Пікірлер
@shamgarje683
@shamgarje683 23 күн бұрын
वारे sir is वा... रे सर. We are proud of you sir.
@virajparhad1687
@virajparhad1687 25 күн бұрын
गुरुजींचे विचार 😊
@pravindada2159
@pravindada2159 25 күн бұрын
वारे गुरूजी❤
@Santoshmasalkar-r4f
@Santoshmasalkar-r4f 27 күн бұрын
एक महान शिक्षक ❤
@krishnasirfilmassociation
@krishnasirfilmassociation 27 күн бұрын
खूप छान
@Janardanshinde-n5k
@Janardanshinde-n5k Ай бұрын
खूप छान, वारे गुरूजी खरच मोठा माणूस आहे.
@machindraborhade8984
@machindraborhade8984 Ай бұрын
पुन्हा पुन्हा ऐकावी अशी मुलाखत
@machindraborhade8984
@machindraborhade8984 Ай бұрын
खूप छान
@prakashthakur9044
@prakashthakur9044 Ай бұрын
मुलांची जडणघडण ही घरच्या वातावरणाने आणि शिक्षणाविषयीची आस्था ही शाळेतले शिक्षकच करु शकतात. त्यामानाने हे शिक्षक तरुण आहेत. त्यांचे शैक्षणिक विचार उच्च वाटतात. आणि मुळात हे 'हाडाचे' शिक्षक वाटतात. तुम्हास मन:पूर्वक शुभेच्छा!
@babytaigaikwad9765
@babytaigaikwad9765 Ай бұрын
तिघांचेही. मनःपूर्वक आभार खूप सुंदर विचार महान आहेत सर
@krishnasirfilmassociation
@krishnasirfilmassociation Ай бұрын
खूप छान झेंडा मराठीचा या चैनल चे खूप खूप आभार..
@sanjaydajibagharat.9216
@sanjaydajibagharat.9216 Ай бұрын
छानच
@The_Surya10
@The_Surya10 Ай бұрын
तुम्ही व्यथा बरोबर मांडली सर.
@manthanparva8513
@manthanparva8513 Ай бұрын
खूपच उत्तम मुलाखत 👌👌💐💐💐
@nandachaudhari1053
@nandachaudhari1053 Ай бұрын
खूप छान विचार सर. तुम्ही आमच्या सर्व शिक्षकांसाठी आदर्श आहात.
@मुरलीधरमोरे-ष7ष
@मुरलीधरमोरे-ष7ष Ай бұрын
Great👍
@dr.chandrashekharbharati6433
@dr.chandrashekharbharati6433 Ай бұрын
योग्य भूमिका घेतलीत.
@prrrr.....s
@prrrr.....s Ай бұрын
शिक्षण सेवक पद तात्काळ रद्द होणे गरजेचे आहे, अत्यंत क्रूर थटा आहे ही शिक्षण सेवकांची एवढ्या महागाई च्या काळात अक्षरशः होरपळ होत आहे
@akib-9517
@akib-9517 Ай бұрын
जाहीरनाम्यात शिक्षण सेवक रद्द चा मुद्दा add करा
@vijaymishra3675
@vijaymishra3675 Ай бұрын
जाहिर नामात शिक्षण सेवक रद्द चा मुद्दा add करा
@atulbarve4028
@atulbarve4028 Ай бұрын
आज आचार संहिता लागू होत आहे...त्या अगोदर काही होईल ते खरे
@amoghpatil11
@amoghpatil11 Ай бұрын
खूप छान.. साहेब आभिनंदन..
@rameshgandhare1588
@rameshgandhare1588 Ай бұрын
मा.साहेबांना,शिक्षक प्रश्नांची जान असुन अगदी प्रश्न लवकर जाणून मार्गी लागतात व सोडवतात पण. आपण साहेबांची मुलाखत घेऊन आम्हास संपुर्ण त्यांच्या कार्याची ओळख करून दिली.आपल्या चैनलचे फार आभार.🙏👍
@54shloktajne90
@54shloktajne90 Ай бұрын
अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नांवर येथे चर्चा घडून आली आहे... खरंच शिक्षकांची आणि शिक्षणाची परिस्थिती विदारक आहे ती बदलणे गरजेचे आहे शालेय शिक्षणात शिक्षकांची गरज आणि भूमिका समजून घेण्यासाठी आपल्याला साहेबांसारख्या व्यक्तीची गरज आहे हेच खरे...😊
@clearning7594
@clearning7594 Ай бұрын
आदरणीय साहेबांनी मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.ह्या अनुषंगाने सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली पाहिजे .
@rajarambirhade1057
@rajarambirhade1057 Ай бұрын
Very very nice sir
@sanjaydajibagharat.9216
@sanjaydajibagharat.9216 Ай бұрын
खूपच छान. सेजुळे सर.
