भटांचे दडपे पोहे | Best Street Food In Pune | The Postman

  Рет қаралды 1,172,066

The Postman

The Postman

Күн бұрын

#BestDadapePoheInPune #ThePostmanFoodStories
Address: Opposite to Annabhau Sathe Primary School, RB Kumthekar Rd, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030
Sachin Bhat 9422340704
Best time to visit: 4:00 pm - 6:00 pm
ThePostman.co.in
आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा
www.youtube.co...
आता आपले आवडते 'द पोस्टमन' चॅनेल जॉईन करू शकता फक्त @१५९ रुपयांत.
/ @thepostmanofficial
लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा
फेसबुक - / thepostmanofficial
इंस्टाग्राम - / the_postman_official
ट्विटर - / thepostmannews

Пікірлер: 724
@zahidaali9466
@zahidaali9466 2 жыл бұрын
मराठी माणसा पुढे जा,भरभराट कर आम्ही सर्व मराठी तुझ्या बरोबर आहोत. खूपच छान! खूप कौतूक. अनेक आशिर्वाद
@dreamchaser4765
@dreamchaser4765 2 жыл бұрын
"सांजा" हा शब्द भट साहेबांकडून ऐकून दिल 𝑙𝑖𝑡𝑒𝑟𝑎𝑙𝑙𝑦 खुश झाले. नाहीतर आजकाल महाराष्ट्रीय घरात सुद्धा उपमा म्हणायला लागले आहेत आणि आजकालच्या मुलांना सुद्धा सांजा म्हणजे काय हे माहीत नाही.
@tejalgaikar1673
@tejalgaikar1673 2 жыл бұрын
True mala pan navhta mhit sanja means upma I thought it's sheera... 😔😔
@abhijeetsagade1418
@abhijeetsagade1418 2 жыл бұрын
माझ्या मते सांजा अणि उपमा या वेगळया गोष्टी आहेत
@shyamalabarve9159
@shyamalabarve9159 2 жыл бұрын
सांजात हळद घालतात, उडीद डाळ घालत नाहीत. उपमा पांढरा असतो.
@1972vaishali
@1972vaishali 2 жыл бұрын
रव्याचा वापर करून बनतो तो उपमा, गव्हाचा रवा वापरून बनतो तो सांजा!
@sanketrautajss123
@sanketrautajss123 2 жыл бұрын
mazhi ajji sanja ch mhanaychi kadhi upma aikla nhavta mi lahan pani pan ata aji nahi ani sanja pan nahi.
@umasawant4671
@umasawant4671 2 жыл бұрын
बघायला खूप मजा आली. खाताना किती मजा येईल. दडपे पोहे .... कोकणातील पारंपरिक पदार्थ. मस्तच💐👏👏.
@rajeshwarijoharle6860
@rajeshwarijoharle6860 2 жыл бұрын
मस्तच 👌👌...तुमची मुलगी आणि मुलगा पण खूप गुणी आहेत...तुमचा व्यवसाय ह्यांनी पुढे वाढवावा हीच सदिच्छा ❤️
@smitadandekar6709
@smitadandekar6709 2 жыл бұрын
किचन स्वछ: असल्यास जास्त चांगल ! पदार्थ चविष्ट असण्याबरोबर हे ही खूप महत्वाच आहे
@sanju199k
@sanju199k 2 жыл бұрын
बरोबर…पदार्थ कितीही चांगला बनवला तरी स्वच्छता नसली तर काहीच उपयोग नाही… स्वच्छता राखायला पैशाची गरज नसते….
@atharvabhat7640
@atharvabhat7640 2 жыл бұрын
Nakkich
@pallaviambardekar5943
@pallaviambardekar5943 2 жыл бұрын
कुठे आहे हे सेंटर?
