अकेला देवेंद्र महाविकास आघाडीपे भारी वारंवार लक्ष्य का केलं जातंय? खुद्द फडणवीसांनीच सांगितले कारण

  Рет қаралды 20,270

लक्ष्यवेध आबा माळकर

लक्ष्यवेध आबा माळकर

Күн бұрын

अकेला देवेंद्र महाविकास आघाडीपे भारी
वारंवार लक्ष्य का केलं जातंय
खुद्द फडणवीसांनीच सांगितले कारण
#devendrafadnavis#abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
whats app link- chat.whatsapp....
Email : lakshyavedh7@gmail.com

Пікірлер: 121
@popatgadadhe7267
@popatgadadhe7267 Ай бұрын
आम्ही सर्व हिंदूत्तवादी बांधव देवेंद्रजी फडणवीस साहेब सोबत आहे
@deshmukhbalraj
@deshmukhbalraj Ай бұрын
मराठा, दलित मुस्लिम सोडून उरलेले असतील 5 %
@popatgadadhe7267
@popatgadadhe7267 Ай бұрын
@@deshmukhbalraj ठिक आहे ना मग तुझ्यी का गाड जळती लड बापु वड गाज्या येणार तर देवेंद्र फडणवीस साहेब च
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 Ай бұрын
नक्कीच, काही अपवाद असतील, पण बहुतांश हिंदू देवेंद्र साहेब यांच्या बरोबर आहे.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Ай бұрын
अlम्ही कट्टर हिंदू देवेन्द्र,ani शिंदे साहेबान सोबत 🚩🚩🚩🚩🚩 जय श्री राम 🎉 जय शिवराय जय भवानी जय जिजाऊ 🎉🎉🚩🚩
@damankatre6127
@damankatre6127 Ай бұрын
​@@deshmukhbalraj😂😂
@Prakash-m1z
@Prakash-m1z Ай бұрын
म्हाताऱ्याची आणि त्याच्या पोरीची किती प्रॉपर्टी आहे ते बघा त्यांचे नावावर किती कारखाने आहेत ते बघा पोरीची सिंगापूरला जागा आहे
@jarvi5019
@jarvi5019 Ай бұрын
Dhanyawad aba😊😅😮😢
@gajananpathak7995
@gajananpathak7995 Ай бұрын
Nice information.
@BaluPawar-fe4cd
@BaluPawar-fe4cd Ай бұрын
आम्ही सर्वजण मा देवेंद्र फडणवीस साहेबांचे बरोबर आहोत
@sudhirmayekar5790
@sudhirmayekar5790 Ай бұрын
फडणवीस साहेब, शिंदे साहेब दोघेही ग्रेट
@Vashishta-DKMH15
@Vashishta-DKMH15 Ай бұрын
गणपति बप्पा मोरया।।मंगलमूर्ती मोरया🙏🙏
@uttamraobunde5772
@uttamraobunde5772 Ай бұрын
मरे पर्यंत सत्तेची नशा जात नाही.सत्ता मिळवण्यासाठी नीतिमत्ता सुद्धा काही सत्ता पीपासू नी गहाण ठेवली.
