कांद्यापायी केंद्रात नुकसान आता सोयाबीन पायी राज्य जाईल !

  Рет қаралды 6,854

Vinod Shete

Vinod Shete

Күн бұрын

Пікірлер: 60
@Dancing_golu
@Dancing_golu 11 күн бұрын
दमदार नेतृत्व, सर्वव्यापी कर्तृत्व, कार्य कुशल, समाजशील नेतृत्व मा.ना.दिलीपरावजी वळसे पा साहेब...!!✌🏻⏰️
@devidaskale31
@devidaskale31 11 күн бұрын
नामदार दिलीप राव वळसे पाटील च... प्रचंड मतांनी विजयी होणार आहे....
@ketanpandare6235
@ketanpandare6235 11 күн бұрын
विकासपर्व नामदार वळसे पाटील साहेबच पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजयी होणार असून संपूर्ण राज्यात कला, क्रीडा,शिक्षण, सिंचन, ऊर्जा अशा अनेक क्षेत्रामध्ये साहेबानी भरीवपूर्ण योगदान दिलेले असून आंबेगाव-शिरूरचा कायापालट करण्याचे काम मा.ना दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी केले आहे. - दिल से साहेब फिरसे साहेब !!!
@kalevishal1989
@kalevishal1989 11 күн бұрын
अभ्यासू आणि सुसंस्कृत नेतृत्व माननीय नामदार दिलीप वळसे पाटील साहेब❤
@Shiv11-p8y
@Shiv11-p8y 11 күн бұрын
फक्त वळसे पाटील ⏰⏰⏰
@Anikit-i2h
@Anikit-i2h 11 күн бұрын
फक्त आदरणीय नामदार श्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब ❤
@MohanVavhal-c2z
@MohanVavhal-c2z 11 күн бұрын
फक्त निकम साहेब घासुन नाय ठासून येनार
@Shiv11-p8y
@Shiv11-p8y 11 күн бұрын
केलेल्या विकास कामामुळे साहेबांना कोणीही विसरणार नाही...त्यामुळं फक्त ⏰⏰⏰⏰⏰
@TusharshethWagh
@TusharshethWagh 11 күн бұрын
निकम साहेब
@shinde2224
@shinde2224 11 күн бұрын
निकम 💯✌🏻
@adityabhalerao5889
@adityabhalerao5889 11 күн бұрын
फक्त आणि फक्त नामदार वळसे पाटील साहेब
@sachinkarale6686
@sachinkarale6686 11 күн бұрын
आंबेगाव तालुक्याचा काया पालट करण्याचे काम मा.ना दिलीपराव जी वळसे पाटील यांनी केले कला, क्रीडा,शिक्षण,सिंचन ,ऊर्जा अशा अनेक क्षेत्रामध्ये साहेबानी भरीवपूर्ण काम केले आहे
@santoshhonrao3960
@santoshhonrao3960 11 күн бұрын
फक्त वळसे पाटिल साहेबच
@gauriborhade-kb7rq
@gauriborhade-kb7rq 11 күн бұрын
... आता शेतकरी पुत्र देवदत्तजी निकम साहेब रे फक्त आंबेगांव शिरुर तालुका आमदार 2024 , ❤ , ...
@kumarwalse8466
@kumarwalse8466 11 күн бұрын
दिलीप वळसे पाटील साहेब ⏰
@mancharkar123
@mancharkar123 11 күн бұрын
निरंतर विकासाचा महामेरु, साहेब
@YogeshHinge-jk7hf
@YogeshHinge-jk7hf 10 күн бұрын
जनतेचे मनाचे आमदार निकम साहेब
@TabajiLokhande-su2yo
@TabajiLokhande-su2yo 11 күн бұрын
आंबेगाव शिरूरची जनता सुज्ञ आहे भावनिकतेवर नाही तर विकासकामे पाहून मतदान करणार ! फिक्स आमदार २0२४ फक्त वळसे पाटील साहेब !!
@Pravinin007
@Pravinin007 11 күн бұрын
विकासकामे झाली पण ती दर्जा हिन झाली का नाही याचा पण विचार मतदार नि केला पाहिजे
@MatoshrreHorse
@MatoshrreHorse 11 күн бұрын
सपपान बग तू
@जुन्नरकर693
@जुन्नरकर693 10 күн бұрын
​@@Pravinin007 दर्जा हिन नाही , नजर कमजोर झालीय आपली चेक करा ज्या संस्था चालू केल्या , त्या चालू आहेत. मुरारी ने पतसंस्था काढली आणि आता बंद पडली , संचालक मंडळ गायब. याला शाश्वत विकास म्हणत नाही
@milindbarve3334
@milindbarve3334 11 күн бұрын
देवदत्त निकम साहेब आमदार होणारं
@dattuambekar3500
@dattuambekar3500 11 күн бұрын
फक्त निकम साहेब
@YogeshHinge-jk7hf
@YogeshHinge-jk7hf 10 күн бұрын
शंभर टक्के निकम साहेब आमदार होणार
@balasahebghodekar4301
@balasahebghodekar4301 11 күн бұрын
निकम साहेबांना तोड नाही बाकीच्यांनी उगाच काव काव करू नका
@milindbarve3334
