100%%% maza bhavnana aaj shabd milale. M sure zale m aaj paryant nakki kay vichar karat hote.
@jayantgarde42976 сағат бұрын
100 वर्ष झाली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाटचाल सुरूच आहे, हे फक्त परुळेकरांच्या विखारी नजरेला दिसलेले नाही.
@jayantgarde42976 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस वर उद्धव ठाकरे, सेनेच्या नेत्यांनी ज्याप्रकारे भाषा वापरली, त्या काय ओव्या होत्या? परुळेकर, तुमचा यातून भाजप विरोध स्पष्ट पणे दिसतो.
@SunilMoharil-w9j7 сағат бұрын
मोहन भागवत अंबानीच्या मुलाच्या लग्नात का गेले, हे मला खूपलं भागवतानी यात कोणता आदर्श घालून दिला?
@prakashphanse54567 сағат бұрын
तो चौक मला वाटते तो आत्ता अमेरिकेला असावा.
@prakashphanse54568 сағат бұрын
खूपच सुंदर आणि परखड विश्लेषण करता आपण
@amoldoke35298 сағат бұрын
While you invite someone to your channel and looking at phone seems rude the invitee 😳
@RSKul078 сағат бұрын
अमेरिका, जर्मनि या विकसित देशांनी अजून evm ला बंदी / वापरले जातं नाही, याचे कारण सुद्धा सांगा आणि एक एपिसोड मराठी मध्ये करा अजित sir
@chetanpatil73839 сағат бұрын
Lal salam com
@ganeshasrondkar376910 сағат бұрын
धारावी पुनर्विकास प्रकल्प अडाणी देण्यासाठी कुठलाही अडथळा नको असेल तर शिव सेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि मनसे राज ठाकरे यांचा पक्षांची ताकद संपली पाहिजे नंतर पुरा महाराष्ट्र अमराठी परपातीय विशेष करून गुजराथी हिंदी भाषिकांचा त्या साठी केलेला गेम अभी रोख नहीं शकते
@VarshaPhansekarKoli-hi1xe11 сағат бұрын
Be careful! You are important for India !
@sandipbadgujar923411 сағат бұрын
भास्कर जाधव तुमची नितीन गडकरी साहेब यांच्या वर बोलण्याची लायकी आहे का फक्त नसताना काही बडबड करतात बंद करा कोणावर बोला कोणावर नाही एवढेई डोके नाही यांच्या फक्त 20 सीटा आल्या पुढे एकही ऐनार नाही जय श्री राम
@snehalatamalegaonkar341511 сағат бұрын
बखरकार खोटे आणि इंग्रज खरे?
@snehalatamalegaonkar341511 сағат бұрын
इंग्रजी इतिहासकारांच्या लिखाणावर किती विश्वास ठेवायचा? प्रत्येक विस्तारवादी शत्रूच्या विरोधातच लिहिणार ना?
@MaheshRohankar-vt7xt12 сағат бұрын
वा... साहेब असा असावा आमदार.. कोरोनाच्या वेळेस ह्या आमदारांनी माझ्या गरीब बांधवाला व पाकिस्तानातं पकडलेल्या खलासी भावांना आणलं.. इतर कोणीही आमदार किंवा खासदार कोणीही काम केल नाही.. माहित असून इतर कोणीही केल नाही..
@sanjaykokne759113 сағат бұрын
पवार साहेब अडाणी बद्दल का बोलत नाहीत...?
@ReceiveR_BG14 сағат бұрын
खुपच प्रखर व सत्य वास्तवादी सर एक ओबीसी महाराष्ट्र 🙏
@pallavivawhal656614 сағат бұрын
Andolan modit yenarch aahet. Tyacha pratyay Delhi madhil Shetkari andolan, Wrestlers andolana madhe aalach ki. Hatharas prakaran kas dabal gel.....
@pallavivawhal656614 сағат бұрын
I am waiting for Indi journal with Raju Parulekar Sir on Maha election result.
