काळजी घ्या. श्री गजाननाची कृपा आपल्या सर्वांवर असो.
@yogeshsarang865 күн бұрын
बाप्पा सगळं काही व्यवस्थित करेल. देवाक काळजी.
@lalitpawar85265 күн бұрын
Take care Dada
@upendra6015 күн бұрын
लवकरात लवकर पूर्ण बरे व्हा अशी शुभेच्छा
@prabhu46gamer985 күн бұрын
काळजी घ्यावी संदीप मामा😢 😊❤
@user-pk19565 күн бұрын
तुमचे व्हिडीओ आम्ही मिस करत होतो, तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. गणपती बाप्पा तुमच्या पाठीशी आहेत 🙏
@gajananraut69285 күн бұрын
Don't be panick take Complet rest and get ready to next journey....
@girishkhanvilkar7815 күн бұрын
सदर यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर एव्हढे यू ट्यूबर तथा चित्रफितीकार पाहिले सर्वच अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले असतात किंबहुना पहावयास मिळतात तथापि आदरणीय लकी दादांनी Sandy चे आईच्या पाया पडले त्यातूनच आदरणीय लकी दादा चे संस्कार आणि मालवणी लाईफ चॅनेल श्रेष्ठ का...❤✌️👌💃🎷🎆🎇💐💐 याची प्रचिती आली म्हणून मी इथे म्हणीन की दर्शक संख्या, चित्रण, चित्रफिती आणि माध्यम चॅनेल नियमित असेल पण संस्कार रुपी व्यक्तिमत्व आदरणीय लकी दादा रेवांडी मालवण सारखे कमवा म्हणूनच सर्वात अग्रगण्य, अग्रेसर आणि एकमेव चॅनेल मालवणी लाईफ असावे असेच म्हणणे क्रमप्राप्त आणि इष्ट असावे...👍असो....👍 देव बरे करो..👍Free Lancer Conference Stenographer ⌨️💻🖲️🙏
@ANISHKHOCHARE-wx7hz5 күн бұрын
काळजी घ्या sir.....kuthe accident झालेला.....
@kokanimumbaikar20495 күн бұрын
Ridding ugach suru Keli ...daily vlog karayla pahije hote
@atul34505 күн бұрын
Take care! Get well soon!
@subhashsawant1705 күн бұрын
Take care जास्त त्रास करून घेऊ नकोस🎉🎉🎉
@shambhavi98845 күн бұрын
Dada mi tumcha video pahun samane kakan kade car hire keli khup sunder experience hota...thank you
@siddheshbirje60505 күн бұрын
Take care sir.. ❤
@jaihind65155 күн бұрын
टेंशन नाॅट दादा. एकदा दृष्ट काढून घ्या. नजर लागली असेल तर दूर होईल.
@gajanantervankar71496 күн бұрын
कुटुंबाची आणि तुमची काळजी घ्यावी, एवढे दिप्रेस होवू नका, आम्ही देवाकडे प्रार्थना करतो की तुम्हां सर्व कुटुंबियांना चांगली प्रकृती, आरोग्य मिळो ही ईशवरचरणी प्रार्थना. पण व्हिडियो बनवा आम्ही वाट पाहत आहोत. काही मदत हवी तर बिनधास्त सांगा ही विनंती. देवाक काळजी.
@sunilawale82546 күн бұрын
दादा श्रद्धा आणि सबुरी ठेवा सगळे व्यवस्थित होणार. आमची प्रार्थना आणि देवाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.❤
@swapnilawsare77586 күн бұрын
Kalji ghya dada vedio late alle tari chalatil
@jatinbhurke12316 күн бұрын
Saglee thik hoill
@bibinmenachery59186 күн бұрын
Tk cr!
@sanmukhvlogs6 күн бұрын
होईल सगळं ठीक नका टेन्शन घेऊ 🥰🥰❤️❤️
@maheshdattatrayapanditpand49636 күн бұрын
Aamche Kuldaivat aahe
@maheshdattatrayapanditpand49636 күн бұрын
Jay Laxmi Pallinath
@AshishSansare6 күн бұрын
Lavksr bara ho
@vikrampatil22086 күн бұрын
Kalji ghe
@yogeshshejwadkar6 күн бұрын
Take care brother and bounce back
@vishwastoraskar6 күн бұрын
दादा, खूप दिवसांनी व्हिडिओ आला. त्यात अपडेट ऐकून किती प्रतिकूल परिस्थितीतून गेलास याची कल्पना आली. एकंदरीत साऊथ इंडियाची टूर हून परतल्यावर एकेक संकटाला सामोरे जावे लागले असे जाणवते. त्यावर एक सांगेन, तुम्हाला ते पटेल न पटेल पण कोणत्याही लांबच्या टूर हून परतल्यावर स्वतः ची दृष्ट काढून घ्या. काही वाईट शक्ती असतील तर त्या दूर राहतील. गावी जाणार असाल तर ही गोष्ट नक्की करा. त्याप्रमाणेच आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी दैंनदिन जीवनशैलीत सुसूत्रता आणण्याची गरज वाटते. वेळेवर खानपान, आरामाची गरज असते. शिवाय मला असं वाटत की तुम्ही रायडिंगचे व्हिडिओ वगैरे भरभरून टाका पण फॅमिली, लाईफस्टाईल, फॅमिली शॉपिंग, सेलिब्रेशन हे सर्व व्हिडिओ फार टाकू नका. कारण या जगात सर्वच आपले हितचिंतक असतात असे नाही. हे करा, बघा फरक पडतो की नाही! तेव्हा काळजी घ्या, तब्येत व प्रपंच सांभाळून रायडिंग, रिव्हू चे वगैरे व्हिडिओ टाका. आम्ही दर्शक आतुरतेने वाट पाहत आहोत. कोकण कोस्टल टूर आणि पुढील सर्व प्लॅनसाठी हार्दिक शुभेच्छा!💐❤😊
@sachinnaik39036 күн бұрын
He ase divas yetat dada, aaplya sarvana kalaji ghetli pahije, sarv thik hoil aani sagle punha thanathanit hotil lavkarat lavkar heech vinanti aaplya bappana🙏🌺 Kalji ghya, dada vahini get well soon 👍👍👍👍🙏🙏🙏❤❤❤