Пікірлер
@ChhatrapatiPuyed
@ChhatrapatiPuyed 2 сағат бұрын
लोकसभा निवडणुकीत.जे.झाल.ते.विधान.सभेला.होनार
@milindbhende215
@milindbhende215 3 сағат бұрын
रोखठोक फक्त बाळासाहेब 🚩... याकरिताच आजही आमच्या सारख्या लाखो करोडो लोकांना बाळासाहेब नसले तरीसुद्धा तेच आवडतात 🚩 दुर्देवाने तुमचा मुलगा मात्र अगदीच फालतू निघाला ❌
@shivajiparkar3300
@shivajiparkar3300 5 сағат бұрын
सर आपण मते चांगली मांडता विधानसभा निवडणूक लढवा.मतं सांगतील भाऊ तोरसेकर किती योग्य .❤❤❤❤❤❤❤
@siddhantvijaygirigosavi7822
@siddhantvijaygirigosavi7822 8 сағат бұрын
भाऊंचे व्हिडिओ बंद का आहे
@ganeshgarje7718
@ganeshgarje7718 9 сағат бұрын
साहेब फक्त एकच, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे.
@NavnathKhandode-r2n
@NavnathKhandode-r2n 10 сағат бұрын
Ha bhadu chode kutra kament box chalu kar laiki kalal tulatuzzi bbjp cha kutra paliv use and throw 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@pramodghan433
@pramodghan433 10 сағат бұрын
Jatiche bij rovnara Sharad pawar. Asha jativadi mansachya maage marathi manus saath det aahe tr maharashtra kadhich Pragati honar naahi ulat aahe te pn nighun janar.
@rajendrajadhav7454
@rajendrajadhav7454 11 сағат бұрын
भाऊंचे व्हिडिओ का बंद झाले
@rajendrajadhav7454
@rajendrajadhav7454 11 сағат бұрын
भाऊंचे व्हिडिओ का बंद झाले
@kishorkulkarni9416
@kishorkulkarni9416 12 сағат бұрын
झक्कास
@mvn9086
@mvn9086 12 сағат бұрын
भारत हा नुसता एक देश नाहीये, ती एक भावना आहे महेश नातू
@supersecretninja8045
@supersecretninja8045 13 сағат бұрын
but why are you influenced by them , tumchi beard tyani inspire keli ka
@supersecretninja8045
@supersecretninja8045 13 сағат бұрын
10crore bangladesh aane paki aheth
@SunilKargutkar-zm3yg
@SunilKargutkar-zm3yg 14 сағат бұрын
पोक्षे साहेब भाऊनी जे सर्व विश्लेषण केले ते जबरदस्त आहे भाऊना महाराष्ट्र भूषण ने सन्मानित केले पाहिजे
@vishwanathrajeshirke3552
@vishwanathrajeshirke3552 14 сағат бұрын
अरे मराठी माणसानो बधा हा भाजप पक्षाचा कसा प्रचार करत आहे आणि आदरणीय माननीय, श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुखना बदनामी षडयंत्र रचले जात आहे हेच तर भाऊ तोरसेकर गरळ ओकत आहे. आता महाराष्ट्रातील मराठी माणसाला ह्या लांडग्यांचा विरोधात ब्लॉग वर हा दाखवून दिला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रातील लोकांना आदरणीय माननीय, श्री बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी एकत्र करून तर अन्यायाच्या विरोधात उभे केले आणि आता भुरटे महाराष्ट्रातील लोकांना तो वेगवेगळ्या मार्गाने भाजप वेगवेगळ्या षडयंत्र रचले जात आहे त्याचा हाच तो लांडगा आहे. आपला ज्येष्ठ शिवसैनिक मुंबई राजेशिर्के.१९७३ सालापासून वरील नाका, शाखा ५४
@ashockrodi1624
@ashockrodi1624 15 сағат бұрын
❤❤❤❤🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂
@rajamaharaja152
@rajamaharaja152 19 сағат бұрын
दोघेही येडे 😂😂😂 राजकारणातील झा.... कळत नाही.... येत्या निवडणुकीत निकाल बघा म्हणजे कळेल..... 😂😂😂जनता लय खतरनाक असतै भावा तुमच्या सारखे समिक्षक पोत्यात घालून हाणेल 😂😂😂😂😂😂
@marutimali3159
@marutimali3159 22 сағат бұрын
आपण प्रथम नागरिक आहोत नंतर आपल्या जाती- धर्माचे.जाती विविधता म्हणजे वैर नव्हे .वेगळेपण हे सौंदर्य आहे.राष्ट्रीय धाग्यांनी विणलेले....