@pawarurmila555314 сағат бұрын
राजुजी मी उर्मिला पवार, तुम्हाला खूप वर्षे ओळखते. तुम्ही टी. व्ही वर मला बोलायला संधी दिली होती हे मी अभिमानाने मिरवावे इतकी तुमची प्रतिभा, ज्ञान प्रामाणिकपणा, तुमच्या या सर्व गुणांना हात जोडून त्रिवार वंदन.. तुमचा खूप अभिमान वाटतो. इंडी लाही सलाम.❤ असेच परखड मते ऐकण्याची संधी मिळत राहो. तुम्हाला खूप शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉
@bindassbhushan327016 сағат бұрын
राजू सरांना बोलवा प्लीज ३ दिवस झालं वाट पाहतोय ते काय बोलणार आहेत ते. निवडणुकीच्या निकला नंतर.. सर्व पाकीट पत्रकारांनी हा निकाल मान्य करून काहीही विश्लेषण करण्याचा जणू चंग बांधलाय...
@deepakkasabe991417 сағат бұрын
U r right Sir. Evm hatao desh bachao. Modi sarkar hatao desh bachao. Godi Media hatao desh bachao. Ham Sab ek hai Savidhan zindabad savidhan zindabad
@nirmalajadhav-wz7nl17 сағат бұрын
राजकारणात कोणीही एखाद्या पराभवाने संपत नसतो, भाजप २खासदारावरून ३०३वर गेला,परत २४०वर आला.काग्रेस ४३०वरून ४४वर आली पुन्हा १००वर आली.. परत ४००वर जाईल, भाजप परत २वर येईल
@ganeshkamble735518 сағат бұрын
सर तुम्ही एकदम बरोबर बोललात की ह्यांच्या पुढच्या पिढ्या निर्वंश व्हाव्या
@rutujashinde56418 сағат бұрын
कधीतरी रान कुत्र्यांच्या झुंडीसमोर वाघ हतबल झाला म्हणजे त्याचं राजेपण संपत नाही.तसेच आदरणीय श्री शरद पवार साहेब आहेत.महाराष्टाचा हा कणखर सह्याद्री सदैव समाजकारणात अव्वल स्थानावर आहे.
@ashabagwe760718 сағат бұрын
Evm हॅक झालंय नक्कीच,आमच्या घरातली,पूर्ण इमारतीतली सगळी मते अगदी ठरवून मशाल ल दिली होती,सगळे नातावाईक पण सांगत होते महाविकास आघाडीला च मत दिलं होतं,गावापासून अगदी सगळे नातावाईक महाविकास आघाडीच्या बाजून होते,सर्वजण पवार साहेबांकडे आशेने बघत आहेत काहीतरी करतील ते अस वाटतेय 😊
@sethunair556619 сағат бұрын
Very good conversation.
@rahuljagdale551819 сағат бұрын
नक्कीच राजकीय पातळीवर असलेला हार्दिक उदासीनपणा सामान्य माणसाच्या अकालनाच्या पलीकडे आहे. त्यामुळे माझं तरी मत आहे कि माध्यमाने सशक्त राहून जनभावना जाणून घ्यावी जनतेला यादृष्टीने संज्ञान करावं, जेणेकरून यापुढे एक सक्षम नागरिक तयार होईल.