@atharvabhat7640
@atharvabhat7640 2 жыл бұрын
@@pallaviambardekar5943 Next To Shagun Chowk, Diagonally Opposite To DG Copiers, Vishweshwar Mandirachya Baher
@sandeepbhagat1755
@sandeepbhagat1755 2 жыл бұрын
Tu nako khau
@simbafarm8460
@simbafarm8460 2 жыл бұрын
भटकाकांकडचे पदार्थ अप्रतिम. वीर मारुती चाैक शनिवारपेठेतले दडपे पाेहे व जनसेवातला तिखट मिठाचा सांजा आठवताे.
@bdb5504
@bdb5504 2 жыл бұрын
भट काका अतिशय प्रेमाने, जिव्हाळ्याने आणि लोकांना तृप्ती कशी मिळेल या एवढ्या हेतूने काम करतात. त्यांच्याकडे खाणारा माणूस कधीही असमाधानी नसतो! त्यांना शुभेच्छा!
@manishakarmarkar3676
@manishakarmarkar3676 2 жыл бұрын
भट काका, तुम्ही कुठले आहात?कारण मी पण माहेरची भट आहे.
@deepankarjoshi1498
@deepankarjoshi1498 2 жыл бұрын
सगळे पदार्थ उत्तम असतात.....मी स्वतः सगळे पदार्थ खाल्ले आहेत.....❤️❤️❤️ भट काकांचा आपलेपणा आणि खोडकरपणा पण उत्तम असतो....😉😉 खूप छान आहे व्हिडिओ...
@Pb-pc5lp
@Pb-pc5lp 2 жыл бұрын
"भट" आडनाव ऐकून बर वाटल।मला आठवते लहानपणी आम्ही रविवारी दुपारी मराठी चित्रपट पाहत पाहत 4 ते 5 वाजता असेच पोहे करत त्याला "भुई दडपेपोहे" म्हणत।तेव्हा सोईसुविधा नव्हत्या पण आनंद खूप होता।
@surekha6712
@surekha6712 2 жыл бұрын
भट साहेब G8Taste👌🏻👌🏻 n G8 व्यक्तिमत्व.. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍
@vasantapte2780
@vasantapte2780 2 жыл бұрын
दडपेपोहे पाहुन व ऐकुनच तोंडाला पाणी सूटले आहे .फारच छान रेसिपी आहे . आता याचा आस्वाद घेण्याची संधी कधी येइल त्याची वाट पहातोय वसंत आपटे ( मामा )
@drbhaveshpatil8767
@drbhaveshpatil8767 2 жыл бұрын
यांना पाहूनच वाटतं...मनातील गोडवा व प्रामाणिकता पदार्थांची चव नक्कीच वाढवित असणार ! पदार्थांची चव ही बनवणाऱ्याच्या वृत्ती आणि भाव यांवर खूप अवलंबून असते.
@manishasuryawanshi9697
@manishasuryawanshi9697 2 жыл бұрын
मलाही खुप आवडतात . खुप वर्षात कोणीतरी दडपे पोह्यांचे नाव काढलं आणि खूप छान वाटलं
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 2 жыл бұрын
❤️मराठी माणसाचे अशा प्रकारे कौतुक बघून मन खुप भरुन येते ❤️🙏🙏🚩🚩
@pangster309
@pangster309 2 жыл бұрын
खरंच नुसतं पुण्यातली खाद्यसंस्कृती न दाखवता सर्व गोष्टी आणि पुरेपूर माहिती देत आलात आहेत. खरंच छान काम करत आहात
@vinitagokhale6885
@vinitagokhale6885 2 жыл бұрын
औंध झ
@rajendrakamble1347
@rajendrakamble1347 2 жыл бұрын
पता।सागाराव
@sandeepgawandi9848
@sandeepgawandi9848 2 жыл бұрын
भट साहेबांचा निर्मळपणा फार आवडला. व्यवसायाशी प्रामाणिकपणा त्यांच्या बोलण्यात जाणवतो. कधी योग आला तर नक्की जाऊन दडपे पोहे घेईन. इतका सुंदर व्हिडिओ दाखवल्याबद्दल धन्यवाद. त्यांच्या मुलांची वडिलांना मदत करण्याची इच्छा बघून बरं वाटलं.
