EPFO वाढीव पेन्शन खरंच मिळणार आहे का? तुमच्या सर्व शंका निरसन होणारच! Supreme Court-Higher Pension!!

  Рет қаралды 245,244

D K Management HR & Labour Laws Advisor

D K Management HR & Labour Laws Advisor

Күн бұрын

Пікірлер: 313
@nandkumaryewale4643
@nandkumaryewale4643 3 ай бұрын
मोरे साहेब निवडणूक जवळ आली की तुम्ही व्हिडिओ बनविता.आम्हाला वाढीव पेन्शन मिळणार नाही ही काळया दगडावरील रेष आहे.आमचे पैसे सरकारने गडप केले आहेत. ते कधीच मिळणार नाहीत असेल व्हिडिओ म्हणजे आमच्या दुःखावर मीठ चोळणारे आहे.
@dkmanagementhr
@dkmanagementhr 7 күн бұрын
@@nandkumaryewale4643 तुम्ही माझा वीडियो बघा. वाढीव पेंशन एक मृगजळ आहे असे मी खूप दिवसापूर्वी स्पष्ट केले आहे
@VijayChaskar-gx4ty
@VijayChaskar-gx4ty 23 күн бұрын
सुप्रीम कोर्टाने आमदार खासदार यांना पेन्शन बंद करून सर्व सामान्य कामगार यांना पेन्शन चालू करावा
@narendradumbre3598
@narendradumbre3598 18 күн бұрын
सर हे मालकांनी भरायचे आहेत पेन्शनर हयातीचा दाखला बंधनकारक आहे,एवढी माहिती सर्व साधारणपणे कामगारांना माहिती आहे सर ,कनफूज आहे सगळे इ पी एफ १९९५ अंतर्गत
@motirampatil952
@motirampatil952 Жыл бұрын
कृपया पात्र कोण आणि अपात्र कोण हे सविस्तर सांगावे,
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Please watch our video in MARATHI: On link @dkmanagementhr
@dkmore6267
@dkmore6267 3 ай бұрын
आमचे अगोदरचे व्हिडिओ पहा त्यामध्ये वाढीव पेन्शन पात्रते विषयीच्या सर्व गोष्टी समजावून सांगितले आहेत
@madhukargawand3655
@madhukargawand3655 Жыл бұрын
मंत्री जी का झेड सुरक्षा रक्षक म्हणून जो अरबोका खर्चा सरकार कर रही है,ओ पैसा २०१४ के पहले रिटायर्ड पेन्शनर को दे दो.तुरंत पेन्शन चालू किया तो २०२४ के एलेक्शन मे भाजप सरकारको बहूमत मिल सकता है ऐसी आकाशवाणी है धन्यवाद.
@pandurangmore2535
@pandurangmore2535 Жыл бұрын
आरे वाढीव पेनसेन फक्त 70 वयाच्या वरच्या लोकाना राकेल आणून देणे वरती गेले वर सगळे जण खुशीत राहतील तुम्ही आनंदात जगा राम राम🎉
@PrakashPatil-uu2pv
@PrakashPatil-uu2pv 10 ай бұрын
5 45 32 fchf5665 3454 4.mft bjm5 jby. ft4. 4 5ffbbtrdf 543thf4.3 ​@@pandurangmore2535
@dkmore6267
@dkmore6267 5 ай бұрын
आप अगर हर जगह पॉलिटिक्स देखेंगे तो शायद आपको कोई भी सोल्युशन ठीक नही लगेगा इसीलिए हम इस में कुछ कहना नही चाहते.
@dkmore6267
@dkmore6267 5 ай бұрын
इसका मतलब आपको आगे बढकर कुछ करना चाहिए
@parshuramjadhav4248
@parshuramjadhav4248 11 күн бұрын
इतके किचकट नियम सामान्य कामगारांना कसे समजतील, कामगार व्यवस्थापन व ईपीएफ ओ ऑफीस यांच्यावर विश्वास टाकून स्वस्थ बसुन आहे.कारण कायद्यातील तरतुदी पासून अशिक्षीत कामगार मैलोगणती दूर आहे.म्हणुण त्यांच्या अज्ञानाचा फायदा सरकार आणि व्यवस्थापन साळसूदपणे घेत आहेत,ही वस्तुस्थिती आहे.
@POKEMANN846
@POKEMANN846 9 ай бұрын
आजचे 2024मध्येवाढमिळणार आहेका
@dkmore6267
@dkmore6267 9 ай бұрын
वाढीव पेन्शन साठी ज्या सभासदांनी ऑनलाइन अर्ज केलेले आहेत त्यांच्या बाबतीत अजूनही भविष्य निर्वाह निधी विभागाकडून वाढीव पेन्शन त्यांना मिळण्यास पात्र आहेत की नाहीत कळवलेले नाही. त्यामुळे जेव्हा वाढीव पेन्शन मिळेल -तेव्हाच मिळाली म्हणायची जोपर्यंत वाट पाहायची.
@cyrilcoelho9790
@cyrilcoelho9790 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती.
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our video. Please subscribe and share to all. For latest videos on this subject-please click on: www.youtube.com/@dkmanagementhr/videos
@bapuraogitte6862
@bapuraogitte6862 Жыл бұрын
सर.आपली माहिती ऐकून पेन्शन योजनांविषयी आम्हांला पाहिजे ती बातमी ऐकून खुप आनंद झाला
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our videos. Please subscribe, share and like it. Also visit our channel videos: www.youtube.com/@dkmanagementhr/videos
@rajaramchaudhari6058
@rajaramchaudhari6058 25 күн бұрын
मोरे साहेब लवकर वाढीv पेनशन मिलावी ही नम्र विनंती करत आहे धन्यवाद
@rajaramchaudhari6058
@rajaramchaudhari6058 25 күн бұрын
मि 2007 ला निवृत झालो आहे केव्हa मिलनाr आहे
@ramchandrashinde4174
@ramchandrashinde4174 3 ай бұрын
कोणत्याही कर्मचाऱ्यांना गोष्टी माहिती नसल्याने व काही कामगार अंगठे बादर होते त्यामुळे तुम्ही काय सांगाल ते त्यांना समजावून सांगितले पाहिजे धन्यवाद
@dkmanagementhr
@dkmanagementhr 3 ай бұрын
तुम्ही एक चर्चा सत्र ठेवा आपण बघू मी समजाऊन सांगेन , मला फोन करा ९८२२२९६१५८
@dkmore6267
@dkmore6267 2 ай бұрын
महाशय, तुमचे म्हणणे बरोबर आहे. पेन्शन योजनेच्या स्कीम मध्ये वाढीव पेन्शन बद्दल ज्यावेळेला बदल झाला त्यावेळेला संबंधित कंपनीच्या मालकाने, त्यांच्या ईपीएफओ च्या सर्व सभासदांना सांगणे गरजेचे होते. तसेच तुमच्या कामगार संघटनांनी सुद्धा तुम्हाला याबाबतीत सांगायला हवे होते असे माझे मत आहे. तुम्ही संबंधितांना जाब विचारायला हवा.
