Aamle sarani Congress che Agent aasale sarakhe vaktvya karu name
@ManishaKshirsagar-sg2nt5 сағат бұрын
Khup mahatvapurn mahiti milali Manapasun🙏🙏 🌹🌹
@vijaydeshpande15886 сағат бұрын
छान माहिती... पण सगळे प्रश्न त्या दादांनी विचारलेत... ताईंचे दोन तीन भागात बोलवा...वेळ अपुरा पडतोय.... बाकी मस्त...
@Sandipkamble16069 сағат бұрын
दाऊद इब्राहिम च काय केलं यांनी
@archanaraje464614 сағат бұрын
Amruta mam cha ph. no. milel ka
@kalpanakamble644815 сағат бұрын
मस्त 🎉🎉🎉
@smitaghatwai953217 сағат бұрын
खूप छान
@poonammahajan137018 сағат бұрын
D vitamin chi Kami asel
@ShravaniChavan-dy5zk21 сағат бұрын
माझ्या चेहऱ्यावर पुळ्या येवुन पिवळसर रंगाची लस गळते कुठल्या विट्यामिनची गरज आहे
@latamarkad301Күн бұрын
खुपच छान माहिती मॅडम खूप खूप धन्यवाद👌🥰🥰🌹🌹🌹💯
@jayaunhale9940Күн бұрын
Mi tumch "ek hota karvar " wachal v kharach khuuuup ichha zali hoti tumhala baghaychi ..mam you are great tumch lihin khup awdal ...Wachat rahav watal.Thank u all ❤❤❤❤❤
@SanjayTelavaneКүн бұрын
श्री अतुल कहाते यांचं नंबर किंवा पुस्तके कशी मिळू शकतील
@AbhilashaDevkarКүн бұрын
Khup chana
@chandrakantgawand4064Күн бұрын
आमच्या हिंदुस्थानात अनेक जाती आहेत.पण एक अशी विखारी जात आहे.त्यांना कुणाच वर्चस्व सहनच होत नाही.त्यांना वाटत आम्हीच हुशार.आम्ही करु ती पुर्व दिशा.पण त्याचा फायदा या आपल्या हिंदुस्थानला काय झाला.या देशाला काय झाला.हिंदु धर्माची पण वाट लावली.सर्व हिंदुधर्म ग्रंथ बरबटुन टाकले.सर्व देवदेवता नीतीभ्रष्ट करून टाकल्या.सहाजीकच सर्व सामान्य जनतेचा तो चर्चेचा विषय ठरला.देवदेवतां वरचा तसेच धर्मग्रंथा वरचा विश्वासच उडाला.सर्व जनतेला यांनी बुध्दु बनवीले.अंधविश्वासात ढकलुन दिले.जनता अंधश्रध्दाळु बनवीले.आता सुध्दा ही मंडळी त्या अंधश्रध्देवर आपली पोट भरत आहेत.हा देश आळशी बनवीला.याच उदा.नोकरीधंदा नाही ,जा अकरा सोमवार कर.मुल होत नाही,या देवाची उपासना कर.हे चुकीच नाही काय.आता बघा ,ते आपल्या , रो, या गुप्तर यंत्रणे बद्दल सांगत आहेत.तर त्यांना काही लोकांनी राजकारणी ठरवीले.अहो चुकीच असेल तर सांगा चुकीच आहे.पण पुरावा देउन चुकीच ठरवा.खोट रेटू नका.या देशाची जेवढी नुकसान केलीत तेवढी पुरे झाली.त्याची फळे आम्ही शंभर पीढ्या भोगतोय.शेकडोवर्षे देश गुलामीत राहीला.करोडो निरपराध स्त्रीयांची अब्रु वेशीवर टांगली.किंबहुणा हत्या करण्यात आली.देव सर्व पळाले.एक सुध्दा देव धावुन आला नाही .त्यांची इज्जत राखली नाही.वर्तमान काळात सुध्दा हा नंगानाच चालु आहे.डोळ्यांनी बघतायत ,पण पक्षों व राजसत्ता टिकवीत आहेत.देशाच्या स्वातंत्र्यासाठी यांचे कसलेच योगदान नाही.वर हरामखोर ,दुसर्य्याला चुकीच ठरवीतात.
