Пікірлер
@eshwarsuryawanshi3746
@eshwarsuryawanshi3746 15 күн бұрын
खूप छान ❤
@mahadevparvatiramchandra2092
@mahadevparvatiramchandra2092 2 ай бұрын
मस्त
@MahalaxmiAGENCYDigambarkamble
@MahalaxmiAGENCYDigambarkamble 2 ай бұрын
❤❤❤❤
@rahuldaware9752
@rahuldaware9752 2 ай бұрын
👌👌
@AaryaMohite-n6r
@AaryaMohite-n6r 2 ай бұрын
Jay bhim tai khup chan parivartan aahe tumhala pudhil vatchali sathi mangalmay subhechha
@shivramkamble3968
@shivramkamble3968 2 ай бұрын
आद. ताई आपण बौद्ध धम्माची दिक्षा घेतली या बद्दल भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर दक्षिण यांचें वतीने हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा! आपण युट्यूब वर जे मत व्यक्त केलं त्या बद्दलही अभिनंदन पण मी जिल्हा अध्यक्ष म्हणून बोलतो. चंदगड तालूक्याला मी वैयक्तिक बर्याच पैकी ओळखतो. आता चंदगड तालूका बौध्द धम्मा बाबत जागृत होत आहे.जे जे बौध्द धम्माच्या वाटेवर चालायला लागलात त्या सर्वांचे अभिनंदनीय आहे. शेवटचा प्रश्न सर्टिफिकेट घेतले का ?😊❤ 😊❤😊
@madhu-i5v2h
@madhu-i5v2h 2 ай бұрын
हो घेतलं
@madhu-i5v2h
@madhu-i5v2h 2 ай бұрын
आभारी आहे .चंदगड बदल होत आहे याच समाधान आहे पण चंदगड तालुका सूद्धा पूर्णपणे बूद्धमय व्हावा हिच कामना
@ankushkamble3393
@ankushkamble3393 2 ай бұрын
जय भीम नमो बुध्दाय साधू साधू साधू
@VaijuKamble-w2p
@VaijuKamble-w2p 2 ай бұрын
Nice
@drkantakamble1823
@drkantakamble1823 2 ай бұрын
अभिनंदन माधुरी आणि दिगंबर!!! आपलं बुध्दाच्या धम्मात प्रवेश करणं म्हणजे आयुष्याला समृध्दी आणि शांततेकडे घेऊन जाणारे आहे. आपले आयुष्य धम्ममार्गने सफल होवो, बुध्दाची प्रज्ञा,शिल, करूणा आपल्यामध्ये ओतप्रोत भरुन जावो हिच आजच्या दिक्षा दिनी मंगल कामना!! भवतु सब मंगलं. रखन्तु .....
@SanikaKamble-jo9mx
@SanikaKamble-jo9mx 2 ай бұрын
🥰🥰
@mahadevparvatiramchandra2092
@mahadevparvatiramchandra2092 2 ай бұрын
बेस्ट