खूप छान .. नायना, आपण खूप सुंदर विवेचन केले आहे .. प्रेरणादायी .. आमच्या पिढीतील तरूण ज्यांना गांधी नाही पहायला मिळाले, आणि ना समजून घेता आले. आम्ही डॉ अभय बंग यांना पाहिले आणि समजून घेतले तरी पूरे ..
@priyankssawant95767 ай бұрын
गांधी हा हजार वर्षात होणारा माणूस आहे!त्याला तुमच्या (आमच्या) सपोर्ट ची गरज नाही ! सत्य हाच ईश्वर आहे !!