@motirampatil952
@motirampatil952 Жыл бұрын
अहो वाढीव पेंशन फॉर्म आमच्या पर्यंत पोचलेच नाहीत त्याला आमचा काय दोष
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Only eligible members were allowed online to submit their forms. No hard copies of the forms allowed.
@dkmore6267
@dkmore6267 3 ай бұрын
सप्टेंबर 2014 मध्ये वाढीव पेन्शन विषयी सर्वत्र चर्चा झाली होती परंतु तुम्हीच काय कोणीही वाढीव पेन्शन साठी चा मार्ग निवडला नाही त्यामुळे तुमच्यासारखे अनेक सभासदांचे मत आहे- वाढीव पेन्शन चा अर्जआमच्यापर्यंत पोहोचलाच नाही
@AnilShinde-v7u
@AnilShinde-v7u 4 ай бұрын
दीपक मोरे साहेब,वाढीव पेन्शन मिळणार,वाढीव पेन्शन मिळणार हे गेल्या 2,3 वर्षांपासून ऐकत आहे.पण ही वाढीव पेन्शन मिळणार कधी.
@dkmore6267
@dkmore6267 4 ай бұрын
आपल्याला जो प्रश्न पडलेला आहे की वाढीव पेन्शन मिळणार कधी? तुम्ही माझा व्हिडिओ पहा- त्यामध्ये मी लिहिले आहे की, वाढीव पेन्शन मृगजळ तर नाही ना!! कारण वाढीव पेन्शन पात्रतेच्या अटी खूप किचकट आणि कोणत्याही सभासदांनी त्याबाबतीत वेळेवर विचार न केल्यामुळे कदाचित माझे असे ठाम मत आहे- वाढीव पेन्शन कोणालाही मिळणार नाही- ते एक मृगजळच ठरेल असे मला वाटते.
@nanaavhad8169
@nanaavhad8169 3 ай бұрын
एकदम खरी गोष्ट आहे.हे भैंचोद सरकार आहे.कृपया राग नका येऊदेऊ नका आहो कैक पेंशन र वैकुंठाला पोहचले हे कधी देणार सोडुन द्या पण हे नरकात जातील हे शब्द लक्शात ठेवा .........परमेश्वरा यांचा ही फरक लवकर काढा एवढीच विनंती.............सर्व दुःखीःपेंन्शनर
@balkrishnakshirsagar6832
@balkrishnakshirsagar6832 Жыл бұрын
सर मला हे कळत नाही सभासदांनी पर्याय निवडला नाही असे समजतात पण ह्या बाबतीत प्रत्येक सभासद यांना काहीच माहिती नाही ही माहिती ऑफीसमध्ये क्लार्क भरायचे काय भरायचे हे कधी भरायचे व भरलेले कोणालाही कळवत नसल्याने नाकारले वगैरे सर्व अनभिज्ञ आहेत तरी योग्य ती माहिती दिली यु ट्युब वर द्यावी ही विनंती आहे धन्यवाद
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
तुमच्यासारखाच अनेक सभासदांचा- आपण पर्याय निवडला आहे की नाही याबाबत गोंधळ आहे .सहाजिकच 1.9. 2014 रोजी, ज्यावेळी याबाबतीत ही सूचना आली, त्यावेळी पेन्शन चा पूर्व इतिहास पाहिला असता, कोणीही फार लक्ष दिले नव्हते, त्यामुळे ही अधिसूचना ना सभासदांनी गांभीर्याने घेतली ना मालकाने घेतली आणि म्हणूनच आज असे गोंधळाचे चित्र दिसते, की, कोणाला समजत नाही- आपण पर्याय निवडला आहे की नाही?? परंतु माझ्या अनुभवानुसार हा पर्याय कोणीही निवडल्याचे दिसत नाही, त्याचे कारणही तसेच आहे -त्यासाठी सभासदाला वाडीव योगदान देणे गरजेचे होते व ते कोणाला द्यायचे नव्हते, म्हणून हा पर्याय माझ्या मतानुसार कोणीही निवडला नाही.
@varsha1206
@varsha1206 Жыл бұрын
सर विधवा ला का नाही वाढीव पेन्शन का नाही 1000 वर एकटी स्त्री मुल आणि ती या महागाई त कस करणार या विषयावर विचार करायला हवा
@dkmore6267
@dkmore6267 Жыл бұрын
वास्तविक पाहता विधवा पेंशन सुद्धा जर- सभासद वाढीव पेन्शनसाठी पात्र ठरू शकला असता तर अशा केसमध्ये विधवा सुद्धा वाढीव पेन्शन साठी पात्र ठरू शकते.
@vasantjoshi2863
@vasantjoshi2863 2 күн бұрын
धन्यवाद
@kashinathkshirsagar8269
@kashinathkshirsagar8269 Жыл бұрын
धन्यवाद सर खुप मोलाचे मार्गदर्शन केले 🙏🌷🙏
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our videos and encouraging this social commitment with more efficiency. Pl visit our KZbin channel: www.youtube.com/@dkmanagementhr/videos
@chandrakantgaikwad3070
@chandrakantgaikwad3070 Жыл бұрын
सर आम्ही महा मंडळामध्ये कार्यरत होतो 12 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालो प्रदूषण नियंत्रण मंडळ, आम्हाला सी. पी. एफ. स्कीम लागू आहे. ती मान्य नसून जी. पी. एफ. लागू करण्यात यावा. ये साठी जवळ जवळ 20-25वर्षापासून शासनाकडे मागणी करत आहोत. केवळ कागदोपत्री मान्यता हवी आहे. आर्थिक तरतूद मंडळ करणार आहे तसेमंडळाने शासनाला कळवले आहे. तरी अध्यप निर्णय होत नाही आम्हाला पेन्शन मिळेल कां ?
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
यासाठी तुम्हाला मंडळा बरोबरच चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल
@ketangorgile8069
@ketangorgile8069 3 ай бұрын
मी दिनाक 31 12 2024 ला सेवानिवृत्त झालो आहे तरी आम्हाला वाढिव पेन्शन मिळेल का
@ketangorgile8069
@ketangorgile8069 3 ай бұрын
मी दिः31 12 2024ला सेवानिवृत्त झालो m s r t c मध्ये कामालाहोतो तर आम्हाला ती पेन्शन वाढिव मिळे काआहे आम्ही
@shamkantbagul4174
@shamkantbagul4174 Жыл бұрын
महोदय नमस्कार, छान माहिती दिली, अशीच पुढील सविस्तर माहिती देत जावी ही विनंती
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our videos and encouraging this social commitment with more efficiency. Pl visit our KZbin channel: www.youtube.com/@dkmanagementhr/videos
@sarves235
@sarves235 4 күн бұрын
Thank
@chandrkantpatil4377
@chandrkantpatil4377 Жыл бұрын
Very nice
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
हा व्हिडिओ पहा: kzbin.info/www/bejne/kJmwh4OXatGcn6M
@sunandaingole46
@sunandaingole46 Жыл бұрын
Dhanyavad sir khup chagli mahiti sagitali me sarv paryant karun pahile kahi zal nahi aapla video pahun savistar mahiti milali Dhanyavad sir
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our videos. Please subscribe, share and like it. Also visit our channel videos: www.youtube.com/@dkmanagementhr/videos
@sitaramnikam9586
@sitaramnikam9586 Жыл бұрын
Whether employees retired before 18 01 2005 are eligible for enhanced pension and for what cost.
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our videos and encouraging this social commitment with more efficiency. Pl visit our KZbin channel: www.youtube.com/@dkmanagementhr/videos Your query is not clear, please call 982229658 between 10 am to 5 pm.
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our videos and encouraging this social commitment with more efficiency. Pl visit our KZbin channel: www.youtube.com/@dkmanagementhr/videos Your query is not clear, please call 982229658 between 10 am to 5 pm.
@sunilkhairnar1248
@sunilkhairnar1248 Жыл бұрын
Thanks for nice information sir
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our videos and encouraging this social commitment with more efficiency. Pl visit our KZbin channel: www.youtube.com/@dkmanagementhr/videos
@sonbhi
@sonbhi 3 ай бұрын
EPFO Pension 1995 ला नोव्हेंबर मध्ये सुरू झाली.मी जून 2000 ला VRS Scheme घेऊन Retirement घेतले.मला आता 950 रुपये pension मिळते आहे.मला काय फायदा होईल ???? Reply please.
@SindhuRatnaEntertainment
@SindhuRatnaEntertainment 4 ай бұрын
आत्तिष्य. उतम.माहिती.दिलीत.आणि.आम्हाला. साव द.केलेत.
@arvindzambre1821
@arvindzambre1821 4 ай бұрын
Dhnywad sir.
@anandakhot3366
@anandakhot3366 Жыл бұрын
साहेब मी 2016 ला रिटायर झालो आहे मी सर्व फंड काढला आहे परत नवीन पेनशू मिळण्यासाठी फंडा मध्ये पैसे भरावे लागणार काय
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
If your epf wages were above ceiling limit of Rs. 15000/- and if you had paid higher epf contribution on actual wages then you can be eligible. If not paid higher epf contributions and if you are ready to pay then please approach your last employer and proceed further but you may required to pay some difference amount with interest.
@POKEMANN846
@POKEMANN846 9 ай бұрын
सर मी 2011मे मध्ये रिटायर झाले आहेमला वाढ मिळणारका मला 15वर्षाचाफरक कधीमिळणार आहे
@shrinivaskarmarkar2768
@shrinivaskarmarkar2768 Жыл бұрын
वाढीव पेन्शन देखील तहहयात ठरेल तितकीच असणार 1 पै देखील जास्त मिळणार,ती महागाई संगे जोडली नाही असं असल्यास अगर नसल्यास सरकारने तसे डिस्क्लेमर म्हणून जाहीर। करावे इतकीच अपेक्षा आहे,व आम्ही किती पैसे भरावे ते pf ऑफिस कळवू शकते,आवश्यक तो सारा data त्यांचे पाशी आहे..
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
तुमचा ईपीएफ बाबतचा संपूर्ण डेटा तुमच्या कंपनीकडे सुद्धा आहे व तो तुमच्याकडे सुद्धा असणे अपेक्षित आहे तोच भेटा तुम्ही तुमच्या व कंपनीच्या सहीने जॉईंट एप्लीकेशन द्वारे ईपीएफ विभागाला सबमिट करणे आवश्यक आहे परंतु जर तुम्ही सांगितलेल्या कंडिशन मध्ये बसत असाल तर हा करा अन्यथा तुम्ही एलिजिबल नाही तर करू नका. Government has no role to play
@sandipjog5434
@sandipjog5434 Жыл бұрын
आमदार खासदार कोणत्या बेसीसवर पेन्शन घेतात. सुप्रिम कोर्ट तिकडे का लक्ष देत नाही.
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
सोला अणे सच !!! why you want others to look into ? you can take action
@dkmore6267
@dkmore6267 9 ай бұрын
तुमचे म्हणणे बरोबर आहे. परंतु जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात कोणी याबाबत अर्ज करून ऑब्जेक्शन घेत नाही तोपर्यंत आमदार- खासदारांचे व इतर पुढाऱ्यांचे असेच चालणार. यालाच लोकशाही म्हणायची
@namratajoshi6627
@namratajoshi6627 11 күн бұрын
1995 ही EPFO पेन्शन योजना चालू झाली होती. माझे मिस्टरांचे निधन झाले (1995)मध्ये झाले. मला अजूनपर्यंत 1233/- रुपये पेन्शन मिळत आहे. तरी मला वाढीव पेन्शन मिळावे.
@pradeepjoshi1290
@pradeepjoshi1290 3 ай бұрын
2000 साळी vrs घेतली.सध्याची मिळणारी पेन्शन रू.789/- .वाढीव पेन्शन साठी eligible nahi pf office कडून सांगण्यात आले. पुढे काय
@dkmore6267
@dkmore6267 3 ай бұрын
तुम्ही वाढीव पेन्शनसाठी पात्र नाही सब पुढे काहीही करायचं नाही
@madhavdeshmukh5339
@madhavdeshmukh5339 Жыл бұрын
Khup Chan mahiti dilit.pan mag he minimum pension che chalale aahe te khare aahe ka ani tyacha fayda konala milanar aahe
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our videos and encouraging this social commitment with more efficiency. Pl visit our KZbin channel: www.youtube.com/@dkmanagementhr/videos Every members pension is based on members basic factors such as epf contributions, number of years service etc.
@geetadessai5558
@geetadessai5558 Жыл бұрын
Sir keshav rondhe nice comment.exctly true.
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our videos. Please subscribe, share and like it. Also visit our channel videos: www.youtube.com/@dkmanagementhr/videos
@sunilkhairnar1248
@sunilkhairnar1248 Жыл бұрын
How we will know that we paid higher contribution because I opted pension at the age of 58 years. So i am not having record of contribution made
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our videos and encouraging this social commitment with more efficiency. Pl visit our KZbin channel: www.youtube.com/@dkmanagementhr/videos I explained you on phone today
@balasahebpatole795
@balasahebpatole795 Жыл бұрын
Mee 30 saptemberla 2014 la retier zalo aahe tar kay karane garajeche aahe he kharach aahe ka
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
pLEASE CALL ME ON 9822296158. I will guide you.
@DnyaneshwarJoshi-p4j
@DnyaneshwarJoshi-p4j Жыл бұрын
Mi higher pension sathi from bharla aahe ( before 2014 ) . Tar mala higher pension milel ka ? .
