विनाताई तुमची भेट कधी होईल माहीत नाही पण आज ऐकायला मिळालं त्यासाठी तुमचे आणि मुलाखतकारांचे मनापासून खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद..!! सर्व अशा कर्तबगार धाडसी पराक्रमींसाठी मानाचा मुजरा..!!
@sarahw4574Күн бұрын
मी फक्त श्रीमती आयडा स्कडर यांचे वरील पुस्तक वाचले आहे बाकी व्यक्तिरेखा थोड्याफार परिचयाच्या आहेत आपली मुलाखत ऐकून जरा सविस्तर माहिती मिळाली या महिलांची कामगिरी पाहिली ऐकली तरी आपले जीवन धन्य झाल्यासारखे वाटते
@RajkumarMhatre-f7iКүн бұрын
वीणा काकी खूपच छान !!! दीर्घायुषी व्हा !!! एक होता karwhar नंतर हे ही लक्षात आले
@veenagavankar5797Күн бұрын
@@RajkumarMhatre-f7i धन्यवाद
@funwithdevanshindraneel61183 күн бұрын
किती मार्मिक खूप शिकण्यासारखं एका मुलाखतीत किती माणसं शिकायला मिळालं... उदगीर मध्ये लातूर जिल्हा आदरणीय वीना गवानकरांना करांना भेटण्याचा योग आला शोध घेऊन खरं पुरवणाऱ्या लेखिका 🙏
@RanjanaSarda-b2c6 сағат бұрын
तुमची मुलाखात ऐकताना खुप आनंद येतो आहे. मी राजकुवर काबरांची कन्या.औरगबादच्या तुम्ही आमच्या घरी आल्याचे मलाआठवते. तुमचं गोड स्वभाव माझ्या आजही स्मरणात आहे
@nandkumarkushare40897 сағат бұрын
Thank dear friend
@dr.bharatr.lokalwar617723 сағат бұрын
विणाताई तुमच्या मुलाखतीतून आज एक नवीन प्रेरणा मिळाली . .
@mayadeshpande57603 күн бұрын
खूपच छान मुलाखत. सामाजिक पर्यावरण बदलणे आवश्यक आहे. शेवटचा संदेश मस्तच!
@ankitagurav665714 сағат бұрын
खूप स्पूर्ती दायक मुलाखत..... स्त्रियांना माहिती असायला हव्या अश्या स्त्रिया..... खूप महत्त्वाची माहिती
@sheetalpatil17672 күн бұрын
खूप सुंदर. खूप छान माहिती मिळाली. एक नवीन ऊर्जा मिळाली
@chandrakalav-eu6pz2 күн бұрын
Ak hota karver he pustak aathvle , khup chhan vidio , knowledgeable ,👍👍👍👍👍♥️♥️♥️♥️♥️♥️👌👌👌👌👌👌
@manishaamale96792 күн бұрын
खूप अभ्यासपूर्ण मुलाखत मस्त
@vikaspaygude1600Күн бұрын
खूप खूप छान महत्वपूर्ण माहितीपूर्ण 💐💐🙏🙏🙏🙏ग्रेट ग्रेट ग्रेट!! ❤
@anjalichipalkatti911Күн бұрын
प्रस्थापित व्यवस्थेला, परंपरांना मोडून वेगळ्या वाटांनी समाजाला पुढे नेणाऱ्या अनेकांची ओळख वीणताईंमुळे झाली आणि अनेकांना प्रेरणादायी ठरली. ❤
@sujatakale16732 күн бұрын
Marvelous...वीणाताई..खूप बळ दिलत..
@jyotibaal13316 сағат бұрын
खूपच छान मुलाखत, नवीन ऊर्जा लाभली 👌👌👌🙏
@vinayashinde13322 күн бұрын
मुलाखत घेणारा बाबा छान बोलतो🎉🎉
@chetankoli104221 сағат бұрын
Thanks a lot for your appreciation Regards Chetan Koli
@RanjanaSarda-b2c6 сағат бұрын
🙏
@savitadharmapurikar249322 сағат бұрын
खूपच मार्मिक
@gauriabhyankar398Күн бұрын
Khup chhan mahiti milali
@prajaktaghanate31733 күн бұрын
सामाजिक पर्यावरण
@aarifsayyad77263 күн бұрын
ग्रेट
@tejaswinibhingare10742 күн бұрын
👍👍👌👌
@shirishkanitkar3579 сағат бұрын
तिच्या नांवावरून पुढे " माँटेसरी " स्कूल्स सुरू झाली तर एकूण . - ❤❤ -