मी पण तुमच्या वडिलांना शोधत होते व्हिडिओ मध्ये...तुम्ही आयुर्वेदिक उपचार करा बाबांसाठी...आचार्य मनीष यांचे व्हिडिओ बघा...काही हेल्प झाली तर...व्हिडिओ तुमचे खूप छान आहेत❤
@ShitalDhamane7 сағат бұрын
प्रत्येक आईच म्हण सारखच आहे...😅
@ShitalDhamane7 сағат бұрын
एक नंबर...खूपच मस्त
@ShitalDhamane8 сағат бұрын
अरे वाह...मस्तच ❤
@kirtikolwankar68178 сағат бұрын
मस्त भावाशी
@MeghaBhujbal-it8xs8 сағат бұрын
Kup chan bhava
@geetanjalidicholkar62208 сағат бұрын
Full2dhamal👍
@anitalohkane22149 сағат бұрын
लहानपणी अशीच दगड - माती ,झाडाच्या काड्या ,कागद ,खापर वगैरे खूप काही बनवायचं ,मजा यायची ,आठवण
@SiyaSalunkhe-w3w9 сағат бұрын
अमोल दादा छान
@amitgavas141810 сағат бұрын
Bhahinila paise denya peksha yana madat kara bhal hoil
@archanamore47510 сағат бұрын
खूप छान
@varshaphopale13 сағат бұрын
आजच हीं भाजी मिरची घालून बनवली. छानच लागते. पण ज्यावेळी फुलं जास्त असतात त्यावेळी उन्हात सुखवून पाहिजे तेव्हा कोमट पाण्यात टाकून बनवता येते.
@mindit313 сағат бұрын
Mast 😊👌👌
@geetabandkar373815 сағат бұрын
छान
@Udhanman15 сағат бұрын
अरे खूप मस्त यार पहिल्यन्दा बघितला यार ❤️खरच आपल कोणाकणात किती स्वर्ग आहे यार खरी जीवनाचा आंनद म्हणजे आपल कोकण
@prakashgawde390715 сағат бұрын
छान
@prashalichavan352223 сағат бұрын
Khup chan
@gbagaming8911Күн бұрын
Kaju chya gharatun je tel nighate Tyacha kai upay ahe
@vinayaksakpal1749Күн бұрын
Nice video
@PARTHSAMANT-f9oКүн бұрын
अरे आमचाच ता कातवड गावातला मंदिर
@Asmita-dn3jnКүн бұрын
फालतू कमेंट्स कडे लक्ष देऊ नकोस व्हिडिओ करत रहा
@AMOLSAWANTVLOG18 сағат бұрын
Ho
@shantidalvi564Күн бұрын
Congratulations 💐
@Asmita-dn3jnКүн бұрын
आरुष्री ला तू का दाखवत नाहीस तिच्याबरोबरचे संवाद कमी दिसतात ती असली की व्हिडिओ बघायला मजा येते
@AMOLSAWANTVLOG18 сағат бұрын
Kamat busy hoti ti
@PoonamRane-q4lКүн бұрын
वा अतिशय सुंदर विडिओ तुझे सर्व विडिओ आमच्या साठी उत्तम मेजवानी 👌👍🙏🌹🙏आई भवानी उदे ग अंबाबाई 🙏
@AMOLSAWANTVLOG18 сағат бұрын
Thank you 🥰
@prajaktabhalerao7151Күн бұрын
Bapre yevd avghad ahe kaju kadhn😮
@aaravgawde6634Күн бұрын
कुडाळ पिंगुली शेटकरवाडी सावंत यांच्या घरी पण भवानी देवीचा असाच गोंधळ असतो माझ माहेरी तीकडचे तुझा विडिओ बघुन समाधान वाटल
@AMOLSAWANTVLOG18 сағат бұрын
Thank you 🥰
@kalpanaadhikari3355Күн бұрын
Nice Samajkary 💐🙏
@pratikshaghadi4591Күн бұрын
गोंधळाचा व्हिडिओ खुप छान झाला आहे ❤
@AMOLSAWANTVLOG18 сағат бұрын
Thank you 🥰
@manjushreerane6908Күн бұрын
आमच्याकडे पण ञैवार्षिक गोंधळ असतो मुलाच लग्न झाल्यावर गोंधळ घालतात भवानी वाढलेली दाखव.