@YuvrajVshnupantKale1838
@YuvrajVshnupantKale1838 Ай бұрын
भावी पंतप्रधान च्या ५० वर्षाच्या राजकीय वर्चस्वाला सुरुंग लावल्याने, भावी मुख्यमंत्री ला राग येणार च कि 😂😂 कोण कितीही आपटू देत महाराष्ट्र मध्ये आत्ता एकच ब्रँड " देवा भाऊ "👍🏻👍🏻
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Ай бұрын
सगले दोन नंबर चे धंधे बंद झाले 😂😂😩😩😩😩 आता जनतेला लुटायचे asel तर देवेंद्र साहेब हेच आमच्या साठी कर्दन काल आहेत।। फक्त ते बाजूला झाले की परत आम्ही महाराष्ट्र लुटायला मोकलेे hoto
@Omkarkanje-d6m
@Omkarkanje-d6m Ай бұрын
देवेंद्र फडणवीस च्या मागे आम्ही आहे ना
@raghunathlohar5895
@raghunathlohar5895 Ай бұрын
जय श्रीराम देवा भाऊ ग्रेट
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 Ай бұрын
🚩संघ शक्ती युगे युगे 🚩
@SandeshBandre-z4j
@SandeshBandre-z4j Ай бұрын
बरोबर बोललात सर 🚩जय श्री राम 🚩
@satishrekhi
@satishrekhi Ай бұрын
काका पवार यांनी सगळ्यात चांगले एक काम केले आहे उध्दवाचे सेनेच्या चिंधड्या करुन टाकल्या 😂😂😂😂😂 आणि उध्दव मुख्यमंत्री पदाला ना. लायक आहे हेच सिद्ध करून दाखवले
@gwvarad1953
@gwvarad1953 Ай бұрын
अष्टपैलू व्यक्तित्व देवेंद्र जी.👍👌🙏
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh Ай бұрын
Je Maharashtra Drohi Te Sagle Desh Drohi.
@rajanvaidya4761
@rajanvaidya4761 Ай бұрын
Devendra Fadnavis is unique
@madhukartamboli2014
@madhukartamboli2014 Ай бұрын
ग्रेट देवेंद्र पवार या म्हाताऱ्याला पुरून उरला आहे, त्या म्हाताऱ्याला काही होत नाही म्हणून जरांगे, फरांगे यांच्या सारखे कितीही आले आणि येणार तरी या म्हाताऱ्याला काही करता येत नाही म्हणून हा म्हातारा आता पिसाटलंय.अरे मोदीसाहेब बोलले आहेत देशमे नरेंद्र आणि महाराष्ट्रमे देवेंद्र .बस या म्हाताऱ्याने आत्ता घरी बसावे.
@Kbd-x1c
@Kbd-x1c Ай бұрын
खरं आहे.भरपूर प्रयत्न चालू आहे.पण देवेंद्र हटणार नाही.एकमेव हिंदूत्ववादी.🚩🚩
@AnnaYadav-sk3pr
@AnnaYadav-sk3pr Ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे
@sunilthorve474
@sunilthorve474 Ай бұрын
महाराष्ट्राला एकच मुख्यमंत्री वाचू शकतो तो म्हणजे देवेंद्र फडणवीस
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh Ай бұрын
Desh Drohi Sharad Pawar., Supriya Sule, Rohit Pawer,Jayant Patil.
@vijaysawant4469
@vijaysawant4469 Ай бұрын
Asal[ lok Neta Devendraji
@TanajiHatkar-b1g
@TanajiHatkar-b1g Ай бұрын
पण या निवडुकीत मा फडणवीस सर यांची निती जादु करणार जय श्री राम जय शिवराय
@arvindpatale714
@arvindpatale714 Ай бұрын
कुठलही अवयव साथ देत नाही पण वळ वळ बघा.😊
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 Ай бұрын
नमस्कार
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 Ай бұрын
ओन्ली कास्ट सिझम म हा वी का स आघाडी
@Kbd-x1c
@Kbd-x1c Ай бұрын
बहुतेक त्यांना जातीवरुन टार्गेट केलं जातय.पण तो घाबरणारा माणूस नाही.बरेच धडाडीचे निर्णय घेऊन त्यांनी कामं पूर्ण केली.मेट्रो, महामार्ग,जलशिवार,कामगारांचे प्रश्न,बंद पडलेले साखरकारखाने,असे अनेक प्रश्न सोडवलेले आहेत.
