Bhagwangad Narali Saptah | Pankaja munde on Dhananjjay munde महाप्रसासाठी हजर

  Рет қаралды 14,367

सोहळा आनंदाचा

सोहळा आनंदाचा

Күн бұрын

Пікірлер: 44
@kuldipsanap2075
@kuldipsanap2075 Жыл бұрын
Jay bhagwan baba 🙏🙏🙏🙏🙏
@asha212
@asha212 8 ай бұрын
वर्णन सोहळ्याचे करणयाला शब्द सापडत नाही गुरूशास्ञीजीबाबाने केली नवी नवलाई 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानबाबांच्या नाराळाचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबांने समाज शिकुन शाहाणा केला 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Жыл бұрын
जयभगवानबाबा रामकृष्णहरि
@asha212
@asha212 Жыл бұрын
गुरू शास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ताचेभगवान बाबा गादीचा बहुमान
@shobhadhas6806
@shobhadhas6806 Жыл бұрын
सुखसोहळा न पालही तेतीस कोटी धरतीवर उतरले नयन तृप्त होऊन संत संग लाभा वे ईश्वरी प्राथना 🌺🌺💯👏
@asha212
@asha212 2 ай бұрын
आम्ही पाहिले भगवानबाबा नाही पाहीला आम्ही देव गुरूशास्ञीजीबाबांचे ब्रह्मचारी संताचे वैभव जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानबाबांचे नारळ नाही मिळत फुकट हेवे दावे विसरून गांव होतो एकजूट 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 8 ай бұрын
संतांच्या जीवनात चाले मृत्यूचे चिंतन गुरूशास्ञीजीबाबांने केले शक्तीचे मंथन 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@asha212
@asha212 Жыл бұрын
भगवानबाबांचे नारळ फार पडतं महागात भारजवाडीचा महायज्ञ श्रेष्ठ ठरलाय जगात
@asha212
@asha212 8 ай бұрын
गुरूभगवानबाबांने नारळाचे केलेत यज्ञ गुरूशास्ञीजीबाबांचे आसते यज्ञामध्ये ज्ञानदान ज्ञानेश्वरीचे चिंतन 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 Жыл бұрын
छोटस गाव भारजवाडी भाग्यवान गावकरी पंगत घेतात आषाढीची कृपा बाबांची गावावरी
@asha212
@asha212 Жыл бұрын
भगवानबाबांच्या नाराळाचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबा ने समाज भक्तीला लावला
@asha212
@asha212 Жыл бұрын
पाहुन कार्य महंताचे चंद्र सुर्य हासतील गुरूभगवानबाबा डोळे भरुन पहातील
@asha212
@asha212 Жыл бұрын
पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजी बाबाने किर्ती दाखविली करून
@asha212
@asha212 Жыл бұрын
भगवानबाबांचे नारळ बहुआसे मौल्यवान दरवर्षी महायज्ञ बहु होते ज्ञानदान
@mohanghuge9560
@mohanghuge9560 Жыл бұрын
जय भगवान बाबा
@SohlaAnadacha
@SohlaAnadacha Жыл бұрын
🙏
@asha212
@asha212 Жыл бұрын
भारजवाडीच्या यज्ञामध्ये गर्दी जमली आफाट गुरूदेव छत्रीखाली मिळत नव्हती वाट
@asha212
@asha212 Жыл бұрын
भारजवाडीच्या भक्ताने केली आतिशबाजी फटाक्यांची चित्र ऊमटले छान सेवा भगवानबाबांची
@asha212
@asha212 Жыл бұрын
भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म
@asha212
@asha212 Жыл бұрын
भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची
@asha212
@asha212 Жыл бұрын
समाप्तीच्या दिवशी काय वाजले आंबरी ताई भाऊ दर्शना आले भाग्यवान गावकरी
@दामोधरथोराम
@दामोधरथोराम Жыл бұрын
राम कृष्ण हरि श्रीहभप वै भगवान बाबा किजय संपुर्ण किर्तन दाखवा विनंती दामोधर थोरात ववा तालुका पैठ्ठण जिल्हा संभाजिनगर
@theking9307
@theking9307 Жыл бұрын
विनंती आहे पूर्ण किर्तन दाखवावे
@asha212
@asha212 Жыл бұрын
यज्ञसोहळा पाहुनी देव खाली ऊतरले शास्ञीजीबाबांचे नियोजन भगवानबाबांने पाहीले
@A_B_P_
@A_B_P_ Жыл бұрын
जय भगवान
@uttamsutar4682
@uttamsutar4682 Жыл бұрын
हा सुख सोहळा स्वर्गी नाही
@sachingabhane2127
@sachingabhane2127 Жыл бұрын
🙏
@asha212
@asha212 Жыл бұрын
भारजवाडीगावामध्ये समाजआफाटजमला ताईआणीभाऊला लाभप्रसादाचाझाला
@yuvarajgawade2085
@yuvarajgawade2085 Жыл бұрын
संपुर्ण कीर्तनाचा व्हिडीओ हवा आहे
@asha212
@asha212 Жыл бұрын
समाप्तीच्यादिवशी कावाजलेआंबरीताईभाऊदर्शनाआलेभाग्यवान गावकरी
@yuvarajgawade2085
@yuvarajgawade2085 Жыл бұрын
जनसागर
@manoharkedar740
@manoharkedar740 Жыл бұрын
महाराज आज आपण खर्या अर्थाने वंजारी समाज एकत्र आणला धनू पंकजा एकत्र आले
@asha212
@asha212 Жыл бұрын
पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजी बाबाने किर्ती दाखविली करून
@pralhadkekan
@pralhadkekan Жыл бұрын
जय भगवान बाबा
@Wingwear9
@Wingwear9 Жыл бұрын
🙏
@mohinipatil8808
@mohinipatil8808 Жыл бұрын
जय भगवान बाबा
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
राऊत बाबानी किर्तनकार धुतले || रामभाऊ महाराज राऊत
27:59
sanklpa kirtanachaसंकल्प किर्तनाचा
Рет қаралды 311 М.
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН