In Focus | अर्थतज्ञ नीरज हातेकर - अजित अभ्यंकर यांची प्रदीर्घ चर्चा । Worrying State of Mah Economy

  Рет қаралды 11,481

Indie Journal

Indie Journal

Күн бұрын

Пікірлер: 94
@shrikrishnaghanekar778
@shrikrishnaghanekar778 12 сағат бұрын
दोन दिग्गज अर्थशास्त्राचे अभ्यासु,जे आहे ते स्पष्ट बोलणारे,मोलाचे सल्ले देणारे यांचे विश्लेषन ऐकायला खुप छान वाटते.
@ShivprasadSharma-r5u
@ShivprasadSharma-r5u 2 сағат бұрын
खूपच चांगले विश्लेषण , जबरदस्त म्हंटल तरी चालेल
@VbIASAcademy
@VbIASAcademy 13 сағат бұрын
भागधारक आणि लाभार्थी यामधला फरक केलेले विश्लेषण आवडल. अप्रतिम विश्लेषण.
@sudhirshere525
@sudhirshere525 22 сағат бұрын
वास्तव विश्लेषण... सर्वांनी मत देताना विचार करावा....अजित अभ्यंकर सर आणि नीरज हातेकर सर यांसारख्या अर्थातज्ञांच्या अनुभव ज्ञानाचा वापर सरकारने करुन घ्यायला हवा....
@ravibrid1368
@ravibrid1368 11 сағат бұрын
अवास्तव अपेक्षा करताय .
@chandulalchaudhari5865
@chandulalchaudhari5865 20 сағат бұрын
सर, सर्व प्रथम अभिनंदन/धन्यवाद, आम्हाला देशातील राज्यातील आर्थिक परिस्थिती माहिती दिल्याबद्दल. तुम्ही आपल्या महाराष्ट्र राज्यातील व देशातील नीरज स सरांसारखे अर्थतज्ञांचे पॅनल बनवून अर्थमंत्र्यांना/मुख्यमंत्री, यांना समोर बसवून त्यांना विचारत का नाही...सर्वसामान्य जनता हे करू शकत नाही, सर्वसामान्य जनतेला मुळी आपणच माहिती देतात, की अर्थव्यवस्था काय आहे, कुठे आहे, कुठे जाईल, हे आपल्यालाच करावं लागेल... किंबहुना पत्रकार म्हणून ती आपली जवाबदारी असावी/आहेच.. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार..हे कुठे आणि कोण थांबवणार... तुम्ही म्हणाल तुमच्या हातात आहे मतदान करणे, आहो पण मतदान जरी केले तरी तो नवीन आलेला बघतो आहेत ना आपण गेल्या दहा वर्षापासून, पांच वर्षे मनमानी करणार, आणि पांच वर्षात राज्याचं/देशाचं, वाटोळं करणार.. कारण सध्या साधारण मागील दहा वर्षांपासून आपण पाहतच आहोत. आणि नुसतेच पाहतच आहोत..काही ठराविक भांडवलदारांचाच फायदा होत आहे/करून दिला जात आहे, हे कुठे तरी थांबवायला पाहिजे, पण ते कोण आणि कसे..??
@ravibrid1368
@ravibrid1368 11 сағат бұрын
तेवढ्या बुद्धीचे हे राज्यकर्ते आहेत अस वाटतय ?
@sunilkulkarni2194
@sunilkulkarni2194 21 сағат бұрын
यथार्थ आणि निष्पक्ष विचारसरणी ठेवून केलेलं जबरदस्त विश्लेषण... प्रत्येक महाराष्ट्र प्रेमी व्यक्तीने आपापल्या सगळया काँटॅक्टना लगेचच फॉरवर्ड करणे गरजेचं आहे..
@SangitaDolare-fp8if
@SangitaDolare-fp8if 16 сағат бұрын
Mr. Hatekar, really do u have any practical solution, so as to get rid of these over- growing problems at present?