@vitthalnerlekar7152
@vitthalnerlekar7152 Ай бұрын
Vahva Devendraji 👍👌🌹🌹👌
@arunkhatu6257
@arunkhatu6257 Ай бұрын
Real. Statement
@dilipkulkarni9002
@dilipkulkarni9002 Ай бұрын
Bjp हरली तरी पुन्हा सत्तेवर येऊ शकते. ती हुशारी Bjp kade आहे
@Balaprasad-x7f
@Balaprasad-x7f Ай бұрын
गाय गाभण गेली तरी फडविस जबाबदार
@yashawantmoraskar4400
@yashawantmoraskar4400 Ай бұрын
सुप्रिया सुळे तुमचे सुद्धा खैर नाही आहे तुमच्यात असं काही कर्तृत्व नाही है
@dilipbhise871
@dilipbhise871 Ай бұрын
Mi mazya bapachi vedi mulgi,ankhin kay pahije
@sunandadhabhadkar1161
@sunandadhabhadkar1161 Ай бұрын
❤❤
@kisandevbhavar2411
@kisandevbhavar2411 Ай бұрын
GREAT LEADER FADANVIS 🌹
@bcachemistry5575
@bcachemistry5575 Ай бұрын
नुसती महा विकास आघाडी च नव्हे तर त्यात ते manaje ज्रांगे सुद्धा आहेतच की.
@anandraonarke4523
@anandraonarke4523 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही दुकान बंद करून त्यांच्या कमरचे काढून टाकले आहे मग सांगा बघू काय शिल्लक राहिले आहे आता त्यांनी काय करायचं
@achyutpuri8123
@achyutpuri8123 Ай бұрын
GREAT JOB 👍 TUM JIO HAJARO SAL HAPPY JAY MAHARASHTRA GREAT D C M JAY SRIRAM
@DipakSalve-xx8ig
@DipakSalve-xx8ig Ай бұрын
ऐक शेर 100चुवै. हे. ऊ. रा. आय.
@madankhandade4819
@madankhandade4819 Ай бұрын
आबाराव, आपले म्हणणे योग्य आहे, विधानसभा निवडणुकीत कोणासही बहुमत मिळणार नाही, त्या वेळी शिंदे साहेब यांना काका जवळ करून "सुप्रिया -एकनाथ सरकार"निर्माण करुन आपले उद्दिष्ट साध्य करणार आहेत,असा भ्रम निर्माण करणे, युतीत गोंधळ तरी निर्माण होईल किंवा सरकार तरी येईल.धन्यवाद.
@damankatre6127
@damankatre6127 Ай бұрын
सुसु ताई मुख्यमंत्री होणार. तेव्हा देवेंद्र पंतप्रधान असणार.
@girl-qg3zs
@girl-qg3zs Ай бұрын
देवाभाऊ सर्व मविआला पुरून उरले आहेत, मविची देवा भाऊ ने पुंगी वाजवली आहे.
@aartikundekar2071
@aartikundekar2071 Ай бұрын
तुतारीनेअशननखामयाएवढीसुपारीदिलीआहेकाकारमैऊठसुठजरागेचेशेणखातो
@sachinkaulwar675
@sachinkaulwar675 Ай бұрын
Amche nete fadvnis sahib jai shree rammmmmm
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh Ай бұрын
Chapri Supriya Sule.
@rajivpatil607
@rajivpatil607 Ай бұрын
खंगताच नव्हे मविआ तर भकास , उध्वस्त झाली म्हणा !!!
@anildeshpande9826
@anildeshpande9826 Ай бұрын
Alp sankhy jatila vidhan sabhet pratinidhittva milu naye hi bahu sankhy jatichi bhavana aahe mhanun tika Keli jate.
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 Ай бұрын
आबासाहेब, अगदी बरोबर बोललात, लोक दूधखुळे नाहीत देवेंद्र फडणवीस स्वच्छ चारित्र्याची व्यक्ती आहे, प्रामाणिक आणि कार्यक्षम आहे म्हणुनच ते विरोधी पक्षाच्या लोकांना नको आहेत.
