Пікірлер
@SiddhiMalekar-x6v
@SiddhiMalekar-x6v 23 күн бұрын
राम कृष्ण हरी
@lahumalik753
@lahumalik753 Ай бұрын
जय हरी माऊली
@meenagarje678
@meenagarje678 Ай бұрын
परमार्थात कोताच दोष चालत नाही जसे श्वेत वस्त्र परीधान करता त्याच्या वर डाग दिसतात तसेच चीत्त शुध्द लागते कोनतीही दोष चालत नाही सर्व दोष जीकल्यवर देव होतात . खुप खुप छान माही महाराज
@meenagarje678
@meenagarje678 Ай бұрын
कीती प्रेम आहे समाजा च तुमच्यावर माही खरच देवरूप आहात प्रेमाचे आधीकारी आहात
@SubhashSanap-k3b
@SubhashSanap-k3b Ай бұрын
🙏🙏खुप आनंद 🙏🙏🙏
@asha212
@asha212 Ай бұрын
भगवानबाबांच्या समोर भिमसींहबाबांची समाधी हानुमंताच्या शेजारी बाबुलालांची समाधी 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
भगवानबाबांचा भक्त नाही भित जीवनी लावी समाधीला डोके खंत नसते ध्यानी मनी जयभगवानबाबा रामकृष्णहारी जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
नंतर लिहु रामकृष्णहारी म्हातारीची पाठीने जास्त बसवत नाही
@asha212
@asha212 Ай бұрын
भगवानबाबांचे लेकर छान किर्तन करायला लागले आनंद गगनात मावत नाही गर्व होतो वैभव आहेत भगवानगडाचे किर्तन खुप सुंदर 🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
रोज गाते ओव्या विद्यापीठाच्या गुरूजीला संत नारायणस्वामीजीना कासीच्या पंडिताला भगवानबाबांच्या भक्ताना 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
रोज गाते ओव्या भगवानबाबांच्या गादीला गुरूशास्ञीजीबाबांच्या ज्ञानवंताच्या बुद्धीला 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
रोज गाते ओव्या भगवानगडाच्या संताना गुरूशास्ञीजीबाबांना गादीवरील महंताना 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
भगवानगडावर झाडे वेली डोलु लागले इंद्र्भान गुरूजी ने गायक नवे घडविले बनविले 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
भगवानगडावर गायकवादकांचा नाद समाधीत भगवानबाबांना होत आसेल आनंद 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
भगवानगडाचे वैभव पुर्ण राज्यात दिसले भगवानगडाचे महंत गुरूशास्ञीजीबाबा विदेशात जाउन आले 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
अनेक होतील शास्ञी नाही नामदेवशास्ञीजी होणार ऐवढी सोपी ज्ञानेश्वरी नाही सांगता येणार विदेशात ज्ञानेश्वरी नाही सांगता येणार 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
होऊन गेलेत भगवानबाबा पुन्हा नाहीत होणार पाण्यावरी ज्ञानेश्वरी नाही वाचता येणार 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
आहेत साधुसंत म्हणुन विश्वामध्ये शांती गुरूभगवानबाबांची जगामध्ये आहे कीर्ती आहे अजरामर किर्ती 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
आहेत साधुसंत म्हणुन विश्व आनंदी ज्ञानेश्वरमाउलीची संजीवन समाधी 🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा खाऊ ज्ञान वाटीत चालले शिक्षण वर्दीचे घेण्यासाठी नवे संकुल बांधीले 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
गुरूमुखीचे आमृत रोज करिते श्रवण वाटत नाही मला कधी भरेल माझे मन 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
गुरूमुखीचे आमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
गुरूमाऊलींचे बोल झरे वाहातात आमृताचे गुरूशास्ञीजीबाबांने पारणे फेडीले कानाचे 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
गुरूमाऊलींचे चरण रोज पुजीते हृदयात मुखी म्हणते भगवानबाबा समाधी आणिते ध्यानांत 🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
गुरूमाऊलींचे चरणाची हृदयात करते पुजा गुरू माझे पांडुरंग गुरू माझे रामराजे 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
भगवानगडाचे महाद्वार सौंदर्याला आली शोभा पांडुरंगाच्या समोर आहे हानुमंत उभा 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
भगवानगडावर भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजीबाबांने कष्ट सोशीलेत फार 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
भगवानगडावर हिरे मोती निवडीले गुरूशास्ञीजीबाबांने किर्तीकर घडविले गायक वादक घडविले टाळकरी घडविले 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
भगवानगडावर पेरीले हिरे मोती गुरूशास्ञीजीबाबांने केले खळे राशी ज्ञानाची संपत्ती 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
भगवानगडावर हिर्यामोत्याची केली शेती गुरूशास्ञीजीबाबाने केली महंताची निर्मिती 🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
भगवानगडावर हिरवळ पसरली जाई जुई मोहरली रातराणी दरवळली 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
भगवानगडावर खैर धांबोडे तोडीले गुरूशास्ञीजीबाबांने किर्तनकार घडविले 🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
सोन्याची समाधी गळ्यात महंताने बांधिली माऊलीची ज्ञानेश्वरी सोपी करून सांगितली 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ लिहून झालेत पाच आनंदाचे सिद्धांत 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ता चे भगवानबाबां गादीचा बहुमान महाराष्ट्राचा स्वाभिमान वारकर्यांचे भुषण 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत खंबीर राहातात वनामध्ये साधु संत बरोबर नारायणस्वामीजी बरोबर 🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत शुरविर सिमोलंघणाचे वेळी हाती शोभते तलवार 🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
ऐकून शास्ञीजीबाबांचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजीबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Ай бұрын
भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून शास्ञीजीबाबांची ज्ञानेश्वरी मिळतो मनाला गारवा 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानबाबांचे लेकर छान किर्तन करायला लागले आनंद गगनात मावत नाही गर्व होतो 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
नंतर लिहु रामकृष्णहारी
@asha212
@asha212 2 ай бұрын
ज्ञान आळंदिचे आहे भगवानगडावरी विद्यार्थी आहेत भाग्यवान न्यायाचार्य शिकवतात ज्ञानेश्वरी बाबा शिकवतात ज्ञानेश्वरी महंत शिकवतात ज्ञानेश्वरी 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
विद्यापीठातील मुले ज्ञानेश्वरी वाचतात कोण शिकवतात त्यांना शास्ञीजीबाबा घेतात पाठ 🎉🎉स्वामीजी कासीचे पंडित 🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांने स्वप्न भगवानबाबांचे पुर्ण केले ज्ञानेश्वरी विद्यापीठ गडावर सुरू केले 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूभगवानबाबा आनंतात विलीन झाले ज्ञानेश्वरी ठेवून हृदयी स्वप्न आधुरे राहीले 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
आईने होतील महंत नाही नामदेव शास्ञीजी होणार विदेशात ज्ञानेश्वरी नाही सांगता येणार 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
अनेक होतील महंत नाही नामदेव शास्ञीजी होणार विदेशात ज्ञानेश्वरी नाही सांगता येणार 🎉🎉