Пікірлер
@vitthalvidhate
@vitthalvidhate Сағат бұрын
पैसा लागतो
@vitthalvidhate
@vitthalvidhate Сағат бұрын
काही फायदा नाही,
@Viraj974shorts
@Viraj974shorts 4 сағат бұрын
Amazing ❤
@suhelkamble8588
@suhelkamble8588 4 сағат бұрын
Option trading dabba market hai ,99% retailers loss me hai and wahi log forex crypto me profitable hai 😂
@user-pk6im5il6k
@user-pk6im5il6k 15 сағат бұрын
आवाज़ रेकार्ड चांगला नाही
@bhaktiprasad1309
@bhaktiprasad1309 20 сағат бұрын
मला तर खुप रडु आले😢
@AvinashKeni
@AvinashKeni 20 сағат бұрын
छान माहिती दिली ज्ञानात भर पडली
@sandeshmahajan4423
@sandeshmahajan4423 Күн бұрын
पहिला घर नसेल तर घर gya आणि थोड्या त्यातली 20%amount sip मध्ये टाका... घराचे स्वप्न pan पुर्ण hotil.. सगळे पैसे sip टाकले आणि स्कॅम झाला कि बसा
@pravinchavan4050
@pravinchavan4050 Күн бұрын
रोम ताई भारी
@powerdhmaka3185
@powerdhmaka3185 Күн бұрын
राधे राधे जय श्री कृष्ण
@proudenetworker8040
@proudenetworker8040 Күн бұрын
अत्यंत सुंदर पॉडकास्ट ❤️
@prashant25574
@prashant25574 Күн бұрын
तुमी सर खरे हिरो आहlत, real hero in my life Sir.Love you.
@chetanpatil9968
@chetanpatil9968 Күн бұрын
Mi mutual fund mdhe last 4 month pasun SIP krtoy mla 8% returns ahet...
@ShrimantStudio
@ShrimantStudio 2 күн бұрын
Connect with Shubham Sir -✅📞 7823887350 9689758183 📌Join Workshop exim.shubhamrode.com/free-exim-master-class/
@sandeepbagul3477
@sandeepbagul3477 2 күн бұрын
Sir तुमचं एकदम बरोबर आहे पण मी आमचा advisor fakt जास्त expenses ratio असलेल्या fund मध्येच invest कार्याला सांगता आणि आता लोक खूप हुशार झाले आहे मार्केट पडले तरी पैसे काढत नाही
@SanjayPatil-mv5pb
@SanjayPatil-mv5pb 2 күн бұрын
Fors coin
@medhadeshpande2295
@medhadeshpande2295 2 күн бұрын
Khup sundar mahite dile 🙏🙏
@user-qv2dx4ze3w
@user-qv2dx4ze3w Күн бұрын
Thank u so much 🙏
@atharvajv
@atharvajv 2 күн бұрын
Ha bhamtach vatto
@bharatbangale2088
@bharatbangale2088 2 күн бұрын
Sir आपला mob no. पाठवा
@vasantnagude1348
@vasantnagude1348 2 күн бұрын
ज्याला इंग्रजी भाषा येत नाही तो तुमचा पॉडकास्ट ऐकणारच नाही .म्हणजेच व्ह्यूज मिळणार नाही . थोडक्यात शुद्ध मराठीत काय हरकत होती ?
@SuryakantMunde-f1h
@SuryakantMunde-f1h 2 күн бұрын
Savrbha bhu kukuta palanasathi karj milel ka
@SuryakantMunde-f1h
@SuryakantMunde-f1h 2 күн бұрын
Savarbha bhau thumi bholta te hohu sakate ka kelayvar
@gsmallappa
@gsmallappa 2 күн бұрын
Coursera che course Karu shakto ka
@SuryakantMunde-f1h
@SuryakantMunde-f1h 2 күн бұрын
Bhau mala ghavaran kukutan palan karaycay ahe jaga ahe Pani ahe sahakarya kartàn ka
@VijayPatil-fl7xm
@VijayPatil-fl7xm 3 күн бұрын
गीता भागवत करिता श्रवण अखंड चिंतन विठोबाचे राधे राधे जयश्री कृष्ण
@ushamedakkar8195
@ushamedakkar8195 3 күн бұрын
अप्रतिम 🎉खूप छान 🙏
@ushadeshpande277
@ushadeshpande277 3 күн бұрын
You must guide your brother
@sheelakanse9499
@sheelakanse9499 3 күн бұрын
Nazya gharacha south west corner ch cut aahe, ni kay karave madam?
@priyadarshanipatil6752
@priyadarshanipatil6752 3 күн бұрын
Khupch chan mahitee milal
@mahendrasanas7926
@mahendrasanas7926 3 күн бұрын
गीता का भगवान श्रीकृष्ण नाहीतर निराकार शिव आहे गीता श्रीकृष्णाने सांगितली नाहीतर ती धारण केली आहे श्रीकृष्ण हे देवता आहेत ते देहधारी आहेत त्यांचा जन्म आणि मृत्यू होतो आणि गीतेचा भगवान म्हणतात मी जन्मही घेत नाही आणि माझा मृत्यू ही होत नाही हे भारत वासीयांना माहित नाही😂
@Samarthshabd
@Samarthshabd 4 күн бұрын
Khup chaan.. bagha 4000+ subscriber ch swapn pn purn zal na❤🎉
@prabhavatipawar2422
@prabhavatipawar2422 4 күн бұрын
Dharm manaje dayli work,dharan karane Mann,budhi ,sanskar jo satya vichar aacharnat aanane.Hindu, Muslim, shikh Isaiah nahi.