@dr.sandipwavhal5862Күн бұрын
Sir your voice is जबरदस्त ❤
@prashantpatil74262 күн бұрын
Refer jain diet. Followed from thousands of years
@KiranSawant-zv5re2 күн бұрын
खुपच लाभदायक चर्चा
@prajaktawaghmare78822 күн бұрын
भारीच माहिती
@GiJo-732 күн бұрын
भारतामध्ये मोदी सरकार आल्यानंतर बॉम्बस्फोट थांबले हे आमले यांच्या पचनी पडलेले दिसत नाही बॉम्बस्फोट होत असताना भारताने पाकिस्तान मध्ये बॉम्बस्फोट केले आहेत याला कोणताही पुरावा नाही किंवा पाकिस्तानात ऍटलिस्ट बॉम्बस्फोट झालेले आहेत यालाही कोणता पुरावा नाही
@GiJo-732 күн бұрын
आमले हे काँग्रेस धार्जिणे वाटतात काँग्रेसच्या काळात सर्जिकल स्ट्राइक वगैरे झाले याचे कोणतेही पुरावे त्यांनी दिलेले नाही त्यामुळे रा च्या नावाखाली पुस्तक छापून धंदा करायचा कार्य ते करत आहेत
@poojamore6272 күн бұрын
आभार 🙏🙏 अतिशय सुंदर प्रश्नावली आणि सुदंर पण सावधगिरीने मार्गदर्शन केले फारच छान सल्ला घेण्यासाठी प्रवृत्त केले धन्यवाद 🙏👍👍🌹
@amrutadeshpande557918 сағат бұрын
धन्यवाद
@ushakadam25502 күн бұрын
Khupach Chan mahiti aahe
@sachinjadhav73132 күн бұрын
गाढव पण बोलवा podcast मध्ये, मुलाखत पण घ्या त्याची. यापेक्षा छान होईल...😂
@adventurecuba2 күн бұрын
जगाच्या पाठीवर एकच गुप्त चोर संस्था भारतात. ib नावाच्या संस्थेने एक चोर परत त्याच पदावर बसवला. त्याच नाव आहे विमल गुप्ता. मंत्रालय वित्त. केंद्र सरकार. निर्मला सीतारामन .
@ushadeshmukh80312 күн бұрын
खूप छान मुलाखत. वीणाताई तर अप्रतिम आहेत.
@grpatil17552 күн бұрын
सगळे आहारतज्ञ रोज साधारण काय हवा आहार असं कधीच सांगत नाही कुतुहुल जागृत करून त्यांचे क्लायंट वाढवतात 😂😀
@amrutadeshpande557918 сағат бұрын
कारण प्रत्येकाचा आहार हा त्याचं वय, वजन आणि इतर व्याधी यांवर अवलंबून असतो. प्रत्येकाला सरसकट आहार देता येत नाही म्हणून तसं सांगत नाहीत सहसा.
@harshadashendge73332 күн бұрын
Khup Chan vatla ha interview pahun...me pn tumcha 'Ek hota carver' book vachlay...aani yamdhe mention keleli books hi read karen
@gauriagashe32873 күн бұрын
खूप छान माहिती
@arunmohakar16873 күн бұрын
👌🙏 मुलाखत खूप छान माहिती मिळाली व्यक्ती ओळख झाली
@pranhansramtekeyes59553 күн бұрын
मॅडमजी खूप खूप माहिती दिली,, धन्यवाद 🙏
@pranhansramtekeyes59553 күн бұрын
धन्यवाद मॅडमजी 🙏
@rameshwalvekar60793 күн бұрын
Khupach sunder info.
@mayakhedikar62193 күн бұрын
खूपच छान माहिती मिळाली .
@nilaminchanalkar27043 күн бұрын
खूप खूप धन्यवाद खूप उपयोगी पडेल अशी माहिती दिली आहे. आहारशास्त्र हे सर्वांनाच माहीत पाहिजे.
Amruta Ji, Appreciate your style of sharing the most required the information in very simple words. It's going to be very useful tips for the undisciplined Professionals Like us. Keep sharing .
@knowletiveservices56025 күн бұрын
Khup chaan Mahiti
@smitabhutkar98105 күн бұрын
Thank u Amruta madam. khupch mahatvpurna mahiti sagitali.
@mukundjakhadi66885 күн бұрын
खूप उपयुक्त आहे. 👍
@MBT-m6z5 күн бұрын
So Helpful Amruta❤
@PradneshManjarekar7 күн бұрын
'लोकसत्ता ' एक रडगाऱ्हाणे च आहे.
@ManglaShete8 күн бұрын
मुलाखत ऐकताना खूप. भारावून गेले , स्त्रीयांची कर्तबगारी नेहमी च मोठी असते,