Пікірлер
@vijayshesh5656
@vijayshesh5656 2 күн бұрын
मंगलमय पहाट गीते गाताना मन प्रसन्न होते.
@Ganesh-iw2im
@Ganesh-iw2im 3 күн бұрын
अलौकिक गीत
@baijumane8794
@baijumane8794 6 күн бұрын
Jay bhim .namo budhai.🎉🎉🎉shindeshahicha avaj amar raho.🎉🎉🎉
@krushnraokamble6633
@krushnraokamble6633 6 күн бұрын
बुध्दं शरमं गच्छामि
@harshwardhanwaghmare358
@harshwardhanwaghmare358 6 күн бұрын
Namo buddhay Jay bhim 👏
@sahebraoawasarmol4516
@sahebraoawasarmol4516 6 күн бұрын
Tula kuni sagila Tu kunbi ahes
@user-ky1pe7vh4m
@user-ky1pe7vh4m 6 күн бұрын
जय.भीम
@user-dx4ld6hj1c
@user-dx4ld6hj1c 7 күн бұрын
नमो बुद्धाय 🙏 बुध्दम शरणम् गच्छामि, जय भीम, जय संविधान ❤ जय भारत
@bhagwangaikwad4750
@bhagwangaikwad4750 8 күн бұрын
दिवंगत कवी व गायक प्रल्हाद शिंदे यांनी गायिलेली बुद्ध वाणी अजूनही सर्वांना आनंद देऊन जातात. मी दररोज सकाळी ही गाणी ऐकत असतो. त्यामुळे मन प्रसन्न होते. ❤
@suryaprakashbhamble2158
@suryaprakashbhamble2158 9 күн бұрын
मला जेव्हा उदास वाटते तेव्हा मी बुद्ध भीम गिते ऐकत असतो.❤जयभीम.
@bhimraoingle1621
@bhimraoingle1621 9 күн бұрын
अप्रतिम आवाज आणि गाणेही
@user-bb4xc1xy2m
@user-bb4xc1xy2m 9 күн бұрын
छान दादा आवाज आहे
@bhaskarhingole4205
@bhaskarhingole4205 9 күн бұрын
जय भीम🙏🙏🙏
@balasahebshilwant3531
@balasahebshilwant3531 10 күн бұрын
सुमधूर गणी
@pratikoval5938
@pratikoval5938 10 күн бұрын
🙏🏽🙏🏽
@savitagawai30
@savitagawai30 11 күн бұрын
सर्व आजचे स्वताला हीदु समजणारे पुवी चे बुध च आहेत....
@savitagawai30
@savitagawai30 11 күн бұрын
माझ्या धम्म सकाळ ची सुरुवात हया बुद्ध गीता ने होते. सर्वाना धम्म सकाळ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💙💙💙💙💙
@ramdaskatkar8067
@ramdaskatkar8067 11 күн бұрын
महात्मा फुलेंची पुस्तके वाचा, शिवाजी महाराजांची पुस्तके वाचा, शाहुंची पुस्तके वाचा आपोआप बाबासाहबांची पुस्तके वाचण्याचा मोह होईल बुद्धांच्या पुस्तकांचा मोह होईल,
@PrabhakarTayade-hk6kp
@PrabhakarTayade-hk6kp 11 күн бұрын
फक्त बूदध च शूदध ईतर कूणी आहे ?
@krishnajadhav255
@krishnajadhav255 12 күн бұрын
जर तिसरे रुद्ध झाले तर ते फक्तं अर्ध्या तासांतच जगाचा बेचिराख करू शकते इतके भंयकर अणु युद्ध असते मग बुद्धांचे विचार अनुसरणयासाठी कोण वाचेल तरच बुद्ध तत्त्वों ज्ञाण आठवेल परंतु नंतर वेळ गेलेली असणार महणुनच युद्ध नको बुद्ध विचार केला पाहिजे 🙏 केएजे
@krishnajadhav255
@krishnajadhav255 12 күн бұрын
आज चया अणु युगात जगाला बुद्ध विचार तारतिल तर युद्धाने जगात नाश होईल इतके ते भंयकर आहे अखंड मानव जातिचे भांडण भल्यासाठी आवश्यक आहे शांतीने मानवांचे भले होईल एक दिवस सर्वच मरणार तर मग कीर्ति ने मागे अमर झाले पाहिजे तोचि खरा मानव धर्म आहे 🙏 केएजे
@user-ty1xg5sn6f
@user-ty1xg5sn6f 12 күн бұрын
😊😊😊❤❤❤🎉🎉👑👑👑💙💙💙💙💙
@user-uq3zb8bk6t
@user-uq3zb8bk6t 18 күн бұрын
बुध्द तत्वज्ञानाला जगात तोड नाही बुद्ध बाबासाहे बांचे गिते अजरामर राहणारी आहे धन्यवाद
@manojsamrit8338
@manojsamrit8338 20 күн бұрын
❤❤❤ 🎉 😮😮 निशब्द मन अंतर्मुख करणारी गाणी...
