सर जी,आता हस्त नक्षत्र सुरू होत आहे. पण हस्त नक्षत्रांतील महाराष्ट्रातील एके काळचा अत्यंत लोकप्रिय,भोंडला हा पारंपरिक नृत्य खेळ👾जो केवळ मुली, तरूणीं व महिला खेळत असे.जो आताच्या मुली, तरूणींना,बहुतेक माहितीच नसेल किंवा खेळत तरी नसावेत. पण,आजही महाराष्ट्रातील काही गावात,शहरातील जुन्या जाणत्या जेष्ठ महिलां हा खेळ खेळण्याचा प्रयत्न करतात. सर जी, जर आपल्या सारख्या प्रसिद्ध व्हिडिओ व्होल्गर्स ने, भोंडला नृत्य चे व्हिडिओ व्होल्गर्स अपलोड केल्यास, जो भोंडला लुप्त होत चालला आहे.पुनर्जीवन मिळू शकेल. कारण आपले खूपसे सबस्रकायबर्स आहेत. त्यामुळे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्रकायबर्स आवडीने पहातील.
@TravelgramMiles3 ай бұрын
खूप खूप आभार माहिती साठी 🙏🏻... तुम्हाला काही idea कुठच्या गावात हे नृत्य होत
@gajanantervankar71493 ай бұрын
कुटुंबाची आणि तुमची काळजी घ्यावी, एवढे दिप्रेस होवू नका, आम्ही देवाकडे प्रार्थना करतो की तुम्हां सर्व कुटुंबियांना चांगली प्रकृती, आरोग्य मिळो ही ईशवरचरणी प्रार्थना. पण व्हिडियो बनवा आम्ही वाट पाहत आहोत. काही मदत हवी तर बिनधास्त सांगा ही विनंती. देवाक काळजी.
@TravelgramMiles3 ай бұрын
🙏🏻😊🙏🏻
@sunilawale82543 ай бұрын
दादा श्रद्धा आणि सबुरी ठेवा सगळे व्यवस्थित होणार. आमची प्रार्थना आणि देवाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.❤
@TravelgramMiles3 ай бұрын
🙏🏻😊🙏🏻
@sachinnaik39033 ай бұрын
He ase divas yetat dada, aaplya sarvana kalaji ghetli pahije, sarv thik hoil aani sagle punha thanathanit hotil lavkarat lavkar heech vinanti aaplya bappana🙏🌺 Kalji ghya, dada vahini get well soon 👍👍👍👍🙏🙏🙏❤❤❤
@TravelgramMiles3 ай бұрын
🙏🏻😊🙏🏻
@PravinBhosaleBiology3 ай бұрын
Take care. Health first.
@TravelgramMiles3 ай бұрын
🙏🏻😊🙏🏻
@Ritesh-Parab3 ай бұрын
Take care
@TravelgramMiles3 ай бұрын
🙏🏻😊🙏🏻
@yogeshshejwadkar3 ай бұрын
Take care brother and bounce back
@TravelgramMiles3 ай бұрын
🙏🏻😊🙏🏻
@nikhil212113 ай бұрын
Health is wealth brother.take care🎉
@TravelgramMiles3 ай бұрын
🙏🏻😊🙏🏻
@amitkumbhar26843 ай бұрын
सर लवकर बरे व्हा. तुमच्या व्हिडिओ ची वाट बघतोय. येणारे दिवस तुमच्या कुटुंबासाठी चांगले असतील. शुभेच्छा 🎉
@TravelgramMiles3 ай бұрын
खूप खूप आभार 🙏🏻😊
@siddheshbirje60503 ай бұрын
Take care sir.. ❤
@TravelgramMiles3 ай бұрын
🙏🏻😊🙏🏻
@mohammedsalimabdullatif39203 ай бұрын
TC Wishing you and your family all the best.
@TravelgramMiles3 ай бұрын
🙏🏻😊🙏🏻
@jaihind65153 ай бұрын
टेंशन नाॅट दादा. एकदा दृष्ट काढून घ्या. नजर लागली असेल तर दूर होईल.
@TravelgramMiles3 ай бұрын
🙏🏻😊🙏🏻
@atul34503 ай бұрын
Take care! Get well soon!
@TravelgramMiles3 ай бұрын
🙏🏻😊🙏🏻
@nil86873 ай бұрын
Hoil sagal as per your plan.. tc of health
@TravelgramMiles3 ай бұрын
🙏🏻😊🙏🏻
@lalitpawar85263 ай бұрын
Take care Dada
@TravelgramMiles3 ай бұрын
🙏🏻😊🙏🏻
@ArunThakur-yo2te3 ай бұрын
Don't take tension, everything will be fine, Take Care Bro!! ❤
@TravelgramMiles3 ай бұрын
🙏🏻😊🙏🏻
@pareshpusalkar26443 ай бұрын
दादा अप्ले व आपल्या परिवाराची काळजी घावी येतात असे दिवस , लवकर कोकण आणी बरेच प्रवास पाहिजे, खूप मजेदार असतात. आभारी .
@TravelgramMiles3 ай бұрын
🙏🏻😊🙏🏻
@user-pk19563 ай бұрын
तुमचे व्हिडीओ आम्ही मिस करत होतो, तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. गणपती बाप्पा तुमच्या पाठीशी आहेत 🙏
@TravelgramMiles3 ай бұрын
🙏🏻😊🙏🏻
@bibinmenachery59183 ай бұрын
Tk cr!
@TravelgramMiles3 ай бұрын
🙏🏻😊🙏🏻
@swatijadhav79743 ай бұрын
Dada tumhi kalji karu naka sagle kahi thik hoil Dev aplya pathi ahe Full family khush raha. Aaila drust kadhayala sanga tumhchi vahinichi baby chi sagle thik hoil.