Kirti Shiledar documentary
5:15
2 жыл бұрын
Пікірлер
@sudhirjain16
@sudhirjain16 5 күн бұрын
Bandish ke bol likh deejiye
@sudhirjain16
@sudhirjain16 5 күн бұрын
Bandish ke bol likh deejiye
@sudhirjain16
@sudhirjain16 5 күн бұрын
Beautiful
@margaretdmello6914
@margaretdmello6914 20 күн бұрын
फादर तुम्ही सदैव आमच्या आठवणीत राहतील.परमेश्वर तुमच्या आत्माला चिरशांती देवो.
@YashwantKBowalekar
@YashwantKBowalekar 21 күн бұрын
नटवर्य प्रभाकर पणशीकर आणि साहित्यिक थोर नाटककार माननीय विद्याधर गोखले यांचेशी त्याचप्रमाणे पणशीकरांचया नाटयसंपदेशी माझा अगदी जवळचा संबंध होता. तसेच आजचे व्याख्याते वाचस्पती दाजी पणशीकर यांचाही माझा व्यक्तीगत संबंध आजही आहे. माननीय दाजींनी मात्र तो ४०-४५ वर्षांपूर्वींचा चलत चित्रपट माझ्यासमोर उभा राहिला. दाजींनी ह्या व्हिडिओत ज्या काही घटना कथन केलेल्या आहेत त्यात कुठेही अतिशयोक्ती नाही. याचं कारण त्या कालावधीत घडलेल्या थोड्याबहुत घटनांचा मी साक्षीदार आहे. धन्यवाद दाजी तुम्ही विद्याधर गोखलेंचा साठीचा सत्कार समारंभ जसा घडला तसाच उभा केला आहे त्याचं कारण त्या हारांच्या लाईनीत मीसुद्धा एक होतो. असो.
@snehapatkar2077
@snehapatkar2077 22 күн бұрын
खूप छान! दाजींनी सगळं डोळ्यसमोर उभं केलं 👌
@unknownguy279
@unknownguy279 23 күн бұрын
अभिनंदन
@KutuDey-xz6jc
@KutuDey-xz6jc Ай бұрын
Thanks for Adopted. Mom ,,,kohinoor, ,,,chun. Liya,,,,,,,,,,,,,,,,,singer+Human+True. Discipline, ,,complete "MANABI"❤🎉❤🎉❤🎉
@anantprabhu6820
@anantprabhu6820 Ай бұрын
फारच सुंदर.
@radhakishanshete2118
@radhakishanshete2118 Ай бұрын
पार्क्षूगायकेचे सुद्धा नांव सांगतजा
@sanjayrahate6121
@sanjayrahate6121 Ай бұрын
निरजन दादा भाकरे❤
@prabhakarrairikar3412
@prabhakarrairikar3412 Ай бұрын
विदुषी बेगम अख्तर यानी पण अनेक वेळा हे नाटक पाहिले आहे.
@malroydevaliya8834
@malroydevaliya8834 2 ай бұрын
Father rip v love u for the dedication for everyone. V love u and miss u
@anaghadalvi7717
@anaghadalvi7717 2 ай бұрын
Om Namah Shivay 🙏🙏
@sushmagadgil1422
@sushmagadgil1422 2 ай бұрын
खूपच सुंदर ऐकत राहाव👌👌👍🙏🙏
@vaijayantinikte182
@vaijayantinikte182 2 ай бұрын
खूपच सुंदर
@kirtankarshekharbuavyas2311
@kirtankarshekharbuavyas2311 2 ай бұрын
🙏🙏🙏
@josephcoutinho2890
@josephcoutinho2890 2 ай бұрын
Great of you Father ❤you. You are in paradise.
@rupeshpatil-go7il
@rupeshpatil-go7il 2 ай бұрын
Khup sunder saheb ajunhi kahi durmil aathvni saang. Asha klakaranbaddal ki je sangeet shetrat khup mhan hote pan konalahi prasiiddhi nslyamule mahit nahit. Je oragan vadak, Tabla vadak ani harmonium vadak yanchyabaddal krupya sanga......
@mohanphadnis4562
@mohanphadnis4562 2 ай бұрын
उपेंद्र भटजीं चे गायन म्हणजे भीमसेन जोशींची आठवण होते
@jayantb1
@jayantb1 2 ай бұрын
कट्यारचे संगीत दिग्दर्शक जितेंद्र अभिषेकी यांचा दोन्हीही भागांमधे उल्लेखही नाही ही गोष्ट खटकली.
@shyamkulkarni8755
@shyamkulkarni8755 2 ай бұрын
खुपच सुंदर अश्या गोष्टी सांगितल्या त्यानं आश्चर्य वाटलं. भाग्यवान आहात आपण.तुम्हाला सहवास मिळाला.. त्यामुळे तुंम्हा दोघांना ही नमन जय हो, जय हो, जय हो
@maryfernandes7859
@maryfernandes7859 2 ай бұрын
Praise the Lord for giving such wonderful personality for us. We thanks you jesus.
@hrishikeshjoshi2271
@hrishikeshjoshi2271 2 ай бұрын
ज्यांनी ज्यांनी वसंतराव अथवा कट्यार प्रत्यक्ष बघितलेली नाहीत अश्या आजच्या पिढीतल्या संगीत ,नाटक रसिकांना तो आनंद आणि त्यांची प्रत्यक्ष अनुभूती देणारं हे व्याख्यान खरच जतन करून ठेवण्याजोग आहे खरच अवर्णनीय आनंद मिळाला ऐकून 🙏
@ashokvan3187
@ashokvan3187 2 ай бұрын
अतिशय अस्खलित नि निखालस विवेचन..!!दाजी तुम्हांला अखंड दंडवत..!!🙏❤🙏
@adv.ananddawalkar98
@adv.ananddawalkar98 2 ай бұрын
अप्रतिम 👌🙏
@sanjivkokil4169
@sanjivkokil4169 2 ай бұрын
हे तेज, ही प्रतिभा आम्ही आपल्यात पाहतो.महाभारत ऐकावं , समजून घ्यावं ..ते फक्त आणि फक्त ..आपल्याकडूनच ! धन्य हो !!
