@alka joshi bhosale me 1989/ 90 sali kamvir bhaurao patil madhe 10 th batch la hote. Koni tya sala madla asel tarr comment kara..
@deepakbhosale945818 күн бұрын
Me alka joshi bhosale Maj pan he maher ahe. mi pan 10th paryat ethe shikale ahe kadus, kadhde darak wadi, hundarwadi majgao, chas kaman e kadache sarv vidhyrthi majya wargat hote ata ajubajuchi gawanchi nawahi lakshat yet nahi ha vodio bagitala ani ani kharch dolyat pani aal l wada gaochi ti lamb bajar peth.,dhrmrayach mandir hanuman mandir majgaoch he shankarach mandir etc, askhup athawan ,he as wada gao hone nahi 😌 ata sagalikade 10 th che sarwanche GETTUGEDAR bagitalyawar ase wat te ki apalepan GETTUGEDAR jhal aste pan kon kuthe kon kuthe asel mahit nahi, 😊 pan anadachi batmi majhya bhawani navin wadyat jamin ghetlyamule mala janyacha yog ala 30 warshane meamchi family thite gele , pan tite amchya junnya wadyachych gappa hotya 😊karch june wadyasarkhe gao nahi kuthe😌
@onesidegaming314819 күн бұрын
I love वाडा ❤❤
@onesidegaming314819 күн бұрын
खूप छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मन भरून आलं जुन्या बैल गाड्यांचं चित्रीकरण असते तर अजून छान वाटले असते असो, उत्तम ❤❤
@GaneshWaje-e8j19 күн бұрын
Khup chan
@GaneshWaje-e8j19 күн бұрын
Supar
@manishahande66815 ай бұрын
वाड्याच्या सुवर्ण काळाची अनमोल आठवण,
@bharatisalunke11738 ай бұрын
किती छान भीमा नदी आणि त्या नदीवरून माजगाव ला जाण्यासाठी असणारा तो पूल कपडे धुण्यासाठी नदीवर बायका यायच्या आणि घाटावर सुद्धा आम्ही पोहायला जायचो खूप सुंदर आठवणी घाटावर गोधड्या सुद्धा धुवायचे
@bharatisalunke11738 ай бұрын
जुन्या आठवणी जाग्या झाल्या माझं माहेरच आहे वाडा गाव वाडा गाव व माझा 35 वर्षाचा संबंध अनुभव आहे Miss you Wada GAO
@arunjadhav88528 ай бұрын
जुन ते सोने
@bharatisalunke11738 ай бұрын
Chan asa Aamcha Wada GAO ❤❤❤😢😢
@pramodkshirsagar383610 ай бұрын
अजूनही डोळ्यांसमोर वाडा गांव दिसते
@nileshkundlik680210 ай бұрын
Punarwasan. Navte ty time LA.. Es 1800 purva
@shrikantshete939010 ай бұрын
Junya athvani
@wadekarvinu10 ай бұрын
faar mast
@omkarpokharkar41811 ай бұрын
खूप छान ❤
@cutesisters753511 ай бұрын
अजून एक की असेच वाडा गावच्या पूर्वजांच्या नोंदी मिळविण्या साठी ही आपल्या कडून मदत व्हावी धन्यवाद
@cutesisters753511 ай бұрын
खूप सूंदर जुन्या आठवणी आम्हाला पाहायला भेटल्या धन्यवाद
@Aadnyaaaradhya- Жыл бұрын
माझं सांसर आहे
@pramodkshirsagar3836 Жыл бұрын
अजूनही वाडा गांव डोळ्यांसमोर येते.
@ShivramKengle Жыл бұрын
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी १९७७ ते १९८० मी कर्मवीर विद्यालय वाडा या ठिकाणी शिक्षणास होतो. त्या आठवणी विसरणे अशक्य. तेव्हाची वाड्याची मिसळ आणि ती चव आताच्या वाड्यातील मिसळला राहिली नाही. हृदय भरुन येते. नतमस्तक त्या भूमीला.❤
@ShivramKengle Жыл бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. खरोखर डोळे भरुन आले. व कंठ दाटून आला.