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
If you had submitted your online application along with full details right from your date of membership and if it is validated by your last employer-then probable you can get some email or sms communication from epf department-please keep watch. EPFO has just extend final date for the submission of data till 31st May 2024 and I had uploaded video on the said update-please watch it
@vinayakborse2313
@vinayakborse2313 18 күн бұрын
सर किती पेन्शन वाढ होईल या आशेतच वारले हो पण पेन्शन नाही वाढली स्वाभिनाने रिटायर झालो मूल सक्क्साम बनविले आज अशी अवस्था आहे मुलांवर अवलंबून जो पर्यंत आहे तो पर्यंत मुलावर अवलंबून राहणे कोणालाच नाही आवडत आमदार खासदारचे किती योगदान असते
@sandipmore5069
@sandipmore5069 Жыл бұрын
Nice information
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our videos. Please subscribe, share and like it. Also visit our channel videos: www.youtube.com/@dkmanagementhr/videos
@VijayChaskar-gx4ty
@VijayChaskar-gx4ty 23 күн бұрын
आमदार खासदार यांना पेन्शन बंद करा म्हणजे कळेल
@ArunDesai-sd8cm
@ArunDesai-sd8cm 22 күн бұрын
More saheb , Can you help me? I was retired from one of the well known pharma companies in the year 2022 total 22 years of service . I was worked as senior Executive at that time my EPFO office was at Vashi after promotion as Assistant production Manager I was transferred in Mumbai Managemet and also my EPFO office was changed from Vashi to Malad . Here company breaked my service without informing me and after my retirement only ten years of service is considered by EPFO instead of 22 years in the same company . Why this happened? Company unable to reply .and pension was calculated only on 10 years of service this is injustice to me can you help me? Due to this my application for higher pension was rejected twice.Please help me.Thanks.
@sureshkulkarni4808
@sureshkulkarni4808 7 күн бұрын
ईपीएफ ओ ने1.9.2014 च्या आधी असा आप्शन होता का, ईपीएफ ओ ने तसेसर्क्युलर काढले होते का.
@dkmanagementhr
@dkmanagementhr 7 күн бұрын
@sureshkulkarni4808 : १.९.२०१४ पूर्वी असा आदेश नव्हता. सर्क्युलर पण काढले होते परंतु कोणी लक्ष्य दिले नाही
@RajuSing-c4p
@RajuSing-c4p 6 күн бұрын
Msdhukar .damu .malkar..
@RajuSing-c4p
@RajuSing-c4p 6 күн бұрын
Madhukar damu .malkar
@vijaybhusari4181
@vijaybhusari4181 Жыл бұрын
मी 30.4.2020 ला निर्वत झालो, सर्व कंडिशन जर फुलफिल करत असेल तर वाढीव पेंशन arrears सोबत मिळेल काय कारण आता मला 3500/- पेन्शन मिळते व माझ्या calculation प्रमाणे 5700/- मिळावयास हवे, परंतु arrears चा उल्लेख कुठेच नाही किंवा वाढीव पेन्शन केव्हा पासुन लागु होईल
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our videos. Please subscribe, share and like it. Also visit our channel videos: www.youtube.com/@dkmanagementhr/videos Your query is not clear.Please call me 9822296158 I can guide you
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our video. Please subscribe so that you can get latest videos. share to all your friends and comment. For other videos please visit: kzbin.info/door/Mw2ARodyKKIYw8n1wp29VQ For any clarification please comment in this channel. Please call me 9822296158 I can guide you
@shivajipatil1879
@shivajipatil1879 25 күн бұрын
मला EPFO कडुन मेसेज आला आहे 31/01/2025 वाढीव पेन्शन साठी फार्म भरा.
@gajananyadav2539
@gajananyadav2539 5 ай бұрын
साहेब मी 31 मे 2022 रोजी सेवा निवृत्ती झालो आहे आमच्या अस्थपणाने आमच्या कडून वाढीव पेन्शन चा फ्रॉम भरून घेतला नाही, मी वाढीव पेन्शन योजनेत पात्र आहे का
@avinashgade2003
@avinashgade2003 9 ай бұрын
SIR. BEST EMLOYEES WHY FEW GETS PENSION. & WHAT IS REASON. . PL.REPLY. ME.
@GautamSable-b1m
@GautamSable-b1m 5 ай бұрын
सर मी 31 मे 2022 रोजी निवृत्त झालो आहे तर या वाढीव पेन्शन साठी काय करावे लागेल कंपनी वावस्थपक काहीही मार्गदर्शन करत नाही काही आपण मार्गदर्शन कराल का
@namratajoshi6627
@namratajoshi6627 3 ай бұрын
माझे मिस्टर मोरारजी मिलमध्ये काम करत होते.1995 साली त्यांचे निधन झाले. मला सध्या पेन्शन फक्त 1200/- रुपये आहे. तरी आपण पेन्शन वाढवण्याचा विचार करावा.
@dkmore6267
@dkmore6267 3 ай бұрын
वाढीव पेन्शन 2014 मध्ये आली, त्यामुळे तुम्ही वाढीव पेन्शन मिळण्यास पात्र असणार नाही, म्हणून तुम्हाला वाढीव पेन्शन मिळण्याची शक्यता नाही.
@rajendrakeripale8648
@rajendrakeripale8648 Жыл бұрын
मी अजुन अर्ज भरला नाही आत्ता भरू शकतो काय
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Last date for higher pension online application was 11 July 2023. Now no one can apply for higher pension.
@dkmore6267
@dkmore6267 3 ай бұрын
तुम्ही वाढीव पेन्शनसाठी पात्र नाही सब पुढे काहीही करायचं नाही
@dkmore6267
@dkmore6267 3 ай бұрын
तुम्ही वाढीव पेन्शनसाठी पात्र नाही सब पुढे काहीही करायचं नाही
@latashirsagar3336
@latashirsagar3336 4 ай бұрын
माझे मिस्टर यांचे निधन 47व्या वर्षी झाले परंतु मला 1750 पेन्शन मिळते तरी आपण विचार करावा ही विनंती
@keshavrondhe5692
@keshavrondhe5692 Жыл бұрын
सर मंत्री आमदर खासदार यांचे काय योगदान पीफ किती आहे म्हूणन त्याना पेन्शन मिळते
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our videos and encouraging this social commitment with more efficiency. Pl visit our KZbin channel: www.youtube.com/@dkmanagementhr/videos Your concerned is 100% correct, but we people only elct as our leaders. Ad hence you can question them ? and find out?
@bhalchandrapalav6408
@bhalchandrapalav6408 Жыл бұрын
१९९२ ला कंपनी नोकरी सोडली त्यावेळी पी एफ भरत होतो। आता पेन्शन चालु आहे। ही पेन्शन वाड मिळू शकते का ❓या बाबतीत मार्गदर्शन करा।
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
@@bhalchandrapalav6408 Thanks for watching our videos. Please subscribe, share and like it. Also visit our channel videos: www.youtube.com/@dkmanagementhr/videos Please call on 9822296158
@bhagwanpatil2196
@bhagwanpatil2196 5 ай бұрын
Absolutely right sir 👏 👍 👌
@VandanaNaigavankar-iw5oo
@VandanaNaigavankar-iw5oo Жыл бұрын
Please clear the matter for private sector employees which will retired on 2023 to 2025 year for increased pention.
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our videos and encouraging this social commitment with more efficiency. Pl visit our KZbin channel: www.youtube.com/@dkmanagementhr/videos Members as specified by you -their eligibility will be depending up on if they had contributed well above eff-ceiling wages then only they could be eligible. For more clarification you may call me 9822296158
@नितीधर्म-ब9ठ
@नितीधर्म-ब9ठ 3 ай бұрын
सर आपण हे सांगा 540रु. व 641 व1240 चे योगदान 20 ते 25 आहे. चुकीची माहीती वाटते. सादे पोस्टात ही रक्कम rd केली तर कीती पेन्शन मिळले ते सांगा. हा जमा झालेला पैसा गेला कुठे. लोकाना 1000रु कोण्यात हिशोब ते सांगा
@nandkumarmalvankar7644
@nandkumarmalvankar7644 9 ай бұрын
कृपया नविन काय चालले आहे त्याचे विडिओ पाठवा! राम राम!