@shivajiparkar3300
@shivajiparkar3300 Күн бұрын
आपण हे सगळे विधानसभा निवडणूक नंतर बोला.
@harekrishna4915
@harekrishna4915 Күн бұрын
देवाभाऊ की जय 🚩
@marutimali3159
@marutimali3159 Күн бұрын
नेतृत्वाकडे जातीने पाहाणे ही विकृती.
@sanjayshinde6599
@sanjayshinde6599 Күн бұрын
या अशा लोकांना मुलाखत द्यायला बोलावलं ना
@sanjayshinde6599
@sanjayshinde6599 Күн бұрын
अरे बाळासाहेबांनी त्यांच्या मुलांना चांगले संस्कार दिले आणि त्यांना कामधंद्याला लावले आज ते जे या पदावर ते आहेत ना फक्त आणि फक्त बाळासाहेबांमुळे
@sanjayshinde6599
@sanjayshinde6599 Күн бұрын
हा भाजपाचा चमचागिरी करणारा नेता आहे
@BharatPuri-o4e
@BharatPuri-o4e Күн бұрын
1 Nanmbar. Torasekar Saheb.
@BharatPuri-o4e
@BharatPuri-o4e Күн бұрын
Very Very Very Good Torasekar Saheb. Only D.Fadnvis Saheb.
@hemajoshi507
@hemajoshi507 Күн бұрын
फडणीस साहेब, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 😛🙏
@BalajiWaghmode-u6c
@BalajiWaghmode-u6c Күн бұрын
Fadnvis mahratra la pm padi pahijet no1 character brilent powerful ,king of maharastra
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 Күн бұрын
संघ शक्ती युगे युगे 🚩
@sandhyakadam3451
@sandhyakadam3451 Күн бұрын
अमोल कोल्हे शिवाजी महाराजांची भूमिका करतात आणि अशी फालतू कमेंट करतात नवल वाटत तुमच्या मुली बळींवर असा प्रसंग आला असता तर तुम्ही काय केलं असत . हे लोक स्वतःची पोळी भाजून घेतात जन सामान्यच काहीही पडल नाही असाच कायदा काढला पाहिजे तरच पुढे असे गुन्हे होणार नाही
@sanjayjadhav7802
@sanjayjadhav7802 Күн бұрын
भावडया तुझी बुद्धी कपटी फडणवीस आणि दुतराष्ट्र एकनाथ शिंदे यांच्या डे गाहण आहे.
@sanjayjadhav7802
@sanjayjadhav7802 Күн бұрын
भाजप श्री मंत पक्ष आहे. भाजप चे तळवे चाटायला शेवट पर्यंत एकनिष्ठ राहा.
@mohandeshmukh5502
@mohandeshmukh5502 Күн бұрын
😂
@marotipendor8164
@marotipendor8164 Күн бұрын
हिच शिव सेना पाहिजे. जो ही शिवसेना चालवेल त्यांच्या सोबत आम्ही राहू... नो उधव आणि नो आदित्य..
