Buddha Superhit old Song || मन प्रसन्न करणारी सकाळची जूनी बुद्ध गीते || BUDDHA GEET

  Рет қаралды 1,065,510

PSB GRAPHICS

2 жыл бұрын

Buddha Superhit old Song || मन प्रसन्न करणारी सकाळची जूनी बुद्ध गीते ||
|| BUDDHA GEET ||
#morningvibes #buddhasongs #lordbuddha #buddhaoldsong
#buddhageete #marathibuddhageet
|| buddha superhit old songs ||
1) Kanakanani Gyaan Vechuni
2) Namostu Gautama
3) Namaskar Ghyava Aho Buddha Deva
4) Anusara Shikavan Buddhachi
5) Bodh Ha Buddhacha Tu Jaan
6) Gautamache Charani गतमच चरण
7) Shanticha Dhyas Mani Dharila
8) Buddham Saranam Mahana
9) Vair Jinkave Premane
____________________________________________________
Song Credits:
Album: namostu gautama
Music Director: Madhukar Pathak
Language: Marathi
Label: Saregama India Ltd
____________________________________________________
Any Copyright issue Please Contact Me Directly.
EMAIL : bankarprasit@.gmail.com
INSTAGRAM : mr.prasit_rdx?hl=en
____________________________________________________
____________________________________________________
Disclaimer:-
Video is for entertainment purpose only. Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
________________________________________________
✓ Like, share and Subscribe.
✓ Leave suggestions in the comments below for what song's you'd like to see next.
________________________________________________
|| FOLLOW US ||
FOLLOW PSB GRAPHICS ON -
INSTAGRAM - psb_graphic...
mr.prasit_rdx?hl=en
EMAIL : bankarprasit@.gmail.com

Пікірлер: 371
@ganeshagalawe2646
@ganeshagalawe2646 7 ай бұрын
मी कुणबी आहे.आम्हाला सांगीतले जाते की सिद्धार्थ गौतम बुद्ध हे क्षत्रिय कुणबी आहे.आणि आजही एकाही कुणब्यांच्या घरात बुद्धाचा फोटो नाही.किती मोठी शोकांतिका आहे.मला बुद्धाची आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी खुपच आवडते 🌷🙏 जय शिवराय 🙏 नमो बुद्धाय 🙏 जय भीम 🙏🌷
@sadipHayat
@sadipHayat 7 ай бұрын
जय शिवराय जय भिम
@royalpusadkar9733
@royalpusadkar9733 7 ай бұрын
तुमचे अभिनंदन दादा कारण आज आपल्या देशला खरी गरज बुद्ध आणी बाबासाहेब यांची आहे
@bapuk.5640
@bapuk.5640 6 ай бұрын
सकल भारत बौध्दमय होता.
@user-nf6xe3mr1g
@user-nf6xe3mr1g 6 ай бұрын
❤❤❤ जय भीम जय शिवराय साहेब तथागत भगवान बौद्ध क्षत्रिय कुलीन आहेत
@archanagaikwad1407
@archanagaikwad1407 6 ай бұрын
Buddha na koni shatriya hote na tya veles konti varn vayvasta hoti adhakachra gyan ahe tumcha ..Buddha Sharaman hote kheti krnare ..tevha fakt brahaman aani sharaman hote ..varn vayvasta nantar Baman bhattani keli jativaad jaatpaat onch nich chhuachhuth keli swatala shreshtha aani bakina shudra mahatle karan tyana Buddha la Bhartatun khatam karun aple Baman Manuvadi dharm anayche hote varchasva dakhvayche hota...tich varn vayvasta Dr.Babasaheb Ambedkaran ney savidhan deun khatam keli ahe...jai Bhim Namo Buddhaya 👍👍👍