@dkmore6267
@dkmore6267 9 ай бұрын
भविष्य निर्वाह निधी बाबत नॉन रिफंडेबल ॲडव्हान्स(Non-refundable advance during illness) विषयी नवीन व्हिडिओ लवकरच सादर करणार आहे
@dkmanagementhr
@dkmanagementhr 9 ай бұрын
EPFO will give more money? YES, क्या मुझे ईपीएफओ से ज्यादा पैसा मिलेगा? जी हाँ ! kzbin.info/www/bejne/nnrHmayFnLFkr7c
@rajannaik1893
@rajannaik1893 Жыл бұрын
नमस्ते सर खुप छान मार्गदर्शन केले आहे. पण एक शंका आहे की, ज्यानी नोकरीत असतांना वाढीव पेन्शन बाबत संमती दिली नाही. कंपनीने या बाबत कामगारांना त्यावेळी योग्य माहीती दिली नाही. त्याना आता फॉर्म भरता येईल का? या बाबत मार्गदर्शन करावे ही विनंती.
@rajuwaghmare8395
@rajuwaghmare8395 Жыл бұрын
Ugach lokala khulyal kadu naka
@rajuwaghmare8395
@rajuwaghmare8395 Жыл бұрын
Farm bhanari murkha ahet kay
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our videos. Please subscribe, share and like it. Also visit our channel videos: www.youtube.com/@dkmanagementhr/videos
@sabershaikh8135
@sabershaikh8135 Жыл бұрын
Sir please tell us higher pension latest news
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Please watch this latest video: kzbin.info/www/bejne/mHWoin6Bn8urr9k
@raghuveersawant7732
@raghuveersawant7732 Жыл бұрын
साहेब आपण चांगली माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our videos. Please subscribe and share to all
@mohangosavi4752
@mohangosavi4752 7 күн бұрын
Penssin kab badhegi jo penssion pahele se abhi tak ohi hai eps penssipn is not good for employees future life
@hirojisabale7831
@hirojisabale7831 3 ай бұрын
अमुत जे षट नागरिक किती याची चेष्टा करत आहेत आणि ते किती दिवस जिवंत राहू शकत ओळख झाली सदैव पैशांनी भरलेले लोक त्यांच्या मेलेल्या टाळूवरचेलोणीखाणार
@sunderaodeshmukh8082
@sunderaodeshmukh8082 Жыл бұрын
सर मी 2011 ला स्वइछ्या घेतलीआहे मी ओपशन फॉम भरण्याचा प्रयत्न केला पंरतू यु ए एण नंबर येत नाही त्या मुळ फॉम भरण्यासाठी अडचण येत आहे तरी मार्गदर्शन करावे
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our videos and encouraging this social commitment with more efficiency. Pl visit our KZbin channel: www.youtube.com/@dkmanagementhr/videos Your query is not clear. You have not given any error. Please call me 9822296158 between 10 am to 5 pm.
@prakashhiware6369
@prakashhiware6369 Жыл бұрын
मी 31/7/2014 ला सेवानिवृत झालो आहे माझे योगदान दिले आहे मी पात्र आहे काय
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our videos and encouraging this social commitment with more efficiency. Pl visit our KZbin channel: www.youtube.com/@dkmanagementhr/videos Your query is not clear, please visit our video once again then only, you can get some answer and if not, please call me 9822296158 between 10 am to 5 pm.
@SunilDhotre-p9x
@SunilDhotre-p9x 5 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@akkhare7642
@akkhare7642 3 ай бұрын
I have not recived any pension , forget increased pension. Matter is pending
@dkmore6267
@dkmore6267 3 ай бұрын
सप्टेंबर 2014 मध्ये वाढीव पेन्शन विषयी सर्वत्र चर्चा झाली होती परंतु तुम्हीच काय कोणीही वाढीव पेन्शन साठी चा मार्ग निवडला नाही त्यामुळे तुमच्यासारखे अनेक सभासदांचे मत आहे- वाढीव पेन्शन चा अर्जआमच्यापर्यंत पोहोचलाच नाही.
@bhanudasvaishnav3780
@bhanudasvaishnav3780 Жыл бұрын
मी रिटायर 2012 झालो आहे माझे बेसिक 1995ला6500ला ल्ँक झाले आहे तर माझे पी एफ मधे 6500च्यापुढे कापले आहेत मीपेंशन वाढीचा फाम 3मार्चला आँनलाइन सबमि केला आहे तर मला वाढीव पेंशन मिळेल का
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our videos. Please subscribe, share and like it. Also visit our channel videos: www.youtube.com/@dkmanagementhr/videos Please call me for more detail-I can guide you Mobile: 9822296158
@harshalgade8995
@harshalgade8995 Жыл бұрын
Good
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our videos and encouraging this social commitment with more efficiency. Pl visit our KZbin channel: www.youtube.com/@dkmanagementhr/videos Your query is not clear, please call 982229658 between 10 am to 5 pm.
@gundubhosale6427
@gundubhosale6427 Жыл бұрын
ं!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!,,,
@शांतासातपुते
@शांतासातपुते 23 күн бұрын
साहेब नमस्ते टाटा मिल शिवडी ची पेंशन मिळते मला माझा नवरा होता मिल मधे साहेब मला 2000हजार 56रुपये मिळतात मला पण पेंशन वाडेलका पेंशन
@apparaoade4866
@apparaoade4866 Жыл бұрын
Examted companyitil employee na wadhiv pension mile ka
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
yes. Thanks for watching our videos and encouraging this social commitment with more efficiency. Pl visit our KZbin channel: www.youtube.com/@dkmanagementhr/videos Your query is not clear, please call 982229658 between 10 am to 5 pm.
@ashokpatil6960
@ashokpatil6960 Жыл бұрын
नमस्कार मी २०१७ राजीनामा दिला पेन्शन चालू आहे. वाढीव पेन्शन साठी फाॅम भरतांना UAnशी आधार लिंक नाही पुढची क्रिया होत नाही कंपनी बंद आहे.कृपया मार्गदर्शन करावे
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our videos and encouraging this social commitment with more efficiency. Pl visit our KZbin channel: www.youtube.com/@dkmanagementhr/videos आपल्या माहितीसाठी ,आपले भविष्य निर्वाह निधी योजना, आपण वाढीवयोगदान दिले तर वाढीव पेन्शन देणारी आहे. आणि याला काही अटी सुप्रीम कोर्टाने घातलेले आहे- ज्यामध्ये दुर्दैवानं 2014 पूर्वी रिटायर झाले कोणीही सभासद पात्र होत नाहीत. If you are eligible then-Please call me on 9822296158 between 10 am to 6 pm
@pradeepchavan8144
@pradeepchavan8144 Жыл бұрын
गाजर मिळणार , वाढीव पेन्शन नाही.अगोदर विना परतीची पैसे भरा .अन् जेवढे पैसे भराल तितकेच रक्कमेच्या व्याज पेन्शन म्हणून मिळेल.पगाराच्या निम्मी रक्कम पेन्शन म्हणून नाही. भरलेले.पैसे बुडीत वारसाला निम्मी पेन्शन ती का? भरलेले.पैसे जर कमी होत नाहीत तर वारसाला निम्मी पेन्शन ? नंतर सर्व पैसे सरकार जमा.
