तुम्ही तळागाळातील कचरा वेचक ह्यासारख्याना बोलक kel आहे का
@swapnilsailor544820 күн бұрын
Priyanka should have reach the Shreya Ghoshal heights.. she has got that calibre!!! But unfortunately our media made famous people like Shreya only.. power of media at its best..
@rajendrapuranik856521 күн бұрын
सुधीर फडके सारखे गायक आता होणे नाही.
@swakar88126 күн бұрын
Ya Guruna maze anant koti Naman.❤😂
@swakar88126 күн бұрын
Atishay Sunder bhakti pad😂🎉😊
@sunilmhatre7265Ай бұрын
नतमस्तक!नतमस्तक!नतमस्तक! या पुढे काय बोलायचंच नाही!नव्हे-नव्हे तर--बोलण्यासाठी काही राहिलच नाही!
@KiranHajare-yz2imАй бұрын
Please Mahesh Kothare child artist asalela Chota Jawan movie you tube var upload kara. Sachin child artist ekdum cute disat aahe.
@n.g.nadkarni5170Ай бұрын
प्रसाद सावकारांचे पण हे गाणे जरूर ऐका.
@MihirtemkarАй бұрын
🥺🥺🥺🙌🙌🙌
@sbkulkarni1972Ай бұрын
👌👌👌
@sunitodak61162 ай бұрын
Mana la bharlun घेणारे गाणे आहे हे
@rajendragarud37532 ай бұрын
केशवराव बडगे पुन्हा होणे नाही गोंधळी समाज रत्न
@alkaphatak20023 ай бұрын
सुधीर आपल स्वागत आहे. अनुभव आनंददायक होते पण कार्यक्रम चा आवाज फार कमी आहे, अजुन थोडा मोठा असता तर योग्य असता. Volume 22 वर ठेवल्यावर जरा ऐकू येत होता. आमच्या संच्याचा दोष असु शकतो.
@vidhyadhar643 ай бұрын
अतिशय सुंदर चित्रपट ❤ "मला तीन मुलं नाहीत.. शेकडो मुलं आहेत. मी मास्तर आहे मास्तर ..." हे संवाद हृदयाला भिडतात आणि अश्रूंना वाटा मिळतात.. मी एक निवृत्त प्राध्यापक आहे त्यामुळे ही कथा मनाला अधिकच चटका लावून जाते. (माझीपण मास्तरांसारखीच इच्छा आहे.) असे चित्रपट हल्ली बनतच नाहीत, का कुणी पाहणार नाही म्हणून बनवतच नाहीत?
मीनाताई सर्वप्रथम आपणास नमस्कार नाशिकच्या सर्व प्रयोगाचा मी साक्षीदार होतो याचा मला अभिमान आहे मी आपल्या कार्यक्रमाची व्हिडिओ कॅसेट घेतलेली होती ती माझ्याकडे आहे नाशिक वरून एक प्रिय रसिक अजय अग्रवाल
@nirmalapatil23823 ай бұрын
🙏🙏🙏🌹👌👌👌
@NandkumarNandkumar-p2q3 ай бұрын
Nilobala,,dAkhVa,,h0
@manjarideshmukh17033 ай бұрын
🙏🏼🙏🏼🙏🏼
@dpvishnupurikar53693 ай бұрын
खुप छान
@dibyadyutidas7043 ай бұрын
The God of song
@shekharparanjpe72273 ай бұрын
❤
@shirishkulkarni27053 ай бұрын
खूप छान
@shobhamadhamshettiwar53994 ай бұрын
कार्यक्रम छान झाला
@jayshreedeshpande60664 ай бұрын
Khup. Chan
@jayshreedeshpande60664 ай бұрын
Khup chan
@anildeshapande254 ай бұрын
I never heard of this cassette, though the songs are looking stened so many times. Is the cassette still available? I Wish I can get it now in the CD form....
@NS-wo2oq4 ай бұрын
Just beautiful !
@mohiniagashe19294 ай бұрын
सुरेख कार्यक्रम
@bhagyashridhole16714 ай бұрын
गाणं म्हटले आहे मनाला भिडणारे आई जवळच असल्याचा भास निर्माण करते आहे गाणं खूप धन्यवाद
@jayramkarandikar44514 ай бұрын
सुंदर व स्वच्छ गायन.
@purushottamkale78654 ай бұрын
ह्या वेळी किरण जोगळेकर अप्रतिम सोलो ढोलकी वाजवत असे ते सादरी करण कृपया द्यावे
@vishwanathmusic13024 ай бұрын
वा वा 🙏👌😄❤️
@vishwanathmusic13024 ай бұрын
मला तिन्ही गाणी आवडली ❤️👌😄🙏
@sandip12254 ай бұрын
खूप सुंदर. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@vijayaozarkar75894 ай бұрын
खूप छान अनमोल ठेवा ऐकतच राहावे वाटते
@prakashtare0075 ай бұрын
Excellent!❤
@mohankolate94575 ай бұрын
Great mahiphal
@rekhabapat88265 ай бұрын
खूपच छान। कार्यक्रम आहे ओघवती भाषा आहे
@DinanathDesai5 ай бұрын
रविवारची सकाळ आज मला तरुण करुन गेली। खुप वर्षानी गाडगीळ परत भेटले। तुमचे आभार मानायला शब्दच ऊरले नाहीत।
@anilpatil3315 ай бұрын
फार मस्त कार्यक्रम सुधीर साहेब
@anitadeshpande5985 ай бұрын
अप्रतिम कार्यक्रम
@vinodkumartambare75795 ай бұрын
सुधीर जी हाच कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात ठेवाना आम्हास प्रत्यक्ष पाहाण्यात अजुन मजाच येईल.