@indrakumarsakhare5400
@indrakumarsakhare5400 2 ай бұрын
मी बौध्द धम्माचा अनुयाई आहे. मी पूज्यनीय भदंत धम्म किर्ती महाथेरो सरांकडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली मी सन 1982 पासुन सकाळी 5 वाजेपासून ही गाणी टेपरेकॉर्डर वर लावायचो एखाद दिवस नाही लावला तर आमचा आदिवासी समाजातील नौकर आठवण करुन द्यायचा अशी ही मनमोहक गाणी आहेत. नमो बुद्धाय जय भीम जय संविधान 🙏🏼🙏🏼🙏🏼
@surendrapawar7880
@surendrapawar7880 5 ай бұрын
मि हिंदू आहे.तरी सुद्धा हे गीत माझे मन प्रसन्न करून टाक तात.💐💐सम्पूर्ण जग भगवान बुद्धा च्या ततवाने चाल ले तर अवघि मानव जात सुखी होईल. नमो बुद्धाय
@rajananddhargawe6028
@rajananddhargawe6028 2 ай бұрын
सर आपण सर्व मानव आहोत. जग बुद्दाच्या तत्वज्ञावर चालो अथवा न चालो आपण चालू या. आम्ही दुसऱ्यावर जबरदस्ती करू शकत नाही. स्वतः आचरण मात्र नक्कीच करू शकतो
@BabulalKhunte-vq2px
@BabulalKhunte-vq2px 2 ай бұрын
00000 Ñ
@rashtrasant8821
@rashtrasant8821 9 күн бұрын
मनाला जात नसते ते शुद्ध, निर्मळ, निरागस असते !
@rashtrasant8821
@rashtrasant8821 9 күн бұрын
जगाला पुढे जाण्यासाठी शांती व मैत्री ची गरज होती, आहे व पृथ्वीच्या अंतापर्यंत राहील !
@anjalipandagale308
@anjalipandagale308 6 күн бұрын
Bhava tu je bolto tu hindu aahes ...ase bolne yogya nahi ...mi sudhha pawar khandani cha vanshaj aahe...Tula khup garaj aahe pustak vachnyachi...
@udaychandrakamble1088
@udaychandrakamble1088 4 ай бұрын
पुन्हा प्रल्हाद शिंदे दादा या भूमी वर जन्म घेणे शक्य नाही. पुन्हा अशी गाणे लिहिली जाणार नाही आपण सदैव त्यांचे ऋणी आहोत.जयभीम
@kalpanapawar7928
@kalpanapawar7928 5 ай бұрын
मि रोज सकाळीच 5वाजता मुला साठी टिपीन करत असता हि गाणी लावून जेवण बनवत अ सतेच फार छान आहेत वाटत मला जयभीम
@kedaryenpure6897
@kedaryenpure6897 3 ай бұрын
20😊
@bhushanchavan672
@bhushanchavan672 7 ай бұрын
1982,83ला मी पहाटे ही बुध्द गीते लावत होतो, त्या वेळी आसपास खेड्यातील लोक सकाळी पाच वाजता ऐकत असत, 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pradeepangarkhe2544
@pradeepangarkhe2544 5 ай бұрын
हो मी लहान असताना आमच्या घरी वडील हे गीत लावत होते
@yashwantpatil4432
@yashwantpatil4432 6 ай бұрын
बुद्ध तत्वज्ञानाला जगात तोड नाही. बुद्ध गीते अजरामर राहणारी आहेत.गीतकार आणि गायक यांना शतशः नमन.
@alifshemle4035
@alifshemle4035 2 ай бұрын
तथागत सिध्दार्थ या जगाला शांतीचा संदेश देतात
@rameshkatke6963
@rameshkatke6963 8 ай бұрын
अति उत्तम. बुध्द धम्म हाच आधुनिक जगाचा प्रकाश आहे असे प्रतिपादन बाबासाहेब म्हणतात ते प्रखर सत्य आहे. सर्व महान कवी, गायक व टीम ला कोटी कोटी वंदन. मने शुद्ध तिथे वसे बुध्द. Namo Buddhay Jay Bhim Sanghang Namami.
