Пікірлер
@sanjayparab802
@sanjayparab802 43 минут бұрын
❤❤ राम राम मामा
@subhashsalunkhe5556
@subhashsalunkhe5556 Сағат бұрын
Namaskar Mama 🎉
@VijaykumarBabar-p1y
@VijaykumarBabar-p1y Сағат бұрын
हलो मामा तुमची जी कहाणी सांगतात ती गाव तीच आहेत का
@VijaykumarBabar-p1y
@VijaykumarBabar-p1y Сағат бұрын
Mama storitil gav manasche
@pappudate4346
@pappudate4346 2 сағат бұрын
Ram Ram mama
@GDKolpe1980
@GDKolpe1980 2 сағат бұрын
शेलार काकांचा नादच खुळा राव एक नंबर 🙏
@ramnathtalpe
@ramnathtalpe 2 сағат бұрын
मामा एकदम बरोबर परंतु 4 प्ले करतांना समोरची व्यक्ती प्रतीसाद देत नसेल तर मग काय
@aniltiwade5804
@aniltiwade5804 2 сағат бұрын
Tatya stori bhari pan ant khup dukhad
@ramnathtalpe
@ramnathtalpe 2 сағат бұрын
मामा एकदम सत्य जऊद्या गाडी
@nivruttipadwalpadwal4746
@nivruttipadwalpadwal4746 2 сағат бұрын
मामा तुम्हाला एकदा प्रत्यक्ष भेट घेण्याची इच्छा आहे
@rameshshelar1253
@rameshshelar1253 2 сағат бұрын
फोन करून या बऱ्याच वेळा मी घरी नसतो
@rajivhajare6784
@rajivhajare6784 2 сағат бұрын
नमस्कार पाटील साहेब. शुभ रात्री.
@ArjunJadhav-v3l
@ArjunJadhav-v3l 2 сағат бұрын
😢 राम राम मामा
@shaileshkamble8237
@shaileshkamble8237 4 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@naynashinde6485
@naynashinde6485 4 сағат бұрын
नमस्कार दादा 🙏🏻 खर म्हणजे दादा तुम्ही खुप हुशार आहात तरीही माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही स्वता जाऊन चोकशी करा नक्की काय परिस्थिती आहे म्हणजे तो मुलगा खरच आडचणीत आहे का आणि आसेल तर तुम्ही तुमच्या चाहत्यांना रिकवेस्ट करा प्रतेकाने ईच्छा शक्ती मदत केली तरी प्रश्न सुटेल तुमचे खुप चाहते आहेत पंधरा विस रुपये जरी दिले तरी भरपुर पैसे जमा होतील आणि सर्वांना एक जीव वाचवल्याच समाधान मिळेल अस मला तरी वाटत,,,
@rameshshelar1253
@rameshshelar1253 3 сағат бұрын
चांगला पर्याय सुचवलात धन्यवाद मी प्रयत्न करतो
@ShrirangGarje
@ShrirangGarje 4 сағат бұрын
मामा आराधीमडळाविशेशयेकभागसागा
@sushilpatil135
@sushilpatil135 4 сағат бұрын
पुढच्या सीझन मध्ये तुम्ही big boss मध्ये जावा.ही इच्छा आहे
@rameshshelar1253
@rameshshelar1253 4 сағат бұрын
अहो पाटील साहेब यंदाच नंबर लागणार होता फोनही झाले होते पण सबस्क्राईबर आडवी आले सबस्क्रायबर एक लाख सुद्धा नाहीत जाऊ द्या पुढल्या वर्षी नक्की राम कृष्ण हरी माऊली
@sushilpatil135
@sushilpatil135 4 сағат бұрын
@@rameshshelar1253 पुढच्या सीझन पर्यंत नक्की होतील 5 लाख.. जाऊद्या गाडी
@baludarekar9857
@baludarekar9857 Сағат бұрын
🎉🎉😊​@@rameshshelar1253
@VaishnaviWat
@VaishnaviWat 4 сағат бұрын
मामाश्री. ग्रामीण जीवनाचे जिवंतरूपाने, अलंकारिक भाषेत केलेले स्टोरी वाचन मनाला पार धुंद करून टाकते. साहित्यिकाने कादंबरी लिहून त्यात संभाषणात अलंकारिक शब्द पात्राच्या तोंडी घालून जो प्रत्यक्षपणा डोळ्यासमोर प्रसंगरूपाने साक्षात उभा राहतो. अश्या आपल्या स्टोरी मी पुन्हा पुन्हा ऐकत असतो.
@rameshshelar1253
@rameshshelar1253 4 сағат бұрын
आपण एक जाणकार रसिक आहात आपलं कथा कादंबरीचं वाचन थोडं असलं पाहिजे धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली
@Vaibhav_636
@Vaibhav_636 5 сағат бұрын
मामाश्री एक नंबर ❤
@ravishinde2045
@ravishinde2045 5 сағат бұрын
राम राम मामा ❤
@PathanAfsar-h3t
@PathanAfsar-h3t 5 сағат бұрын
दिल आया गधीपे तो परी क्या चिजहै जाऊदया गाडी
@maheshhande3139
@maheshhande3139 5 сағат бұрын
मामा गाव कोणत आहे तुमच?