@Dnyan168
@Dnyan168 2 жыл бұрын
Address kuthe aahe
@nayanakulkarni3938
@nayanakulkarni3938 Жыл бұрын
अप्रतिम,मराठी माणूस व्यवसाय सुरू करुन तो भक्कम पणे पुढे जात आहे व घरातील सर्व मंडळी त्यांना मदत करत असतात खुप छान वाटले पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा आपला स्टॉल नेमका कुठे आहे हे समजले तर जास्त चांगले वाटेल एकदा भेट द्यायला
@shubhamM3008
@shubhamM3008 2 жыл бұрын
आप्पे चटणी आणि दहीवडे अप्रतिम ♥️मिळतात तिथे...
@shimomar1
@shimomar1 2 жыл бұрын
मस्तच... तोंडाला पाणी सुटले... अप्पे बघून....पण एखादा गोड पदार्थ ठेवता येईल का...like रवा लाडू 😀👍
@Bhikhil_Bhag_Le
@Bhikhil_Bhag_Le 2 жыл бұрын
पोस्टमन चे आभार. इतकं चांगलं ठिकाण माहितीत आणल्याबद्दल.
@seemasurve5707
@seemasurve5707 2 жыл бұрын
मसाला आप्पे, दही वडा, दडपे पोहे, मिसळ, इडली सांबार एकापेक्षा एक अप्रतिम चवीचे पदार्थ असतात. एकच नंबर . 👌👍 सर्वांनी एकदातरी आस्वाद घ्यावा आणि तृप्त होऊन जावे. 🙏🏻
@arunadeshpande7622
@arunadeshpande7622 2 жыл бұрын
Which place ?
@pranjaligosawi8628
@pranjaligosawi8628 2 жыл бұрын
Ii
@ankis.meraki
@ankis.meraki 2 жыл бұрын
खूपच सुंदर काका.... आणि विशेष म्हणजे त्यांनी कोणत्याही पदार्थाची पद्धत लपवली नाही अगदी सगळं मनापासून सांगितलं.... नक्की भेट देईन मी..... 😀
@chetankulkarni4726
@chetankulkarni4726 2 жыл бұрын
Great पुढच्या पुणे visit la दडपे पोहे खायला नक्की जाणार
@KKk-uq9yy
@KKk-uq9yy 2 жыл бұрын
I know Bhatt kaka and family very well as I used to buy food packets from their shop near SP college Tilak road daily. Hardworking honest people. Very hygienic ,variety and tasty menu daily . Miss those day's.
@sanjaymaindargi8313
@sanjaymaindargi8313 2 жыл бұрын
भट साहेब पुण्यात आलो की नक्कीआस्वाद घेणे साठी भेटू, खुप खुप शुभेच्छा 👌👌👍👍
@shantanusaswade7777
@shantanusaswade7777 2 жыл бұрын
कोकणी पदार्थ हे अथांग सागरा सारखे आहेत जितके शोधाल तितके कमी भट साहेबांचे कष्ट खरंच उल्लेखनीय आहेत मनाला समाधान वाटलं अस सर्व पाहून
@madhavichaware5911
@madhavichaware5911 2 жыл бұрын
सचिन, मस्त वाटलं व्हिडिओ बघुन. खायचा योग कधी येतोय असं झालूय मला
@sudhirnhavelkar5650
@sudhirnhavelkar5650 8 ай бұрын
सचिन साहेब अप्रतिम आहे तुमचे पदार्थ. पोहे माझ्या खुप आवडीचे , ईतर पदार्थ बघुन खूप छान वाटलं.
@aditioak2683
@aditioak2683 2 жыл бұрын
खूपच मस्त ..तुमचं मनापासून अभिनंदन भट sir... या सध्याच्या काळात तुम्ही ज्या जिद्दीने तुम्ही हा व्यवसाय सुरू केलात त्या जिद्दीला सलाम..सर्वांच्या साथीने... असेच यामध्ये तुम्हाला नेहमी उत्तम यश मिळो हीच सदिच्छा.. एकदा तुमच्या स्टॉल ला भेट द्यायची इच्छा आहे.... धन्यवाद..🙏🙏
@atharvabhat7640
@atharvabhat7640 2 жыл бұрын
Thank You Sir 🙏
@monikashirke1140
@monikashirke1140 3 ай бұрын
​@@atharvabhat7640 address please?
