0:36 गो.नी. दांडेकर यांच्या नावाने दाजी पणशीकरांचा फोटो टाकला आहे.
@anjalidivekar74204 күн бұрын
'जागर मराठीचा' या व्याख्यानमालेत प्रा. सप्रे सरांनी मराठी भाषेच्या उत्कर्षाविषयी खूप महत्त्वाचे विचार मांडले आहेत!
@girishdeshmukh31744 күн бұрын
जी ए म्हणजे शब्दात न मावणारा माणूस ... प्रस्तुत भाषण म्हणजे प्रास्ताविक ...
@DattaNadgouda5 күн бұрын
Nice program and most beautiful lecture thanks
@rajendrawani24455 күн бұрын
व्वा ताई खूपच छान 👌👌
@shreekulkarni92329 күн бұрын
मला असं वाटतं की जीए काही लिहीत नव्हते रात्री कागद ठेवायचे लेखणी ठेवायचे आणि प्रत्यक्ष परमेश्वर त्या कागदावरती लिखाण लिहून ठेवायचा आणि ते जीएन चं व्हायचं, एरवी एवढं जबरदस्त लिखाण कसं लिहिलं जायचं समजत नाही. असा लेखक पुन्हा होणे नाही. श्रीनिवास कुलकर्णी. बेळगाव
@bharatikarandikar802810 күн бұрын
कार्यक्रम अप्रतिम आहे आपला हार्दिक अभिनंदन तुकाराम महाराजांची एखादी रचना हवी होती.त्यांचेही कार्य फार महनीय आहे.
@tusharbhosle593710 күн бұрын
❤
@ajayvaidya653810 күн бұрын
जी. ए. वाचावे अनुभवावे. धर्म आणि नीती यावर आपण बोलू नाही. कर्मकांड कर्मठपणा हा गरजे आहे शिस्त वळण लागते माणसाला.
@vishwajeetbotve250610 күн бұрын
वक्त्याचा दांडगा अभ्यास आहे हे कळते. प्रयत्नही चांगला केला आहे. पण कुठेतरी अपुरेपणा, विस्कळीतपणा जाणवतो.मांडणी करण्याकरिता पुरेसा वेळ मिळाला नसावा.
@madhurishikerkar562610 күн бұрын
फारच सुंदर मॅडम 🙏
@sachinshrotri250110 күн бұрын
अप्रतिम भाषण
@shalinishindesangli11 күн бұрын
खुप छान उपक्रम
@sachinshrotri250111 күн бұрын
खूप छान
@panditjoshi945111 күн бұрын
जीए असते तर म्हणाले असते हा वक्ता कसा तर 'अरभाट!'
@prakashchavan359811 күн бұрын
Lecture helped reaching iceberg.....!
@anjalidivekar742012 күн бұрын
डॉ, अनघाताई, मराठी आणि संस्कृत या दोन भाषांमधील अनुबंध तुम्ही अगदी सोदाहरण, अतिशय उत्तम रीतीने उलगडून दाखवला आहे. ज्यांचा मराठी हा अभ्यासाचा विषय नाही, आणि त्यामुळे भाषाशास्त्राचाही अभ्यास नाही; त्यांना तुमचे विवेचन खूपच उपयोगी पडेल!
खुप खुप छान! सुरवातीला सगळे जूने फोटो पाहून मस्त वाटले. काळाप्रमाणे सगळेच कसे बदलले आहे.....
@sanjivanikulkarni531213 күн бұрын
खूप छान
@PrakashGhatpande13 күн бұрын
अप्रतिम
@prasad484414 күн бұрын
vishay khupach chhan ahe!
