Пікірлер
@TatyaSutar-un9qv
@TatyaSutar-un9qv 15 сағат бұрын
पेन्शन मिळणार आहे का पेन्सनर लोकांना च्यूत्या‌ बनवत आहात
@anandparulekar3317
@anandparulekar3317 Күн бұрын
आत्ता आम्ही आत्मदहन हाच एक पर्याय आहे.हे सरकार आमची मारण्याची वाट बघत..आहे.
@vasantjoshi2863
@vasantjoshi2863 10 күн бұрын
धन्यवाद
@sureshpatil5604
@sureshpatil5604 11 күн бұрын
मादर चोत आमदार खास दार पेन्शन का घेतात चोर लेकाचे
@ashoklingayat9286
@ashoklingayat9286 12 күн бұрын
सर आपण जे Epfo बद्दल जे संगता हे तुम्ही जेव्हा सरकार ला द्यायची वेळ आली तेव्हा तुम्ही नियम बनून सांगाताहेत सरकारी नोकर yyana🙏हे सगळं आधीच माहित असते तसें privet नोकर दराणा काय माहीतच नाही सरकारी नोकर 35 000 400000 एवढी मिळते खाजगी लिमिटेड co यांना 1000 1600 अशी मिळते ती सरकार ने वाढवण्याचं निर्णय चांगला घेतलं आम्ही सरकार चे ळूप धन्यवाद समजेन तुम्ही सागितले तस आम्हला mdtकरा साहेब तुम्हाला मेलो तरी विसरणार नही नुसते नियम सांगू नका
@sarves235
@sarves235 12 күн бұрын
Thank
@SunilDhotre-p9x
@SunilDhotre-p9x 13 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@NimbajiBachhav-g3j
@NimbajiBachhav-g3j 13 күн бұрын
❤ वाढीव पेन्शन किती सालापर्यंत मिळणार 2011-12 च्या रिटायरमेंटला मिळणार का पुढील विश्लेषण मध्ये कळवणे
@PsN259
@PsN259 13 күн бұрын
नमस्कर सर, Wef कट होतोय आणि मेडिकल ओपेशन मुळे 3 महिने कामावर नाही जज शकत तर ह्या फंडातून काही मदत होऊ शकते का पगारी बदल ..? कृपया मार्गदर्शन करावे
@sureshkulkarni4808
@sureshkulkarni4808 15 күн бұрын
ईपीएफ ओ ने1.9.2014 च्या आधी असा आप्शन होता का, ईपीएफ ओ ने तसेसर्क्युलर काढले होते का.
@dkmanagementhr
@dkmanagementhr 15 күн бұрын
@sureshkulkarni4808 : १.९.२०१४ पूर्वी असा आदेश नव्हता. सर्क्युलर पण काढले होते परंतु कोणी लक्ष्य दिले नाही
@RajuSing-c4p
@RajuSing-c4p 14 күн бұрын
Msdhukar .damu .malkar..
@RajuSing-c4p
@RajuSing-c4p 14 күн бұрын
Madhukar damu .malkar
@mohangosavi4752
@mohangosavi4752 15 күн бұрын
Penssin kab badhegi jo penssion pahele se abhi tak ohi hai eps penssipn is not good for employees future life
@namratajoshi6627
@namratajoshi6627 19 күн бұрын
1995 ही EPFO पेन्शन योजना चालू झाली होती. माझे मिस्टरांचे निधन झाले (1995)मध्ये झाले. मला अजूनपर्यंत 1233/- रुपये पेन्शन मिळत आहे. तरी मला वाढीव पेन्शन मिळावे.
@parshuramjadhav4248
@parshuramjadhav4248 19 күн бұрын
इतके किचकट नियम सामान्य कामगारांना कसे समजतील, कामगार व्यवस्थापन व ईपीएफ ओ ऑफीस यांच्यावर विश्वास टाकून स्वस्थ बसुन आहे.कारण कायद्यातील तरतुदी पासून अशिक्षीत कामगार मैलोगणती दूर आहे.म्हणुण त्यांच्या अज्ञानाचा फायदा सरकार आणि व्यवस्थापन साळसूदपणे घेत आहेत,ही वस्तुस्थिती आहे.