@radhakulkarni2239
@radhakulkarni2239 2 жыл бұрын
मी आज दडपे पोहे व सांबार केले सर्वांना खूप आवडले
@abhijitdandekar8740
@abhijitdandekar8740 2 жыл бұрын
घरासारखी उत्तम चव आणि मनमिळाऊ पण याची सांगड घालून यांनी लोकांची माने जिंकली आहेत....kudos...
@tarajagtap7018
@tarajagtap7018 9 ай бұрын
खूप छान, मस्त! सुंदर पद्धतीने आपण व्यवसाय करीत आहात . माहिती पण छान दिली.प्रेरणादायी!!!
@udayparundekar3965
@udayparundekar3965 2 жыл бұрын
भन्नाट संकल्पना, आपण वेगळं पण देत आहात त्याबद्दल धन्यवाद!👌👌💐💐💐
@gautammarathe4320
@gautammarathe4320 2 жыл бұрын
Dadape pohe ch kaaay taar sarva padartha yethe APRATIM milatat ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@jatinmalekar6314
@jatinmalekar6314 2 жыл бұрын
दहीवडे अप्रतिम आहेत
@sachs5000
@sachs5000 2 жыл бұрын
So proud of your efforts Sachin Bhat saheb. Double proud of you Reva that you are helping Baba.
@atharvabhat7640
@atharvabhat7640 2 жыл бұрын
Thank You
@siddharyam9682
@siddharyam9682 2 жыл бұрын
माझी पेण ची आईची मावशी म्हणजे मावशी आजी खूप अप्रतिम दडपे पोहे बनवायची आम्ही सगळी मुले संध्याकाळी तुटून पडायचो.
@Aarti5Aarti
@Aarti5Aarti 2 жыл бұрын
दडपे पोहे माझी आवडती डिश आहे .. भट यांचे दडपे पोहे नकी ट्राय करेन 👍🏼 thanks for information 🙏🏼
@Alkajd55
@Alkajd55 2 жыл бұрын
रामबाग कॉलनी कोथरूड मध्ये ओंकार स्नॅक्स मध्ये उत्तम दडपे पोहे मिळतात। फार फेमस आहेत
@shriramsakhalkar-blissyog2744
@shriramsakhalkar-blissyog2744 2 жыл бұрын
Feel proud of you that you established your business through many difficulties. Your dedication and honesty has now rewarded you with name and fame and of course love of people who visit your stall to satisfy their pallet. I too wish to visit once your stall. All the best.
@deepalisamant2196
@deepalisamant2196 2 жыл бұрын
Hi mazi lahanpanapasun aavadati dish aahe. Kakani sayankalachyaveli hi dish thevali. GREAT ......
@मनिमाऊ-ल9र
@मनिमाऊ-ल9र 2 жыл бұрын
मी खाल्लेलं आहे यांच्याकडे.... खूप छान असतं... otherwise पुण्यात दडपे पोह्यांच्या नावाखाली सर्रास पातळ पोह्यांचा चिवडा कांदे टोमॅटो घालून दिला जातो
@positivekumar3546
@positivekumar3546 2 жыл бұрын
Ho ka maney...
@trinitycreation1421
@trinitycreation1421 2 жыл бұрын
dahi vada ek number aahe. sample ekdam mast. Must go
@ramkuti
@ramkuti 2 жыл бұрын
खूप छान , भरभराटीसाठी आपल्याला शुभेच्छा नक्की व्हिजिट करतो 👍👏
@atharvabhat7640
@atharvabhat7640 2 жыл бұрын
Thank You
@bharatphadke6779
@bharatphadke6779 2 жыл бұрын
भट काकांची हाताची चव खूपच छान आहे .मी त्यांचा खूप मोठा fan आहे
@vishwaspaygude
@vishwaspaygude 2 жыл бұрын
superb taste........dahi wada awesome.......visited yesterday.....thanks the postman to share rare placaes like this.....