@nalinisthul2237
@nalinisthul2237 8 ай бұрын
Aajchya pidila kupach ga Aahhe
@sumitk1999
@sumitk1999 Ай бұрын
खुप छान गीत जयभिम नमो बुद्धाय 🌹🌹🙏🙏🙏🙏🌹🛞🎂 तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा मंगल कामना 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
@sanjaykumarmeshram1032
@sanjaykumarmeshram1032 7 ай бұрын
दादांचा काय आवाज होता? व्वा, आनुवंशिकता आहे या परिवारात आता आनंद शिंदेंचा आवाज, आणि आदर्श चा आवाज यांना निसर्गाने भर भरून दिलं आहे , भवतू सब्ब मंगलं
@pratikladhe5804
@pratikladhe5804 17 күн бұрын
बुद्धं शरणं गच्छामी💐💐🌸🌸💐💐
@pratibhapagare9520
@pratibhapagare9520 4 ай бұрын
खूपच सुंदर शब्दरचना आणि आवाजाला तर तोडच नाही.मनाला भिडणारी सर्व गाणी आहेत.जयभीम ,नमो बुद्धाय🎉🎉🎉
@user-ql4bw5wx1s
@user-ql4bw5wx1s 4 ай бұрын
मा. स्मृति शेष - शाहीर प्रल्हाद शिंदे साहेब अजरामर झाले आहेत. सुमधूर आवाजाची देण लाभलेल्या या शाहीराने नामांकित कवींच्या शब्दांमध्ये प्राण ओतून निष्ठेने धम्म सेवा केली आहे. त्यांना कोटी कोटी प्रणाम.
@suhasinitulsulkar889
@suhasinitulsulkar889 8 ай бұрын
🙏🏻🌷 नमो बुद्धाय नम 🌷🙏🏻 🙏🏻🌹🇪🇺🌹🙏🏻 🙏🏻🌹क्रांतीकारी🙏🏻 सप्रेम जयभीम 🌹🙏🏻 🎊🎉🙏🏻💐 अप्रतिम बुद्ध गीत ह्रदयस्पर्शी असे सुंदर गायले गीत आईकले की मनाला प्रसन्नता वाटते सर्वांनीच धम्म आर्चांनात नावा असेच मनाला नेहमीच वाटत असते... 🙏🏻🌷 नमो बुद्धाय नम 🌷🙏🏻 🙏🏻🌷 नमो धम्माय नम 🌷🙏🏻 🙏🏻🌷 नमो संघाय नम 🌷🙏🏻 🙏🏻 साधू 🙏🏻 साधू 🙏🏻 साधू
@shivajirasal8163
@shivajirasal8163 Ай бұрын
सप्रेम जयभीम 🌹🙏🙏🙏🌹
@rekhalokhande2455
@rekhalokhande2455 8 ай бұрын
प्रल्हाद शिंदे साहेबांच्या जुन्या काळातील गाण्याला सलाम अप्रतिम आहेत.
@prabhakarkakde9715
@prabhakarkakde9715 9 ай бұрын
अप्रतिम गाणी आहेत, नमो बुध्दाय चलो बुध्द की और
@arundasode2968
@arundasode2968 2 ай бұрын
इतके वर्ष हाऊनही या गीतांना आजही तोड नाही, अर्थपूर्ण आणि अत्यंत गोड आवाजात सांगितबद्ध केलेली ही गिते अजरामर आहेत. दादा 🙏🏻🙏🏻
@anantkumarjondhale5649
@anantkumarjondhale5649 5 ай бұрын
जय भीम जय शिवराय नमोबुध्दाय 🙏🙏🙏🙏या जगाला बुध्दाची गरज आहे
@rajeshjamdade9948
@rajeshjamdade9948 8 ай бұрын
खूप चांगली शब्दरचना, प्रेरणा देणारे गीते...
