Пікірлер
@user-iu6ot6bi6d
@user-iu6ot6bi6d 22 сағат бұрын
काप्टन म्हणजे नेमके कुठल्या
@VijayBahadure-cc2jf
@VijayBahadure-cc2jf 23 сағат бұрын
मोगलांनी नंतर गणोजी शिर्के ना सुद्धा ठेवले नाही
@VijayBahadure-cc2jf
@VijayBahadure-cc2jf 23 сағат бұрын
संभाजी राजेना सगेसोयऱ्यांनी हव्यासा पाई पकडून दिले
@sopanmaske1029
@sopanmaske1029 Күн бұрын
Sir if u quat it was simple clas n not a war then question arises that those who erected that victory Pilar were fuls.?.
@suhaskulkarni2631
@suhaskulkarni2631 2 күн бұрын
Where is your correct address and location
@maheshsarkale234
@maheshsarkale234 2 күн бұрын
इथले कॅशीव बिस्किट खूप म्हणजे खूपच छान आहेत...... बाकी सलामत भाईंच (जिंदादिल माणूस)मिश्किल बोलणं, अधूनमधून त्यांनी वापरलेल्या आणि वस्तुस्थितीशी अगदी समर्पक वाटणाऱ्या इंग्रजी म्हणी.....सगळंच खोल !!
@maheshdoifode2581
@maheshdoifode2581 3 күн бұрын
खूप छान ❤
@user-iu6ot6bi6d
@user-iu6ot6bi6d 4 күн бұрын
Videshi akramak sattadharyani he afawa pasrawali
@vidyanandbapat8032
@vidyanandbapat8032 4 күн бұрын
येथे कॉम्रेड अभ्यंकर हे फक्त शब्दांच्या कसरती करून कम्युनिझमला ओढूनताणून राष्ट्रवाद निषिद्ध नाही असे प्रतिपादन करू पाहत आहेत. वास्तविकतः कोमिन्टर्न किंवा कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या संकल्पनेत राष्ट्रवादाला स्थान नाही.
@user-qv9ff1df7m
@user-qv9ff1df7m 4 күн бұрын
सर आपण एक महान कार्य करत आहात तुमच्या प्रयत्नात यश येवो. हि कामगार शेतकरी यांची ईच्छा.
@user-qv9ff1df7m
@user-qv9ff1df7m 4 күн бұрын
आता सर्व महाराष्ट्र राज्यातील कारखाने हिच परस्तीती आहे, चोर हि माहित आहे पण या दुष्ठ चक्रातून बाहेर कस निघायच. कारण भाजप पण भ्रष्टाचारी ना पाठीशी घालत आहे, विश्वास कोनावर ठेवून मार्ग क्रमन कसे करायचे. हा एक जटील प्रश्न आहे. तरी या साठी परत एकदा कामगार व शेतकरी चळवळ ऊभा करावी लागेल.
@user-qv9ff1df7m
@user-qv9ff1df7m 5 күн бұрын
सर आज पहायला गेले तर. या लोकांनी सहकारला हरताळ पासुन, शेतकरी, अन सहकारी कामगार ना देशोधडीला लावले आण सत्ता आणि राजकीय पोळी भाजून घेत आहेत या गोष्टी ला सरकार न्याय देऊ शकेल का. आज जास्तीत जास्त वाताहत कामगारां ची झालि आहे. त्याना पगार पण मिळत नाही. त्यांच भविष्य आणि भवितव्य. आंधारात आहे.
@subhashtaklikar7202
@subhashtaklikar7202 7 күн бұрын
छ.संभाजी महाराज यांना मुकरब खानने पकडल्यावर वृध्द सेनापती मल्होजी घोरपडे प्रतिकार न करता पळून गेले हे सोनवणी यांचे विधान अत्यंत संतापजनक आहे.मोजक्या सैनिकासह ते लढले आणि शत्रूकडून मारले गेले असे इतिहास सांगतो.ते पळून जात असता घोड्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला असे कोणत्या पुराव्यावरून तुम्ही सांगता?ही इतिहासाची मोडतोड नाही का?लाडक्या छ.संभाजीमहाराज यांच्यासाठी जीव देणाऱ्या सेनापतींची ही अवहेलना आहे.जणू त्या घटनेचे साक्षीदार असल्याचा आव सोनवणी यांनी आणला आहे.मल्होजी सह त्यांचा पुत्र संताजी सैन्यासह पळून गेला असे म्हणणे तितकेच संतापजनक आहे. या प्रतिकार वेळी कवी कलश यांना बाण लागला असे म्हणता. म्हणजे प्रतिकारझाला होता.त्यात मल्होजी मारले गेले.त्यांची समाधी संगमेश्वर जवळ आहे.तेथे बोर्ड वर तो रोमांचक इतिहास लिहिलेला आहे. नवीन मांडणी करण्याच्या नादात काहीतरी बुद्धिभेद करणे शोभत नाही.