@atharvabhat7640
@atharvabhat7640 2 жыл бұрын
Thank You 🙏
@mendgudlisdaughter1871
@mendgudlisdaughter1871 2 жыл бұрын
Now when I will go to Pune, will definitely go to eat Dadpe pohe, Appe, Sanja and Dahiwada. All are my favoriiite. Best oof Luck to Bhatt and family.
@AnjaliJoshi-b3l
@AnjaliJoshi-b3l 7 ай бұрын
अतिशय प्रामाणिक पणे व्यवसाय करणारे Mr भट आहेत अतिशय चविष्ट पदार्थ मराठी माणसाचे मनःपूर्वक अभिनंदन ❤
@nikhilgondhale7561
@nikhilgondhale7561 2 жыл бұрын
Khalle mi ithe sandhyakali chaan taste ahe...💯❣️
@rahulmane2
@rahulmane2 2 жыл бұрын
कोणत्या एरीयात आहे हे
@AmBiTiOuS_LaDaKi
@AmBiTiOuS_LaDaKi 2 жыл бұрын
खुप सुंदर आणि चविष्ट असतात येथील सर्व पदार्थ. 😎
@atharvabhat7640
@atharvabhat7640 2 жыл бұрын
Thank You
@pramatheshk9719
@pramatheshk9719 2 жыл бұрын
येथील मिळणारे सर्व पदार्थ अतिशय उत्तम व चविष्ट असतात आम्ही गेले अनेक वर्षे इथे नित्यनियमाने येतो
@bpositive9986
@bpositive9986 2 жыл бұрын
Address
@kalpanajoshi2071
@kalpanajoshi2071 2 жыл бұрын
सचीन ... अरे भटकाकांनी केटरिंग ची सुरवात पहिल्यांदा माझ्या लग्ना पासून 79 सालीच केली होती. आता एकदा चक्कर टाकीन..... हार्दिक शुभेच्छा........कुंदाताई
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 2 жыл бұрын
मी फक्त उत्सुकतेपोटी दडपे पोहे खाल्ले, खुप छान असतात. भट ते चांगले बनवतात
@rahuldeshmukh4042
@rahuldeshmukh4042 2 жыл бұрын
खरच खूप छान वाटले अशीच चव अणि ग्राहक mentain राहोत हीच शुभेच्छा 😊🙏🏽💐👌मदतीला माणूस हवा असेल तर कळवा 😜😜🙏🏽💐नक्की आवडेल
@thetipsymonk_blog
@thetipsymonk_blog 2 жыл бұрын
आजच जाउन आलो. दडपे पोहे, दहीवडे 👌🏻
@Ravi-vj7cj
@Ravi-vj7cj 2 жыл бұрын
आजच भट काकांच्या गाड्यावर जाऊन 'दडपे पोह्यांचा' आस्वाद घेतला आणि त्यांसोबत बोलणं पण झालं. चव अगदी अप्रतीम आहे, तूम्ही जनता पण जाऊन आस्वाद घ्यावा आणि त्यांना सपोर्ट करावा. 👍🏻
@narendrakyatam38
@narendrakyatam38 2 жыл бұрын
प्लीज त्यांचे लोकेशन पाठवा. म्हणजे आम्हांला हि त्यांच्या पदार्थांची चव चाकता येईल
@yuktaapte4449
@yuktaapte4449 8 ай бұрын
खूप सुंदर. तिखट मिठाचा सांजा आणि दडपे पोहे आमच्या मिरज सांगली भागात बरेच जणांकडे नेहमी केले जातात
@swarupawalujkar3963
@swarupawalujkar3963 2 жыл бұрын
क्लासिक आणि चवदार दडपे पोहे, मनपसंत आप्पे, एकदा खाऊन मन भरतच नाही, पाहुण्यांनापण घेऊन जावे गाडीवर आणि भन्नाट पार्टी करावी
@ghanashyamvadnerkar2691
@ghanashyamvadnerkar2691 2 жыл бұрын
I am from Indore, Indori pohe is very famous, however I am setteled in Dombivali from 40 years, Dadpe Pohe had in Miraj, almost same preparation. Bhat Saheb I will visit you eating house next time . Best of luck Bhat Saheb.
@gsp9422
@gsp9422 2 жыл бұрын
Mast video pune teth kay une mast dahi vada lay bhari 😋🍛🍛
@caakshaypatil3764
@caakshaypatil3764 2 жыл бұрын
Amhi 2007 sali Indulal Complex madhye class la astana, Sakali break madhye avarjun yanchya stall var pohe ani upma khanya sathi jaycho. Ushir jhalyas sampnar he mahiti aslyamule, break madhe sarvat agodar yancha stall gathaycho. Junya athvani tajya jhalya. :-)
@abhijeetsagade1418
@abhijeetsagade1418 2 жыл бұрын
फक्त पुण्यातले त्या काळातले CA सांगू शकतात या आठवणी
@rohanbugde6006
@rohanbugde6006 2 жыл бұрын
Hmmm ahilya samor table war lavayche te hech ka?
@caakshaypatil3764
@caakshaypatil3764 2 жыл бұрын
@@rohanbugde6006 barobar
@viduladake1026
@viduladake1026 2 жыл бұрын
Khupcha chan...disanya varun Chav kalate..aamhi thanekar, Kadhi Pune la asli tar bhet deu.. God bless you Bhat saheb... 👍👍
@maheshdahe7809
@maheshdahe7809 2 жыл бұрын
सर तुम्ही परिपूर्ण शब्दात व्यक्त होतात? फर्मटेशन वगैरे मस्तच.
@pandhrinathpatil2083
@pandhrinathpatil2083 2 жыл бұрын
Khup chhan.🙏🕉️Shanti.jay Maharastra.
@venkaal
@venkaal 2 жыл бұрын
Simplicity at its best...
@aaamp21
@aaamp21 2 жыл бұрын
I have eaten dahi wada here after seeing this video and have to say it's best dahi wada ever
@sunitashende973
@sunitashende973 2 жыл бұрын
सगळी माहिती ऐकायला खूप आवडली .मसाला अप्पे कसे करतात ?मी सर्व प्रकारचे अप्पे करते .तीखट व गोड म्हणून .
@WMihir22
@WMihir22 2 жыл бұрын
पुण्यामध्ये असताना आम्हा मित्र मंडळींचे नाष्टयाचे दररोजचे हक्काचे ठिकाण म्हणजे भट काकांचे नाष्टा सेंटर ! चवीबरोबरच काकांच्या आपुलकीमुळे प्रत्येक पदार्थ अधिक रुचकर होतो...
@yogitakajale907
@yogitakajale907 2 жыл бұрын
पुण्यात कोठे आहे मला पण टेस्ट करायचे आहे दडपे पोहे
@KaushikLele
@KaushikLele 2 жыл бұрын
या काकांकडचे दडपे पोहे छान असतातच. सहसा बाहेर कुठे न मिळणारी केळफुलाची भाजी सुद्धा ते देतात. तीही खूप रुचकर असते.