@prabhavatipawar2422
@prabhavatipawar2422 4 күн бұрын
Aaj everyone responsibility ,regard,respect hey visarale aahet,phakat me aanimaze work,
@ashokbhongale26
@ashokbhongale26 4 күн бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती दिलीत 👍
@arunchhatrapati7998
@arunchhatrapati7998 4 күн бұрын
आपण अवघड वाटणारी गोष्ट अत्यंत सोप्या भाषेत करून सांगितली, या पध्दतीने आतापर्यंत कुणीही सांगितले नाही, नक्कीच आपला हेतू पूर्ण होईल असे वाटते,कारण आताचा युवा खूप जागरूक झाला आहे, आपणास यश मिळावे हिच प्रार्थना.
@Soundtech007
@Soundtech007 4 күн бұрын
अरे बाळा तु महराजांचा फोटो नाही लावलास म्हणून तुजे वीडियो नाही बागायचे सांगितले आहे सगळ्याना😡😡
@Soundtech007
@Soundtech007 4 күн бұрын
ते जाऊदे तुज्या मागे महाराजांचा फोटो का नाही🤦🏻‍♂️😡😡
@kalpanaadbale7532
@kalpanaadbale7532 4 күн бұрын
खुप खुप धन्यवाद खुप खुप धन्यवाद खुप खुप धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉
@archanakamble3036
@archanakamble3036 4 күн бұрын
या सुंदर podcast साठी खूप खूप धन्यवाद..🙏🙏 यामध्ये बरेच मानसशास्त्रीय कंगोरे आहेत आणि कल्याणी ताईंनी खूप सोप्या भाषेत आणि सर्व पद्धतींसह छान पद्धतीने सांगितले. मुख्य म्हणजे वरवरून जरी दिसायला हा आकर्षणाचा सिद्धांत सोपा वाटत असला, तरी हा सिद्धांत उपयोगात आणून आपल्याला हवे ते साध्य करण्यासाठी परिश्रम आणि जबाबदारी घेणे कसे अत्यावश्यक आहे, हेसुद्धा योग्य प्रकारे पटवून सांगण्यात आले आहे. कल्याणी ताईंचे व्यक्तिमत्त्व खूप प्रसन्न आहे, त्यामुळे त्यांच्या क्लायंटनासुद्धा त्या योग्य प्रकारे मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या इच्छित गोष्टींसाठी साध्य करण्यास प्रोत्साहित करत असतील, याविषयी खात्री पटली. योगेश सर खूप छान प्रश्न विचारतात आणि छान पद्धतीने माहितीचे विश्लेषण आणि सारांश करतात, ज्यामुळे प्रेक्षकांना माहिती आणखी स्पष्ट होते.. खूप छान. त्यामुळे असेच आणखी माहितीपूर्ण podcast पाहायला मिळतील आणि विचारांनी सर्व प्रेक्षक श्रीमंत होत राहतील, यात अजिबात शंका नाही.. पुन्हा एकदा धन्यवाद!!!🙏
@sarpanchmandvekhu727
@sarpanchmandvekhu727 4 күн бұрын
माझ्या हातांच्या मध्ये सर्व रेशांना एकच गुणाकार आहे
@gautamgawali14
@gautamgawali14 4 күн бұрын
👌👌👌
@anitavarne8401
@anitavarne8401 4 күн бұрын
खूप छान माहिती दिली ताई jay श्री कृष्ण 🙏🙏👍👍
@manuvaidya87
@manuvaidya87 4 күн бұрын
Saglya disha hya phkt English madhe n sangta marathit hi sangavya.
@meenashelke5697
@meenashelke5697 4 күн бұрын
मी पण गीता परीवार कडून गीता शिकत आहे जय श्री कृष्ण 🙏🙏
@supriyakulkarni1609
@supriyakulkarni1609 4 күн бұрын
1 no. Mam ...bole to ravassss
@pachupatepublicity9039
@pachupatepublicity9039 4 күн бұрын
घयाची आहे भविष्य
@vaishalibapat3360
@vaishalibapat3360 5 күн бұрын
लहान वयात गीतेबद्दल ज्ञान लोकांपर्यंत पोहचवायचं . खूप छान . पण हे ज्ञान सांगताना इंग्लिश भाषेचा वापर कमी केला तर अडाणी माणसापर्यंत गीतेचं ज्ञान समजेल. तेव्हा कृपया मराठी भाषेचा वापर जास्त प्रमाणात केला तर चांगल . 🙏🏻🙏🏻🙏🏻 🌹🌹💐
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 5 күн бұрын
मला.शिकायची.इच्छा.आहे.what.can.I.do?
@subhashmanje5461
@subhashmanje5461 5 күн бұрын
कुणाच्या बोलण्याकडे लक्ष न देता पुढे अधिक माहिती सांगावी असे वाटते विरोधक असणारच काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हेच त्यांना काळत नाही त्यामुळे या लोकांनी फक्त टीका करावी 🚩 🙏राम कृष्ण हरी🙏 खूप छान माहिती दिलीत धन्यवाद योग् मार्ग बद्दल अजून डीप मध्ये माहिती देत आली तर सांगावी
@manojrakhe8889
@manojrakhe8889 5 күн бұрын
खूप छान सांगितलंय 🚩🚩