आपण चांगली माहिती दिली, परंतु बऱ्याच वेळेस न्यायालय प्रामाणिकपणाने न्याय देत नाही!
@prakashthombare89839 ай бұрын
काही उपयोग नाही. कोन जिम्मेदारी घेत नाही सगळे मिळतेजुळते आहेत तहसिलदार.जिल्हा अधिकारी सुध्दा सामील झालेले असतात
@vitthalmedhe61119 ай бұрын
फारच छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्य वाद
@आवाजशेतकऱ्यांचा9 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏
@PratapSarwade-kl5zt Жыл бұрын
खूप छान विश्लेषण केले सर धन्यवाद
@आवाजशेतकऱ्यांचा9 ай бұрын
धन्यवाद दादा... असेच प्रेम असुद्या 🙏
@jagganathgavhane77468 ай бұрын
मी जगन्नाथ गव्हाणे राहणार पुणे कोरेगाव भीमा येथे असून मला शिव रस्ता बद्दलल माहिती हवी आहे. कारण शिव रशता अडवतात
@lalitgorane7461 Жыл бұрын
पंढरीनाथ भाऊ काय महत्वाची कामगीरी करत आहेत🙏🙏🙏
@आवाजशेतकऱ्यांचा Жыл бұрын
🥰धन्यवाद साहेब 🙏
@रोहिणीताईराऊत9 ай бұрын
@@आवाजशेतकऱ्यांचाजय जय राम कृष्ण हरि दादा आपले गाव कुठलेआहे दादा तुम्ही संगमनेर चे आहे का आपण घुलेवाडी कोर्टात असतात का
@malharmavla2020 Жыл бұрын
अप्रतिम माहिती दादा 🙏🥰🙏
@krishnagawale714011 ай бұрын
अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ बनवला
@आवाजशेतकऱ्यांचा11 ай бұрын
धन्यवाद सर
@amarrandive21999 ай бұрын
खूप महत्त्वाची माहिती दिली सर
@आवाजशेतकऱ्यांचा4 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏
@dnyaneshwarkale4961 Жыл бұрын
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@आवाजशेतकऱ्यांचा Жыл бұрын
धन्यवाद 🥰🙏🙏
@sagardevre1785 Жыл бұрын
Khup chan mahiti
@kalyanchavan14397 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
@आवाजशेतकऱ्यांचा7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद प्रतिसाद दिल्याबद्दल 🥰🙏🥰
@BabasahebBhorde8 ай бұрын
Very good information saheb
@आवाजशेतकऱ्यांचा8 ай бұрын
Thank you dada 🙂
@nandkishordhumal99918 ай бұрын
खूपच छान माहिती दिली आहे,
@आवाजशेतकऱ्यांचा8 ай бұрын
धन्यवाद काकासाहेब 🙏
@vishpatil44658 ай бұрын
वहिवाट रस्ता जर आहे आणि तो शेजाऱ्यांनी अडवला आहे तो तहसीलदारांकडे अर्ज केल्यानंतर मोकळा होऊ शकतो पण मग तो परत बनवण्याचा खर्च सरकारने का करू नये ?कारण आपण त्यांना शेतसारा देत असतो
@jayashrideore8586 Жыл бұрын
Apratim asa video banvla tumhi super
@आवाजशेतकऱ्यांचा Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@hiramanthakur42476 ай бұрын
छान माहिती दिली धन्यवाद।
@आवाजशेतकऱ्यांचा6 ай бұрын
धन्यवाद दादा...
@savitaraut9341 Жыл бұрын
Chan mahiti 🎉
@amarpatil70025 ай бұрын
सर. माझ्या शेतीचे मोजणी झाली आणि हद्दी खुणा झालेले आहेत भुमिअभिलेख करून नकाशा कोर्टाकडे अजून पाठवला नाही दोन वर्ष झालेली आहे ऑफिस कडून टाळाटाळ केली जात आहे त्यासाठी मार्गदर्शन करावे
@SantoshTamhankar-o9e9 ай бұрын
माझा रस्ता बद्दल सन २००९ पासुन आहे परंतु रस्ता व पाणीची पाईप लाईन नेहण्यास बंद करून दगडी बांधकाम आहे . सर्व प्रयत्न केले हाती काहीच लागले नाही.