@ashwinichavhan4405
@ashwinichavhan4405 25 күн бұрын
Silent songs
@user-sf1gj6vy8m
@user-sf1gj6vy8m 25 күн бұрын
अप्रतिम
@sureshbambodkar7499
@sureshbambodkar7499 28 күн бұрын
Excellent Songs for peace and Social Harmony 👍🙏👏⚘💐
@user-fw7vc9ns6g
@user-fw7vc9ns6g 29 күн бұрын
Jay bheem jay savidhan jay bharat baba saheb amar rahe jay bheem. Namo buddhay
@muktiramwavale6338
@muktiramwavale6338 Ай бұрын
बुध्द गीताला तोड नाही....!
@Dr.virbhadraBhimraoRamjiRamtek
@Dr.virbhadraBhimraoRamjiRamtek Ай бұрын
कुणबी जात धर्म हींदु
@udaymarchande-o9e
@udaymarchande-o9e Ай бұрын
Namo Budhay - khup chan songs aahet mala khup awadatat , jagala budhachya shikavanichi garaj aahe.
@user-zj7wz9nf9k
@user-zj7wz9nf9k Ай бұрын
खूप छान बुद्ध गीते.... मनाला प्रसन्न करतात... जय भीम
@kewalgote2272
@kewalgote2272 Ай бұрын
आपण सर्व मानव आहोत, मानवाचे कल्याण हेच गौतम बुद्धाच्या धम्माची शिकवण आहे.
@kewalgote2272
@kewalgote2272 Ай бұрын
नमो बुद्धाय
@ashokkamble6735
@ashokkamble6735 Ай бұрын
अतिशय उत्तम, भगवान बुद्धीची गीते आहेत. गेली,५०.वर्ष हि भगवान बुद्धांची गीते ऐकत आहे. या सर्व गीतकार ,गायक,संगीत दिग्दर्शक यांना मानाचा नम्र पुर्वक नमो बुद्धय,जय शिवराय, जयभीम जगाने बुद्ध स्वीकारला,त्यांचे,विचार आत्मसात जगाने,केले, आज प्रगत देशात आहेत त्यांनी भारत देशातील बुद्धांची शिकवण आत्मसात करून हे देश,आपल्या पुढे आहेत आणि भारत अंधश्रद्ध, कर्मकांड ,बाबा,,भ्रष्टाचार यात गुरफटलेला..
@shahajidoke2890
@shahajidoke2890 Ай бұрын
नमो बुध्दाय ! जय भीम !
@user-uz9fh3ku9y
@user-uz9fh3ku9y Ай бұрын
Namo Buddhay 🙏 Dhammasakal 🙏
@indutembhekar100
@indutembhekar100 Ай бұрын
Sakali budha gite aikle ki man presanna vattey namo budhay jaibhim saglyanna
@bhagwatraonarnaware5358
@bhagwatraonarnaware5358 Ай бұрын
खत्तीय म्हणजे कृषिपति, भूपति, शेतकारी ... कुनबी उगीचच बुद्धाला कुनबी बनवायाला लागले। बुद्धाशी कणभर आपूलकी नाही। ओबीसी आरक्षण तक ओबीसी है पश्चात हिंदुत्व शंखनाद रामराज्य तुष्टिकरण वर्णव्यवस्था मनुस्मृति हिंदुराष्ट्र हिन्दुत्व में लिप्त है। अन्यथा आज लोकशाही ची ही अवस्था झाली नसती।
@sadhnagawle3984
@sadhnagawle3984 Ай бұрын
Very nice
@TradingView-m1d
@TradingView-m1d Ай бұрын
खूप छान आणि रहस्यमयी गीत
@shaileshkhandagale8458
@shaileshkhandagale8458 Ай бұрын
बुद्ध हेच सत्य बाकी सगळं वेर्थ. नमो बुध्दाय. बुध्दम शरणम गच्यामी. 🙏💐जय भीम
@janardhangire4499
@janardhangire4499 Ай бұрын
1:17 1:21
@nareshwahane4355
@nareshwahane4355 Ай бұрын
आपण सकाळी बुध्द गित आयकलेत तर दिवसभर आपल्या सोबत आपल्या मध्ये बुध्दत्तव आपल्या मध्ये असते. वाईट विचार आपल्या मध्ये फिरकतच नाही.
@ShashikantKharat-ud1fv
@ShashikantKharat-ud1fv Ай бұрын
❤खूपच मनमोहक गीत..मन प्रफुल्लित ताजेतवाने प्रसन्न होते...❤🙏🌹👌👌
@charwakmathematicsclasses-3117
@charwakmathematicsclasses-3117 Ай бұрын
Good
@61_h_dikshawankhade87
@61_h_dikshawankhade87 Ай бұрын
Jay Bhim Namo Buddhay sadhu sadhu sadhu ❤❤❤
@amitkamble5633
@amitkamble5633 Ай бұрын
नमो बुद्धाय, जय भीम
@sunandakakadekhupchchhanup7257
@sunandakakadekhupchchhanup7257 Ай бұрын
जयभीम जय बुध्द
@ashadongare3517
@ashadongare3517 Ай бұрын
Q.