@gaurideshpande891314 күн бұрын
लेखिकेने मांडलेले सगळे मुद्दे पटले. पण "परदेशातील मराठी लोकांनी मराठी भाषा आपल्या मुलांना शिकवताना त्याला धर्माशी जोडू नये " हा मुद्दा काही पटला नाही. कारण धर्म, संस्कृती, भाषा, रिती रिवाज ही सगळी इतकी घट्ट वीण असते की त्यातला एकेक धागा उसवून वेगळा का काढायचा ? धर्म ही गोष्ट भाषेपेक्षा खूप व्यापक आहे. जेंव्हा मराठी / कानडी/ बंगाली/ तामिळ/ तेलगु/ गुजराती माणूस परदेशात जातो, तेंव्हा तो प्रथम भारतीयच असतो. त्यामुळे त्याला आपली मुळे पकडून ठेवण्यासाठी धर्म, भाषा, संस्कृती हे सगळं एक भारतीय म्हणुन एकत्रच दिसत असेल तर त्याला चुकीच कसं म्हणता येईल ? मी स्वतः अमेरिकेत राहत असताना माझ्या मुली साठी जवळपासच्या इतर भारतीय मुलांना जमवून मराठी शाळा चालवली आहे. म्हणुन मला हे सांगावेसे वाटले. आणि कोणीतरी समाजात धार्मिक तेढ पसरवते म्हणुन मुलांना धर्मच शिकवू नये असं कसं म्हणता येईल ? खरे तर asociations ( संदर्भ जोडणे) चा हा मुद्दा टाळता आला असता.
@anjaliparvate490514 күн бұрын
शब्द निर्माण कसा होतो,भाषा कशी निर्माण होते हे साधार छान सांगितलं हं❤
@lookingatcartoons15 күн бұрын
ह्यातील अनेक गोष्टी जॉर्ज ओरवेल यांनी इंग्लिश बद्दल सुद्धा 1950 च्या आत सांगितल्या आहेत उदा भाषेचे वर्तमानपत्रीकरण
@Vijaya-u8l15 күн бұрын
आठवी नंतर इंग्रजी हे धोरण खेर यांच्या काळात सुरु झाले
@lookingatcartoons15 күн бұрын
मी ज्यावेळी 1981 साली आयआयटी मद्रास मध्ये शिकायला गेलो त्यावेळी मला तमिळ मित्राने मला सांगितले की खांडेकर नावाचे तमिळ लेखक आहेत...आपले वि स खांडेकर...हे मूळचे मराठी लेखक आहेत हे त्याला माहीत नव्हते.... के वसंत आगाशे सर अनेक वेळा खांडेकर यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जात असत म्हणून ही आठवण मुद्दामहून लिहीतोय
@lookingatcartoons15 күн бұрын
मी वालचंद लां असताना 1977 ते 81 काही काळ असे वाटले होते की कदाचित मराठी ज्ञानभाषा होईल, ते स्वप्न आता पूर्ण भंगले आहे, मराठीत आजवर प्रसिद्ध झालेली बहुतेक पुस्तके बाजारात मिळत नाहीत, सर्व चांगली मासिके बंद पडली आहेत, ती सुद्धा इंटरनेट वर वांगमय शोभा सोडून उपलब्ध नाहीत, अतिशय दयनीय परिस्थितीतून मराठी जात आहे, हे बदलू शकते पण कसे हे मला माहीत नाही, मी गेले 18 वर्षे ब्लॉग लिहून अनेक असे विषय मांडले आहेत, मी 1961 ते 84 मिरजेत रहात होतो, आणि वसंत व्याख्यान माला 1981 पर्यंत दरवर्षी ऐकली आहे
@savitalimaye357115 күн бұрын
संशोधन अभ्यासपुर्ण आहेच,दिशा देण्याच सुद्धा विचार अप्रत्यक्ष जाणवला.हरि ओम!
@shriramjoshi615115 күн бұрын
भरपूर महिती मिळाली धन्यवाद
@ganeshawachar88515 күн бұрын
सर,अंत्यत मौलीक माहिती मिळाली. तुमच कौतूक करायला माझ्या कडे शब्द नाहीत.
@ganeshawachar88515 күн бұрын
सर,खुप छान, यामध्यें मधू मगेश कर्णिक,व मारूती चित्तपल्ली यांच्या कांदबरी चा उल्लेख आला नाही.
@anjalidivekar742015 күн бұрын
मुंबईत मराठी माणसांना रिक्षा/टॅक्सी चालकांशी किंवा रोजच्या व्यवहारात हिंदी भाषेत बोलावं लागे, कारण मुंबईत यूपीकडचे, बिहारी, गुजराथी, राजस्थानी, दाक्षिणात्य वगैरे परप्रांतीय लोक महाराष्ट्रात स्थायिक होऊन वेगवेगळे व्यवसाय/नोकऱ्या करत होते! त्यांना मराठी येत नसे म्हणून आपण मराठी लोक त्यांच्याशी हिंदीत बोलू लागलो! यात करमणुकीचा काय संबंध? आणि करमणुकीची भाषा हिंदी असावी हे कुणी/कधी ठरवलं होतं? पूर्वीपासून मराठीतही करमणुकीसाठी उत्कृष्ट नाटकं, चित्रपट होते.
