अरे सु...धीर..पुढच्या भागासाठी..अधिर..केलत हो तुम्ही... चितळ्यांच्या चकली बाकरवडी सारखं. ...👍👍👍💐
@rachanavilankar10935 ай бұрын
छान या कार्यक्रमाद्वारे किती माणसे समजली. चेहऱ्यावरून दिसणारी माणसे किती वेगळी असू शकतील हे या कार्यक्रमाद्वारे समजले.
@prakashsatwe87225 ай бұрын
खूपच भारी जुन्या आठवणी ताज्या झाल्या
@SarojiniTare-d6u5 ай бұрын
अतिशय सुंदर कार्यक्रम सुधीरजी, ही तुमची शब्दांवरची हुकूमत तुम्हाला मुलाखत घेण्यासाठी सहाय्यभूत झाली आहे ती मला वाटतं तुम्हाला लाभलेली दैवी देणगी आहे. त्याला जोड दिली तुमच्या निरिक्षण शक्तीने, तुमच्या हजरजबाबी स्वभावाने. तुम्हाला त्रिवार वंदन
@gulabrasal77795 ай бұрын
❤
@vinodkumartambare75794 ай бұрын
सुधीर जी हाच कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात ठेवाना आम्हास प्रत्यक्ष पाहाण्यात अजुन मजाच येईल.
@jyotivaidya5626 Жыл бұрын
नमस्कार सर, अत्यंत श्रवणीय कार्यक्रम आमच्या सारख्या असंख्य श्रोत्र्यांकरता भेट दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.यापुढेही असेच सादर व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@NeelamAudioVideo Жыл бұрын
आपले मनोरंजन व्हावे हाच आमचा पयत्न होता असतो. सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना सांगा. दसऱ्याला श्रीधर फडके यांचा नवीन अल्बम "तोच मी" या चॅनेलवर प्रकाशित होईल
@sunandachitale91445 ай бұрын
खूपच रंजक.. आपोआप हसायला येते..👍🏻👌🏻👌🏻किती वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात आलात आणि त्यांची ओळख पुस्तक रूपाने सर्वांना करून दिली हे आमचे भाग्य.. 👍🏻🙏🏻
@pushpalatavaidya14995 ай бұрын
अप्रतीम!कुठेही न थांबता, न अडखळता सलग तासाच्यावर श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची किमया केवळ असाध्य आहे,कौतुक करते.
@medhathipsay82115 ай бұрын
सुधीर गाडगीळ म्हणजे कार्यक्रम छानच होणार
@sangitanighot62315 ай бұрын
विनोदी, हृदयस्पर्शी आणि अप्रतिम मुलाखत🎉
@anilpatil3314 ай бұрын
फार मस्त कार्यक्रम सुधीर साहेब
@rajendrashahapurkar88055 ай бұрын
खूपच छान . सुधीरजी अफाट आणि अचाट आहेत तुमची मूलखावेगळी माणसं !!
@mayasmusic80435 ай бұрын
अप्रतिम कार्यक्रम Sudhir ji
@anjalikamat92654 ай бұрын
फार सुरेख
@jayantwaghmare49434 ай бұрын
उत्तम कार्यक्रम 👍
@geetanjalijoshi92155 ай бұрын
खूप छान ! नि:शब्द!!नमन
@asmitakamalwar62635 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत.🙏
@pushpasurse156511 ай бұрын
खुपच छान माहीती.
@sandip12255 ай бұрын
खूप छान कार्यक्रम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@mohankolate94574 ай бұрын
Great mahiphal
@smitachitale22225 ай бұрын
फारच सुंदर कार्यक्रम बघायला मिळाला
@snehakamat52474 ай бұрын
अप्रतिम ❤
@sbkulkarni1972Ай бұрын
👌👌👌
@meenavaidya28845 ай бұрын
केवळ अप्रतिम
@yogeshrajguru98925 ай бұрын
Thks for autobiographical 8 minutes. I thought it's u taking your interview 😜 Sudhir ji chi tan saathi,sahan kela!!!
@anjanaoak95915 ай бұрын
फार सुरेख विचार आणि अप्रतिम कार्यक्रम
@tejaswinimali35295 ай бұрын
अतिशय सुंदर कार्यक्रम😊
@anjalitilak31205 ай бұрын
खूप आनंद झाला. उत्तम मुलाखत.
@sudhirj.96765 ай бұрын
खुप सुंदर सादरीकरण.
@prakashsatwe87225 ай бұрын
खूपच छानच जुन्या आठवणी ताज्या होतील
@ajitjoshi44158 ай бұрын
Wonderful memories. क्या बात है!👏👏👏🙂
@swatideshmukh54495 ай бұрын
अतिशय अप्रतिम कार्यक्रम 🎉
@jayantkulkarni16365 ай бұрын
नमस्कार अतिशय समर्पक आणि सुरेखच धन्यवाद 🎉🎉🎉
@hemachhatre90805 ай бұрын
Great.अत्यंत आवडत व्यक्तिमत्व
@mohanmagar45495 ай бұрын
अप्रतिम व्यक्तिमत्व
@shubhadathaware30765 ай бұрын
खुप सुंदर कार्यक्रम
@arvindbhatankar60505 ай бұрын
फारच सुरेख कार्यक्रम. अनेक माहिती नाही अशा गोष्टी कळतात. अप्रतिम.
