सर,अंत्यत मौलीक माहिती मिळाली. तुमच कौतूक करायला माझ्या कडे शब्द नाहीत.
@VikramMore-p5c20 күн бұрын
सर शेतकरी संघटनेचे अधिवेशन 2000 मध्ये झाले होते. आपण जरा नीट पहा. हि विनंती. आपण कवितेतुन शेतकरी आंदोलनास खुप मोठा आवाज दिला आहे. आदरणीय शरद जोशी साहेबाचे डोळ्यात पाणी आले आशा शेतकरी कवीस मनापासून प्रणाम.