भोगवट वर्ग २ च्या सिलिंग च्या सामायिक शेत्राच्या शेतजमिनीची वाटणी केली जाऊ शकते का.... प्लीज रिप्लाय
@ashokwaman934721 күн бұрын
हेच खरेआनंदी जीवन आहे
@dasharathkalambate6014Ай бұрын
खुप छान माहिती मिळाली 🙏🙏,,, आमची सुद्धा अशीच अडचण आहे,, आमच्या घरी मुख्य रस्त्यावरू येण्यासाठी वडीलोपार्जित ,( पुर्वीची वाट ) आहे ती वाट जागा विकली गेल्यामुळे त्या वेक्तिने वाट बंद केली आहे ,,ति आम्हाला परत मिळेल का त्या साठी काय करावं लागेल,,, कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती 🙏🙏
@kalyanjambhale9413Ай бұрын
दोन मोजनीत तफावत, फरक आहे, भुमिआभिलेखच फरक करीतआहे,मार्गद्शन व्हावे
@somaningaboramani5533Ай бұрын
गायरान जमिनीत खासगी संस्था अतिक्रमण करून शाळेच्या बांधकाम वस्तीगृह बांधकाम केला आहे, गावांसाठी जागा नाही.गायरान जमिन खासगी संस्थेला शाळेच्या बांधकाम साठी नियमानुसार नियमानुकुलित करता येथील काय
@YogeshDeore-d2e2 ай бұрын
खुप छान ❤
@आवाजशेतकऱ्यांचाАй бұрын
धन्यवाद 🥰
@TwinkleStar9992 ай бұрын
Kiti divas lagtat court order la?
@prabhakargore19502 ай бұрын
0:02
@prabhakargore19502 ай бұрын
0:02
@mahendrakadam49922 ай бұрын
समजा माझ्या जमीनीतून पायवाट कधीच नव्हती पण माझ्या लगत शेतकऱ्यांन स्वतःची जमीन बाहेर च्या व्यक्तीला जमीन विकलेली आहे सदर व्यक्तने ती जमीन ताब्यात घेऊन सदर जमीनीचा बंदीस्त करुन आपल्या मालकीच्या जागेत इतर कोणी अतीक्रमन वा जाणे येणे करू नये अशा आशयाची पाटी लावली जाते.परंतू त्या व्यक्तीला दुसऱ्याच्या म्हणजेच बाजूच्या शेतकऱ्यांने वाट करून दिली पाहिजे म्हणून तहसिलदार यांचेकडे अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. तर तहसिलदार लगतदार व्यक्तीला रस्ता देण्यासाठी आदेश देऊ शकतात अगर कसे या बाबत मार्गदर्शन मिळावे
@gokuldesale97352 ай бұрын
साहेब काही फायदा नही आमच्या केस मध्ये तर तहसिलदार वकील नायब तहसीलदार सर्व पैशाने विकले गेले वरुन मला म्हणे तु जर कोणाकडे सांगितले तर तुझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू व्वा तुमचा न्याय 🙏
@आवाजशेतकऱ्यांचा2 ай бұрын
😳बापरे 🤭
@poweroffriendscircleankyal78452 ай бұрын
मुद्याच बोला 😅😅
@आवाजशेतकऱ्यांचा2 ай бұрын
🥰🙏🥰
@janardhanraut18123 ай бұрын
जमिनीच्या सातबारा नावाने आहे पण ताबा दुसऱ्याकडे आहे व ताबा दाराची दुसऱ्या गटात जमिन आहे
@kishorraut-14283 ай бұрын
Ho gav gund ani Sarkari adhakarich jamini hadaptat,
@Crazy.019113 ай бұрын
आमचे क्षेत्र रहीवासी आहे पंधरा गुठे तीन वाटण्या होतील का प्रत्येकी पाच गुंठे प्रमाणे
@sanjaysanap39473 ай бұрын
सर नमस्कार. रस्ता देतांना दोन्ही शेताच्या बांधानी दिला आहे पण एक बाजुनी नदी पात्रात क्षेत्र पडले आहे तसी पडलेली आसल्याची मोजनी क प्रत पण आहे तर सदर रस्ता वयक्तीक शेतकर्या च्या खाजगी जमीनीतून द्या वा लागेल का. सर ऊत्तर पाठवा
@VijayGiri-xy3kv3 ай бұрын
शेत रस्त्या साठी स्वतंत्र गाव नमुना रजिस्टर असणे आवश्यक आहे
@MaheshK.13 ай бұрын
साहेब सामायिक क्षेत्रातून स्वतंत्र 7/12 घेण्यासाठी जमिनीची मोजणी आवश्यक आहे का ? याचे उत्तर आपणास माहीत असते तर सांगा
@DipakSonawane-vh6hb3 ай бұрын
मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या शेतात शेजाऱ्यांनी अतिक्रमण केले तर शेजाऱ्यांवर Antrocity गुन्हा दाखल करता येतो का व फायदा होतो का
