हे सर्व प्रयत्न मी माझा मुलगा लहान होता म्हणजे त्याला समजायला लागल्यापासून केल्यामुळे ते आतापर्यंत मी केलेल्या संस्काराचा खरच खूप छान लाभ झाला आणि त्याला मी प्रत्येक गोष्ट शांत पने समजाऊन सांगत होते आणि आता तो 25 वर्षाचा झाला खूप हुशार शांत प्रेमळ आहे.त्याच्या मुळे आम्ही दोघांनी आमच्या कडून चांगली सूरावात आम्ही दोघे पती पत्नी शांत असल्यामुळे तो सुध्दा तेव्हढाच शांत आहे म्हणून काही चांगल करायचं असेल तर आई आणि वडील यांनी स्वतःकडून छान प्रयत्न केले त्याच्या मुळे आम्ही दोघे खूप सुखी आहोत ...🎉🎉
@sampadasawant8162Ай бұрын
❤😊 खूप छान आहे आणि खर आहे
@savita86672 ай бұрын
मी खरच मनापासून सांगते माझं बाळ लहान असताना ह्या सर्व गोष्टी केल्यामुळे मला त्याच्या बद्दल आदर वाटतो आणि हे खर आहे की मुलाला छान संस्कार द्यायचे असेल तर आई आणि वडील यांनी स्वतः मध्ये बद्दल केले पाहिजे आणि हे आम्ही दोघांनी प्रयत्न केल्यामुळे आमचा मुलगा खूप समजदार आहे आणि शांत ,पण आम्हाला दोघांना त्याचा फार अभिमान वाटतो
@Kim_sky_ot72 ай бұрын
Wwooooww 🤩🤩 thankyou for these tips ❤❤🎉🎉
@sakhipatil8793 ай бұрын
Nice 👌
@PositiveVibes-MJ3 ай бұрын
Khup chhan
@MinaMahale-ft6kz8 ай бұрын
Tai cast konati v obc merit kite hote plese sanga
@wamanshinde59738 ай бұрын
Very. Nice video
@VarshaDhawale-dl3pe9 ай бұрын
Great
@pandharikadam72299 ай бұрын
सरम + सरधा + प्रेम + कष्ट + भाव + निष्ठा + दया + ममता + करूना + सते + शमा + जिद + परीसरम. + शांती + हीमत = यश यश मीळवना साठी येवढे गून आगि आसावेत मंजे = यश हे ऊतर मीळते
@samruddhi26519 ай бұрын
Please tai tumachi study strategy share kara na.
@Sunrisemotivation12188 ай бұрын
Nakkch 👍
@varshasalve84289 ай бұрын
Book list sanga pls..... class lavava ka
@Sunrisemotivation12188 ай бұрын
Mi class lavla navhata ...gharich abhyas kela...books tharavich pn changli tayari kra...
@MinaMahale-ft6kz9 ай бұрын
Tai tumache silection ghale ka
@Sunrisemotivation12189 ай бұрын
Ho maze selection raigad zp la zale ahe..😊
@tejasvichavan45829 ай бұрын
Hi ma'am...mala tait 112 alet...bsc bed ahe...9-10 sathi preferences ale hote....maza hoil ka selection?
@Sunrisemotivation12189 ай бұрын
तुमचा स्कोर चांगला आहे त्यामुळे होप्स ठेवायला हरकत नाही.. 9,10 साठी जागा किती आहेत आणि त्यानुसार कॅंडिडेट किती आहेत त्यांचा कॅटेगरी वाईस स्कोर, सीनियरिटी या सर्व गोष्टी विचारात घेऊन मेरिट लागेल त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह राहा...😊👍
@OnkarPawar-ps6fd9 ай бұрын
Tai maza DTED 1years zal ahe ajun ardavat rahil ahe mala pan teachar banayacha ahe TET CET Ha doni dava lagata ka
@Sunrisemotivation12189 ай бұрын
TET किंवा CET दोन्हीपैकी कोणताही paper pass असेल तर चालते...😊
@ruralmaharashtra80439 ай бұрын
ताई नंबर मिळेल का प्लीज
@Sunrisemotivation12189 ай бұрын
Tumche je kahi prashn astil te comment box madhye vichara..😊
@Sunrisemotivation12189 ай бұрын
मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन..
@ruralmaharashtra80439 ай бұрын
@@Sunrisemotivation1218 ओके
@jyotipagare552010 ай бұрын
Congratulations tai माझ्या वहिनी चे काम रायगड महाड येथे झाले
@Sunrisemotivation121810 ай бұрын
Thank you 🙏😊
@bhausatale769010 ай бұрын
😊😊😊😊🎉🎉
@SaralaPagare-j1t10 ай бұрын
Congratulation tai khup chan video motivate watale
@Sunrisemotivation121810 ай бұрын
Thank you 😊
@ranipatil435510 ай бұрын
Tait ७८ aahe. Bed aahe english aahe with sati hoel ka