@dashrathrahate4668
@dashrathrahate4668 13 сағат бұрын
Perfect & factual analysis by Sr. Economist Shri Niraj Hatekar Sir and a class-concious interview by Prof. Ajit Abhyankar. Unfortunately, our larger political class in the country/states have hardly a capacity to understand it and will-power to address the issues. However their Endeavors are appreciated.
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 10 сағат бұрын
खुप गंभीर विषय अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितला. धन्यवाद
@shyampandit4790
@shyampandit4790 16 сағат бұрын
Indie journal is becoming excellent. Grow forward for society, social education and for future of Maharashtra and India. Best of luck. Hope you will always get good anchor and good guests. Best of luck and happy Diwali 🎉🎉🎉🎉🎉
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 12 сағат бұрын
म्हणूनच आदरणीय राहुलजींची दर महीने ८५०० रुपये योजना कैसे बढीया है।
@vasantjuvekar9354
@vasantjuvekar9354 10 сағат бұрын
मात्र मुंबई,पूणे,नासिक, औरंगाबाद, अहमदनगर महाराष्ट्र नाही हे सर्वांना माहित असावं।
@AmitaBaindur
@AmitaBaindur 17 сағат бұрын
Very good relevant information and I wish they are implemented for the true upliftment of women.
@vinodrajkamble6724
@vinodrajkamble6724 7 сағат бұрын
Hopefull discussion, thank you
@SantoshNikam-vk6nv
@SantoshNikam-vk6nv 9 сағат бұрын
Correct 💯
@jobsindia9024
@jobsindia9024 7 сағат бұрын
अर्थशास्त्र (Economics) हा माझा आवडता विषय आहे आणि त्याचा मी अभ्यास ही केला आहे. भारतात लोकांचे per capita income कमी आहे आणि cost of goods (cost of living) जास्त आहे किंवा वस्तूंच्या किंमती ह्या जास्त आहेत त्यातल्या त्यात inflation वाढत आहे. हे जर असंच चालत राहिलं तर लोकांमध्ये गरिबी किंवा poverty वाढेल. आणि ह्याच्याकडे Government किंवा सरकार दुर्लक्ष करित आहे आणि हे इतक्या मोठ्या issue वर दुर्लक्ष करन ही national नाही तर जागतिक conspiracy आहे.
@muneshwarjamaiwar9989
@muneshwarjamaiwar9989 8 сағат бұрын
Dhanyawad sirji
@radhadaftardar9146
@radhadaftardar9146 26 минут бұрын
Apratim charcha.
@sureshkumarnarute
@sureshkumarnarute 18 сағат бұрын
ते भोकील कुठे आहेत त्यांना समजावून सांगा
@user-96k
@user-96k 17 сағат бұрын
Thank u sir.. jai Maharashtra
@shashikantthorat1897
@shashikantthorat1897 7 сағат бұрын
Thank you Sir 🎉
@prasadzaware1
@prasadzaware1 14 сағат бұрын
Disparity in the growth is the real issue. The so called 'welfare state' should take a note.
@shankarshinde7259
@shankarshinde7259 8 сағат бұрын
महाराष्ट्राची परिस्थिती खूपच वाईट झाली आहे. अतातारी मत देताना विचार करा.
@kerappasurve2482
@kerappasurve2482 18 сағат бұрын
अशा हुशार लोकांनी सरकार जे अवास्तव खर्च करते त्यावर काय उपाय करता येईल यावर आवाज उठवून खर्चात कपात कशी करता येईल ते पहावे फार सुंदर मुलाखत
@sachinnathugujar
@sachinnathugujar 20 сағат бұрын
शिक्षण फ्रि करा. मध्यमवर्गीय ना कर्ज काढायची गरज पडणार नाही.
@anandkhandekar9354
@anandkhandekar9354 21 сағат бұрын
अत्यंत मुद्देसूद अन राज्यकोष व महिला/ तरुण वर्गाच्या दृष्टीने हितकारक चर्चा ज्यावर शासनाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे।
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 11 сағат бұрын
या जगातील सर्वात मोठे मुस्लिम नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे अफझल खानाचा कोथळा बहादुर अवतार आहेत. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी घोषणा केली आहे की निवडून आल्यानंतर ३००० रुपये हिंदू महीलांना आणि ६००० रुपये मुस्लिम महिलांना देणार ते अधिक योग्य आहे.
@sagarmore5717
@sagarmore5717 7 сағат бұрын
Manjrekar साहेब जरा राजकारण विरहित विचार करा.. आपण या समाजाचे एक घटक पाहिले आहोत हे ध्यानात असुदे.. असो जे अंध भक्त आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार!!
@sagarmore5717
@sagarmore5717 7 сағат бұрын
Ambedkar ones Said "ज्या दिवशी या देशातील सर्व सामान्य जनता राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वागू लागेल, चांगल्या ला चांगला आणि वाईटाला पण चांगलं म्हणून घेतील आणि तसा प्रचार जनमानसात करतील तेव्हा समजून जा की या देशाची लोकशाही संपुष्टात आली आहे"!! हिंदुस्तानातील जनता अशी या आधी जातीपाती मध्ये , राजकीय पक्षांना मध्ये एवढी कधीच विभागली गेली नव्हती जी आता झाली आहे... पुन्हा एकदा समाज प्रबोधनाची गरज आहे नाहीतर या देशाचे भविष्य धोक्यात आहे...
@bn745
@bn745 13 сағат бұрын
शाळेतल्या मागासलेल्या प्रत्यक मुलगा/मुलगी ह्याना वरशा चे 2 लाख देणे ही योजना अतिशय चांगली आहे।
@sunilk_
@sunilk_ 18 сағат бұрын
महाराष्ट्र चं दुर्दैव, अडाणी माणूस राज्याचा कारभार करतो आहे ते पण गुलाबी जाकीट घालुन..😅😅❤️‍🩹❤️‍🩹
@I6eeikahdu38
@I6eeikahdu38 16 сағат бұрын
अशा चर्चा ऐकायला मराठी माणसाला वेळ नसतो😢
@माधवयादव-भ2घ
@माधवयादव-भ2घ 22 сағат бұрын
Wow
@ajitdate9244
@ajitdate9244 18 сағат бұрын
आपण केवळ अडचणींचा शैक्षणिक पातळीवरची चर्चा करत आहात, वास्तविकतेच्या पातळीवर ग्रामीण भागामध्ये शेती उद्योगात काम करण्यासाठी कामगार मिळत नाहीत व आपण जी आकडेवारी बोलत आहात ती केवळ पोपटपंची आहे, प्रत्यक्ष परिस्थिती शेती उद्योगासाठी अतिशय वाईट आहे,व कामासाठी मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे.
@sagarmore5717
@sagarmore5717 7 сағат бұрын
आकडेवारी सरकारी आहे
@sharaddangat4228
@sharaddangat4228 13 сағат бұрын
दरडोई उत्पन्न पेशा दरडोई कर्ज यावर विचार होणे अपेक्षित आहे
@shrikantwathare2651
@shrikantwathare2651 10 сағат бұрын
Problems are discussed no solution and direction shown s
@alkapawangadkar
@alkapawangadkar 17 сағат бұрын
लाभधारक म्हणजेच beneficiary. लाभार्थी म्हणजे लाभ घेण्यास इच्छुक. लाभ मिळालेले नव्हे. ( जसे विद्यार्थी= विद्या घेण्यास उत्सुक )
@AjitAbhyankar
@AjitAbhyankar 11 сағат бұрын
सर, लाभार्थी म्हणजे लाभ घेणे ह्यातच ज्याचा स्वाभाविक क्रम बनला आहे, किंवा उद्दिष्ट बनले आहे असा. लाभधारक याचा अर्थ जो लाभ धारण करतो आहे, असा. जसे कंपनीच्या संदर्भाने भागधारक म्हणजे कंपनीचे भाग धारण करणारा- Shareholder. लाभधारक हा शब्द एखाद्याची स्थिती दर्शवितो. तर लाभार्थी हा शब्द त्याची मानसिकता, जीवनक्रम-आकांक्षा दर्शवितो. त्यामुळे लाभार्थी बनविणे यामध्ये लोकांची (लाचार)मानसिकता घडविण्याची एक दिशा दर्शविणे अपेक्षित आहे. लाभार्थ्याला लाभ मिळालेलाच असे निश्चितपणे म्हणता येत नाही. जर मिळालेला असेल, किंवा मिळत असेल, तर त्याला आपण लाभधारक म्हणू शकतो. त्यामुळे प्रत्येक लाभधारक हा लाभार्थी असेलच