@dnyanobabhosle63663 ай бұрын
पाऊल वाट ची नोंद सात बारा ला असेल तर ती पाऊल वाट बंद केली आहे काय करावं लागेल कुठे मागनी करावं लागेल
@ravindrapatil82323 ай бұрын
सर असे म्हणायचे आहे समोरच्या शेतकऱ्याला जमिनीचा मोबदला देणे म्हणजे रस्त्याचे वाद वाढवणे कारण बहुतेकदा जमिनीची वाटणी होत असताना लहान भावाला प्रथम हिस्सा उचलण्यास सांगतात लहान भाऊ रस्त्यालगतची जमीन घेतो कारण त्याला शेत रस्त्याजवळ होते मात्र मोठ्या भावाला रस्त्यापासून थोडे दूर जावे लागते याच्यात त्याचा वेळही जातो वाहतुकही वाढते मग आपण जे म्हणता नाण्याच्या दोन बाजू कितपत योग्य आहे
@swapnilkudale274 ай бұрын
Rasta dusrikdun hota toh malak rasta lihun det nahi. Dusri kdun rastyachi magni keli tr rasta milel ka. Survey number ekach ahe
@umakantkawale17494 ай бұрын
गावात असून देखील कांही गुंड प्रवृत्तीचे लोक बांध फोडतात हद्दी खुणा नष्ट करतात सरकारी कर्मचारी महसूल चे पण दुलक्ष करतात तसेच शेतशेजारी पण मोजणी झाले नंतर पण अतिक्रमण क्षेत्र सोढत नाहीत
@DattatrayajadhavPatil4 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली...👏
@आवाजशेतकऱ्यांचा4 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🥰🙏
@malharmavla20204 ай бұрын
जय जवान जय किसान 🎉🙏
@आवाजशेतकऱ्यांचा4 ай бұрын
जय जवान जय किसान
@dk-es7jr4 ай бұрын
❤🎉
@आवाजशेतकऱ्यांचा4 ай бұрын
जय जवान जय किसान
@yogeshjagtap-v6j4 ай бұрын
Comment
@आवाजशेतकऱ्यांचा4 ай бұрын
जय जवान जय किसान
@gorakshakapkar1234 ай бұрын
सत्य
@आवाजशेतकऱ्यांचा4 ай бұрын
🙏🥰🙏जय जवान जय किसान 🙏🥰🙏
@malharmavla20204 ай бұрын
जय शिवराय 🙏
@savitaraut93414 ай бұрын
Ram ram
@आवाजशेतकऱ्यांचा4 ай бұрын
🙏🙏
@savitaraut93414 ай бұрын
Ram Krishan hari
@आवाजशेतकऱ्यांचा4 ай бұрын
रामकृष्ण हरी 🥰🙏
@PallaviShavade4 ай бұрын
E
@आवाजशेतकऱ्यांचा4 ай бұрын
🙏
@sameerkale20974 ай бұрын
Dava kasa dakhal karawa stamp paper arja karun karaicha ki lawyer through kelela arja sopa rahil plz mahiti dya?
@yogeshjondhale59644 ай бұрын
Useful. Guidence. For. Adv. Kapkar
@आवाजशेतकऱ्यांचा4 ай бұрын
धन्यवाद सर
@dipakpadamar85524 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली... 🙏🙏🥰🙏🙏
@आवाजशेतकऱ्यांचा4 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@malharmavla20204 ай бұрын
रामकृष्ण हरी 🙏
@dyaneshwarkatkar4 ай бұрын
सर नंबर बांद असेल तर रस्ता मधोमध पाहिजे का एक्याच साईडने पाहिजे
@आवाजशेतकऱ्यांचा4 ай бұрын
मधोमध
@yogeshbandgar65064 ай бұрын
Good information vakil saheb
@आवाजशेतकऱ्यांचा4 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🥰🙏
@bhimabhondave2154 ай бұрын
150 वर्षापासून अष्टिवतात असलेला रोड आता अचानक दडशाहीने स्तलंतरित केला आहे आमच्या शेतातून घातला आहे .तो सरकारी रोड आहे .त्यावर काय उपाय करावा.
@suniljoshi12784 ай бұрын
तुमचा फोन नंबर पाठवा
@manikwaghmare96384 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे सर
@आवाजशेतकऱ्यांचा4 ай бұрын
धन्यवाद सर 🙏
@happysharma94974 ай бұрын
Wow
@आवाजशेतकऱ्यांचा4 ай бұрын
🥰
@amolmore26014 ай бұрын
नकाशा चे रस्ते बंद आहेत आणि एकाच शेतकऱ्यांचा शेतमामधून जबरदस्ती ने रस्ता काढला आहे काय उपाय