@snehasatardekar3982
@snehasatardekar3982 Ай бұрын
Amche Deva bhau ekdum great ahet...😊
@yashawantmoraskar4400
@yashawantmoraskar4400 Ай бұрын
फडवणीस साहेब यांचा मागे आहे यांना जरा इंगा दाखवा
@shsywv
@shsywv Ай бұрын
अकेला ही काफी है 👍
@jiniesmirror4086
@jiniesmirror4086 Ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब यांना पवार साहेब गुंडाळू पहात आहेत. सतर्क रहा.
@dilipbhise871
@dilipbhise871 Ай бұрын
Dhanyawad, nana patole,sharad kaka ,mala mazi jaga dakhwalyabadhal
@vinaygarud8110
@vinaygarud8110 Ай бұрын
गडकरी यांचा साखर कारखाना हे श प च्या मिंधे करण्याच्या तंत्र चे उत्तम उदाहरण. स्वतः भावी राहिले आणि गडकरीना पण लटकवले.
@vinaygarud8110
@vinaygarud8110 Ай бұрын
1970 इंदिरा गांधी देशात = 2024 देवेंद्र महाराष्ट्र त
@svl-103
@svl-103 Ай бұрын
त्या जरांगेचे भूत त्याच्या असिक्षित followers च्या मानेवर बसलेले आहे. आम्हाला देवेंद्र जींना हरलेलेपहायचे नाही
@damdesai
@damdesai Ай бұрын
माझ्या अंदाजाने विधानसभा निवडणूक नंतर फडणवीस साहेबाना पक्षात खूप मोठी जबाबदारी सोपवली जाईल आणि कदाचित विनोद तावडे यांची अखेर महाराष्ट्र मध्ये पाठवण होईल, कारण, फडणवीस यांच्या नावाची बडबड बंद होईल व एक मुद्दा विरोधासाठी बाद होईल व दुसरं तावड्यांच्या रूपाने एक मराठा नेता पटावर येईल असं वाटतं.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂😂😂 जरांगे बांबू लावणारच
@rajivpatil607
@rajivpatil607 Ай бұрын
बुद्धिबळ मधे राजा मारतो तो जिंकतो बरोबर , पण ज्यांचा राजा मारतो तो मात्र हरतो , ह्यांची अर्धी अधिक सेना तर ध्वस्त झालीय त्या बालिक बुध्दी ची , बालिका बुद्धी बद्दल अपल योग्य विश्लेषण 👌🏼👏🏼👏🏼
@deepakraut6437
@deepakraut6437 Ай бұрын
फडनिस साहेब आणि शिंदे सरकार ने अजीत पवार ची साथ सोडावी
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 Ай бұрын
Khayala ghari Dana nahi hach sasryachya tukdyawar diwas kadhanara kasla patil.
@shamraopatole1329
@shamraopatole1329 Ай бұрын
Devendra Fadnwish honestly developed state as well as given reservation to Marathas two times and other facilities to weakened Marathas, however Sharad Pawar through Jarange is continuously targeting Devendra only and comfused Marathas and not aware of third class politics of Pawar Emotionally stand behind Jarange and getting loss.
@SulbhaLandge-m7u
@SulbhaLandge-m7u Ай бұрын
Devedrajinchyababtiti virodhi पक्षातले लोक जितका वाईट विचार करतील तितकाच त्यांना खूप जास्त यश मिळेल आणि तेच पुन्हा maharashtrache मुख्य मंत्री बनतील ही आम्हाला आशा आहे.दुसऱ्यासाठी खड्डे निर्माण करणारे लोक स्वतःच खड्यात पडतात असं म्हणतात तेव्हा लोकहो सावध राहा.
