हो ...हल्ली नरकासुराचे उदात्तीकरण खूप होत आहे .....भावी पिढीला हे खूप धोकादायक आहे ......हेच जाणून गाव - तुळस जकातनाका मित्रमंडळ , ता वेंगुर्ला, हे प्रभू श्रीकृष्ण न चा देखावा व मिरवणूक पूर्ण गावात काढतात....आणि लोकांना पण हे खूप आवडू लागलय कारण दिवाळीची सुरुवात प्रभू श्रीकृष्णांच्या नामस्मरणाने होतेय ....परिणामी हळूहळू नरकासुर बनवणे बंद होत आहे आणि शाळकरी मुले प्रभु श्रीकृष्णांच्या देखावे बनवण्याच्या तयारीत गुंग व्हायला सुरुवात झालीय
@GauravSawant-oq6zfАй бұрын
भाषेवर प्रभुत्व असणे महत्वाचे आहे नरक चतुर्थी नाही नरक चतुर्दशी
@AMOLSAWANTVLOGАй бұрын
Sorry
@bag9845Ай бұрын
चतुर्थी नाही रे बाळा चतुर्दशी.
@AMOLSAWANTVLOGАй бұрын
Ha sorry
@omkarparwar9315Ай бұрын
Come to Goa bro 😂🤦
@niteshgovekar6066Ай бұрын
Narak chaturthi 😂😂😂😂😂😂😂😂😂kya bhai full total singh re baba