@blossomofkokan9401
@blossomofkokan9401 3 ай бұрын
मन अंतर्मुख करणारी गाणी..फक्त मन प्रसन्न करणारी सकाळची बुद्ध गीते अस हवं.. करणारे अस झालंय
@sureshkatkar7639
@sureshkatkar7639 3 ай бұрын
अशी अप्रतिम बुद्ध आणि भीम गिते आता तरी रचली व गाईली जाने शक्य वाटत नाही. मन प्रसन्न करणारी ही गिते आहेत. सकाळी ऐकल्याशिवाय आनंदी वाटत नाही, नमो बुध्दाय, जय भीम 🌹🌹🌹🌹🌹
@user-ol8lx2id8o
@user-ol8lx2id8o 8 ай бұрын
प्रबुद्ध गायक प्रल्हाद जी शिंदे यांनी गायलेली आज अमर गीते मनाला खूप समाधान देतात अशा या गायकाला त्री वर जयभीम...
@rajuambhore7109
@rajuambhore7109 6 ай бұрын
अतिशय सुंदर ज्ञान वर्धक गीत जय भीम जय बुद्ध
@dhanrajahire913
@dhanrajahire913 2 ай бұрын
तथागत बुद्धांनी संपूर्ण मानव जातीला शांतीचा संदेश दिला , हाच संदेश घराघरात पोचवणारे आणि मन प्रसन्न करणारे हे सर्व गीते. नमो बुद्धाय ,जय भीम
@bhagwatgadling3089
@bhagwatgadling3089 9 ай бұрын
खुपच छान मन प्रसन्न होऊन शांत झाले...सप्रेम जयभीम
@dilipkadam1527
@dilipkadam1527 8 ай бұрын
खुप छान खुप सुंदर बुध्द गीते ऐकून मन प्रसन्न झाले जय भीम जय बुद्ध
@vijayshende5370
@vijayshende5370 8 ай бұрын
अतिशय सुंदर गाणे आहेत मनाला शांती लिभते
@satendralokhande3757
@satendralokhande3757 8 ай бұрын
खूप सुंदर आवाजात गायले बुद्ध धम्माचे प्रेरणादायी अजरामर गीत नमो बुध्दाय जयभीम 🌹🌹💙🙏💙🌹🌹
@laxmanmane5835
@laxmanmane5835 9 ай бұрын
खूपच सुंदर गाणी....ऐकून खूप बरं वाटते मनाला .नमो बुध्दाय.
@bakubais_kitchen
@bakubais_kitchen 2 ай бұрын
मनाला शांती देणारी भगवान बुद्धांची गाणी खरच खूप सुंदर आहे नमो बुद्धाय जय भीम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@anilbhaisare129
@anilbhaisare129 8 ай бұрын
🙏 खूप सुंदर बुद्ध गिते त्या बद्दल या गायकांनच कृतज्ञता व्यक्त करतो..🙏🙏🙏
@baijnathram7264
@baijnathram7264 8 ай бұрын
अतिसुंदर स्वर, उत्तम रचना , मंगलकामनाएं ,जयभीम नमोबुद्धाय जयसंविधान जयविज्ञान ❤❤❤❤❤❤❤
@JamunaManohar-ob6zf
@JamunaManohar-ob6zf 8 ай бұрын
🎉🎉🎉
@MahendraChide
@MahendraChide 8 ай бұрын
L
@rameshpawar5570
@rameshpawar5570 6 ай бұрын
❤❤ 29:44 Pq​@@MahendraChide
@pirshinde
@pirshinde 9 ай бұрын
Very good 👍 kya baat hai 0 nice 👍 vishv me Buddha hi Satya hai baki sab kuch pakhad hai namo Buddha jaibhim ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@VitthalBagul-xm2ld
@VitthalBagul-xm2ld 6 ай бұрын
अतिउत्तम बुद्धगिते.ऐकून मन प्रसन्न होते.
@tejraosawdekar9762
@tejraosawdekar9762 6 ай бұрын
Sakali sakali hi budha gite khupch Chan wattat Jay bhim Namobuddhay good morning ❤❤❤🎉🎉🎉
@shankarmhaske1033
@shankarmhaske1033 4 ай бұрын
वैर जिंकावे प़ेमाने युद्धात वाढते युद्ध. जिवनात हेच खरे आहे. धन्यवाद
@sangitashinde9061
@sangitashinde9061 9 ай бұрын
अति सुंदर बुद्ध गीत नमोबुद्धाय जयभिम🙏🙏🙏💐💐💐❤️❤️❤️
@shubhangithamke4481
@shubhangithamke4481 8 ай бұрын
Super, duper hit melodious songs.