@milindbarve3334 11 күн бұрын
ओन्ली निकम साहेब
@santoshpokharkar3374
@santoshpokharkar3374 9 күн бұрын
आम्ही वळसे पाटील साहेबांच्या सोबत
@SB_EDITS_2422
@SB_EDITS_2422 11 күн бұрын
7:09 एकदम बरोबर बोलले आघाडीत तडजोड करावी लागते . इथे जर शिवसेने तडजोड केली असेल तर मराठवाडा मुंबई या ठिकाणी देखील राष्ट्रवादी -शरदचंद्र पवार पक्षाने तडजोड केली आहे . आणि जसं लोकसभेला शिवसेना ठाकरे गटाने 10 जागी पवार गटाचं काम केलं तसंच पवार गटाने 21जागी ठाकरे गटाचे काम केलं आहे
@darshantavhare8246
@darshantavhare8246 8 күн бұрын
निकम साहेब 100%
@sambhajimule8049
@sambhajimule8049 11 күн бұрын
घासून काही नाही वन साईट दिलीपरावजी वळसे पाटीलच निवडून येणार
@राजूतांबडे
@राजूतांबडे 11 күн бұрын
निकम साहेब आमदार फिक्स
@sameerkhedkar463
@sameerkhedkar463 11 күн бұрын
Only nikam saheb
@VishalShinde-m3r
@VishalShinde-m3r 11 күн бұрын
निकम साहेब फिक्स
@rahulhagawane7545
@rahulhagawane7545 11 күн бұрын
लोकनेते देवदत्त निकम साहेबच विजयी होणार
@SantnagarSubstation
@SantnagarSubstation 11 күн бұрын
फक्त महाविकासआघाडी पवारसाहेब ठाकरेसाहेब जय हो..! पंज्या हाताचा मार्ग विकासाचा,लोक हिताचा, राष्ट्रा हिताचा, महाराष्ट्र हिताचा..!🎉🎉🎉
@pandharinathbhor9953
@pandharinathbhor9953 11 күн бұрын
फक्त नामदार वळसे पाटील साहेब.... ⏰
@YogeshHinge-jk7hf
@YogeshHinge-jk7hf 10 күн бұрын
त्यांना माहित आहे साहेब पडणार आहे
@akashnikam-i1m
@akashnikam-i1m 10 күн бұрын
नाही पडणार
@rkgamingnlm4336
@rkgamingnlm4336 11 күн бұрын
आजीत पवार 100%पडणार,पवार साहेब यांना सोडल्या मुळें
@rangnathwalunj5719
@rangnathwalunj5719 9 күн бұрын
Only jarange
@milindbarve3334
@milindbarve3334 11 күн бұрын
शिवसेनेचं नाव घेऊन उभ राहणाऱ्या बाहेरच्या उमेदवाराला मतदान होणारं नाही
@Vaibhavnichit214
@Vaibhavnichit214 11 күн бұрын
बिनकामी कर्तुत्व शून्य आहे त्यामुळे पडणार
@Vaibhavnichit214
@Vaibhavnichit214 11 күн бұрын
वळसे पाटील साहेब
@arvindgavhane691
@arvindgavhane691 11 күн бұрын
Vinod ji कधीतरी आमची पण बाईट घ्या 🙏🙏
@VinodShete
@VinodShete 11 күн бұрын
गाव?
@arvindgavhane691
@arvindgavhane691 11 күн бұрын
@@VinodShete मुळ गाव आहे, साल गाव सध्या वास्तव्य आहे मंचर मध्ये 🚩🚩🚩🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
@vivekkawade
@vivekkawade 11 күн бұрын
फक्त दिलिप वळसे पाटील साहेब 🎉🎉
@PanduSarode
@PanduSarode 10 күн бұрын
Labhartayno laza khut vikalyat yenar aata nikamch
@akashnikam-i1m
@akashnikam-i1m 10 күн бұрын
निकम पण लाभार्थी होते
@akashnikam-i1m
@akashnikam-i1m 11 күн бұрын
मला पण शेतकरी पुत्र व्हायचं आहे... शेतकरी पुत्र होऊन एमआयडीसीत जमीन घ्यायची, मला पण शेतकरी पुत्र व्हायचंय...
@जुन्नरकर693
@जुन्नरकर693 10 күн бұрын
😅😅😅😅
@dnyaneshwarthosar5761
@dnyaneshwarthosar5761 11 күн бұрын
रमेशभाऊ येवलेच फिक्स आमदार✌✌✌✌
@MatoshrreHorse
@MatoshrreHorse 11 күн бұрын
कोण हे नवीन
@mr.shivacreations
@mr.shivacreations 11 күн бұрын
नामदार दिलीप राव वळसे पाटील च... प्रचंड मतांनी विजयी होणार आहे....
@dattughule4704
@dattughule4704 11 күн бұрын
निकम साहेब
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18
Colorful Pasta Painting for Fun Times! 🍝 🎨
00:29
La La Learn
Рет қаралды 308 МЛН
MAGIC TIME ​⁠@Whoispelagheya
00:28
MasomkaMagic
Рет қаралды 38 МЛН
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18