@subhashtaklikar7202
@subhashtaklikar7202 7 күн бұрын
संताजी सह सैन्य पळाले असे तुम्ही म्हणता.असे असते तर पुढे संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाला जेरीस आणले होते हा इतिहास विसरता येईल काय?
@ELIPHANT_SPREY_PAINTING
@ELIPHANT_SPREY_PAINTING 7 күн бұрын
चुकीची माहिती आहे
@maheshnar3334
@maheshnar3334 8 күн бұрын
Kaka reference dya. Naahitar baralna band Kara... Konhi uthuya suthya itihaaskaar bantoy...
@rishisawant1560
@rishisawant1560 8 күн бұрын
😂😂😂😂
@mubinjamadar780
@mubinjamadar780 8 күн бұрын
I love dorabji and sons
@shivajinavale6549
@shivajinavale6549 9 күн бұрын
आता जाती गणिक वेगळा धर्म निर्माण करा आणि देशाचे तुकडे पाडा
@shivajinavale6549
@shivajinavale6549 9 күн бұрын
आता जाती गणिक वेगळा धर्म निर्माण करा आणि देशाचे तुकडे पाडा
@shivajinavale6549
@shivajinavale6549 9 күн бұрын
आता जाती गणिक वेगळा धर्म निर्माण करा आणि देशाचे तुकडे पाडा
@user-lb1ql1nf4i
@user-lb1ql1nf4i 9 күн бұрын
धन्यवाद सर
@ulhasbhandari4076
@ulhasbhandari4076 9 күн бұрын
सर राजाराम महाराजांनी कडेलोट केलेल्या संभाजी महाराजांचे विश्र्वानिय माणसाची नावे जरा सांगा कारण आपण जे शिदोजी किंवा हिरोजी फर्जंद असे काही सांगितले त्याच्या मृत्यु कसा झाला याच व्हिडियो काही सापडत नाही.
@xavierferrao2938
@xavierferrao2938 9 күн бұрын
Hope to come & visit u sir❤
@candypop7474
@candypop7474 10 күн бұрын
संशोधनाची एक पद्धत असते त्यामुळे तर्कशुद्ध पाने स्टी शिधता येते. सोनवणी यांनी Ph.D. केली नसल्यामुळे त्यांना संशोधनाची ओढत माहीत नाही आणि म्हणून ते वाटेल तशी विधाने करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र महाराष्ट्रात किती लोकांनी लिहिले आणि ते कोण हे सोनवणी यांनी माहीत करून घ्यावे. याचे उत्तर मिळाले तर सोनवणी किती खोटे बोलत आहे हे कळून येईल.
@candypop7474
@candypop7474 10 күн бұрын
सोनवणी Ph.D. ना मिळविता इतिहास संशोधक झाले आहेत त्या मुळेच ते मनुस्मृती शुद्रांसाठी नाही असे म्हणत आहे. शूद्र हे वैदिकांचे गुलाम होते की नाही ? गुलामी ही लादलेली असते. चातुर्वर्ण्या वर आधारित समाज हा मनुस्मृती द्वारे नियंत्रित हित होता. अमानवीय आणि विषमता मूलक रूढींना मनुस्मृतीचा आधार होता. हिंदु आणि वैदिक याना बांधणारी कोणती गोष्ट आहे? याच गोष्टीमुळे हिंदू है वैदिक वेगळे आहेत या सिद्धांताचा फोलपणा सिद्ध होतो. इतके व्यापक आणि काळजी पूर्वक लिहिलेले कायदे मग कुणासाठी होते? आम्ही अन्याय कारक विषमता वादी रूढी मानत नाही असे म्हणण्याची किती लोकांची प्राज्ञा होती?