@TarabaiJangam
@TarabaiJangam 22 күн бұрын
माझं पती. एसटी महामंडळात. होते मला. वाढीव मिळेल का 🎉🎉🎉
@pradeepshende9416
@pradeepshende9416 26 күн бұрын
Sir gratuity sarv pvt company la compalsary aste ka? Ki optional aahe
@pradeepshende9416
@pradeepshende9416 26 күн бұрын
Sir khup chaan mahiti sangta. Mala aaple vedeos khup aavdtay
@vinayakborse2313
@vinayakborse2313 26 күн бұрын
सर किती पेन्शन वाढ होईल या आशेतच वारले हो पण पेन्शन नाही वाढली स्वाभिनाने रिटायर झालो मूल सक्क्साम बनविले आज अशी अवस्था आहे मुलांवर अवलंबून जो पर्यंत आहे तो पर्यंत मुलावर अवलंबून राहणे कोणालाच नाही आवडत आमदार खासदारचे किती योगदान असते
@narendradumbre3598
@narendradumbre3598 26 күн бұрын
सर हे मालकांनी भरायचे आहेत पेन्शनर हयातीचा दाखला बंधनकारक आहे,एवढी माहिती सर्व साधारणपणे कामगारांना माहिती आहे सर ,कनफूज आहे सगळे इ पी एफ १९९५ अंतर्गत
@AnisShaikh-w3y
@AnisShaikh-w3y 27 күн бұрын
No any value to courts in this government of Mr panoti
@ArunDesai-sd8cm
@ArunDesai-sd8cm Ай бұрын
More saheb , Can you help me? I was retired from one of the well known pharma companies in the year 2022 total 22 years of service . I was worked as senior Executive at that time my EPFO office was at Vashi after promotion as Assistant production Manager I was transferred in Mumbai Managemet and also my EPFO office was changed from Vashi to Malad . Here company breaked my service without informing me and after my retirement only ten years of service is considered by EPFO instead of 22 years in the same company . Why this happened? Company unable to reply .and pension was calculated only on 10 years of service this is injustice to me can you help me? Due to this my application for higher pension was rejected twice.Please help me.Thanks.
@deepakborkar1055
@deepakborkar1055 Ай бұрын
लोकांना मुरख बनवु नये.लाईकस घेऊन आपले उखळ पांढरे करून घेऊ नये.
@AppaPawar-i7c
@AppaPawar-i7c Ай бұрын
असे कुत्रे रोज भुकतात
@omprakashnarke1766
@omprakashnarke1766 Ай бұрын
सरकार हा चोर आहे हे सिद्ध झाले, आपल्या जीवनात खाण्यासाठी पैसे नाहीत व पैसा भरावे लागणार आहे तर पेशन वाढ झाली पो पो कसला विचार फार फार आपण माझे डोळे उघडले 🙏🙏👌
@VijayChaskar-gx4ty
@VijayChaskar-gx4ty Ай бұрын
सुप्रीम कोर्टाने आमदार खासदार यांना पेन्शन बंद करून सर्व सामान्य कामगार यांना पेन्शन चालू करावा
@VijayChaskar-gx4ty
@VijayChaskar-gx4ty Ай бұрын
आमदार खासदार यांना पेन्शन बंद करा म्हणजे कळेल
@machidrapawar1477
@machidrapawar1477 Ай бұрын
थोडक्यात काय तर वाढीव पेन्शन मृगजळ 😭
@machidrapawar1477
@machidrapawar1477 Ай бұрын
जय श्रीराम सर खूप छान माहिती दिली. आभार 🙏🙏🙏
@शांतासातपुते
@शांतासातपुते Ай бұрын
साहेब नमस्ते टाटा मिल शिवडी ची पेंशन मिळते मला माझा नवरा होता मिल मधे साहेब मला 2000हजार 56रुपये मिळतात मला पण पेंशन वाडेलका पेंशन
@shivajipatil1879
@shivajipatil1879 Ай бұрын
मला EPFO कडुन मेसेज आला आहे 31/01/2025 वाढीव पेन्शन साठी फार्म भरा.
@rajaramchaudhari6058
@rajaramchaudhari6058 Ай бұрын
मोरे साहेब लवकर वाढीv पेनशन मिलावी ही नम्र विनंती करत आहे धन्यवाद
@rajaramchaudhari6058
@rajaramchaudhari6058 Ай бұрын
मि 2007 ला निवृत झालो आहे केव्हa मिलनाr आहे
@ashokkawathekar4499
@ashokkawathekar4499 Ай бұрын
Khotya asha khotya batamya deu naka
@vinayakdeshpande9141
@vinayakdeshpande9141 Ай бұрын
महाराष्ट्र मध्ये 2000 सालापर्यंत बर्‍याच companya बंद पडल्या किवा बंद झाल्या पर्यायाने कामगारांची service कमी झाली aaj त्यांना rs 1000 च्या आसपास पेंशन मिळते अशा कामगारांची पेंशन वाढू शकते काय माझी service सुमारे 16 varshe झाली aani 2000 च्या दरम्यान कंपनी बंद केली गेली अशा केस मध्ये vadhiv पेंशन मिळेल काय p. मार्गदर्शन करावे
@sarlarane5851
@sarlarane5851 Ай бұрын
पेन्शन हा कर्मचारी यांचा हक्क आहे शासन तोओ डावलून शकत नाही
@sarlarane5851
@sarlarane5851 Ай бұрын
पेन्शन ही मिळाली चे पाहिजे
@sarlarane5851
@sarlarane5851 Ай бұрын
पेन्शन हा सरकारी कर्मचारी यांचा हक्क आहे आणि तो मिळाला पाहिजे
@prabharkarkadlag1869
@prabharkarkadlag1869 Ай бұрын
Very nice and authentic information according to the Supreme Court decision that you sir
@MrBaishya
@MrBaishya Ай бұрын
Sir is HR Executive is a workman who handles employee grievances, recruitment of candidates, separations of employees, applies leaves or marks unauthorised absence etc etc..