@arunshenkar29769 ай бұрын
कलम 5 अन्वये मा. तहसीलदार यांनी दिलेल्या निर्णयानंतर प्रातसाहेब यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे या बाबत कायदेशीर माहिती मिळावी
@kumargaikwad96458 ай бұрын
Very nice Legal information ❤
@आवाजशेतकऱ्यांचा8 ай бұрын
Many many thanks
@prabhakaringole82119 ай бұрын
साहेब आपलया सरकारने या साठी कुठल्याही शेतकरयांची सहमती न घेता प्रत्येक सर्वे नंबर च्या सिमा बांधावरून गाडी रस्ते करावेत पुरवि तहसीलदार साहेबांनी रस्ते केले पन आता तस काम होत नाही आणी मा. न्यायालयात बरीच वर्षं जातात पन रस्ता मिळत नाही
@machhindrachaudhari35829 ай бұрын
तीन वर्ष झाली माझ्या शेतात जाण्या येण्यासाठी रस्ता नाही तहसीलदार मध्ये माझी केस चालू आहे परंतु अद्याप पर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही तरी त्याच्यासाठी काय करावे ते उपाय सांगा
@rameshpagare1408 ай бұрын
Khup chhan mahiti,
@आवाजशेतकऱ्यांचा8 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏
@ShashikantShinde-ox7fn Жыл бұрын
माझे नाव शशिकांत शिंदे मी राहणार चांदेगाव तालुका वैजापूर माझ्या शेताचा शेताचा शिव रस्ता वर लोकांनी अतिक्रमण केले आहे तुमचे सहकार्य हवे आहे
@yogeshbandgar65064 ай бұрын
Good information vakil saheb
@आवाजशेतकऱ्यांचा4 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🥰🙏
@bajiraosatam81378 ай бұрын
Chan mahiti dhile. आहे🎉
@आवाजशेतकऱ्यांचा8 ай бұрын
Thank you
@dinkarpashte1202 Жыл бұрын
खरे म्हणजे घर तिथे रस्ता असणे आवश्यक आहे.माणुस आजारी पडल्यास कोणतीही गाडी घरा पर्यंत जाणे आवश्यक आहे.
@आवाजशेतकऱ्यांचा Жыл бұрын
Nkkich
@ramkamble1882 Жыл бұрын
@@आवाजशेतकऱ्यांचा😅
@pratapbhanage9210 Жыл бұрын
पण घर कुठे बांधले आहे त्यावर पण सगळे आहे
@pratapbhanage9210 Жыл бұрын
घर जर एक किलोमीटर वरती असेल तर एक किलोमीटर क्षेत्र तुडवत रस्ता जात असेल तर मग ज्याचे एक एकर क्षेत्र जात असेल तर काय करणार
@आवाजशेतकऱ्यांचा Жыл бұрын
@@pratapbhanage9210 आपल्याला मोबदला मिळणे गरजेचे आहे
@HemantGavali-sl7zv Жыл бұрын
Khup Chan mudda nivdla
@आवाजशेतकऱ्यांचा Жыл бұрын
आभारी आहे 🥰🙏
@anilnagane24159 ай бұрын
माझी 25 वर्षाची वहीवाटत आणि या आगोदर चे मालक त्याची 7 ते 8 वर्षाची वहीवाटत ज्यांच्या कडुन खरेदी केली त्याच्या मा तहसीलदार साहेब यांनी अमान्य केली आहे सदर केस ही 4 वर्षा पासुन चालू आहे पण निर्णय होत नाही मग शेतीस रस्ताच नाही काय यावर मार्गदर्शन करावे हि नम्र विनंति
@shrirangkadam38558 ай бұрын
आमच्याकडे वाडी अंतर्गत आलेल्या रस्त्यावर अडथळा येत आहे, तिथे अनधिकृत बांधकाम आहे त्या विषयी कोणी जाणकार काही माहिती देऊ शकाल काय
@mahendradhoneofficial2183 Жыл бұрын
छान माहिती
@आवाजशेतकऱ्यांचा Жыл бұрын
🙏🥰🙏
@vitthalchitale45229 ай бұрын
सरकारी जे हम रस्ते आहेत .जर आज्ञानापोटी शेतकरी शेतकर्यांचे रस्ते अडवत असेल तर संबधीत शेतकर्याला समज द्यावी .जमत नसेल तर हमरस्ता सदरहु रस्ता बंद करा.