@milindmotghare9043
@milindmotghare9043 8 ай бұрын
मन प्रसन्न करणारी बुद्ध गीते, जय भीम नमो बुद्धाय ❤❤
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi 6 ай бұрын
❤ जयभीम ❤ जयसंविधान ❤ नमोबुध्दाय ❤ खुपचं सुंदर गीत सादर केले आहेत, आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! ❤
@pratipalbhamare5605
@pratipalbhamare5605 8 ай бұрын
दररोज सकाळी ऐकून मनाला खूप च छान वाटते नमोबुद्धाय जयभीम जयभीम जयभीम
@jyotivivov3maxbackup738
@jyotivivov3maxbackup738 16 күн бұрын
मनाला तृप्त करणारी मार्मिक संदेश देणारी अशी ही बुद्ध गीते 🙏🙏नमो बुद्धय. जय भीम🙏🙏
@pandurangmanwar7037
@pandurangmanwar7037 8 ай бұрын
Dhanyavad sir Jay bhim nmobudhday bahut badhiya and namo buddha
@SHAILESH178
@SHAILESH178 2 ай бұрын
अप्रतिम अनमोल अर्थपूर्ण अशी ही लोकप्रिय बुद्ध गीते आहेत त्यांना ज्या कलाकारांनी गायले लिहिले संगीत दिले त्यांचे आभार मन प्रसन्न करतात ही गाणी .
@sunitasarkate9301
@sunitasarkate9301 8 ай бұрын
खूप छान बुद्ध गिते मन प्रसन्न प्रफुल्लित झाले 🙏🙏🙏
@dipeshingle9044
@dipeshingle9044 8 ай бұрын
Nice song, Jay bhim Jay savidhan.
@vijaymeshram6745
@vijaymeshram6745 7 ай бұрын
वंदनीय गीते आहेत , great singer
@archanagaikwad1407
@archanagaikwad1407 8 ай бұрын
Beautiful songs....Namo Buddhaya jai Bhim jai Bharat.💙💙💙👌🏻👌🏻👌🏻
@rajeshadhagale
@rajeshadhagale 7 ай бұрын
पहाटगीते छान आहेत. सर्व गायकांनी गायलेली आहेत.जयभिम ...
@dadugaikwad7650
@dadugaikwad7650 6 ай бұрын
भव तू सब् मंगळ रंखंत्नू सब् देवता सब् बुद्धा णे भावने सदा सौख्य भन्तूं ते जयशिवराय ज्योती सावित्री जयशाहूम्हाराज जयभीम जयसंविधान नमओबउद्धाय
@ashokgaikwad924
@ashokgaikwad924 9 ай бұрын
Very very nice. Good songs NAMO BUDHAY 🙏🙏🙏
@user-qi5vd4sx4e
@user-qi5vd4sx4e 4 ай бұрын
नमोबुध्याय जयभिम❤❤❤गाणी खूप छान आहेत मन प्रसन्न वाटते
@shesharaokamble5174
@shesharaokamble5174 7 ай бұрын
प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांना विनम्र अभिवादन, सुंदर बुद्ध गीते बोध घेण्यासारखी
@mhaskepandit1006
@mhaskepandit1006 6 ай бұрын
खुप सुंदर खुप मंजुळ आवाज आहे लहान होतो तेव्हा एप्रिल महिन्यात खुप एकायला भेटत आसे शिंदे शाही चे गाणे अप्रतिम खुप आनंद होत आसे.स्पीकर वाले सर्वात अगोदर हीच गाणे लावत लग्ना मध्य सुद्धा कार्यक्रमात लोड्सपिकर वाले जोडणी करीत आणि आम्ही आतुरतेने बघत. भोंगे कुठे लावायचा तहान, भूक सर्व विसरून जात 😊