@DattataPuyyad-cq7ze
@DattataPuyyad-cq7ze Ай бұрын
Lok neta devendra fadnvis in maharastra state
@nirmalashendre3230
@nirmalashendre3230 Ай бұрын
Aapalyala hot asalela tras pahun fara dukh hot ahe
@sudhirratnaparkhi2871
@sudhirratnaparkhi2871 Ай бұрын
Jay aaba malkar,jay fadanvis, aaba sir fadanvis tyancha bap aahe bap aahe
@bhalchandradesai6402
@bhalchandradesai6402 Ай бұрын
Jase santaji Dhanaji..moghlana disayche तसे fadanvis distat
@kishorkatre6011
@kishorkatre6011 Ай бұрын
Maharstarat. Sarvat. Jasta. Jatiywadi. Kon. Aahe
@kishorkatre6011
@kishorkatre6011 Ай бұрын
Yanchi. Aandi. Pilli. Devendrana. Mahit. Aahet. Ti. Kadhli. Tar. Bhari. Padel. Mhanun. Devendra. Nako. Aahet
@harijoshi2494
@harijoshi2494 Ай бұрын
It's time not to think of an individual. All Hindus come under one leadership lest face situation like Bangladesh.
@nirmalashendre3230
@nirmalashendre3230 Ай бұрын
Devendrji aajachya kaliugat pramanik lok chalat nahi karan ata asura chi sakhya vadhat aahe dusht lalachi papi almuslim al dhargine lok vadale aahet tyamule aaplyala
@rajendrapatil2107
@rajendrapatil2107 Ай бұрын
Sard ha sagale kam karto jarangela pakite purvitat ase vatu lagle mahavikas agadisati kam
@Prakash-pe6tm
@Prakash-pe6tm Ай бұрын
Fadanvis.yani.gadkari.cha.sath.pahije.nahitar.devendra.ekte.padtil.
@pandurangnarale388
@pandurangnarale388 Ай бұрын
Nishkalank rajakaran ha Devendrji chi kavach kundale ahet
@shailajakulkarni6112
@shailajakulkarni6112 Ай бұрын
Jarangeche guru kon? Ekch manus etka ka tochto ahe?
@prernadhakane7755
@prernadhakane7755 Ай бұрын
Kitihi zale tari sagale bamana kAdeche magtat bamnala bolale tar paplagte mag bomba marun upyog nahi iter kitihi mothe zale tari bamanach sresthe manay karawech lagel
@shrikrishnaacharya4672
@shrikrishnaacharya4672 Ай бұрын
Mahavikas yancha Maharashtra bhakas rajya banavane ya karyala Devendra has capacity to tackle them va virodh karu shakato
@dilipbhise871
@dilipbhise871 Ай бұрын
Vedi vedi mazi mavli, bap maza bhola, supriya, ahe me sun ya sulechi.ekach Pala ha amcha
@deshmukhbalraj
@deshmukhbalraj Ай бұрын
छपरी स्वतः चा मतदार संघ आधी नीट पहा होलपटला आहें तिकडे
@adnyat
@adnyat Ай бұрын
छपरी शरदला या वयात वणवण भटकायला लागतंय...
@weoneuser1917
@weoneuser1917 Ай бұрын
😂👌​@@adnyat
@yadavN.M.2173
@yadavN.M.2173 Ай бұрын
म्हातारा खूप करामती आहे
@weoneuser1917
@weoneuser1917 Ай бұрын
म्हतारा नाही इतुका, वयमान अवघे 84 असे,😂😂😂
@dilipbhise871
@dilipbhise871 Ай бұрын
Bhaltach
MAGIC TIME ​⁠@Whoispelagheya
00:28
MasomkaMagic
Рет қаралды 37 МЛН
Человек паук уже не тот
00:32
Miracle
Рет қаралды 3,3 МЛН
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 37 МЛН
अखेर खरगेंनी वचपा काढलाच | Lakshyavedh | AbaMalkar | MallikarjunKharge
10:17
लक्ष्यवेध आबा माळकर
Рет қаралды 8 М.
MAGIC TIME ​⁠@Whoispelagheya
00:28
MasomkaMagic
Рет қаралды 37 МЛН