@sheshraonitnavre1935
@sheshraonitnavre1935 10 күн бұрын
अपघात नव्हता साहेब लढाई होती ती खरीखुरी अस्तित्वाची सर्व समाजातील सैन्य असेल तरी अधिकारा पासून वंचित असलेले 12:54 सैनिक जास्त होते त्यात त्यांनी एका काळ्याकुट्ट साम्राज्याचा अंत केला आहे
@rawajisonawane1222
@rawajisonawane1222 10 күн бұрын
सोनवणे सर, तुमचा अभ्यास सखोल आहे.हल्लीच्या इंद्रायणी नदीला आंद्रायणी म्हटले जात होते.आंदरायणीच्या खोर्याला आंदर मावळ म्हणत असत.या आंदर वरुन त्यांना पुराणकारांनी आंध्र सातवाहन म्हंटले. नाग=सात =ढग = हत्ती= कुलीन पुरुष ( संदर्भ --Students sanskrit English dictionary. By - v. V. Apte.) पहिल्या बाजीरावाच्या राज्य काळांत धनगर प्रथमच क्षात्र कर्मि बनले.दोन हजार वर्षापूर्वी धनगर क्षात्र धर्मी नव्हते.ते पशू पालक होते.सातवाहनांची पहिली राजधानी जून्नर होती.नंतर त्या\नी आपली राजधानी पैठणला हलविली. सातवाहनांनी इसपू. २३० ते इस.२३० असे एकूण ४६० वर्ष महाराष्ट्रावर राज्य केले.
@mahendragadre8142
@mahendragadre8142 11 күн бұрын
सर जाती या आपल्या देशातली समस्या नाही व्यावसायानुरूप जाती सर्व देशात आहे परंतू आपल्या देशातली जातव्यवस्था ही वेगळी समस्या आहे ही बाब आपल्या विश्लेषणात येतच नाही.जात समस्या ही विषमतेच्या स्तरावरून पाहिली जाऊ लागली त्यावरून अन्याय अत्याचार परमसिमेवर गेला त्याचे परिणाम आजही देशातली सामाजिक वातावरण प्रभावीत करीत असतानाही आपण ती अमान्य करता हे समजण्यासारखे नाही यावर आपण अधिक सविस्तर बोलावे अशी अपेक्षा आहे.
@maheshkulkarni1468
@maheshkulkarni1468 11 күн бұрын
मिसळ अशीच भरावी....पूर्ण रससा ओतू नये..नाहीतर गिजगा होते..❤❤
@manojjamane2286
@manojjamane2286 12 күн бұрын
विचारनीय मुद्दा,पण काही मुद्धे पटत नाहीत.व्यवसाय म्हणजेच जाती असे नाही आहे.बुद्ध शाक्य कुळा तला असून त्याची बायको कोलिय गणातील होती. म्हणजे गण बाह्य विवाह संस्कृती होती.12व्या तेराव्या शतकामध्ये गुप्त साम्राज्य असताना गण अंतर्गत विवाह पद्धत अवलंबिली गेली.तिथून जाती व्यवस्था सुरू झाली.काही genetic study tech सांगतात
@UMGAMIN722
@UMGAMIN722 13 күн бұрын
फारच सुंदर, छान। हे विश्वास पाटील यांना समजेल का?? त्यांची पानिपत कादंबरी मी वाचली आहे, त्यात भलेच संशय होळकरांवर घेतलेत।
@abhibidve-dn4xk
@abhibidve-dn4xk 13 күн бұрын
Communist/Marxist lokana chabukane marle pahije...
@user-he4jx1lg7w
@user-he4jx1lg7w 14 күн бұрын
Kitli ahe thali
@milindbhise7904
@milindbhise7904 15 күн бұрын
सोनवणे साहेबाला अभ्यासाची गरज आहे सरदार नातू याने कुठल्या सालामध्ये युनियन जॅक फडकवला खडकी व इतर ठिकाणी ब्रिटिश निर्विवाद पणे जिंकले होते 1803 स*** विठोबा होळकर यांना पेशव्यांनी हत्तीच्या पायी दिले त्यानंतर यशवंतराव होळकर यांनी होळकर यांनी पुण्यावर स्वारी करून स्वारी करून पुणे बेचिराख केले त्यामुळे दुसरा बाजीराव वसई येथे पोर्तुगीज व इंग्रज यांची तैनाती फौज ठेवण्यास राजी झाला शिंदे हे ब्रिटिशांच्या बाजूने राहिले त्यांनी पेशवाईला काही मदत केली नाही अशा परिस्थितीत 500 महार व 200 इतर ब्रिटिश सैनिक यांनी विजय प्राप्त केला व ब्रिटिश सैन्याच्या भीतीने दुसरा बाजीराव पळून गेला हा खरा इतिहास आहे दुसऱ्या बाजीरावाच्या ताब्यातील प्रतापसिंह महाराज यांना पेशवाई कडून सोडवण्यात आले. हा प्रखर इतिहास आहे लपवून ठेवू नका.
@AshokSable-vl8tu
@AshokSable-vl8tu 15 күн бұрын
Ithale malak aani kamgaranshi ghari aalo ase watat ase
@AshokSable-vl8tu
@AshokSable-vl8tu 15 күн бұрын
94 _95 te 2012 rojcha chaha fakt ithech ghyayacho akhe pune firun parat ithech baki kuthech naahee❤
@user-iu6ot6bi6d
@user-iu6ot6bi6d 17 күн бұрын
Shanivarvadyavar uniam jack nalajipant natune fadkavala to peshwe yancha natevail hota
@tejaswadekar4104
@tejaswadekar4104 18 күн бұрын
अभ्यासपूर्ण चिंतन मनन
@Rameshjankar370
@Rameshjankar370 18 күн бұрын
मराठा साम्राज्याचे पहिले सुभेदार श्रिमंत सुभेदार मल्हारराव होळकर. आमच्या मल्हाररावांचा एवढा दबदबा होता की, बुंदेलखंडांच्या नजदीक उत्तरेला नर्मदा नदीच्या नजदीक येताच हेरानं शञुला बातमी सांगितली.की आला !आला ! गणिमी कावा अन् भालाफेकीमध्ये तरबेज असणारा मराठी सुभेदार मल्हारराव होळकर आला. हे शब्द शञुच्या कानावरती पडताच शञुला रनातच घाम फुटायचा.. आया ! आया ! मल्हार आया !!!! भागो !!! दौडो !!! असे म्हणत शञुच्या फोजा रनातुन पळून जायच्या अशा या महान योध्याला काही कर्मठ लेखकानी बदनाम केल आहे..होळकर भक्तांनो आज खरच गरज आहे होळकरांचा खराखुरा इतिहास तुमच्या आमच्या पर्यंत तळागाळात पोहचवण्याची नाहीतर खरचं अहिल्याबाई होळकर जन्माला आल्या होत्या का ? अस प्रश्न विचारणार्या,यावर संशोधन करणार्या हरामखोर अवलादी उद्या निर्माण होतील. रमेश जानकर खेड,रत्नागिरी(सणघर धनगरवाडी) 8149815841
@bodhraj7043
@bodhraj7043 19 күн бұрын
Nice...explanation..
@saytajitsuryawanshi2318
@saytajitsuryawanshi2318 19 күн бұрын
Sarwat bakwas aahe, hotel made famous honyasati Khup mehnat ghetli pn jeven la kahi ek test nay, Fakta dikhava aahe, hotel staff worker ter Khup bhedbhav Kartat,Fakta dikhava kartat, Aamhi jevlo aahe, chukun Jau naka, quality sarwat ghan aahe
@bodhraj7043
@bodhraj7043 21 күн бұрын
1)संभाजी राजे यांचे location शत्रुला देणे, 2) शत्रु निघण्याची खबर होऊ नये...याची दक्षता घेणे, 3)शत्रु हल्ला केला असता पळ काढायचा, .. 4)संभाजी राजे हे हयात असताना सुद्धा दुसर्‍याला गादीवर बसवले...गेले याचाच अर्थ त्या वेळी सुद्धा पवार साहेबां सारखे राजकारणी होते
@user-he4jx1lg7w
@user-he4jx1lg7w 22 күн бұрын
Very nice
@vilaspadave4472
@vilaspadave4472 22 күн бұрын
खुप छान माहिती दिली जातीव्यवस्थेबद्दल. आमच्या ज्ञानात महत्वाची भर घातलीत. धन्यवाद
@namdevbhise6823
@namdevbhise6823 24 күн бұрын
बरोबर विवेचन आज सातवाहन चे वंशज कोणत्या जातीत आहेत हे पण सांगा
@SwatiGawade852
@SwatiGawade852 11 күн бұрын
Satav...sawant...satpute
@machindrasawant3969
@machindrasawant3969 25 күн бұрын
Mpsc valyani krupaya khanyakade kami laksh dya ani abhyasakade jast dya
@suvarnamarathe7178
@suvarnamarathe7178 26 күн бұрын
कुठे आहे ठिकाण
@user-sy8lv7bq3c
@user-sy8lv7bq3c Ай бұрын
Adress Sanga Na? Apuri Maheti Ahe
@madhurapadhye5555
@madhurapadhye5555 Ай бұрын
पत्ता द्या
@ganeshpawar611
@ganeshpawar611 Ай бұрын
हे खरा पुणेरी माणुस आहे...