@bharatikarandikar802816 күн бұрын
अभ्यासपूर्ण भाषण ऐकून समाधान झाले धन्यवाद
@himanigoswami357316 күн бұрын
दुर्दैवी मार्मिक सत्य आहे मलाही आज अनेक शुद्ध सुरेख असे कानाला सुखद शब्द संग्रह ऐकायला मिळाले. खुप आवडले धन्यवाद 🙏
@vrindadiwan477916 күн бұрын
अतिशय सुंदर भाषण झालेले आहे .अशा पकराचे व्याख्यान उपयुक्त ठरणार आहे ।
@manjirisarawate454817 күн бұрын
कुठल्याही माध्यमात मराठी लेखन करणारी व्यक्ती ही मराठी भाषेतच शिक्षण घेतलेली असावी असा नियमच करायला हवा खरं तर
@radhamarathe888717 күн бұрын
उत्तम विश्लेषण धार्मिक तेढ हा उल्लेख टाळायला हवा होता.
@gaurideshpande891314 күн бұрын
बरोबर. मी सहमत आहे तुमच्याशी.
@neetajog541217 күн бұрын
माझ्या आवडत्या लेखिका, त्यांना ऐकण हि अत्यंत सुध्दा आनंददायी गोष्ट आणि विषय सुध्दा महत्वपर्ण होता. मंगला ताई नी खूपच छान विवेचन केलें आयोजकांचे धन्यवाद
@VishalVNavekar17 күн бұрын
पण लेखिका काळाच्या खूप मागे आहेत.
@veenakarande321617 күн бұрын
धन्य ही मराठी.
@dilipdeshpande385518 күн бұрын
छानच.🎉
@anjalijoshi922718 күн бұрын
व्वा मंगलाताई अत्यंत अभ्यासपूर्ण उद्बोधक बोललात तुमच्या सांण्या प्रमाणे आमच्या घरी रोज मराठी वर्तमानपत्र येतंआणि आम्ही आवर्जून मराठीच बोलतो आमची दोन्ही मुले मराठी माधमातच शिकली पण नातवंडे मात्र इंग्रजी मध्यमात शिकंत आहेत
@pradipjoshi72118 күн бұрын
खूप चांगले विवेचन.हे ऐकल्यानानंतर तरी आपण सुधारले पाहिजे.
@rajendrakolvankar618718 күн бұрын
मराठीची सद्य:स्थिती हे मंगलाताईचं व्याखान उल्लेखनीय, गांर्भीयपूर्ण विचार करायला लावणारं आहे.आयोजकांचे धन्यवाद .....🙏
@VishalVNavekar17 күн бұрын
पण मावशी जुनं आणि तेच ते बोलत आहेत.
@ushaphatak653914 күн бұрын
@@VishalVNavekar " मावशी " ... My goodness 🤦 ... 🤣🤣😂😂
@lovelyworld4418 күн бұрын
थंबनेलच चुकीचा . हीच स्थिती 😊 वक्त्या हवे.
@dashrathpatil545518 күн бұрын
आपण सांगितलेल्या कौटिल्याच्या संदर्भातील "डुकराच्या चरबी"चा उल्लेख, कदाचित या साठी केला असावा की बि पेरल्यानंतर डुकरांनी उकरुन खावू नयेत. आजही डुकराच्या उपद्रवापासून पिकाचा बचाव करण्यासाठी, बरेच शेतकरी पारध्यापासून डुकराची चरबी मागवून घेतात,व चिंध्याला लावून वावरभर लावतात. आपला शेतिविषयक अभ्यास व कार्य प्रचंड स्तुत्य आहे.🙏
@arundhati.kamalapurkar773418 күн бұрын
वकत्या झालंय. वक्त्या हवंय.
@ketanagencies943818 күн бұрын
प्रतिक्रिया देताना ही लोकाना मराठी लिहिता येत नाही अजून ते काय दुर्दैव