@baladangmodekar9464
@baladangmodekar9464 8 ай бұрын
मला खुप आवडतात ही गाणी ❤️❤️❤️❤️
@kapilgawali3706
@kapilgawali3706 8 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@satishoundhkarmusic6967
@satishoundhkarmusic6967 9 ай бұрын
Kubh sundar song namo buddhay
@ravindrawaghmare2367
@ravindrawaghmare2367 8 ай бұрын
नमो बुध्दाय जयभिम
@yuvrajmeshram8251
@yuvrajmeshram8251 6 ай бұрын
खरंच मनाला प्रसन्न,आनंदी आणि उत्साहवर्धक करणारी तथागताची बुद्ध गीते 🎉
@niranjanmeshram8591
@niranjanmeshram8591 6 ай бұрын
बुध्द धम्माची शिकवण माणसाच्या जीवनात मानशिक परिवर्तन घडवण्यासाठी परिपुर्ण व सामर्थ्यशाली आहे।बुध्दाची शिकवण म्हणजे आदर्श आचारसंहिता आहे.पशुवत जिवनाच सोनं घडवायचं तर बुध्दाची शिकवण स्वीकारुन ती आचरणात आणली तर जीवनाचं नंदनवन होईल.
@vinodpawar5068
@vinodpawar5068 8 ай бұрын
खुपच सुंदर गीते आहेत
@user-ot8jm4jp4l
@user-ot8jm4jp4l 7 ай бұрын
Mi nashibwan ahe mala ya mahan gaykancha sahawas lahan panapasun labhla triwar vandan Babasahebana Tathagat Buddha bhagwanana pralhad shinde Yana. 🙏🙏🙏
@harshdeepshirsat5716
@harshdeepshirsat5716 8 ай бұрын
Jay Bhim good morning.
@prabhakarpawar-fz6fy
@prabhakarpawar-fz6fy 9 ай бұрын
नमो बुध्दाय 🙏🏻 जयभीम 🙏🏻
@sheelanagarkar3192
@sheelanagarkar3192 8 ай бұрын
Namo buddhay Jay bhim 🌷🙏
@dhanrajbagde4240
@dhanrajbagde4240 8 ай бұрын
खुप छान
@yashwanttayde7182
@yashwanttayde7182 8 ай бұрын
नामोबुध्दाय, जयभीम
@ramdasvarhadi4373
@ramdasvarhadi4373 9 ай бұрын
युध्द नको बुध्द हवा। नमो बुध्दाय ।जय भीम।
@tathagatbansod8918
@tathagatbansod8918 8 ай бұрын
, अती सुंदर
@RajshekarIngle-yc6cu
@RajshekarIngle-yc6cu 7 ай бұрын
man prasann karnare Buddh v bheem gite Namo buddhay Jay Bheem
@ashokmahire6541
@ashokmahire6541 8 ай бұрын
Chala prabudha Bharat banvu ys
@bapuraonisargandh7958
@bapuraonisargandh7958 8 ай бұрын
अप्रतिम बुध्द गीत आहे.
@mahendramohite945
@mahendramohite945 4 ай бұрын
वैर जिंकाव प्रेमानं युध्दान वाढते युद्ध जय भिम ❤❤💙💙🙏🙏
@shriramram7753
@shriramram7753 8 ай бұрын
बुद्धगीत वंदनीय आहेत.
@nileshtayade4736
@nileshtayade4736 4 ай бұрын
अत्यंत सुंदर अशा शब्दरचनेत हे गायलेली गीते, प्ररणा देणारी आहेत
@pbkhobragde
@pbkhobragde 9 ай бұрын
Khupach chhan Namo buddhay.
@sarthakdhawale3311
@sarthakdhawale3311 5 ай бұрын
अतिशय सुंदर गीते आहेत नमो बुद्धा जय भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती सूत्रांनी माहिती
@user-ce5mj9gv3c
@user-ce5mj9gv3c Ай бұрын
ओल्ड इज गोल्ड बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
@user-co9ip1fd5x
@user-co9ip1fd5x 8 ай бұрын
Jaybhim खूप खूप छान
@nandkishorkamble1781
@nandkishorkamble1781 Ай бұрын
अतिशय सुंदर बुद्ध गीते... वंदन गायकांला...!
@shrikanttambe3675
@shrikanttambe3675 8 ай бұрын
Namo Buddhya 🙏
@karunalanjewar5697
@karunalanjewar5697 7 ай бұрын
अप्रतिम भावार्थ पुर्ण गाणी.या गाण्यांना तोड नाही जगी
@rahuldipake6837
@rahuldipake6837 8 ай бұрын
खूपच सुंदर अपर्तिम
@nanalokhande1732
@nanalokhande1732 6 ай бұрын
Namo budhhay ❤❤ Jay bhim khupch Chan
@virendratayade7968
@virendratayade7968 9 ай бұрын
Jai Bhim Namo Buddhay 💐
@ShashikantKharat-ud1fv
@ShashikantKharat-ud1fv 2 күн бұрын
❤खूपच मनमोहक गीत..मन प्रफुल्लित ताजेतवाने प्रसन्न होते...❤🙏🌹👌👌
@user-ci3fo1oz8k
@user-ci3fo1oz8k 6 ай бұрын
युद्ध नको बुद्ध हवा जयभीम 🙏🙏🙏💙
@chakrechakre8708
@chakrechakre8708 7 ай бұрын
Khup suandr Aahet hi gite manala shanti labhate
@Siddhartha7575
@Siddhartha7575 4 ай бұрын
नमो बुद्धाय 🙏जय भीम मंगलमय धम्म सकाळ 🔹
@seemasakhare3111
@seemasakhare3111 Ай бұрын
जयभीम 🙏🙏🌹❤
@sunitagaikwad250
@sunitagaikwad250 6 ай бұрын
खुप छान बुद्ध वंदना 🙏🙏
@user-ok4sh7rl2z
@user-ok4sh7rl2z Ай бұрын
हे गीते अजमर राहतील खूप सुंदर रचना व गायले सगळ्याचे अभिनंदन
@rekhagajbhiye6530
@rekhagajbhiye6530 8 ай бұрын
❤Jai Bhim namo Buddhay🙏💐
@kalpanagaikwad6834
@kalpanagaikwad6834 7 ай бұрын
Khup ch chan budha geet jai bhim
@venkateshhm3997
@venkateshhm3997 9 ай бұрын
Namo buddhaya jaibheem jaimulanivashi zindabad jaimehesha zindabad zindabad
@kalpanagaikwad6834
@kalpanagaikwad6834 7 ай бұрын
Khup chan budha geet jai bhim
@krishnamane6809
@krishnamane6809 7 ай бұрын
अतिसुंदर गोड गिते 🙏
@user-rw8ne2un2z
@user-rw8ne2un2z 4 ай бұрын
जुनी गाने खुप आवडतात
@MangalTiple-fk7ul
@MangalTiple-fk7ul 9 ай бұрын
Very good
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 46 МЛН
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
Зачем он туда залез?
00:25
Vlad Samokatchik
Рет қаралды 2,3 МЛН
Alisher Konysbaev - Suie ala ma? | Official Music Video
2:24
Alisher Konysbaev
Рет қаралды 680 М.
Erkesh Khasen -  Bir qyz bar M|V
2:43
Еркеш Хасен
Рет қаралды 551 М.
Say Mo - LIL BIT & 1 shot 2 (Waysberg Music Remix)
2:43
Waysberg Music🇰🇿
Рет қаралды 724 М.
akimmmich (feat. Turar) - UMYTTYŃ BA?| official lyric video
2:54
akimmmich
Рет қаралды 2,7 МЛН
Bakr x Бегиш - TYTYN (Mood Video)
3:08
Bakr
Рет қаралды 1,8 МЛН