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
हा व्हिडिओ पहा: kzbin.info/www/bejne/kJmwh4OXatGcn6M
@anilloke1187
@anilloke1187 5 ай бұрын
सर, जर EPS95 पेन्शन ₹११०० / महिना मिळत असेल म्हणजे त्या कर्मचाऱ्यांनी कांट्रीब्यून भरलेत , अशांना ₹७५०० / महिना मिळणार की नाही. वाढीव पेन्शन मिळणार नसल्यास संसदेत का सांगत नाही. जमा असलेले पैसे कुठे खर्च केले सरकार ने वृत्त पत्रात जाहीर करावे
@dkmore6267
@dkmore6267 5 ай бұрын
सभासद हो, तुम्ही तुमची पेन्शन योजना कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही कारण ही पेन्शन योजना म्हणजे सभासदाचे यात योगदान नाही. यात आहे फक्त मालकाचे योगदान. तेही तुमच्या पगाराची निगडित. त्यामुळे जेवढा तुमचा पगार, तसेच जेवढ्या पगारावर तुमचा पीएफ कट व्हायचा त्याच पगारावर मालकाकडून पेन्शन योजनेसाठी 8.33% योगदान दिले जात आहे त्यामुळे सरकारचा यामध्ये काहीही संबंध नाही, कृपया गैरसमज करून घेऊ नका.
@purushottamchury106
@purushottamchury106 4 ай бұрын
😊​@@dkmore6267
@pradeepjoshi1290
@pradeepjoshi1290 3 ай бұрын
Pf वाढीसाठी पत्र नाही. पुढें काय करायचं.
@shardachaudhari7127
@shardachaudhari7127 Жыл бұрын
सर माझे मिस्टर 2015ला रिटायरमेंट झालें व2019 ला वारले तर मला वाढीव पेंशन मिळणार ‌का
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
तुमच्यासारखाच अनेक सभासदांचा- आपण पर्याय निवडला आहे की नाही याबाबत गोंधळ आहे .सहाजिकच 1.9. 2014 रोजी, ज्यावेळी याबाबतीत ही सूचना आली, त्यावेळी पेन्शन चा पूर्व इतिहास पाहिला असता, कोणीही फार लक्ष दिले नव्हते, त्यामुळे ही अधिसूचना ना सभासदांनी गांभीर्याने घेतली ना मालकाने घेतली आणि म्हणूनच आज असे गोंधळाचे चित्र दिसते, की, कोणाला समजत नाही- आपण पर्याय निवडला आहे की नाही?? परंतु माझ्या अनुभवानुसार हा पर्याय कोणीही निवडल्याचे दिसत नाही, त्याचे कारणही तसेच आहे -त्यासाठी सभासदाला वाडीव योगदान देणे गरजेचे होते व ते कोणाला द्यायचे नव्हते, म्हणून हा पर्याय माझ्या मतानुसार कोणीही निवडला नाही.
@gavakariprakashan3589
@gavakariprakashan3589 4 ай бұрын
matdan karu naka. agodar kele tyachi kshiksha det ahet.
@popatraonikam4654
@popatraonikam4654 4 ай бұрын
आम्ही प्रिमीयर अॅटो कामाला होतो तर कंपनी बंद झाली तर आम्हाला फक्त ८००रु च मिळतात तर काय करावे
@mahadeogaikawad1274
@mahadeogaikawad1274 Жыл бұрын
मी श्री महादेव विठ्ठल गायकवाड २०२३ मध्ये ३० जुन ला रिटार्यड आहे मला वाढीव पेन्शन चा लाभ मिळेल का
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our videos. Please subscribe, share and like it. Also visit our channel videos: www.youtube.com/@dkmanagementhr/videos Please call me for more detail-I can guide you Mobile: 9822296158
@murlidharadle1934
@murlidharadle1934 2 ай бұрын
No पेन्शन no voteto b. J. P. Sarkar
@sangeetanarke4763
@sangeetanarke4763 Жыл бұрын
Minimam pention tari wadnar ka nahi ani tya sathi arja karawa ki nahi
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our video. Please subscribe, comment, share and like. For all earlier videos: Pl visit our KZbin channel: www.youtube.com/@dkmanagementhr/videos Minimum pension will not increase automatically.
@jyotikulkarni7675
@jyotikulkarni7675 Жыл бұрын
सर मी 2014पूर्वी रिटायर झाले पण आम्ही रिटायर होताना तो वाढीव पेंशन ऑपशन नव्हताच आमच्यासाठी काय पर्याय आहे
@bharatspatel8935
@bharatspatel8935 Жыл бұрын
Doj 1988 Dor 2019 Pension claim in 2021 I have not taken decision on higher pension at 2014. What to do
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our video. Please subscribe, comment, share and like. For all earlier videos: Pl visit our KZbin channel: www.youtube.com/@dkmanagementhr/videos
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Please call me 982229658
@satishganachari5088
@satishganachari5088 Жыл бұрын
2006.What.About.Pention.Reagarding.Pl.I.Want.Yours.Replaye.
@chhayac.pangechhaya4652
@chhayac.pangechhaya4652 Жыл бұрын
ह्यात नसलेले पण पेंशन कुटुंबीय घेत असलेले.१०००रु.फक्त त्यांना काय उपाय आहे.पेंशन वाढीबाबत.खुलासा करावा.
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
कुटुंबातील सदस्यांना मिळणारी पेन्शन ही एका या कॅल्क्युलेशन नुसार दिली जाते, त्यामुळे सभासदाला मिळणाऱ्या पेन्शन एवढी पेन्शन कदाचित मिळत नाही, तसेच पेन्शनची रक्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी अनेक गोष्टींचा विचार केला जातो- जसे की सभासदाचा शेवटचा पगार, सभासदाची झालेली सर्विस, इत्यादी.
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 Жыл бұрын
फॉर्म भरल्याच जात नाही . कंपनी ही कोणती मदत करत नाही . फॉर्म देण्याची 3 /5 /2023 ला मुदात संपत आली आहे . काय पेन्शन मिळणार व कशी मिळणार जिथे फॉर्म च भरल्या जात नाही .
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
अहो जे सभासद वाढीव पेन्शनसाठी पात्र आहेत अशाच सभासदांना त्यांचा फॉर्म ऑनलाइन भरायची सुविधा भविष्य निर्वाह निधी ने दिलेली आहे तुमचा फॉर्म भरला जात नाही याचा अर्थ असाही असू शकतो की तुम्ही पात्र नसाल कदाचित. तुम्ही मला 98 222 96 158 या नंबर वर सकाळी दहा ते दुपारी पाच या वेळात फोन करा आपण सविस्तर बोलू. तुम्ही आमचा व्हिडिओ सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ,इतरांनाही पाठवा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा.