असे नाही. विद्यार्थी जेंव्हा केवळ परीक्षेचा विचार करतो, त्यावेळी त्याला आपण परीक्षार्थी म्हणतो ते त्याच्या मानसिकतेबाबत काहीसे नकारात्मक भाष्य करायचे असते म्हणूनच.. सुखार्थी म्हणजे सुखाच्या मागे धावणारा, धनार्थी म्हणजे धनाची सतत आकांक्षा असणारा. संस्कृतमधील या एका सुभाषितामध्ये अर्थी शब्दाचा वरीलप्रमाणेच कसा वापर होतो ते पहा सुखार्थीनः न लभते विद्या न विद्यार्थीनः लभते धनम् । सुखार्थी त्यजेत् विद्यां विद्यार्थी त्यजेत् सुखम् ।।
@sagarmore5717
@sagarmore5717 7 сағат бұрын
​@@AjitAbhyankar Super explanation 🙏
@amitg4081
@amitg4081 15 сағат бұрын
Situation like Zambia... Happiness index below Pakistan
@pawarsunita5324
@pawarsunita5324 8 сағат бұрын
But two contractor operate india as like ••••••••••• syndicate
@sachin__tone
@sachin__tone 3 минут бұрын
आदरणीय राहुलजी यांची Khata खट योजना यापेक्षा खूप चांगली होती.😅
@chandrashekharjagtap3256
@chandrashekharjagtap3256 8 сағат бұрын
महाराष्ट्रात मोदीच्या सहमतीने चालविलेली हीच का ती रेवडी संस्कृती .
@udaygaikwad5282
@udaygaikwad5282 49 минут бұрын
अरे मग सरकारी नोकरांना आयुष्यभर उत्तम पगार मिळून सुद्धा नंतर हयातभर पेन्शन देणे सुद्धा चूकच नाही का. किती पैसा खर्च होतो आहे त्यावर. बंद करायला काय हरकत आहे
@baliramsalunkhe499
@baliramsalunkhe499 9 сағат бұрын
Some of the conditions of ladki bahin yojana are unwarranted like age group of 65 , car holders, should be waived and more women should be covered under this scheme. Many people are holding their cars for diversity purposes and not as luxury items. The women of age group above 65 are really in need of funds because at that time they are not able to do anything for their families and they are neglected.
@K_Rushi
@K_Rushi 9 сағат бұрын
पुरोगामी महाराष्ट्र आत्ता तरी मागे पडत चालला आहे, शिवाय ती जागा आत्ता दक्षिण भारत घेऊ पाहतोय, आणि त्याजोगे पाऊले टाकतोय...
@CITY_spock
@CITY_spock 11 сағат бұрын
LB Yojana mhanje khule aam dileli laach aahe
@chetanhmeshram
@chetanhmeshram 16 минут бұрын
The highest GDP contributor of the country.
@awaniforge
@awaniforge 9 сағат бұрын
काँग्रेसने अशा माणसाचा कार्यक्रम बिंदिक्कत स्वीकारावा
@CuriousKid-fy7sv
@CuriousKid-fy7sv 17 сағат бұрын
Hard to see people talking calmly and spreading reality of the state and nation.
@mangeshkate9872
@mangeshkate9872 Сағат бұрын
ह्याना ग्रामीण महाराष्ट्राबद्दल काहीही माहित नाही. आपल्या महाराष्ट्राचा प्रॉब्लम हा आहे की. ज्या ला ग्राउंड वर काय चालले आहे ते माहित नाही असे लोक पोलिसी वर बोलतायत
@sanjaymulay9291
@sanjaymulay9291 15 сағат бұрын
Ek hoti INDIE aghadi. Ek hey journal . Lokanno multiple source of information theva. Nahi tar INDIE kadhi Kai sangel sangta yet nahi.
