अर्ल नाईटअँगल ऐकणारा आणि सांगणारा पहिला महाराज पाहिला आणि ते सुद्धा तुकोबारायाच्या अभंगाची दाखले देऊन खूपच छान माहिती दिली
@ShrimantStudioКүн бұрын
Thank you
@pratapjadhav70455 күн бұрын
आदरणीय... वंदनीय .संत साहित्याचे अभ्यासक, आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांचे विचार मनामध्ये रुजवणारे,एक प्रबोधनकार , ह.भ.प अजय महाराज बारस्कर
@sunilmshelar6 күн бұрын
अप्रतिम माहिती. महाराष्ट्रातील तरुण वर्ग महाविद्यालयात असतानाच अशा प्रकारचे व्हिडिओ पहायला मिळाले तर खूप चांगले होईल. आजही भांडवलवादी लोक जास्त पैशामुळे कसा त्रास होतो वगैरे फाल्तुचे सल्ले देत राहतात, गरीब व्यक्ती कसा सुखाने झोपतो अशा प्रकारच्या अफवा पसरवतात.
@ShrimantStudio6 күн бұрын
Thank you
@kirandcs1233 күн бұрын
फार चागल ऐकायला मिळाले
@ShrimantStudioКүн бұрын
Thank you
@भक्तीशक्ती-झ3ष6 күн бұрын
फारच सुंदर, सहज, ओघवती मांडणी तुका म्हणे झरा मूळचाची आहे खरा....
@rameshwalvekar60794 күн бұрын
खूपच सुंदर. 🙏🙏
@ShrimantStudioКүн бұрын
Thank you
@namdeojadhav28546 күн бұрын
खुप अभ्यासू व्यक्तिमतव ह भ प अजय महाराज खुप सुंदर विचार ❤❤❤❤❤
@bharatgholveofficial37015 күн бұрын
अतिशय छान माहिती महाराज आपण सांगितली राम कृष्ण हरी
@bapuraowaghmare30626 күн бұрын
वाहखूपच छान अभिनंदन. प्रेरणा देणारे विचार आहेत
@RKSOLASEMANTRA-5 күн бұрын
Nice information 😊❤
@maneshgite26825 күн бұрын
जय हरी महाराज खुप छान माहिती दिली धन्यवाद🙏🙏
@satyavan_shinde_35356 күн бұрын
अप्रतिम आणि खूपच महत्त्वाची माहिती महाराजांनी दिली
@ShrimantStudio6 күн бұрын
Thank you
@naliniadhikari6761Сағат бұрын
अप्रतिम ❤❤❤
@BhikajiShelar-ot2yo6 күн бұрын
संत तुकाराम महाराज यांचे खरे विचार आपण सांगितले
@JusttCall-z5l4 күн бұрын
बारस्कर महाराज तुमची मुलाखत नेहमी आम्ही सर्वत्र शेअर करून मराठा समाजाला जरांगे सारख्या उर्मट व उधत माणसा पासून वाचवण्याचा प्रयत्न करत असतो..
@ajitneb1006 күн бұрын
खूप छान अप्रतिम माहिती दिली
@akshayshinde29905 күн бұрын
अप्रतिम खूपच छान माहिती... पैसे कशे कमवावे, श्रीमंत कसं व्हावा हे संत तुकोबांचा अभांगतून अजय महाराजांनी खूप छान सांगितले.....
