हे सर्व प्रयत्न मी माझा मुलगा लहान होता म्हणजे त्याला समजायला लागल्यापासून केल्यामुळे ते आतापर्यंत मी केलेल्या संस्काराचा खरच खूप छान लाभ झाला आणि त्याला मी प्रत्येक गोष्ट शांत पने समजाऊन सांगत होते आणि आता तो 25 वर्षाचा झाला खूप हुशार शांत प्रेमळ आहे.त्याच्या मुळे आम्ही दोघांनी आमच्या कडून चांगली सूरावात आम्ही दोघे पती पत्नी शांत असल्यामुळे तो सुध्दा तेव्हढाच शांत आहे म्हणून काही चांगल करायचं असेल तर आई आणि वडील यांनी स्वतःकडून छान प्रयत्न केले त्याच्या मुळे आम्ही दोघे खूप सुखी आहोत ...🎉🎉