@padmapattihal1287
@padmapattihal1287 Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, सर!🙏🌹
@sudhirpatil6089
@sudhirpatil6089 Ай бұрын
When we will get increased pensions ? Only we have been getting fame news through every channels that pensions have been increased and credited your account but nothing is done so far even p. M. ,f.m. and epfo including mansukh mandiya ministers of labour deparment but no implement is yet decided or occurred .why are these ministers taking so much time because lot of employees are dying due to illness so all concerned ministers are seeing it but paying no attention at all or caring about our seniors citizens and they have only time to confront this channels but no nac commander Ashok raut who are fighting for our justice since last ten years but all in vain .if in maharashtra govt has changed then our demands would have got done ,because this govt has already told that we don't have enough funds in vidhan sabha so now hope will be destroyed .now the ball is in the hands of nitish yadav and chandra Babu Naidu who have been supported bjp govt to came to power and we are all seniors citizens appealing to you both ministers to take care of our aged people's or pensioners to get our pensions rs7500+da because of negligency of epfo calculator ,we are getting rs1000 to 2000 but it would have been rs7500 at least to the best of my knowledge .this epfo has done big mistake while calculating this pensions
@SurprisedLemur-ho8gs
@SurprisedLemur-ho8gs 2 ай бұрын
दिपक मोरे खोटा बोलतो बोगस बातमी टी आर पी करीता पैशा साठी
@VijayYadav-h7i
@VijayYadav-h7i 3 ай бұрын
Old video
@anilpotdar2540
@anilpotdar2540 3 ай бұрын
Bogus video. Delete kara
@Utkarshakid-ms3mh
@Utkarshakid-ms3mh 3 ай бұрын
माझे मिस्टर दोन हजार चार मध्ये वारले m s e e b पावर हाऊस पुणे मध्ये कामाला होते मला पेन्शन दोन हजार सहा रू मिळते मला पेन्शन वाढीव मिळेल का छोट्या पेन्शनचा विचार करावा माझे वय ६७ आहे
@rukhminigade-p6b
@rukhminigade-p6b 3 ай бұрын
कीती वर्ष झाली पैन्शन वाढणार या आशेने कीतीतरी पैन्शन धारक या जगात नाही कमीत कमी यू ट्यूब वाल्यानीं खोट्या तारखा देऊन खोट्या आशा पल्लवीत करु नका वयोव्रूधाच्यां भावनेशी खेळू नका पतप्रधान मोदी साहैब तोंड उघडा
@murlidharadle1934
@murlidharadle1934 3 ай бұрын
No पेन्शन no voteto b. J. P. Sarkar
@Vinayak-lm1vc
@Vinayak-lm1vc 3 ай бұрын
साहेब तूमचा मोबाईल नंबर मला पाठवा
@namratajoshi6627
@namratajoshi6627 3 ай бұрын
माझे मिस्टर मोरारजी मिलमध्ये काम करत होते.1995 साली त्यांचे निधन झाले. मला सध्या पेन्शन फक्त 1200/- रुपये आहे. तरी आपण पेन्शन वाढवण्याचा विचार करावा.
@dkmore6267
@dkmore6267 3 ай бұрын
वाढीव पेन्शन 2014 मध्ये आली, त्यामुळे तुम्ही वाढीव पेन्शन मिळण्यास पात्र असणार नाही, म्हणून तुम्हाला वाढीव पेन्शन मिळण्याची शक्यता नाही.
@BhagwanPisal-k1c
@BhagwanPisal-k1c 3 ай бұрын
कर्मचारी वाडी पेन्शन दिली तरच महाराष्ट्रात मत
@dkmore6267
@dkmore6267 3 ай бұрын
लोकशाही राज्यात मतदान हा एक संविधानाने दिलेला मूलभूत हक्क आहे. त्याचा ज्याचा त्याने योग्य वापर करायलाच हवा
@abhaypote2921
@abhaypote2921 3 ай бұрын
मी सन.2020 रिटायर झालो.तर मला वाढीव पेन्शनची अर्ज भरू शकतो का.
@AshokBolakhe
@AshokBolakhe 3 ай бұрын
Banao bewkuf ham Eps95 pensiors ko. Faltu bakawas besharam bhari bate batakar video banata hai ye shakhas.