@devdassheshnaik2437
@devdassheshnaik2437 Жыл бұрын
सर माझी संस्था 2012 ला बंद झालि आहे मी अजून पेंशन चालू केली नाही माझे वय 52 आहे तर मी फॉर्म भरला तर चालेल का h-ìre पेंशन चा लाभ होईल का
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
हा प्रश्न फार मोघम आहे त्यामुळे उत्तर देणे अवघड आहे मला तुम्ही 98 222 96 158 या मोबाईलवर सकाळी दहा ते दुपारी पाच या वेळेत फोन करा मी आपल्या समजून घेईन मग तुम्हाला मार्गदर्शन करेल
@sureshangat4279
@sureshangat4279 Жыл бұрын
सर तुमची भेट घेण्यासातजी कसे संपर्क साधाव्याचा
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Call me 🤙 9822296158
@anjalighag5927
@anjalighag5927 Жыл бұрын
kadhi milnar
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
आमचे इतर व्हिडिओ पहा, तुम्ही कृपया पेन्शनची योजना समजावून घ्या मग तुमचे सगळे प्रश्न दूर होतील
@akshadamayekar6217
@akshadamayekar6217 Жыл бұрын
Sri khup Chan mahiti delit ashit veloveli det Raha maze mr.2021 la retired zale ahe tyenu form bharava ka
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our videos. Please subscribe, share and like it. Please call me on 9822296158 Also visit our channel videos: www.youtube.com/@dkmanagementhr/videos
@rajendramishra7445
@rajendramishra7445 Жыл бұрын
सर नमस्कार मि राजेंद्र मिश्रा मी30/4/2018 ला सेवानिवृत्त झालो. माझे पण.एफ.पुर्ण पगारावर कपात झाले आहे.मी 8..33 प्रमाने व्याजासह रक्कम भरण्यस तयार आहो. मला एरिअर मिळेल काय. कृपया मार्गदर्शन करावे.
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our videos and encouraging this social commitment with more efficiency. Pl visit our KZbin channel: www.youtube.com/@dkmanagementhr/videos Your query is not clear, please call 982229658 between 10 am to 5 pm.
@rohidasumap5366
@rohidasumap5366 Жыл бұрын
आहो तुमच्या सारखे रोज भाषण करतात आणि हे ऐकून रोज पेन्सन ची वाट बघून मरत आहेत
@rohidasumap5366
@rohidasumap5366 Жыл бұрын
काहीही भरू नका आहे ते पण जाणार
@sahebraodhomse8318
@sahebraodhomse8318 Жыл бұрын
मी ३०/०६/२०१९ मधे शुगरfactori नोकरीला होतो मला 2८५८/-पेशन चालू आहे तरी मी कोणता फाॕर्म भरावा .
@sahebraodhomse8318
@sahebraodhomse8318 Жыл бұрын
तुम्ही खुपच चांगली माहीती सांगितले आहे आभारी आहे.
@pratibharameshjoshi9864
@pratibharameshjoshi9864 Жыл бұрын
Sir विडोचे Kay tyanche form bharsne chalu nahi mala tar husband chi pension fakta one thousand ahe amachyavishai kahich koni sangat nahi
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our video. Please subscribe and share to all. For latest videos on this subject-please click on: kzbin.info/www/bejne/emq9nYeGoLKGd5I Please re-check whether you are eligible for higher pension? Or call me for more details on 9822296158
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our videos and encouraging this social commitment with more efficiency. Pl visit our KZbin channel: www.youtube.com/@dkmanagementhr/videos If member qualifies for higher pension conditions then widow could be eligible for higher pension. For more clarification, you may call me on 9822296158
@suhasmastakar7613
@suhasmastakar7613 Жыл бұрын
आमदार खासदार यांची पेन्शनं बंद करा, ते लोकांची सेवा करत आहेत, कुठे नोकरी करत नव्हते.
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
आमदार व खासदार यांना आपणच निवडून देतो मग आपणच ठरवायचं त्यांचं काय करायचं ते? तुमची पेन्शन स्कीम ही खाजगी आहे तुम्ही जेवढे योगदान, जेवढे जास्त वर्षे सर्विस कराल एवढे जास्त पेन्शन तुम्हाला मिळते, यामध्ये फसण्यासारखे काहीही नाही आपला गैरसमज झालेला आहे असे वाटते
@suhasmastakar7613
@suhasmastakar7613 Жыл бұрын
@@dkmanagementhr सर मला पेन्शन फक्त रु. ८१३/- मिळते. २० वर्षा पेक्षा जास्त नोकरी केली आहे.
@rohidasumap5366
@rohidasumap5366 Жыл бұрын
असे भाषण ऐकून आम्ही काम त्रस्त आहोत पेन्सन भेटणार की नाही ते सांगा
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for your response.
@sanjayvaidya9129
@sanjayvaidya9129 Жыл бұрын
How any P.f.penshion holder can get U A N no. from P.g. office. Pl. Giide
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our videos. Please subscribe, share and like it. Also visit our channel videos: www.youtube.com/@dkmanagementhr/videos
@simawalake7784
@simawalake7784 5 ай бұрын
जे कामगार 5+(7)वषॆ सरळ सेवा नंतर सात वषॆ पंरमनट असे बारा वषॆ सविस नंतर मृत्यू आकाली त्याची पेन्शन वाढणार का फॅमिली कुटुंब पेशन सागा कोल्हापुर
@dkmore6267
@dkmore6267 5 ай бұрын
माझ्या माहितीनुसार मृत सभासदाच्या घरातील अवलंबून असलेल्या सदस्यांची पेन्शन ही सुद्धा जर सभासद वाढीव पेन्शनसाठी पात्र असता, तरच ही पेन्शन वाढली असती. तरी या वाढीव पेन्शनच्या अटी व शर्ती किचकट आहेत. यांचा विचार करता वाढीव पेन्शन साठी आशा सभासदाचे कुटुंबातील सदस्य वाढीव पेन्शनसाठी पात्र होणार नाहीत.
@chandrakantdesai8831
@chandrakantdesai8831 Жыл бұрын
सर जर आम्ही फारम भरला तर काही नुकसान होईल का।
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our videos. Please subscribe, share and like it. Please call me on 9822296158 Also visit our channel videos: www.youtube.com/@dkmanagementhr/videos If you are not eligible, then you can not apply for higher pension.
@dilipmore8554
@dilipmore8554 Жыл бұрын
Mi 2000 la company sodalli tevha Pasun pension MLA millali pahije kahi apriyar karnamule company sodalli tar mla tevha pasun pension milali nahi 2018 pasun milali 1039₹
@nathuramdoshi5991
@nathuramdoshi5991 Жыл бұрын
आम्ही आपल्या मार्गदर्शना साठी फोन करून मार्गदर्शन घेऊ शकतो का? जर मार्गदर्शन घेऊ शकत असेल तर आपला फोन नंबर पाठविणे
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our videos please subscribe, share and like it with your comments. Pl visit our KZbin channel: www.youtube.com/@dkmanagementhr/videos Your query is incomplete-please call me 9822296158-I can guide you.
