Jay bhim tai khup chan parivartan aahe tumhala pudhil vatchali sathi mangalmay subhechha
@ankushkamble33932 ай бұрын
जय भीम नमो बुध्दाय साधू साधू साधू
@shivramkamble39682 ай бұрын
आद. ताई आपण बौद्ध धम्माची दिक्षा घेतली या बद्दल भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर दक्षिण यांचें वतीने हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा! आपण युट्यूब वर जे मत व्यक्त केलं त्या बद्दलही अभिनंदन पण मी जिल्हा अध्यक्ष म्हणून बोलतो. चंदगड तालूक्याला मी वैयक्तिक बर्याच पैकी ओळखतो. आता चंदगड तालूका बौध्द धम्मा बाबत जागृत होत आहे.जे जे बौध्द धम्माच्या वाटेवर चालायला लागलात त्या सर्वांचे अभिनंदनीय आहे. शेवटचा प्रश्न सर्टिफिकेट घेतले का ?😊❤ 😊❤😊
@madhu-i5v2h2 ай бұрын
हो घेतलं
@madhu-i5v2h2 ай бұрын
आभारी आहे .चंदगड बदल होत आहे याच समाधान आहे पण चंदगड तालुका सूद्धा पूर्णपणे बूद्धमय व्हावा हिच कामना