@shivajikarande9283
@shivajikarande9283 Ай бұрын
मराठी झेंडा अशोक हांडे यांनी साता समुद्राकडे फडकवला.करायचं ते दणक्यात हा त्यांचा खक्या असतो.आपल्या संस्कृतीवर आपर प्रेम करणारे हांडे साहेब यांचे कौतुक करावे तेवढे कमीच.
@maheshgaikwad5649
@maheshgaikwad5649 Ай бұрын
राजकारणी हुशार नाहीत न म्हणून
@santoshkadu795
@santoshkadu795 Ай бұрын
मराठी माणसा इतका मतलबी माणूस होणे जगात नाही माझ्या अनुभवावरून
@rajendrakhandagale9141
@rajendrakhandagale9141 Ай бұрын
❤right
@shivajiudage6082
@shivajiudage6082 Ай бұрын
nowledge aane Ghar cyanch sath Kami.
@ulhasmothe3183
@ulhasmothe3183 Ай бұрын
❤❤❤❤🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
@nitinjain2089
@nitinjain2089 Ай бұрын
*Sorry to say, कारण मराठी माणूस वर्षभर येणारे सर्व सण अति उत्साहाने साजरे करण्यात बराचसा वेळ घालवतो...आणि तो ध्येय AIM डोळ्यासमोर ठेवत नाही, आणि त्याने स्वतःला राजकारण पासुन दूर ठेवले पाहिजे... उच्य शिक्षण सुध्धा घ्यायला हवे, अहोरात्र मेहनत करण्याची तयारी ठेवावी, तरच मराठी पाऊल पुढे पडेल*
@I_am_Only_indian
@I_am_Only_indian Ай бұрын
मराठी माणूस प्रामाणिक😅😅😅😅 पक्ष फोडा फोडी विसरला का?
@sandeshtulaskar5843
@sandeshtulaskar5843 Ай бұрын
मराठी माणुस फक्त सण करतो व साहेबा चा मागे प्रामाणिक आहे हे मान्य करतो कोणाला फसवत नाही पण आळशी हि तेवढा च आहे
@latapisal3239
@latapisal3239 Ай бұрын
Mart hai etka bevda kueni nahi
@pradeepchavan8144
@pradeepchavan8144 Ай бұрын
कामचुकार , अडवन्स घेऊन पळून जाणार हे सांगितलं नाही.
@ShriMS-xc2dt
@ShriMS-xc2dt Ай бұрын
Now we are going Fastly Nearest to castism like punjab.. Kerala 7 sister 😂😂
@NORWAY-u1r
@NORWAY-u1r Ай бұрын
Ho hec kharee aahe..mordan honya chya mage laglya mulle marathi manus magee..aek maratha.
@yogrdfthghhh9287
@yogrdfthghhh9287 Ай бұрын
मोहम्मद रफी चां फोटो पाहून मन परसन्न झाले
@user-kp2ny1wr6p
@user-kp2ny1wr6p Ай бұрын
दीपक भाऊ बरंच बोलचं तुमच्या बरोबर.
@shrikantmatondkar5825
@shrikantmatondkar5825 Ай бұрын
अतिशय प्रभावी मुलाखत. अशोक हांडे यांचे प्रगल्भ विचार ऐकून आनंद झाला. विशेष म्हणजे प्रसन्न व्यक्तिमत्त्व असलेली निमिष हिने अतिशय संयमित हाताळणी केली व त्यामुळे मुलाखत प्रवाही होत गेली. श्रीकांत मातोंडकर
@vasantkamble5482
@vasantkamble5482 Ай бұрын
द्वेष ?
@sunilsdeo
@sunilsdeo Ай бұрын
राजकारण्या पासून लांब राहा सकाळी उठल्या पासून दिवसभर यांच्या बातम्या ऐवजी इतर ठिकाणी लक्ष घाला
@anagha27
@anagha27 Ай бұрын
Sadha big boss bagha aplech marathi prelshak bolatat nikki shivay trp nahi😊
@narendrasakharamdevkarpati6297
@narendrasakharamdevkarpati6297 Ай бұрын
स्वतःच्या माणसाच्या पाठीत खंजीर उतरवणारा पण मराठीत माणूस आहे
@MohanBorawake
@MohanBorawake Ай бұрын
मी स्वतः अनेकांना मदत केली स्वतः कंगाल झालो माझेवर वेळ आली कोणीही पुढे आले नाही
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 Ай бұрын
मराठी माणसे जरांगे सारख्या अडाण्या च्या म्हणण्यात येतात म्हणून मागे पडतात.
@brs5767
@brs5767 Ай бұрын
कारण रयत शिक्षण संस्था उभे करणारे नाहीतर तिच्यावर हक्क प्रस्थापित करणारे पुढे आले.