@hemant-sathe
@hemant-sathe 2 ай бұрын
वसंतरावांनी म्हटलं ते योग्य आहे. संगीत नाटकातील गाणी, नाटकाला पुढे नेणाऱ्या संवादांच्या जागी असत. कट्यारमध्ये गाण्यात संवाद म्हणून नाहीत. परंतु नाटकाचा विषय गायक व त्यांचे घराणं असल्याने त्यात गाणी आहेत.
@abhaysidhaye9645
@abhaysidhaye9645 2 ай бұрын
Khup Sundar karyakram. Rangun gelo aagdi
@ultimatevoiceacademy4301
@ultimatevoiceacademy4301 2 ай бұрын
अप्रतिम,दोन्ही भाग लाजबाब. वसंतरावांवर प्रेम करु लागलो ते माझ्या वडिलांमुळे.ते गेले त्या दिवशी माझे वडील दिवसभर कुणाशी काही बोलले नाहीत.लोकसत्तेला मथळा होता"संगीतातला वसंत हरपला"😢
@ASHOKBAPAT
@ASHOKBAPAT 2 ай бұрын
उत्तुंग व्यक्तिमत्व वर्णन करणारा तेवढयाच ताकदीचा पाहिजे. दाजी यांनी हे शिवधनुष्य चांगले पेलले आहे.
@sanjivkokil4169
@sanjivkokil4169 2 ай бұрын
आदरणीय दाजी काका ...आपण कट्यारची आठवण जागी करून आमच्यावर अनंत उपकारच केले आहेत. खरोखरच , माननीय वसंतराव देशपांडे यांच्या मुखातून येणाऱ्या... घेई छंद मकरंद... या शब्दसुरांनी वर्षानुवर्षे रसिकांच्या काळजाचा ठाव घेतलेला आहे... आणि तो याही पुढे अबाधित राहणार आहे... कट्यार मुळे श्रोत्यांना शास्त्रीय संगीत ऐकण्याची गोडी लागली हे निःसंशय... कट्यार आणि वसंतराव यांचं मोठेपण इथेच अधोरेखित होत आहे की, त्यांना ऐकायला... प्रयोग असताना , दिग्गज गायक, संगीतकारांनी आवर्जून भेट दिली ...आणि स्वतःची श्रवणेंद्रिये तृप्त करून घेतली. यातच सगळे आले...हे असं कधी घडलं नाही ! नाट्यसंपदेच्या माध्यमातून कट्यारची निर्मिती म्हणजे.. अक्षरश: मणिकांचन योगच होय.. त्याबद्दल सर्व संबंधितांचे हार्दिक आभार .आम्ही रसिकजन नाट्य संपदेच्या सदैव ऋणातच राहू ...आपले आभार.❤..खाकी गुलाब.
@pramodwadalkar1401
@pramodwadalkar1401 2 ай бұрын
Very good contribution to the society and fine work for marathi language. Hats off to. 🎉
@rlpendse
@rlpendse 2 ай бұрын
खुप छान, अप्रतीम विश्लेषण🎉🎉
@anilbhide6567
@anilbhide6567 2 ай бұрын
खूप सुंदर
@hrishikeshjoshi2271
@hrishikeshjoshi2271 2 ай бұрын
केवळ दिव्य अप्रतिमच😍 पुढच्या भागाची उत्सुकता आहे
@nileshkarandikar372
@nileshkarandikar372 2 ай бұрын
नरेंद्र सर, तुम्ही मोठी उपलब्धी करून दिली आहे.
@sureshjoshi5938
@sureshjoshi5938 2 ай бұрын
अति सुंदर 👌🌷🙏 श्रीराम चित्रपट कलाकार,होराभूषण डॉ सुरेश जोशी संभाजीनगर
@pradeepdesai4846
@pradeepdesai4846 2 ай бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली 🙏
@shilpasawant6865
@shilpasawant6865 2 ай бұрын
RIP🙏🙏🙏
@shilpasawant6865
@shilpasawant6865 2 ай бұрын
❣️❣️❣️
@archanatribhuvan2218
@archanatribhuvan2218 2 ай бұрын
खूप छान माहिती
@justinmarshal8991
@justinmarshal8991 2 ай бұрын
खूप छान
@stavanprabhune
@stavanprabhune 2 ай бұрын
R.I. P
@dominicadabre2194
@dominicadabre2194 2 ай бұрын
May his soul rest in peace.
@glenndias4143
@glenndias4143 2 ай бұрын
🙏 respect
@melvinpinto5916
@melvinpinto5916 2 ай бұрын
VERY GOOD INFORMATION ABOUT FR .FRANCIS DBRITO .🙏🙏🙏🌹🌹
@josephineathaide4038
@josephineathaide4038 2 ай бұрын
किती सुदंर चित्रफित तयार केली आहे. फादर तुमच्या कार्याला सलाम🙏🙏🌹🌹
@bhausahebtribhuvan3006
@bhausahebtribhuvan3006 2 ай бұрын
मराठी ख्रिस्ती समाजास एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे प्रार्थना आणि श्रद्धांजली❤🎉❤❤🎉🎉
@VijayRebello-ur2rr
@VijayRebello-ur2rr 2 ай бұрын
Very nice👍