@kalindigosavi9925 ай бұрын
फार सुंदर अनुभव ऐकून मस्त वाटल
@veenapurohit30545 ай бұрын
अप्रतिम मुलाखत ऐकून खूप आनंद मिळाला
@KiranSawant-zv5re5 ай бұрын
छानच. साधी सोपी मानस आणि उच्च विचार सरणी.
@rameshdhatrak75568 ай бұрын
खूप मेहनतीने कार्यक्रम तयार केलाय
@sureshchandrapadhye21425 ай бұрын
वा:सुधीर ,तुझा हा जुन्या शब्दांचा नवा शब्द-कारखाना लवकरच आपला आयपीओ आणून शेअरबाजारांत उच्चां मोडणार ;यात शंका नाही.आत्ता तरी कॅनडातूनच खूप खूप शुभेच्छा.पुण्यात नंतर भेट होईलच.
@pradnyadeshpande83985 ай бұрын
नमस्कार अप्रतिम, कार्यक्रम.. मनापासून धन्यवाद..
@sumitidixit76037 ай бұрын
खूप छान
@vijaykulkarni19505 ай бұрын
Phar sundar
@milindmilind15675 ай бұрын
Zakas,apratim.
@jyotsnabmc8 ай бұрын
अप्रतिम
@pushpamohite57785 ай бұрын
खूप खूप सुंदर!
@sudhavatve5475 ай бұрын
फारच अप्रतीम.
@alkakulkarni55115 ай бұрын
Khupach sundarAttyandDila
@baburaokeskar91515 ай бұрын
तुमची ही दुसरी बाजू पुढे आली सामाजिक बांधलकी कृतीने तुम्ही दाखवलीय अभिनंदन अभिनंदन
@rajhanssarjepatil56665 ай бұрын
भाग - २ ?
@maheshpendse99075 ай бұрын
वाह फारच सुंदर
@ajaytalgeri1336 ай бұрын
After hearing legendary Atreji & P L. You are the one. Recalling 'mulkha vegali manasa'. Loads of regards.
@meenalpawar12645 ай бұрын
अप्रतिम, मस्त. वेळ कसा सरला कळलेच नाही.❤
@nandinibarve92715 ай бұрын
अतिशय सुंदर! सर्वच भाग ऐकायला आवडतील. एकूण किती भाग आहेत? पुन्हा पुन्हा ऐकायला आवडतील. जसं पु.लं.ना पुन्हा पुन्हा ऐकायला आवडते. तसेच आणि मित्रमंडळींच्या मध्ये बसूनही ऐकायला आवडतील.
@alkaranade172611 ай бұрын
आचार्य अत्रे यांचा हजरजबाबीपणा पहा अत्रे एकदा उघडेबंब पहुडले होते, तोच त्यांचा एक मित्र आला, त्यांच्या पोटावर टिचकी मारून म्हणाला, " काय कसा दिला माठ ?" अत्रे तात्काळ उत्तरले," तोटीसकट पन्नास रुपये"
@manjarirandive76915 ай бұрын
😂
@Shri1187 ай бұрын
"कर्तृत्व" असा शब्द आहे, अर्थात त्याचा उच्चार तसाच हवा.
@govindghayal5513 Жыл бұрын
आपण आठवणीला उजाळा दिला डोळ्यांत पाणी आणले सर तुम्ही सप्रेम नमस्कार
@NeelamAudioVideo Жыл бұрын
Glad you enjoyed it.
@rnarwari4344 Жыл бұрын
p😊😅😊
@prabhakarmahajan92255 ай бұрын
सर, जबरदस्त.... चोपडा,जि.जळगाव, आठवतं का?
@anuradhathankyouformeditat54545 ай бұрын
मुलखावेग
@rajendragokhale19625 ай бұрын
Avismaraniya Anubhav.
@chintamanipurohit22655 ай бұрын
❤❤❤❤
@alkaphatak20022 ай бұрын
सुधीर आपल स्वागत आहे. अनुभव आनंददायक होते पण कार्यक्रम चा आवाज फार कमी आहे, अजुन थोडा मोठा असता तर योग्य असता. Volume 22 वर ठेवल्यावर जरा ऐकू येत होता. आमच्या संच्याचा दोष असु शकतो.
@mantrisanjay5 ай бұрын
शब्द समजून घ्या, शब्द उमजून द्या. हवा तेव्हा, हवा तिथे, निशब्दाला मान द्या.
@varshabapat31085 ай бұрын
खूप छान.
@saurabhnamjoshi3882 Жыл бұрын
खुप खुप आनंद झाला।आपण एकत्र घालवलेले काँलेजमधील दिवस आठवले।सेलिब्रिटी असलास तरी ईतरांना, मित्रांसाठी तु कायम सुधीरच आहेस,जमल्यास फोन कर वसंत नामजोशी बदलापूर
@arunkumar82525 ай бұрын
एक आगाऊ पुणेकर😂
@alkakulkarni6975 ай бұрын
आपण संपादित केलेले पुस्तक ब्राह्मण रत्ने आपले पुण्याच्या नुमवी मधले शिक्षक आणि लेखक कै. वि. वि बोकील यांचा आपण या पुस्तकात उल्लेख का केला नाहीत काय कारण आहे अतिशय प्रसिद्ध असे हे लेखक यांच्यावर आपल्याकडून अन्याय झालेला आहे.
@ArvindKamthe-su6df5 ай бұрын
आपण दोघेही मंडईवाले. 7.15 चा मी साक्षीदार आहे. 🙏🌹💐