Пікірлер
@kisanware7201
@kisanware7201 15 секунд бұрын
35वरचे विकास केला होता तर त्यांना गावोगावी जाऊन फिरायची वेळ का आली आहे आता
@kisanware7201
@kisanware7201 Минут бұрын
फक्त निकम साहेब हेच निवडून येणार आहेत
@अविनाशवाळुंजपाटील
@अविनाशवाळुंजपाटील 8 минут бұрын
Nikam saheb
@satishlohot8659
@satishlohot8659 14 минут бұрын
निकम तुम्ही खोटारडेपणा करता आहात रोहित पवारांची बाईट ऐका तुम्ही नाही निवडून येत तुम्ही आमच्या दैवताच्या पाठीत खंजीर खुपसले पंचवीस वर्षे साहेबां बरोबर राहीला आणि वळसे पाटीलच यांचीच खाट टाकायला लागलात तुम्ही नाही आमदार होत आमदार तर फक्त वळसे पाटीलच होणार
@iraborhade2475
@iraborhade2475 16 минут бұрын
फुलवडे चे वर शेकडो एकर जमीन कोनी घेतली आहे
@Anikettemgiren
@Anikettemgiren 20 минут бұрын
Only nikam
@siddheshpandit7595
@siddheshpandit7595 22 минут бұрын
निकम साहेबांनी अतिशय तार्किक उत्तर दिले आहे. हि निवडणूक तथाकथित प्रस्थापिताना जड जाणार. परिवर्तनाचे वारे आंबेगावात फिरू लागले आहे.
@ChetakBarve
@ChetakBarve 30 минут бұрын
डिंभे dam sathi kiti लोकांच्या जमिनी गेल्या
@ChetakBarve
@ChetakBarve 31 минут бұрын
Are mg junnar तालुक्याला seperate dam banva na
@vishukakade89
@vishukakade89 33 минут бұрын
जुन्नर तालुका आंबेगाव पेक्षा प्रत्येक बाबतीत 10 वर्ष पुढे.. याला एकमेव कारण भाकरी फिरवली म्हूणन... म्हूणन आंबेगाव च्या जनतेने यंदा भाकरी फिरवावी.. राम कृष्ण हरी.. वाजवा तुतारी!
@balasahebpokale488
@balasahebpokale488 40 минут бұрын
हा नाही ऐवढच उत्तर अपेक्षिप आहे याचा अर्थ तुम्ही सरळ मदत करणार
@offvn8939
@offvn8939 41 минут бұрын
42 गावातुन ऐक नंबर चालणार निकम साहेब
@Prani1234-r5y
@Prani1234-r5y 41 минут бұрын
निकम तू येत नाही निवडून
@offvn8939
@offvn8939 41 минут бұрын
आरे घाबरल वळसे
@vishalmengade7978
@vishalmengade7978 44 минут бұрын
शेतकरी पुत्र निकम साहेब
@sandipbhor7102
@sandipbhor7102 44 минут бұрын
वळसे पाटलांना घाम फोडनारा एकच पठ्ठ्या
@swapnillokhande-w2e
@swapnillokhande-w2e 45 минут бұрын
कितीही टिका करा पण निकम साहेब निवडुन येणार
@manojshinde4712
@manojshinde4712 48 минут бұрын
गोलमाल करायला पटाईत आहे म्हणून इथपर्यंत पोहोचला
@yogeshpunde9561
@yogeshpunde9561 48 минут бұрын
Sanjya tar nay ghusla na angat...
@KailasGawade-r7m
@KailasGawade-r7m 53 минут бұрын
या बोगद्याचा राजकारण तुम्ही करत आहे बोगदा आंबेगाव तालुक्याची जनता होऊन जाणार नाही
@azharmomin5232
@azharmomin5232 58 минут бұрын
रोहीत पवार कडून निकम ला पाकीट आलेला आहे...
@babajisaid2711
@babajisaid2711 58 минут бұрын
Only nikam saheb
@azharmomin5232
@azharmomin5232 58 минут бұрын
ओन्ली साहेब ⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
@azharmomin5232
@azharmomin5232 59 минут бұрын
बोलघेवडा
@azharmomin5232
@azharmomin5232 59 минут бұрын
ओन्ली वळसे पाटील साहेब ⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
@santoshwalse8547
@santoshwalse8547 Сағат бұрын
पाण्याचे राजकारण करत असताना आजही महाराष्ट्रातील किती तरी तालुके भौगोलिक परिस्थिती नुसार पाण्यापासून वंचित आहेत.अहो बारामतीतील ७२ गावे अजूनही जिरायती आहेत. आणि शिरूर तालुका हा २००९ च्या अगोदर बारामती लोकसभेत होता आणि त्यावेळी पवार साहेब खासदार होते तरी पण नाही ना मिळाले पाणी....पारनेर , पाथर्डी, पुरंदर ची आजही दुष्काळी तालुके म्हणून ओळख आहे .त्यामानाने आंबेगाव शिरूर तालुके ७०% बागायती आहेत.