@purushottamnagapurkar1800
@purushottamnagapurkar1800 Күн бұрын
ह्या सुषमा अंधारेना बाळासाहेबांनी मातोश्री कडे पाहु सुध्दा दिले नसते पण उध्दव ठाकरे यांनी त्यांनां पायघड्या घालून उपनेत्या बनवले हे दुर्दैव आहे
@vishwanathrajeshirke3552
@vishwanathrajeshirke3552 Күн бұрын
अरे अश्या मराठी माणसांमुळे आज आपला महाराष्ट्रातील मराठी माणसाचे 14:51 नुकसान होत आहे म्हणून आपण सर्व मराठी माणसाने आपला विरोध हा तर दाखवून द्यायलाच हवा नाही तर हे लोक गप्प बसणार नाही. हा माणूस खरोखरच म्हातारचाळ लागलं आहे.आपणास माहिती आहे की सध्या माननिय श्री.उध्वजी ठाकरे यांच्या बद्दल लोकांना आदर वाढत आहे आणि लोकांना ठाकरे शिवसेना पाहिजे हे तर टी.वी.आणि मोबाईल ब्लॉगवर फक्त श्री.ठाकरे ( उ.बा.ठा.) शिवसेना पक्ष पक्षप्रमुख उदो उदो चालु आहे हे बधुन ह्या लांडग्यांच्या पोटात दुखायला लागले आहे.तेव्हा आता मराठी माणसालाच हा या लांडग्यांच्या विरोधात आपल मत हे व्यक्त करण्याची वेळ आली आहे. " आपण मराठी माणसंने एकत्र यावे " Il आपला फक्त जय महाराष्ट्र ll
@roopalipatil3051
@roopalipatil3051 Күн бұрын
गिरे तो भी टांगे उपर 😂
@ujwalchoudhary4707
@ujwalchoudhary4707 Күн бұрын
महाराष्ट्र तला एक माणूसाला देव जोवर त्याच्या जवळ बोलवत नाही तोवर हे घाणेरडं राजकारण संपणार नाही 🙏🙏
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Күн бұрын
संजय राऊत वर सीसीटिव्हीने जेलमध्ये लक्ष ठेवावे.हा कुणालाही काहीही बोलून आरोप करून जेलमध्ये जाण्यास का उत्सुक असतो याचा कुठल्याही पत्रकाराने कधी विचार केला नाही.याला जेलमध्ये काहीतरी मिळत असावे जे बाहेर मिळत नाही.
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le Күн бұрын
बदलापूर मध्ये देशद्रोही काँग्रेस पवार ठाकऱ्या गटाने मुंब्रा पनवेल मधून अतिरेकी आणून दगडफेक रेलरोको केली, आता तेच पक्ष अक्षय शिंदे या बलात्कारी आरोपीच्या समर्थनात उतरले आहेत, यांना येत्या निवडणुकीत धडा शिकवलाच पाहिजे.
@devidasdandgaonkar6421
@devidasdandgaonkar6421 Күн бұрын
खरे आहे किती वेगळे विचार होते.,आणि क्रिस्टल क्लिअर सुध्दा .एनकाउंटर काय पुर्वी झाले नाहीत, पण तेव्हां असा दर्जा घसरला नाही कधी .कारण पाहिले जायचे आणि त्यावर गप्प राहिले जायचे.दुख एव्हढेच वाटते हे राजपूतांसारखेए आपसात भांडून संपणार.
@sansan8738
@sansan8738 Күн бұрын
मातोश्री आता मामुश्री झाली आहे
@pramodghan433
@pramodghan433 Күн бұрын
Andhalya Baaie ayka nit and tumchya malkala suddha he aykawa.. Manushya janmala aalyache Sarthak kara.
@PrashantAgwan-h5n
@PrashantAgwan-h5n Күн бұрын
संविधान काय सांगत 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील परंतु एक नीर अपराध व्यक्तीला सजा झाली नाही पाहिजे कायद्याने फाशी झाली तर ते ठीक आहे मग लोकशाही कशी चालणार
@aakankshathorhatte5053
@aakankshathorhatte5053 Күн бұрын
Tu nako sanguine gupp bus panvati
@anilgudsoorkar8852
@anilgudsoorkar8852 Күн бұрын
उबाठा शिवसेनेची उलटी गणती.
@kailasgarud
@kailasgarud 2 күн бұрын
आधी या बाईच्या सगळ्या टेस्ट कराव्या लागतील. अनेक नको त्या गोष्टी बाहेर येतील.
@kirangaikar6028
@kirangaikar6028 2 күн бұрын
पाहिलं तुझ तोंड बंध कर लय उपकार होतील उभाटा सेनेवर राऊत आणि अंधारे याना याका रस्त्याला सोडून द्यावे
@balajirautrao4056
@balajirautrao4056 2 күн бұрын
Hare krishna🙏
@jaganbonde7422
@jaganbonde7422 2 күн бұрын
बापाची इज्जत विशिवर टांगली पोराने