@factfindertrollshamer
@factfindertrollshamer 15 сағат бұрын
अरे गाढव, ते INDIA आघाडी आहे, तुम्ही संघी भक्तांनी ते indi indi केलं!
@TrackEngineersMumbai
@TrackEngineersMumbai 2 сағат бұрын
Measure of Development of nation how many citizen needs freebies. 80 cr free food , free electricity, 3 cr ladki bahin .These measures shows how citizens are becoming more and more poor. It is not development measure but shows how we are going more and more towards bankruptcy.
@KuldipPatil-gk4bc
@KuldipPatil-gk4bc 13 сағат бұрын
शेतकरी मरत आहे काम्ररेड
@yogeshchavan2503
@yogeshchavan2503 10 сағат бұрын
Done yede...charcha....kartat 😢...shevati... master..che...
@nikhilp264
@nikhilp264 8 сағат бұрын
bjp go back
@sdw4471
@sdw4471 15 сағат бұрын
Ladies ne ghari kam karne he exploration aahe he aajach kalale 🙏
@hetalsoni4576
@hetalsoni4576 14 сағат бұрын
Exploitation navra ladies sathis kamavto
@dipakpatil5717
@dipakpatil5717 16 сағат бұрын
EVM hatva trch jantech aavaj election chya result madhe disel. Opposition pn zopa kadhtaye. Pn janta la BJP looting la bali padteye.
@udaygaikwad5282
@udaygaikwad5282 43 минут бұрын
कित्येक वर्षे हज साठी पैसा दिला जातो. त्यावर आपले का लक्ष्म गेले नाही. तसेच मदरशांमध्ये कसलेही आयुष्याला उपयोगी पडणारे शिक्षण दिले जात नाही. मग मदरशांचे अनुदान बंद करायला नको का? आणी हे समस्त भारतात दिले जाते. त्यावर आपण सोयीस्कररीत्या मूग गिळून गप्प का बसला आहात.
@rakeshkapur8004
@rakeshkapur8004 10 сағат бұрын
NDA WILL WIN MORE THAN 200 SEATS IN THE COMING ASSEMBLY POLLS OF MAHARASHTRA
@deepakjagtap1476
@deepakjagtap1476 10 сағат бұрын
Jantela bhik magayala laun te shant hotil.
@ashoklele8015
@ashoklele8015 13 сағат бұрын
कर्नाटकात काँग्रेस एव्हढे पैसे वाटतय त्याबद्दल ह्याचा विचार केला होता का?
@factfindertrollshamer
@factfindertrollshamer 12 сағат бұрын
म्हणजे दुसऱ्यानं शेण खाल्लं म्हणून आपण आवडीनं गू खायचा? 😂 हे भाजप काँग्रेस गेम मधणं बाहेर या आणि जनता म्हणून विचार करा नाहीतर राजकारणी आपली अशीच ठासून ठेवतील!
@sagarmore5717
@sagarmore5717 7 сағат бұрын
Ambedkar ones Said "ज्या दिवशी या देशातील सर्व सामान्य जनता राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वागू लागेल, चांगल्या ला चांगला आणि वाईटाला पण चांगलं म्हणून घेतील आणि तसा प्रचार जनमानसात करतील तेव्हा समजून जा की या देशाची लोकशाही संपुष्टात आली आहे"!! हिंदुस्तानातील जनता अशी या आधी जातीपाती मध्ये , राजकीय पक्षांना मध्ये एवढी कधीच विभागली गेली नव्हती जी आता झाली आहे... पुन्हा एकदा समाज प्रबोधनाची गरज आहे नाहीतर या देशाचे भविष्य धोक्यात आहे..
@TrackEngineersMumbai
@TrackEngineersMumbai 2 сағат бұрын
Good race for freebies.
@TrackEngineersMumbai
@TrackEngineersMumbai 2 сағат бұрын
Ladki bahin should become skilled person. For that you should pay 1500/ pm for skill acquire incentive. That is nation building. Skilled workforce is what we require as a nation.