@balasahebsaid9190
@balasahebsaid9190 Сағат бұрын
हा माणूस लय हुशार याला काय व्हिजन कळतंय कितीही आपट वळसे पाटील साहेब च येणार
@vijaybhor5984
@vijaybhor5984 Сағат бұрын
घाबरलेला माणूस वळसे साहेब पडणार 💯
@darshantavhare8246
@darshantavhare8246 Сағат бұрын
वळसे पाटील जनतेची दिशाभूल करत आहे पण जनता हुशार आहे
@SandipRaut-z7d
@SandipRaut-z7d Сағат бұрын
Labad
@RajeshPawar-y8v
@RajeshPawar-y8v Сағат бұрын
फक्त वळसे पाटील आणि वळसे पाटीलच...
@shankarchaskar
@shankarchaskar Сағат бұрын
वऴसेंनी बोगद्यामुऴे पवारसाहेबाना सोडल पण बाकीचे 39 आमदार कोणत्या बोगद्यामुऴे सोडून गेले सहज आठवल
@sachindere319
@sachindere319 Сағат бұрын
ED
@vijaybhor5984
@vijaybhor5984 Сағат бұрын
फक्त निकम साहेब 💯
@KavitaBankhele
@KavitaBankhele Сағат бұрын
Fax आमदार दिलीप वळसे पाटील ⏰✌🏻
@PrakashPalasakar
@PrakashPalasakar Сағат бұрын
kon konach pani neu shakat nayte evadh sopp नाहीये ही फक्त फसवणूक आहे निवडनुकी पुरती 35 वर्ष एवढेच aaikatoy
@Vaibhavnichit214
@Vaibhavnichit214 Сағат бұрын
प्रकाश फेक ac आहे तुझ नको load घेऊ तू
@TusharshethWagh
@TusharshethWagh Сағат бұрын
Only Nikam Saheb
@pravindhamadhere5986
@pravindhamadhere5986 Сағат бұрын
रोहीत पवार डिंभे धरणाचे पाणी फुलवडे बोगद्यातून नेणार हे उघड बोलतात त्यावर देवदत्त निकम उत्तर देत नाही,हे विशेष.वळसे पाटील पोटतिडकीने सांगतात बोगदा होऊ देणार नाही दोघांमध्ये हा फरक आहे
@amolwayal2445
@amolwayal2445 Сағат бұрын
खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं
@RajeshPawar-y8v
@RajeshPawar-y8v Сағат бұрын
याला काय विचारता याला काय केळ कळत का...
@ulhaspardhi8903
@ulhaspardhi8903 37 минут бұрын
हा जर आमदार झाला तर हा आंबेगाव पाकिस्तानला देऊन येईल (रोहित पवाराच्या मार्गदर्शनाखाली)
@RajeshPawar-y8v
@RajeshPawar-y8v Сағат бұрын
पाणी चोरांना साथ देणारा महा पाणी चोर...
@tusharzambare279
@tusharzambare279 Сағат бұрын
Nikam saheb only
@RahulPokharkar-u9h
@RahulPokharkar-u9h Сағат бұрын
Only Walse Patil Saheb ✌️
@RahulPokharkar-u9h
@RahulPokharkar-u9h Сағат бұрын
नामदार वळसे पाटील साहेब
@kirankhalkar8
@kirankhalkar8 Сағат бұрын
Only walse patil
@kirankhalkar8
@kirankhalkar8 Сағат бұрын
Rohit pawar bole teya bola
@statuskingppp
@statuskingppp Сағат бұрын
फक्त निकम साहेब
@AmolJadhav-u2c
@AmolJadhav-u2c Сағат бұрын
हा पक्का भिकारचोट आहे. याचा काय नादी लागता
@nitinbamble5638
@nitinbamble5638 Сағат бұрын
Fix आमदार निकम साहेब.. संपूर्ण आदिवासी विभाग तुमच्या मागे आहे..💯
@Rajeshgunjald6u
@Rajeshgunjald6u Сағат бұрын
अरे खोटारडेपणा करु नको तु ज्या पार्टीचा उमेदवार हायेस त्या नेत्याचा नातू आस मणतोय पाणी न्यायचया मंग तुझ्यात धमक हाये आन तूला शेतकऱ्यांच्चा पूळका हाये तर त्या रोहित पवारचा थेट निषेध कर आन त्याला यासाठी विरोध कर ना स्वतःच्या फायद्यासाठी तू पाण्याचा सौदा करतोस कुट फेडशील हे पाप
@shrikantmanmode6370
@shrikantmanmode6370 Сағат бұрын
Only dilip walse Patil saheb