@jayprakashjoshi23385 ай бұрын
छान माहिती
@आवाजशेतकऱ्यांचा5 ай бұрын
धन्यवाद दादा
@GorakshaKapkar Жыл бұрын
Chan mahiti
@HemantGavali-sl7zv Жыл бұрын
Chan mahiti ajun bnva videos ase
@आवाजशेतकऱ्यांचा Жыл бұрын
नक्कीच 🙏🥰
@yogeshdhaktode3120 Жыл бұрын
Kayde bharpur ahet..... Nyay milat Nh......
@sureshjoshi59388 ай бұрын
छान माहिती 👌 शहरी भागासाठी कोणता कायदा असावा ? कारण मेन रोडलगत पश्चिमेला एका मंदीरासाठी दिलेली अनेक एकर जमीन आहे. त्यानंतर १०० फ्लॅटला जायला रस्ताच नाही किंवा असला तरी तो इनामी जमीनवाला वापरू देत नाही. माझा प्रश्न असा आहे की, जर रस्ता नसेल तर महानगरपालिका ने प्लॅन मंजूर कसा केला ? यावर उपाय ? व्हिडिओ बनवा 🙏 श्रीराम 🌷
@dagdudethe6577 Жыл бұрын
सुंदर
@आवाजशेतकऱ्यांचा Жыл бұрын
धन्यवाद सर
@dilipmaske42409 ай бұрын
शेती ही गावांमध्ये असते शेतकर्यांनी कोर्टामधून न्याय मिळविण्याचा यशस्वी प्रयत्न केला तरी गावातील प्रती शेतकरी हा मानायला तयार नसतो तरी गाव शेती रस्ता न्यायालय निर्माण करून त्याला तात्काळ न्याय मिळावा र ्
@NarayanMorbale9 ай бұрын
धन्यवाद सर 🌹🌹
@आवाजशेतकऱ्यांचा9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@pappundukale Жыл бұрын
खुप छान माहीती दिली
@आवाजशेतकऱ्यांचा Жыл бұрын
धन्यवाद
@dasharathkalambate6014Ай бұрын
खुप छान माहिती मिळाली 🙏🙏,,, आमची सुद्धा अशीच अडचण आहे,, आमच्या घरी मुख्य रस्त्यावरू येण्यासाठी वडीलोपार्जित ,( पुर्वीची वाट ) आहे ती वाट जागा विकली गेल्यामुळे त्या वेक्तिने वाट बंद केली आहे ,,ति आम्हाला परत मिळेल का त्या साठी काय करावं लागेल,,, कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती 🙏🙏
@jayashrideore8586 Жыл бұрын
Chan mahiti ajun video bnva
@rathodsarthatk Жыл бұрын
नवी आशा नवी दिशा नवी सुरुवात.....एक नंबर दुकले सर
@आवाजशेतकऱ्यांचा Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@siddannajabagond3820 Жыл бұрын
Thanku sir
@आवाजशेतकऱ्यांचा Жыл бұрын
🙏🥰🙏
@amolmore26014 ай бұрын
नकाशा चे रस्ते बंद आहेत आणि एकाच शेतकऱ्यांचा शेतमामधून जबरदस्ती ने रस्ता काढला आहे काय उपाय
@chhabukhose64869 ай бұрын
कायद्याचीअंमलबजनी करावी
@आवाजशेतकऱ्यांचा9 ай бұрын
बरोबर सर
@shitalpatil858710 ай бұрын
Gao than madhil rastyasati kay karawe,ghari janyasati rasta aadawala tar kay
@shrimantdombale71589 ай бұрын
शेताच्या कडेला नैसर्गिक ओढा, वगळ, नाला असेल तर तो कमी करून किंवा मोडून रस्ता तयार करता येतो का
@videosmusic59095 ай бұрын
सर गाव नकाशावर रस्ता नाही वहिवाट चालू होता आम्हाला रस्ता मोकळा करून मिळेल काय
@bhagwatsakhare9064 Жыл бұрын
कितीही कायदे करा जे प्रस्थापित लोक गोरगरीब जनतेचा रस्ता आडवतातच
@niteshdhewale1745 Жыл бұрын
Right ahe sir tumch
@vinodpande8506 Жыл бұрын
रस्ता अडवणुक हा फौजदारी स्वरुपाचा गुन्हा ठरवुण त्याला 5ते7 वर्षाची शिक्षा मिळावी असा कायदा करावा
@RajkumarDhawale-w6y11 ай бұрын
Rasta aadvila aahe
@ganeshpatil309210 ай бұрын
Ho sir
@BabasahebGorde-n2v9 ай бұрын
Tahasildar sahebanni kahi karyavahi na kelyas Kay karave? Aamhi Kalam 5 pramane 5_6 arja kelele aahet .Tahasldar sahebanni kahihi karyavahi keleli nahi. Mananiy Cabinet Mantri sahebanni Tahasildar 2 veles fone kela. Tahasildar kahihi karat nahi Rasta nahihi mhanat nahi.Deputy Collector sahebankade gelo.Tyannihi lagech Tahasildar a phone kela. Kay karave? Krupaya margdarshan Kara.