@chaitralidhole5685
@chaitralidhole5685 2 жыл бұрын
भट काकांची गाडी नक्की कुठे सदाशिव पेठेत ते सांगा प्लीज
@KaushikLele
@KaushikLele 2 жыл бұрын
@@chaitralidhole5685 शगुन चौक, लक्ष्मी रोड कडून नागनाथपार/खुन्या मुरलीधर च्या दिशेने जाताना कुमठेकर रस्त्याच्या चौकात विश्वेश्वर मंदिराच्या दारात
@vishvaraj1000
@vishvaraj1000 2 жыл бұрын
येथील सर्व काही ' स्वर्ग सुख '👌🏻👌🏻👌🏻
@rohinibhatt896
@rohinibhatt896 2 жыл бұрын
I am in pune never knew this must visit
@ppp-ij2re
@ppp-ij2re 2 жыл бұрын
What you are doing is great. The best part is your kids are involved. Your behavior is telling you that you will all be big business in the future. Best of luck to you
@shashankm8554
@shashankm8554 2 жыл бұрын
q
@revatibhat9782
@revatibhat9782 2 жыл бұрын
Thank you so much
@manasipatil3789
@manasipatil3789 2 жыл бұрын
मुगाचे पण असेच वडे बनवतात
@SaiSameerKulkarni
@SaiSameerKulkarni 2 жыл бұрын
Khoop chhan. Pan amhi proper punyache ahot ani lahan pani pasun regular dadape pohe khato. Same asech banavto. Punyat kuthe dadpe pohe miltat he mahit navhte ata ithe nakki yenar
@mrss8150
@mrss8150 2 жыл бұрын
पुण्याची खाद्यसंस्कृती 🤩
@celestialpranichealing7992
@celestialpranichealing7992 Жыл бұрын
Atta sadhya kuthe aahe punet
@jyotinene9256
@jyotinene9256 Жыл бұрын
वा. भट काका खुप छान वाटले तुमचे दडपे पोहे आमचापण अलिबागला वडापावचाStall, आहे नेनेडेवाले आलात तर जरूर भेटायला या🎉🎉🎉
@pranavrajwadekpcl9693
@pranavrajwadekpcl9693 2 жыл бұрын
Sachin Dada Fantastic.......🙏🙏
@sandeeppaunikar
@sandeeppaunikar 2 жыл бұрын
खूपच छान. छान दिसतं आहे.. चव पण मस्तच असेल. पत्ता दिल्याबद्दल धन्यवाद 😋
@shibanimulye6656
@shibanimulye6656 2 жыл бұрын
Bhari ❤️❤️bara vatla baghun. dadpe pohe konich banvat nahi baher as such. Aani Bhat kaka kiti prasanna aahat..chan
@sumatit6335
@sumatit6335 Жыл бұрын
🌹🌹🌹 . Shevati hatacha gun astoch na ? Ugach nahi avadhe lok dhavat yevoon khatana distat ! 😋😋😋😋😋🤗🤗
@rajdigvijayghyar5776
@rajdigvijayghyar5776 2 жыл бұрын
Mi swata tith 4 yrs pasan khat ahe....ashi chav punyat kuthach nai Milnar tumhala guaranteed ❤️👍
@magiceye7536
@magiceye7536 2 жыл бұрын
घरी का जेवत नाही ???
@nhkhan4517
@nhkhan4517 2 жыл бұрын
Hi, sir it's very unique & classic dish. Thanks showing foodi taste ✌️
@vijaykulkarni8355
@vijaykulkarni8355 2 жыл бұрын
Specify the location I am in Mumbai.
@atharvajogdeo1225
@atharvajogdeo1225 2 жыл бұрын
Proud of u reva and bhat kaka😀😀
@Rain_of_fire_ROF
@Rain_of_fire_ROF 2 жыл бұрын
Khup chaan.Mazhya mitrala gheun nakki yenar.
@tukaramchinte5725
@tukaramchinte5725 2 жыл бұрын
Sir you are doing very great job 🙏🙏🙏🙏🙏
@vilaskute1203
@vilaskute1203 2 жыл бұрын
पुणेकरांचे वैशिष्ट्य जपणारे काका व त्यांचे कुटुंबीय,अश्या प्रत्येक प्रामाणिक व्यवसायिकास सर्वांनी साथ द्यावी ,मोठ्या हॉटेल मध्ये एक वेळ नाही गेला तरी चालेल,बसायला जागा मिळाली नाही तर चालेल,पण भट काकांना साथ द्या,त्यांच्या हाताच्या चवीला दाद द्या
@alkaranade8779
@alkaranade8779 2 жыл бұрын
कुठे आहे
@vilaskute1203
@vilaskute1203 2 жыл бұрын
@@alkaranade8779 व्हीडिओ बघा,पत्ता नीट समजेल
@shitalpatil8524
@shitalpatil8524 2 жыл бұрын
पत्ता सांगितला तर पैसे पडतात का व्हिडिओ पहा काय कळत नाही पत्ता.पुणे तिथे काय उणे
@vilaskute1203
@vilaskute1203 2 жыл бұрын
@@shitalpatil8524 अहो ते सांगतात ते लक्षात घ्या,खास पुण्यात राहणार नेमके सांगू शकतो
@swanandgore1946
@swanandgore1946 8 ай бұрын
Great Sir. तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही आधी शास्त्री रोड ला असायचा तेव्हा मी तुमच्याकडे करायचो नाश्ता
@sachinambre8260
@sachinambre8260 2 жыл бұрын
Great.. Kokni manus business karto tewa abhiman watato 💐💐👌🤘
@kirankashid7944
@kirankashid7944 2 жыл бұрын
No 1 ek number
@maheshdahe7809
@maheshdahe7809 2 жыл бұрын
पुणे येथे आलो तर भट सरांना निश्चितच भेट घेणार.
@shivprasadjoshi5280
@shivprasadjoshi5280 2 жыл бұрын
Looks amazing, will visit soon. Thanks for sharing!
@shreeramgems8752
@shreeramgems8752 2 жыл бұрын
Best video ever family happiness & true foodie serving food here😜 ZHAKKAS
@gauri6563
@gauri6563 2 жыл бұрын
Nakki try karen 👍👍me born and brought up in pune aahe pan mahit navte..aaj you tube mule kalale 😀
@rita39311
@rita39311 2 жыл бұрын
Me too
@shubhaireland164
@shubhaireland164 2 жыл бұрын
Wow! We must visit Pune and eat these delicious items 👍💕
@rashmiacharya9129
@rashmiacharya9129 2 жыл бұрын
मराठी माणसाला खूप अभिमान वाटेल आपली ही पारंपरिक रेसीपी पाहून,आपल्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👍🙂
@vrindarabade7170
@vrindarabade7170 2 жыл бұрын
मस्त कोकणात फोडणीची मिरची किंवा खारातली मिरची चिरून पोह्याना लावतात.🙏🙏
@atharvabhat7640
@atharvabhat7640 2 жыл бұрын
Ho Atishay Uttam Lagta Dadape Pohyabarobar ❤️
@hemantdamle2180
@hemantdamle2180 2 жыл бұрын
उत्तम, आता मुंबईहून पुण्याला जायलाच हवं.
@9860310619
@9860310619 2 жыл бұрын
भट काकांचा स्वभाव छान आहे.
@maheshdahe7809
@maheshdahe7809 2 жыл бұрын
Salute to you work, you are really aanna baba not Annapurna..
@Beyus_2007
@Beyus_2007 2 жыл бұрын
आमच्या माहेरी दडपे पोहे बरेचदा करतात व त्यामुळे आमच्या मुलांनाही ते माहिती आहेत ,whats app मुळे आपापल्या घरी केलेल्या पदार्थाची कधीकधी चर्चा होते..आज दडपे पोहे चर्चेत असल्यामुळे भाचीने हा यु ट्युबवरचा video पोस्ट केला ..छानच वाटला ,"..भटांचे दडपे पोहे स्टाँल"..नक्कीच घेऊन येऊ तिथून पार्सल..
@rahulkale2913
@rahulkale2913 2 жыл бұрын
मी खूप वेळा खाल्ले आहेत...तिथं पोहे...खूप छान असतात...👌
@atharvabhat7640
@atharvabhat7640 2 жыл бұрын
Thank You
@manishajoshi4538
@manishajoshi4538 2 жыл бұрын
सर्व पदार्थ एकदम चविष्ट दिसत आहेत
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 14 МЛН
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 13 МЛН
The joker favorite#joker  #shorts
00:15
Untitled Joker
Рет қаралды 30 МЛН
Best Pani Puri in Pune | #Bha2pa
23:29
Bharatiya Touring Party
Рет қаралды 453 М.
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 14 МЛН