@drakengarddrake1816
@drakengarddrake1816 22 сағат бұрын
Bin kamache arthtadny noutanki baj
@templogical3095
@templogical3095 22 сағат бұрын
Andh bhakta chal nigh yethun, beakkal 😂😂😂
@vidyanand19901
@vidyanand19901 21 сағат бұрын
तुमच्या सारख्या रिकाम टेकड्या लोकांपेक्षा शतपटीने हे बरे
@nitinkelaskar6562
@nitinkelaskar6562 19 сағат бұрын
तुम्हाला शिक्षण म्हणजे काय ते शिकवावे लागेल.
@sagarmore5717
@sagarmore5717 7 сағат бұрын
Ambedkar ones Said "ज्या दिवशी या देशातील सर्व सामान्य जनता राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वागू लागेल, चांगल्या ला चांगला आणि वाईटाला पण चांगलं म्हणून घेतील आणि तसा प्रचार जनमानसात करतील तेव्हा समजून जा की या देशाची लोकशाही संपुष्टात आली आहे"!! हिंदुस्तानातील जनता अशी या आधी जातीपाती मध्ये , राजकीय पक्षांना मध्ये एवढी कधीच विभागली गेली नव्हती जी आता झाली आहे... पुन्हा एकदा समाज प्रबोधनाची गरज आहे नाहीतर या देशाचे भविष्य धोक्यात आहे...
@avinashyamgar3947
@avinashyamgar3947 16 сағат бұрын
केवळ academic paradigm वर चर्चा करून राजकीय परिवर्तन होईल का? चुना आयोग फेकू फॅसिस्ट तडीपारला महाराष्ट्र आंदण देत आहे आपण केवळ चर्चा करतच बसू
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 11 сағат бұрын
एकदम बरोबर. पण या जगातील सर्वात मोठे मुस्लिम नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब कुठल्याही हिंदू नेत्याला तसं करू देणार नाहीत.
@sagarmore5717
@sagarmore5717 7 сағат бұрын
​@@VijayManjrekar-xs9fe Ambedkar ones Said "ज्या दिवशी या देशातील सर्व सामान्य जनता राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वागू लागेल, चांगल्या ला चांगला आणि वाईटाला पण चांगलं म्हणून घेतील आणि तसा प्रचार जनमानसात करतील तेव्हा समजून जा की या देशाची लोकशाही संपुष्टात आली आहे"!! हिंदुस्तानातील जनता अशी या आधी जातीपाती मध्ये , राजकीय पक्षांना मध्ये एवढी कधीच विभागली गेली नव्हती जी आता झाली आहे... पुन्हा एकदा समाज प्रबोधनाची गरज आहे नाहीतर या देशाचे भविष्य धोक्यात आहे...
@sagarmore5717
@sagarmore5717 6 сағат бұрын
दादा काही लोक आपल्या आडनावाच्या इतिहासा प्रमाणे वागतात, त्यांना वागुद्याव... कारण इतिहासच दाखले देतो की त्यांचे नाव राष्ट्र उभारणीत काळया अक्षरांनी आजवर लिहिलं गेलं आणि या पुढे ही लिहिलं जाईल .. अशा हतावरची बोटं मोजता येतील अशा लोकांना इग्नोर करावं.. ते भूतकाळात ही अंधभक्त होते आणि वर्तमानात ही !! त्यांचा ठरलेला अजेंडा ते रेटणार.. आपण मात्र या हिंदुस्थानचे नागरिक म्हणून आपले आद्य कर्तव्य पार पडलं पाहिजे आणि त्यासाठी महाराष्ट्राला लाभलेला प्रबोधनाचा वारसा आपण पुढे नेला पाहिजे!!! आणि अर्तशस्त्राच्य भाषेत सांगायचं झालं तर काही लोक उत्पादनाच्या नॉर्मल लॉस सारखे असतात... किती काही केला तरी नॉर्मल लॉस हा होणारच.... जय हिंद जय महाराष्ट्र!!
СОБАКА И  ТРИ ТАБАЛАПКИ Ч.2 #shorts
00:33
INNA SERG
Рет қаралды 893 М.
Всё пошло не по плану 😮
00:36
Miracle
Рет қаралды 5 МЛН