@rohan1468620 сағат бұрын
महाराष्ट्र ' धर्म ' = ब्राम्हण द्वेष? असे का?😂😂😂
@shivajinavale654920 сағат бұрын
बेअक्कल
@JohnMartis-o6y21 сағат бұрын
Mothe bhashan jalha na dhobhi pachaad kay vait diwas ahlhe ab ithna hi half century bhi nahi ab fir sanathan aur hidutva ko chedhoghe fatwa vote jihaad karoghe toh Congress ka zero hogha
@sureshgedam622022 сағат бұрын
Very very nice and really right conversation about Adani and Indian government friendly relations
@sachsawant25822 сағат бұрын
Parulekar cha tondat barfa jamla ki kay bjp win nantar 😊
@rajashrihanjankar9760Күн бұрын
आशिष शेवटचा उपाय केलाच पाहिजे 👍🏻
@rajashrihanjankar9760Күн бұрын
खरं म्हणालात चव्हाण सर कोकणी माणूस पैसे घेऊन विकला जातोय ही खूप मोठी शोकांतिका आहे 😞
@vijaysinghrajput9404Күн бұрын
राजु नावाचे लोकं बदमाश असतात,पण यांची बदमाशकी ही भारत जिवंत रहावा या करीता आहे, तुमच्या बोलण्यात महाराष्ट्र व भारतीय पुरोगामीत्व जपण्यासाठी जी धडपड आहे त्याला लाख सलाम 🙏🙏🙏🙏🙏 आपल्या बोलण्यात नम्रता पण आहे,व सत्यता पण,
@s.m.ghumare3569Күн бұрын
Uddav join Congress, do you like this,,
@sanb2023Күн бұрын
😂😂😂😂 खरच महाराष्ट्र सोप्पा नाही . Accept kara apyash
@suhasdamle7975Күн бұрын
रामशास्त्री प्रभुणे दरबारी काम घेऊन माधवराव पेशव्यांकडे आले तेव्हा पेशवे खूप वेळ पूजेत रमले ते बाहेर आल्यावर प्रभुणे त्यांना म्हणाले की कोणततरी क्षेत्र निवडा..पूजेला काशीला दोघे जाऊ पण राज्याचा कारभार करणार असाल तर त्याला देव माना..असे प्रभुणे परत जन्मले नाहीत. .
@suhasdamle7975Күн бұрын
शिवप्रभूंनी प्रत्येक वर्णाचे व्यवसाय मोडून काढले..जात संपवली म्हणूनच ब्राह्मणांनी पळीपंचपात्री सोडून हातात तलवार घेतली..बहिर्जींचे, बाळाजी आवजींचे, रामोशांचे गुण स्वराज्यासाठी वापरले...बाजीरावानेही तेच केलं मल्हारराव होळकर - राणोजी शिंदे - पवारांना हाताशी धरलं..जाती कधीच मोडलया आहेत..
@ajitpadekar9080Күн бұрын
Jai hind Jai Maharashtra
@suhasdamle7975Күн бұрын
तुमचं विवेचन एक बौद्धिक आहे..आणि भाजपचा आरसा आहे..एक छोटीशी दुरूस्ती ती म्हणजे शाहूराजांना हुकूमाचा एक्का म्हणून औरंगजेबाने आपल्याजवळच्या तंबूत बाळगलं..त्यांना कोणतंही लष्करी शिक्षण दिलं नाही..जोपर्यंत राजे त्याच्या ताब्यात तोपर्यंत मराठे काहीच करू शकत नव्हते..त्यांचे लाड केले ते बेगमने..ज्यादिवशी शाहूराजांना मुसलमान करण्याचं कारस्थान बादशहाने आखलं त्यादिवशी येसूराणींनी आकाशपाताळ एक केलं त्यामुळेच बादशहाने त्याच्या बदल्यात 2 मातब्बर तरूणांना मुसलमान करण्याची तडजोड केली...गुजरांचे 2 पुत्र मुसलमान झाले..त्यांच्यामुळेच स्वराज्यात शाही आली नाही एवढे त्यांचे महाराष्ट्रावर उपकार आहेत..आपली ही लष्करी कमतरता शाहूमहाराजांनी बाजीरावांच्या नेमणूकीने भरून काढली..शाहूमहाराजांची राजनीती हे पेशवाई येण्याचं मूळ राजकारण आहे..
@darekarpravin9Күн бұрын
#ballotpaper
@GAWMEOКүн бұрын
पाकिट पत्रकार 🤡😂
@aparab82Күн бұрын
अरे बिचाऱ्या राज ठाकरे बद्दल पण जरा बोला रे😂. त्याला कोणी फुटक्या कवडीइतकी देखील किंमत देत नाहीये 😂😂