@wishu_03vlog397 ай бұрын
Best massage sir ji Jay bhim namo buddhay good night 🙏🏻
@आवाजशेतकऱ्यांचा6 ай бұрын
धन्यवाद
@sachingavli269410 ай бұрын
तहसीलदार येथे निकाल लागला, दिवानी कोर्ट मध्ये निकाल लागल जिहला कोर्ट मध्ये स्टे बसला आता उच्च न्यायलंय मध्ये केस पार्लभीत आहे.आता तंटा मुक्ती सरपंच सर बांधा वरून काढावे तर .समोर केस मार्फत 5 फूट साठी तयार आहे.पण वरील बाजूचा शेतकरी हा सरपंच आहे.तो 5 फूट देत नाही .काय करावे.
@niteshdhewale1745 Жыл бұрын
Sivpandhan rasta kiti foot asto plz sanga bhumi abhilekh office kde vicharle asta te metal amchya kde teche map nahi tya mude rasta kadun deta nahi yet...... Tr plz sivpandhan rasta kiti foot asto te sanga...?
@आवाजशेतकऱ्यांचा Жыл бұрын
8 फूट. पण आपल्याला अजून ज्यास्त जर लागत असेल तर समोरच्या शेतकऱ्याची तेव्हडी भरपाई देणे गरजेचे आहे....
@moreshwarwasekar72098 ай бұрын
Pandan rasta che Kam band kele tar Kay krave .saheb
@KishanGgarode Жыл бұрын
आमचा शिव रस्ता आडवला आहे आम्ही काय करावे मार्गदर्शन करावे
@dadaaher168110 ай бұрын
जुने नकाशे काढा तुमच्या गावाचा व शेजारच्या गावाचा. तसेच जुन्या नोंदी शेजारील जेवढे 7.12 उतारे आहेत तेवढे सगळे लागतील. ॲड दादा आहेर जिल्हा व सत्र नयायालय नाशिक
@RameswarMotkar5 ай бұрын
काहीच करू नका मामलेदार कोर्ट कलम 5 अतर्गत जुना वहिवाट रस्ता अडवल्याची केस वकीलामार्फेत मामलेदार कोर्टात दाखल करा
@sanjaysanap39473 ай бұрын
सर नमस्कार. रस्ता देतांना दोन्ही शेताच्या बांधानी दिला आहे पण एक बाजुनी नदी पात्रात क्षेत्र पडले आहे तसी पडलेली आसल्याची मोजनी क प्रत पण आहे तर सदर रस्ता वयक्तीक शेतकर्या च्या खाजगी जमीनीतून द्या वा लागेल का. सर ऊत्तर पाठवा
@jayashreekumbharkar9451 Жыл бұрын
Aamchya gharacha road band kely kay krav please thodi mahiti dya
@आवाजशेतकऱ्यांचा Жыл бұрын
Vahivat अडवली आहे असं तहसीलदार यांच्या कडे तक्रार केल्यास नक्कीच मार्ग निघेल
@SomanathKambale-kn9ik5 ай бұрын
सर मला सांगा नकाशा प्रमाणे गटाला रस्ता असेल पण तो रस्ता अडचणीत आहे खर्च आहे पण रस्त्याची गरज आहे तरी पण शॉटकट रस्ता मिळेल काय
@आवाजशेतकऱ्यांचा5 ай бұрын
😄असा शॉटकट नसतो दादा |
@murlidharpatil5323 Жыл бұрын
सर नमस्कार नदी लवन रस्ता असुशकतो का कुपया सांगा
@आवाजशेतकऱ्यांचा Жыл бұрын
नक्कीच असू शकतो पांदन रस्ता म्हणून असू शकतो 🙏