@dattatraywadekar2551 Жыл бұрын
उत्कृष्ट चित्रीकरण
@dattatryahojge3098 Жыл бұрын
Junya. Wada. Gavache. Foto. Asatil. Pathavine
@rameshpawar6887 Жыл бұрын
मेरा गाव है
@tejpalshah611 Жыл бұрын
जुन्या आठवणी ताज्या झाल्या 🙏🌹🙏
@dineshgundal6830 Жыл бұрын
जुना वाडा गाव..,..मामाचे गाव,,,
@kalurambhokte4609 Жыл бұрын
पुन्हा एकदा जुन्या आठवणी जाग्या झाल्या हा वीडीओ पाहताना डोळे भरून आले धन्यवाद भावा
@Yashwantgopale Жыл бұрын
Juna wada... Dolyat pani ale ... Junya athawani jagya zalya
@rksinghbaghel-od2rw Жыл бұрын
Jay Malhar rao
@kalurambhokte4609 Жыл бұрын
हया आठवणी पाहून डोळे भरून आले गेले ते दिवस खूप छान भावा
@hewaliteron Жыл бұрын
Ha Mera ma ki Bora Bo koi Nehi🤚✌️🤘👍🌹🪔
@sureshpardhi56912 жыл бұрын
खुपच छान,सुंदर असे माझे वाडा गाव .नदीच्या काठावरील शंकराचे मंदिर, माझगावाला जोडणारा पूल ,भीमानदीचे स्वच्छ पाणी ,रयत शिक्षण संस्थेची शाळा ,ग्रामपंचायतचे ऑफिस,त्यासमोर असलेल झाड (पाराचा कट्टा) सगळेच आठवणीत आहे , त्याच बरोबर पावडे साहेबाचे छानसे हाॅटेल ही लक्षात आहे .जुन्या आठवणीला उजाळा दिलात खुपच छान आणि अभिनंदन 💐💐💐👍👍
@ganeshpawade101 Жыл бұрын
👍
@imranshaikh-ql2gn2 жыл бұрын
Old is gold😍😍😍wada
@ulhasmandlekar22992 жыл бұрын
मीना बोथरे मांडलेकर. माझे गाव खुप छान बालपणी च्याआठवणी रोज येतात माझे खेळ माझी आवडती शाळा माझे श्रद्धा स्थान भिमाशंकर मंदिरात रोज मनाने जाते दर्शन घेते आठवणी जाग्या होऊन जातात
@shyamsolse19692 жыл бұрын
Niche👌👌👌👌
@dr.dipikaugale21943 жыл бұрын
Maaz gaav😍😍❤️
@sahebraofadale20153 жыл бұрын
भिमा नदी की चंद्रभागा नदी ???????
@sarikashinde93573 жыл бұрын
Khupach chan june gav pahayla milale ata parat nahi baghayla milnar ase gaav.
@madhumuke13763 жыл бұрын
कृपया तुमचा मोबाईल नंबर शेअर करा
@madhumuke13763 жыл бұрын
खूपच छान, मी 30 वर्षे मागे गेलो अणि माझ्या शाळेतल्या अणि वाडा गावच्या बीजे च्या आठवणी जाग्या झाल्या तेव्हा मी आठवीत होतो अणि हे सगळे आम्ही अनुभवलेले आहे. जुन्या आठवणी चा सोनेरी ठेवा आहे हा. अजून video फोटो असतील तर टाका, तुम्ही खूपच छान काम केले आहे, सलाम तुम्हाला. असा वाडा गाव पुन्हा होणे नाही
@shraddhashetye10113 жыл бұрын
या गावाच्या रम्य आठवणी श्री. शशिकांत देशपांडे सर यांनी आपल्या 'गावाकडच्या आठवणी' या पुस्तकात शब्दबद्ध केल्या आहेत. त्या जरुर वाचाव्या.