@UnmeshNeb6 күн бұрын
Ashach dnyanachi garaj ahe maratha samajala yeik number mahiti dili maharaj khupach chan 🚩Ajay Maharaj 🚩
@ShrimantStudio6 күн бұрын
Thank you
@ganeshnavale-q3u6 күн бұрын
खूपच सुंदर
@SagitaRavindraSonar6 күн бұрын
Very nice Khoob Achcha 👌
@pratikransing98646 күн бұрын
रामकृष्ण हरी 🙏
@rajendraambre88046 күн бұрын
खुपच सुंदर व सातविक माहीजी ❤❤❤❤❤
@ShrimantStudio6 күн бұрын
Thank you
@the_great_maratha-p9m5 күн бұрын
तुका म्हणे इथे पाहिजे जातीचे एड्या गवळ्याचे काम नाही अप्रतिम अजय महाराज बारस्कर
@surajlohar-cw7sc5 күн бұрын
Khupach Bhari ahe pravachan असे महाराज पाहिजे आभारी आहे
@nileshjadhav2787Күн бұрын
जबरदस्त पॉडकास्ट..
@ShrimantStudioКүн бұрын
Thank you
@surajlohar-cw7sc5 күн бұрын
काय सांगु आता संतांचे उपकार मज निरंतर जगविती 🙏🏻
@aniketavachar30376 күн бұрын
जरांगे पाटलांना आणि बारस्कर महाराजांना समोरासमोर बसवा आणि त्यांचा इंटरव्यू घ्या कोण किती पाण्यात लक्षात येईल
@prakashajagekar91435 күн бұрын
खूप छान सांगितले आहे. शेवट गोड करण्यासाठी संतसगती सदा घडो. आचार ,विचार आणि कृती हेच जीवनाचे सार आहे .
@user-em5sk5oe3b6 күн бұрын
Khup chhan
@ShrimantStudio6 күн бұрын
Thank you
@yogeshjarhad2660Күн бұрын
योगेश सर कृपया एक मोठा पोडकास्ट घ्या सरांचा 🙏🏼
@ShrimantStudioКүн бұрын
Nkki 🙌🏼
@Truth_Tell_World4 күн бұрын
कुणी काही म्हणा बारस्कर महाराजांच्या अभ्यासाला नाद करायचा नाही गोधनापासून तर क्रिप्टकरन्सी बिटकॉइन पर्यंतचा पैशाचा प्रवास थक्क झालो
@fxprashan.t6 күн бұрын
Baraskar maharajanchya budhichya 1% jari budhhi jarange patlanna asti tr attaparyant arakshan bhetal ast
@GaneshPhapal-d4z5 күн бұрын
योगेश पाटील साहेब बावस्कर ला विचारायचं ना पाटलांच्या विरोधात बोलायला पैसे किती मिळाले तुमचे आम्ही कार्यक्रम बघतो पण असले दलिंदर काय तुम्ही घेऊन येत जाऊ नका आता हाकेला पण घेऊन या तो पण पैसे घेऊन कार्यक्रम करतो
@Marathatalks4 күн бұрын
तू अजिबात ऐकू नको योगेश पाटीलच्या मुलाखती तू ओरिजनल दलिंदर असलेल्या जारांगे च्याच चिंना टांना शिव्या ऐकत बस गणेश पाफळ तुझी अन तूझ्या जरंगेची लायकी समजली महाराष्ट्राला
@Marathatalks4 күн бұрын
बिन बुडाचे आरोप करणाऱ्या जारांगेच्या अंड भक्तांनो,👉 बारस्कर महाराज नार्को ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर या चाचनीला जायला तयार आहे जरांगे करील का नार्को ? बारामतीच्या काका कडून किती पैसे खाल्ले तूझ्या जरांगेनि?सगळं बाहेर पडण मर्द असल तर नार्को कर जारांगेची💪 बारस्कर महाराज तयार आहे नारकोला
@nikhilghodke28766 күн бұрын
paishe khanara maharaj aahe ha…
@machindraipar7336 күн бұрын
Kshavrun
@UnmeshNeb6 күн бұрын
Asa ka
@maheshinamkar6 күн бұрын
अप्रतिम आणि खूपच महत्त्वाची माहिती महाराजांनी दिली
@ShrimantStudio6 күн бұрын
Thank you
@maheshinamkar6 күн бұрын
अप्रतिम आणि खूपच महत्त्वाची माहिती महाराजांनी दिली