@VijayGiri-xy3kv3 ай бұрын
शेत रस्त्या साठी स्वतंत्र गाव नमुना रजिस्टर असणे आवश्यक आहे
@dnyanobabhosle63663 ай бұрын
पाऊल वाट ची नोंद सात बारा ला असेल तर ती पाऊल वाट बंद केली आहे काय करावं लागेल कुठे मागनी करावं लागेल
@LalitMahale-w6f9 ай бұрын
Sir Mla Madt Kral Ka Rasta Sathi
@Nitinsarodeofficial Жыл бұрын
Kadak
@आवाजशेतकऱ्यांचा Жыл бұрын
🙏🥰🙏
@RajendraGangurde-v9m8 ай бұрын
साहेब महार वतनाच्या जमीला गावातुन ते वतनाच्या जमीनी परतं १२ते १५ पुटरूंदीचा २ते ३ किलो मीटरचा वहीवाटीचा ईंग्रज काळा पासुन आहे. रस्ता हा बौध्द समाज्याच्याच खाजगी मालकी हाक्काच्या जमीनीतुन जात होता पण ९०च्या दशकात खाजगी जमीनी विकल्या गेल्या पण रस्ता चालुच होता पण लाॅकडाऊनच्या काळात तो रस्ता बंद करून आतीक्रमण केले तहसीला २०१९ मध्येच आर्जदेऊन सुध्दा काहीच करावाई नाही झाली.
@HemantGavali-sl7zv Жыл бұрын
Mast
@आवाजशेतकऱ्यांचा Жыл бұрын
Thanks all
@SantoshTamhankar-o9e9 ай бұрын
मला सहकार्य लाभले काय?वंश परंपरागत रस्ता आहे पण नोंद नाही?
@TKSExpress90 Жыл бұрын
Nice 🎉 ❤
@आवाजशेतकऱ्यांचा Жыл бұрын
धन्यवाद दादा 🥰🙏
@sunilchormale1906 Жыл бұрын
Jar ekhadyachi jamin pudhe nasel aani ekhada shetakari jar pudhe shasakiy foresht madhye janyasathi jar rasta magat asel tar tyala shasakiy malamatyacha vapar karanyasathi magat asel tar tyala rasta deta yeto ka
@आवाजशेतकऱ्यांचा Жыл бұрын
प्रथमता आपले जर पुढे शेतच नाही आणि पुढे फ़ॉरेस्ट असेल त्यात आपल्याला जायचं कश्याला आहे सांगावं लागेल...
@pramodpatange-g5e10 ай бұрын
माझ्या घरात जाण्यासाठी दोन रस्ते आहेत परंतू आम्ही गेली 75वर्षांपासून वापरात असलेल्या दरवाजाला घरमालकाने कुलूप लावले आहे दरवाजा बंद केल्यामुळे माझ्या घरात वारा व प्रकाश येत नाही
@JjJj-s2c Жыл бұрын
👍👍👍
@आवाजशेतकऱ्यांचा Жыл бұрын
धन्यवाद सर
@hviccbv48935 ай бұрын
Mi shivling kondiba padre shiradhon tq kandhar maja pandan rasta advla ahe
@आवाजशेतकऱ्यांचा5 ай бұрын
Ok
@ashokarjune-t3w7 ай бұрын
Good
@आवाजशेतकऱ्यांचा7 ай бұрын
धन्यवाद 🙏
@nageshkulkarni130210 ай бұрын
वहिवाट किती दिवसांची असावी लागते
@GorakhSangle-qs2yh5 ай бұрын
सामान्य माणसाला ज्ञाय मिळतो का हाच मोठा प्रश्न आहे
@tushargarde761 Жыл бұрын
खूपच छान माहिती
@आवाजशेतकऱ्यांचा Жыл бұрын
🙏🥰🙏आभारी आहे.....