@shivavijaykumar4004
@shivavijaykumar4004 Жыл бұрын
We Want MINIMUM PENSION CASE NOT HIGER PENSION Which is Good News for 2014 Members/ Pensioners May be 10Lakh Employees Out of 73 Lakh What About 63 Lakhs Pensioners From 1995 & even Before too Drawing Rs 200 to Rs 1000 + SC Not Given Jedgemènt in This Case & Govt Not Decided Even After High Power Commity & CBT Recomendations & Several MPs & Leaders Fighting for♨️ MINIMUM PENSION ♨️
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our videos and encouraging this social commitment with more efficiency. Pl visit our KZbin channel: www.youtube.com/@dkmanagementhr/videos Supreme Court has clarified the doubts about higher pensions sensibilities. Minimum pension has no any issues as this pension is contributory and Government has no role to play in this matter and hence no any clarification given on min pension.
@AnilShinde-v7u
@AnilShinde-v7u 5 ай бұрын
वाढीव पेन्शन खरच मिळणार आहे का?आणि जी वाढीव पेन्शन मिळणार ती वाढीव पेन्शन गिरणी कामगारांना मिळणार की फक्त सरकारी नोकरी करत होते त्यांनाच मिळणार?जर वाढीव पेन्शन फक्त सरकारी नोकरी करत होते त्यांनाच मिळणार असेल तर मुंबई मधील जेवढ्या गिरणी कामगार आहेत त्यांना सध्या पेन्शन मिळते.पण ती रक्कम पेन्शन 800 रुपयांपासून 1500 रुपये पर्यंतच आहे तरी मिल कामगारांना वाढीव पेन्शन कधी पासून लागू करण्यात येत आहे.जर मिल कामगारांना वाढीव पेन्शन मिळणार नसेल,आणि फक्त सरकारी नोकरी जे करत होते त्यांनाच मिळणार असेल तर मिल कामगारांना वाढीव पेन्शन का नाही मिळणार मिल कामगारांना मासिक पेन्शन 900रू ते 1500 रू.पेन्शन मिळते.तर 900रू.आणि 1500रू.पेन्शन मध्ये आजच्या काळात घर खर्च चालेल का? तरी मुंबईतील तमाम गिरणी कामगारांची हीच मागणी आहे की आपण स्वतः या बाबतीत लक्ष घालून गिरणी कामगारांना वाढीव पेन्शन आणि राहिलेली थकबाकी लवकरात लवकर देण्याची कृपा करावी.आणि जर मिल कामगारांना वाढीव पेन्शन मिळणार नसेल तर तुमचा हा व्हिडिओ बनवून काही फायदा नाही.😮
@dkmore6267
@dkmore6267 5 ай бұрын
सभासद हो, तुम्ही तुमची पेन्शन योजना कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही कारण ही पेन्शन योजना म्हणजे सभासदाचे यात योगदान नाही यात आहे फक्त मालकाचे योगदान तेही तुमच्या पगाराची निगडित त्यामुळे जेवढा तुमचा पगार, तसेच जेवढ्या पगारावर तुमचा पीएफ कट व्हायचा त्याच पगारावर मालकाकडून पेन्शन योजनेसाठी योगदान दिले जात आहे त्यामुळे सरकारचा यामध्ये काहीही संबंध नाही, कृपया गैरसमज करून घेऊ नका. गिरणी कामगारांना सेवेतून मुक्त होऊन अनेक वर्षे झाली. वाढीव पेन्शन योजनेची अंमलबजावणी त्यावेळी झालेली नव्हती. त्यामुळे माझ्या मतानुसार गिरणी कामगार वाढीव पेन्शन साठी पात्र ठरत नाहीत. आम्ही हे व्हिडिओ तुमच्या मनातील शंका कुशंका दूर करण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी करत असतो. यात आमचा फायदा किंवा नुकसान हे पाहिले जात नाही.
@meeraraval8714
@meeraraval8714 Жыл бұрын
सर माझे पती ८९ मधे वारले आहे मला आता एक हजार पेन्शन मिळत आहे तुम्ही आताच्या महागाईला पुरत नाही पोट भरेल एवढी पेन्शन द्या हीच मागणी
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
तुमच्या केस मध्ये higher पेन्शनची शक्यता नाही
@rajwan243
@rajwan243 Жыл бұрын
जे लोक 1999 मध्ये रिटायर झाले व त्यांना कमीत कमी पेन्शन मिळत आहे , ते सर्व वाढीव पेन्शन साठी पात्र आहेत कां ?
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
एक सप्टेंबर 2014 च्या सूचनेनुसार ज्यांनी वाढीव योगदानाचा पर्याय निवडला नाही आणि जे त्यापूर्वी रिटायर झालेले आहेत सभासद वाढीव पेन्शन मिळण्यास मात्र नाहीत
@pradeepchavan8144
@pradeepchavan8144 Жыл бұрын
वाढीव.पेन्शन.फक्त लाखो रुपये.पुन्हा भरले.तर मिळेल .है पैसे परत मिळणार नाहीत. त्या पेक्षा हेच पैसे.बँकेत ठेवा तर फायदा होईल.जेवढे पैसे भरेल.तेवढ्या पैश्याचे.जे व्याज येईल तेवढीच पेन्शन वाढेल. अहो गाजर.आहे.
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
I fully agree
@suryakanttharval6278
@suryakanttharval6278 Жыл бұрын
आमहाला पैसे भरायला सांगत आहेत पण 58वषॅ झाल्यापासून फरक देणार काय
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our videos and encouraging this social commitment with more efficiency. Pl visit our KZbin channel: www.youtube.com/@dkmanagementhr/videos Your query is not clear, please call 982229658 between 10 am to 5 pm.
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
Thanks for watching our videos. Please subscribe, share and like it. Also visit our channel videos: www.youtube.com/@dkmanagementhr/videos Please call me 9822296158 I can guide you
@sohanramgodara6071
@sohanramgodara6071 Жыл бұрын
आप बुजुर्ग आदमी हो सच बोलोगे सायद।
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
सोला अणे सच !!! १००% लीगल
@BhagwanPisal-k1c
@BhagwanPisal-k1c 3 ай бұрын
कर्मचारी वाडी पेन्शन दिली तरच महाराष्ट्रात मत
@dkmore6267
@dkmore6267 3 ай бұрын
लोकशाही राज्यात मतदान हा एक संविधानाने दिलेला मूलभूत हक्क आहे. त्याचा ज्याचा त्याने योग्य वापर करायलाच हवा
@sabershaikh8135
@sabershaikh8135 Жыл бұрын
Sir how much amount deposited to higher pension
@dkmanagementhr
@dkmanagementhr Жыл бұрын
First you need to decide-whether you are eligible for higher pension-if eligible then check latest formula of pension calculation in this video link: kzbin.info/www/bejne/mHWoin6Bn8urr9k
@suhaspathak6550
@suhaspathak6550 3 ай бұрын
सगळे जण अश्वत्थामा मेला सांगतात व हळूच हत्ती म्हणतात. टिनपाट , बिनबुडाच्या बातम्या.
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН