Dr. Abhay Bang sb.aaple Karya amulya aahe. Apale Vichar Shaasnane Manya kele aste tar Lokanche Jivan va Rahnimaan Unchavale aste.
@rajendrakolvankar61873 ай бұрын
महर्षी डाँ अभय बंगानी केलेलं महत्वपुर्ण जीवन शिक्षणाचं विश्लेषण, वंदनीय होत. त्यांचे खुप खुप धन्यवाद!🙏
@swatishah65534 ай бұрын
👌🏻👌🏻👍🏻
@santoshibiradar63874 ай бұрын
🙏🙏
@rameshmistry90565 ай бұрын
Musiccha sound kami kara
@priyankssawant95767 ай бұрын
गांधी हा हजार वर्षात होणारा माणूस आहे!त्याला तुमच्या (आमच्या) सपोर्ट ची गरज नाही ! सत्य हाच ईश्वर आहे !!
@BhagyashriMaske-s7o7 ай бұрын
Proud of you didi😌😌❤
@ganeshzore80658 ай бұрын
राऊत साहेब जय हो ❤
@KolhapurchaYOGI9 ай бұрын
Me swatah umang madhe hoto madam khup chnglya ahet tenche counciling khup mast ahe me tenchya mule ani maji swatachi pramanik ichha ani maja family' support mule aj 7 month zale sobar ahe 😊 Umang is best anti addiction cente ❤ Mala confidence ala ahe ki me life time sobar rahu shakto Great work madam such a great work ❤
@SearchMarathi9 ай бұрын
great 👌
@Ideal_Marathi9 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली . आणि खरंच आत्ताची तरुण पिढी बिगडत चालली आहे, त्यांच्यासाठी असा माहितीचा विडीओ बनवला त्याबद्धल खरच सर्च मराठी टीम व खास करून विष्णू सर यांचे अभिंदन तसेच इथून पुढे हि असेच वेगवेगळ्या माहितीचे व वेगवेगळ्या प्रकारचे विडीओ आम्हाला पाहायला मिळावे. हीच इच्छा...
@SearchMarathi9 ай бұрын
thank you so much 🙏
@MarathiDiary-bo1yv9 ай бұрын
Great experience
@SearchMarathi9 ай бұрын
thanks
@shirishshanbhag64319 ай бұрын
नेहरू गांधी सारखे नेते जे समाज्याच्या भल्यासाठी काम करत आता राहिले नाहीत
@shirishshanbhag64319 ай бұрын
डॉ अभय बंग नुसते डॉक्टर नसून समाज सुधारक आहेत ते प्रश्नांच्या मुळाशी जाऊन उपाय सांगतात देव त्यांना जनतेच्या सेवेसाठी उदंड आयुष्य देवो
@swatishah655310 ай бұрын
Nice 👍👌
@SearchMarathi10 ай бұрын
Thanks 😊
@ushaapte549910 ай бұрын
उत्तम विवेचन
@AannataMagar10 ай бұрын
🙏🙏🙏
@suhasmane769910 ай бұрын
हौस भारी b j p ची पण काँग्रेस रक्तात आहे हे दाखवून दिले .
@MadhukarMhatre7410 ай бұрын
अशोक चव्हाण साहेब, तुम्ही आता भाजपवासी झालात, कदाचित अजून बरेच लोकं तुमच्या सोबत येतील. खरं म्हणजे आजपर्यंत सर्व पक्ष्याच्या नेत्यांनी जनतेला राजकारण शिकवलं आता जनतेने या नेत्यांना राजकारण शिकवण्याची वेळ आली आहे.