@bhimabhondave2154 ай бұрын
150 वर्षापासून अष्टिवतात असलेला रोड आता अचानक दडशाहीने स्तलंतरित केला आहे आमच्या शेतातून घातला आहे .तो सरकारी रोड आहे .त्यावर काय उपाय करावा.
@subhashkamble19469 ай бұрын
18गुंठे जमीन आहे त्याला वाट मिळेल काय
@DayaGade-f8y9 ай бұрын
गटातील गटात चालू रस्ता बंद केला आहे काय करावे सर.
@sagarpatel4678 Жыл бұрын
सर आमच्या शेतात जयायला रस्ता आहे 1 फूट उंच परंतु आजूबाजूचे शेतकरी अतिक्रमण करून राहिले वास्तविक तो शिवरस्ता आहे तर ते अतिक्रमण काढून भेटेल का त्याला काय करावे लागणार ते सांगा please sir
@आवाजशेतकऱ्यांचा Жыл бұрын
नक्कीच भेटेल दादा... आपण याच्या वर एक संपूर्ण विडिओ बनवलेला आहे बघा अतिक्रमण कसे काढावे
@NarayanMorbale9 ай бұрын
वहीवट रस्ता असून हि आम्ही दहा फूटी रस्ता केला आहे तरी देखील चुलत भावाने रोड वर मोठमोठे दगड लावले आहेत रस्ता सर्व भावकी तुन गेलेला आहे तर मी काय करावे सल्ला सांगा हि विनंती नमस्कार सर
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj8 ай бұрын
तहसीलदार कोर्टातर्फे किंवा दिवाणी कोर्टातर्फे स्टे ऑर्डर घ्या आज किंवा उद्या रस्ता बंद करतील
@nileshkannor9450 Жыл бұрын
🎉
@bhaskarsagale42511 ай бұрын
साहेब आम्हाला तहसीलदार साहेबांनी आमचा जूना रस्ता खुला करुन न दिला परंतु समोरचा शेतकरी श्रीमंत असल्याने आमचा फक्त 200 मीटरचा रस्ता बादा बादा आसुन हि शेतकरी तहसीलदार चा निकाल व प्रातआधि कारी याचा दोन्ही आधिकारी याचा निकालाला मानत नाहीत तो दिवानी न्यायालयात गेला व बैल गाडि जाउ देतो व टॅक्टर जाउदेत नाही तर काय करावे मार्ग दर्शन करावे मु पो रोहिणी ता40 गाव जळगाव उत्तर सागा विनंती एक पिडीत शेतकरी
@आवाजशेतकऱ्यांचा11 ай бұрын
तुमचं अगदी बरोब्बर आहे दादा.. पण तुम्हांला कायद्याच्या तरतूदनुसार बैलगाडी चा रस्ता मिळाला आहे. तुम्ही जर तेव्वा बैलगाडी जाण्यासाठी च मागणी केली असेल तर आज तुम्हांला ट्रॅक्टर जायला रस्ता पाहिजे.पण जर समोरच्या शेतकऱ्याच जर ज्यास्त नुकसान होत असेल तर तो जाऊ देणारच नाही स्वाभाविक आहे.आता त्याच्यात एक तरतूद अशी आहे तुम्हांला कायद्याने बैलगाडीचा रस्ता दिला 6 फुटाचा आता तुम्हाला 10 फुटाचा रस्ता पाहिजे तर त्या शेतकऱ्याला मोबदला द्यावाच लागेल दादा 🙏थोडं कॉम्परमाईज तर करावंच लागणार 🙏
@anilnagane24159 ай бұрын
समोरचा शेतकरी आडमुठ्या असेल तेव्हा किय कराव जेव्हाढा रस्त्या साठी जमिन जित आहे तेव्हढी जमिन देण्यासाठी रस्ता मागणारा शेतकरी जमिन सरकवुन देण्यास तयार असतांना सुध्दा रस्ता द्यायला तयार नाही तर काय उपाय करावा लागेल
@panditraoshirsath58269 ай бұрын
15:18
@panditraoshirsath58269 ай бұрын
15:18
@janardhanwahule8799 ай бұрын
सर वहिवाटीप्रमाणे स्मशान भूमीलारस्ता नाहीतर माहिती सांगा
@noor_eyusufkhan40178 ай бұрын
तनटा मुक्ती कमेटी मे ही तन्टे है और राजनीति हैं तो दूसरो के तन्टे कैसे निपटेंगे
@आवाजशेतकऱ्यांचा5 ай бұрын
👍
@saibade22769 ай бұрын
साहेबांशी संपर्क कसा करायचा
@AbhishekDPatil-pj5kt6 ай бұрын
आपल्या शेतालगतच्या शेतकरी काही वर्षापासुन आपल्या मर्जीने आपल्या शेतातून येत जा करत असेल परंतु आता आपल्याला जर तो रस्ता बंद करून टाकायचा असेल परंतु त्या व्यक्तीने आपल्यावर शेत रस्ता वहिवाटीचा दावा दाखल केल्यास त्याच्या खरेदीत रस्ता नसल्यास आणि नकाशात सुद्धा रस्ता नसल्यास आणि त्याची जुनी वहिवाट बाजूच्या दुसर्या शेतातून असल्यास कायदेशीररीत्या काय करावे?
@krushnapawar31367 ай бұрын
🙏
@आवाजशेतकऱ्यांचा7 ай бұрын
धन्यवाद साहेब 🙏
@jaykumardhule405410 ай бұрын
सर भुमापन नकाशावरील रस्ता कसा मिळवावा
@RameswarMotkar5 ай бұрын
भुमी अभिलेख कार्यालयातुन नकाशाची प्रत मागणी करावी
@khandumali21939 ай бұрын
सर केस ही तहसिलदार कडे का ?मामलेदार साहेबांकडे अर्ज करावा ते सांगावे.? शेक्शन 5.
@आवाजशेतकऱ्यांचा5 ай бұрын
तहसीलदार यांच्याकडे आणि मामलेदार ही तहसीलदार यांनाच म्हणतात 🙏
@jagadguru23726 ай бұрын
शिव रास्ता किती असतो व तो 7/12 क्षेत्रफळात असतो की बाहेर
@rajsarode62215 ай бұрын
Please give me name advocate for Haveli Taluka Dist Pune for helping For the vahiwat Rasta.
@आवाजशेतकऱ्यांचा5 ай бұрын
Ok
@dhaneshkhairnar647810 ай бұрын
भाऊ आपन विहिरी साठी जागा खरेदी विक्री कशी करावी...
@आवाजशेतकऱ्यांचा10 ай бұрын
आपण तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून सुद्धा परवानगी घेऊन विहिरी संबंधी काम करू शकतात. तसेच रीतसर ती जागा विकत घेऊन तुम्ही तेथे विहिरीचे खोदकाम करू शकतात.
@GorakhSangle-qs2yh5 ай бұрын
आपण तहसीलदार कडे केस अर्ज केला की खरच इमानदारीने कळकळीने लवकर निर्णय देतात का
@आवाजशेतकऱ्यांचा5 ай бұрын
योग्य पाठपुरावा करावा 🙏
@shivrajshetkar824 Жыл бұрын
परवीचा रसता अडवून बंद केला.नवीन रहता मंजुर होउन ही आयुक्तालय नी निकाल बदलून टाकृला तीन वरषा पासून मंजुर होउन उडवा उडवी होत आहे. शेतकरी.वंदना मनमत मुचाटे.भांतागळी.जिला लातुर.धनाचा वापर होत आहे
@आवाजशेतकऱ्यांचा Жыл бұрын
👏
@amargosavi206910 ай бұрын
अमर तुळशीराम गोसावी मुक्काम खांडज विठ्ठलवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे आम्हाला रस्ता मिळत नाही अमित तहसीलदार तहसीलदार पाशी जाऊन हेलपाटा मारून रस्ता मिळत नाही आमची 10 वर्षे केस चाललेली आहे तालुका बारामती जिल्हा पुणे तहसीलदार आम्हाला निकाल देत नाही
@shrawanpatil9776 Жыл бұрын
रस्ता कोणी अडवलं असेल पांदन शिवा रस्सा महाराष्ट्र शासन चा जीआर पहा 11 11 2021 चा जीआर पहा जीआर नुसार सरपंच ग्रामसेवक तहसीलदार यांच्याकडे पाठपुरावा करावा दप्तर दिरंगाई जुलै 2006 महाराष्ट्र अधिनियम हक्क अधिनियम 2015 सेवा नाकारणे या जीआर चा उपयोग करावा