धन्यवाद मित्रा लहान पनाची आठवण झाली जुन्या वाड्यात खुप खेळत बागडत असे माझी आई मला रोज मंदिरात घेऊन जात असे. Thanks
@abubakarinamdar5336 жыл бұрын
Thanks Aajhi junya wadyachi Aathawan Yeti
@shyamsolse19693 жыл бұрын
वा खुपच छान पाहून जुनी आठवन आली👌👌👌👌👌👌👌
@kalurambhokte4609 Жыл бұрын
हया आठवणी पाहून डोळे भरून आले गेले ते दिवस खूप छान भावा
@satishgilbile4 жыл бұрын
Great.... Thank you for sharing 👍
@sureshpardhi56912 жыл бұрын
खुपच छान,सुंदर असे माझे वाडा गाव .नदीच्या काठावरील शंकराचे मंदिर, माझगावाला जोडणारा पूल ,भीमानदीचे स्वच्छ पाणी ,रयत शिक्षण संस्थेची शाळा ,ग्रामपंचायतचे ऑफिस,त्यासमोर असलेल झाड (पाराचा कट्टा) सगळेच आठवणीत आहे , त्याच बरोबर पावडे साहेबाचे छानसे हाॅटेल ही लक्षात आहे .जुन्या आठवणीला उजाळा दिलात खुपच छान आणि अभिनंदन 💐💐💐👍👍
@ganeshpawade101 Жыл бұрын
👍
@shraddhashetye10113 жыл бұрын
या गावाच्या रम्य आठवणी श्री. शशिकांत देशपांडे सर यांनी आपल्या 'गावाकडच्या आठवणी' या पुस्तकात शब्दबद्ध केल्या आहेत. त्या जरुर वाचाव्या.
@ganeshpawade101 Жыл бұрын
माहितीबद्दल धन्यवाद, लगेच पुस्तक ऑर्डर केले.
@pranit_ghige-3897 Жыл бұрын
Pdf ahe ka yaa पुस्तकच??
@ulhasmandlekar22992 жыл бұрын
मीना बोथरे मांडलेकर. माझे गाव खुप छान बालपणी च्याआठवणी रोज येतात माझे खेळ माझी आवडती शाळा माझे श्रद्धा स्थान भिमाशंकर मंदिरात रोज मनाने जाते दर्शन घेते आठवणी जाग्या होऊन जातात
@pramodkshirsagar38366 жыл бұрын
आत्ता परत असे जुने वाडा गांव पहायला मिळणार नाही.खरच खुप छान गांव होत आमच.