@moreshwarbinawade672510 ай бұрын
हरामखोर आहेत साले... यांना जनतेच काय पडलं नाही... या पक्षातून त्या पक्षात हाच यांचा तमाशा बघायचा आहे आम्ही... धंदा करणारी रां* जशी माणसं बदलते.. तसच पैसा संपत्ती दिसली की हे सुध्दा पक्ष बदलतात... आज देशाची परिस्थिती या सारख्या नालायका मुळे झालीय.. या भडव्याना राज्य कसं चालवायच हेच उमगल नाही..आणि हे साले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाने राजकरण करुन मतपेढी वाढवतात... यांना अधिकार नाही त्यांचं नाव घेण्याचा... कोणताही पक्ष असो तो कधीच चांगला नसतो एक तर तो वाईट असतो किंवा समोरच्या पेक्षा कमी अधिक वाईट असतो... आणि काही तथाकथित पक्ष स्वतःला प्रामाणिक आणि धुतल्या तांदळासारखे समजतात.. तुमची लायकी २०१४ पासून कळलीय आम्हाला... आणि अनाजी पंत तर निव्वळ शेण खाऊ माणूस आहे..... चुकुन तो दिसला तर भारताचे संविधान च पुस्तक त्याच्या डोक्यात घालावं म्हणतो... निदान समजेल तर काय आहे त्यात... चुकुन त्या मुळे मेला तर समजून जायचं की हलक्या आणि निकृष्ट बुद्धीचा एक मूर्ख आणि रक्तपिपासू प्राणी गेला म्हणून माझ्या सारख्याला आनंदच होईल..२०१९ पासून यांचाच तमाशा बघतोय आरे निवडून दिलंय कशा साठी तूम्ही करताय काय लाज वाटली पाहिजे हलकट कुठले... पंतप्रधान तर काँग्रेस, राम मंदिर, हिंदू मुस्लिम यांच्या शिवाय त्यांचं भाषण च पुर्ण होत नाही आरे मूर्ख प्रकृती या देशाला सध्या या गोष्टीचं काहीच देणं घेणं नाहीये... जात धर्म श्रध्दा या ज्यांच त्यानं पाळायचे असतात तु ठेका घेतल्या सारखं संसदेत बोलतो... बेरोजगारी, गरिबी, या बद्दल बोल की जरा.... खरंच तुझं तोंड बघून थुकायच म्हणलं तरी वेळ व्यर्थ जातो की काय याचा विचार लागतोय... स्वातंत्र्याची किंमत तर जवळ जवळ नाहीच तुम्हाला... पण इतिहास साक्षीला आहे... असल्या सत्ता खुप वेळ टिकणार नाहीत... जो पर्यंत संविधान आमच्या रक्तात आहे तो पर्यंत बोलत राहणार.... # जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय संविधान 🇮🇳 - एक भारतीय 🇮🇳
@सेवा-साधनागुरुकुल10 ай бұрын
सेवा-साधना गुरुकुलाकडून खूप खूप धन्यवाद.
@सेवा-साधनागुरुकुल10 ай бұрын
डॉ. अभय बंग म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्त्व.
@meenakshilawate6903 Жыл бұрын
खुप छान माहीती आहे
@bapusahebsalunke1129 Жыл бұрын
असीम सरोदे साहेब तुम्हाला आमचा नमस्कार
@patilpratik307 Жыл бұрын
Thanks for link
@SearchMarathi Жыл бұрын
welcome sir
@072pratikdivekar6 Жыл бұрын
Haa ek no cha chutiya manus ahee, lokan la fasvun paise kadhato
@anandnagarkar4062 Жыл бұрын
खूप छान .. नायना, आपण खूप सुंदर विवेचन केले आहे .. प्रेरणादायी .. आमच्या पिढीतील तरूण ज्यांना गांधी नाही पहायला मिळाले, आणि ना समजून घेता आले. आम्ही डॉ अभय बंग यांना पाहिले आणि समजून घेतले तरी पूरे ..
@excellence7210 Жыл бұрын
Interesting 🎉🎉
@pradipshinde9557 Жыл бұрын
हे तरुणांनी लक्षात घ्यावं
@shivajikadam731 Жыл бұрын
शिवाजी कदम, हिरवडे दु, तुमची आठवण आली. धन्यवाद.
@सत्यमेवजयते-ह5प Жыл бұрын
लाजवाब नितीन दा.. खुप सुंदर कविता व स्वानुभव हा माणसाला मोठं बळ देत असतो...❤❤❤
@sudhirpatil13732 жыл бұрын
Only pm patil sir
@sadd99792 жыл бұрын
It was nice 👌👌
@devrajpowar66612 жыл бұрын
First view
@janhaviware21652 жыл бұрын
Inspiration 💯💯
@vilaskute12032 жыл бұрын
चांगला विचार ,सोबत अवश्य राहणार
@sagarvarpe27492 жыл бұрын
संयोजक समितीचे आभार.
@sagarvarpe27492 жыл бұрын
अभिनंदन, व शुभेच्छा,, साहेब
@arunuphad97372 жыл бұрын
खूप जबरदस्त चर्चा आणी विचाराची देवाणघेवून 🌹🌹🚩🌹🌹
@mangesharts54882 жыл бұрын
शब्द रचना खूप छान 👌🙏🌷
@varawealthascenders48142 жыл бұрын
खूप छान पद्धतीत सोप्या भाषेत व अगदी थोडक्यांत ७/१२ माहिती सांगितली