@DVi757
@DVi757 5 сағат бұрын
👌👌भाऊ तुमचे चांगले विचार,आज काल कोणावर विश्वास ठेवायचा?
@SantoshBhosale-l2k
@SantoshBhosale-l2k 6 сағат бұрын
Ram Ram mama shri 🎉
@latamane7652
@latamane7652 6 сағат бұрын
Chan story sangitili
@satisherande5554
@satisherande5554 6 сағат бұрын
मामा बरोबर बोलत आहे
@TanmayShinde-q6m
@TanmayShinde-q6m 6 сағат бұрын
मामा तुमच्या शेतात काय पीक आहे सांगा.
@sandhyadhamal-bf5nn
@sandhyadhamal-bf5nn 6 сағат бұрын
तुम्हाला काय कळायच नाय अस कस तुमच्या मुळे आम्हाला सगळ कळायला लागलय
@baludarekar9857
@baludarekar9857 Сағат бұрын
😂😂😂
@VishalRakhpasre-z7d
@VishalRakhpasre-z7d 6 сағат бұрын
देवाची काठी आवाज करत नाही🙏मामा जी 🙏❤
@niteshraut1092
@niteshraut1092 6 сағат бұрын
पोरांना मुली मिळेना आणि यांचं काय चालल आहे बघा......... Variety ....पाहिजे म्हणे . तिची कला आवडली वाटतं........गड्याला
@dattaadakmol2669
@dattaadakmol2669 7 сағат бұрын
🌷🙏RAM KRISHNA HARI MAMA
@Shiv4u007
@Shiv4u007 7 сағат бұрын
Ram Ram mamashree 🙏🙏🙏
@OM-jc9mh
@OM-jc9mh 7 сағат бұрын
21:15 khup haslo dada 😂
@niteshraut1092
@niteshraut1092 7 сағат бұрын
Contractor . म्हणे ल आता मला कळलं की हीचा नवरा हिला दरवाजा बंद करुन शिव्या का द्यायचा.........बेअक्कल😢😢😢😢😢
@madhavpimpale8074
@madhavpimpale8074 7 сағат бұрын
Very nice story. Mama. Shree
@nitinnaik9570
@nitinnaik9570 7 сағат бұрын
राम राम मामा हे काय चालते आहे ❤
@satishlonkar6825
@satishlonkar6825 7 сағат бұрын
राम कृष्ण हरी, हर हर महादेव, मामासाहेब नमस्कार, आपल्या सत्य कथा आणी बारकाईने सांगण्याची पद्धत, आणी वाईट वीचार्यांच्या लोकांची कान ऊघडणी चांगली करता.
@vikasmore4924
@vikasmore4924 8 сағат бұрын
मामा कागल तालुक्यामध्ये मुरगुड येथे शिक्षक पतीने शिक्षक पत्नीचा डोक्यात वरवंटा घालून खून केला आहे ही घटना काल घडलेली आहे सांगता येते का पहा😅
@rohandeshpande6212
@rohandeshpande6212 8 сағат бұрын
Navratri chya hardik shubeccha mama
@niteshraut1092
@niteshraut1092 8 сағат бұрын
ह्याला म्हांत्यात 😍 beauty with brain.😂😂😂😂😂
@ashokdevare9245
@ashokdevare9245 8 сағат бұрын
Ram krishan Hari Mauli🙏
@vijayasuryawanshi4234
@vijayasuryawanshi4234 8 сағат бұрын
मामा नवरात्र विशेष भाग होऊन जाऊ द्या.एखाद्या देवीची माहिती सांगा
@rajukavthekar5202
@rajukavthekar5202 8 сағат бұрын
Mamashree.. story 1 number bhari...
@gauravsurve3880
@gauravsurve3880 8 сағат бұрын
Mam story aahe aka isamachi char baika kelyat tr hi story sangal ka
@rameshshelar1253
@rameshshelar1253 8 сағат бұрын
ओके पाठवा व्हाट्सअप ला
@rameshshelar1253
@rameshshelar1253 8 сағат бұрын
कुठल्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घटना घडली आहे ते पण पाठवा
@UNIVERSALTRADER-sm8dc
@UNIVERSALTRADER-sm8dc 8 сағат бұрын
मस्त स्टोरी
@sandeepkate6476
@sandeepkate6476 8 сағат бұрын
गाड्या डायरेक्ट भिडत्यात, 🤣 काचा फुटल्या तरी चालतील 😹 फाळक उडालं तरी चालल 😂😂😂🔥👌
@UNIVERSALTRADER-sm8dc
@UNIVERSALTRADER-sm8dc 9 сағат бұрын
जयद्या गाडी
@shubhamsanap9376
@shubhamsanap9376 9 сағат бұрын
Ram Krushna Hari Mama ❤
@अरविंदरवीखांडरेखांडरे
@अरविंदरवीखांडरेखांडरे 9 сағат бұрын
फूडबाँल😂😂
@ravindrabhope
@ravindrabhope 9 сағат бұрын
Tumhi khop chan saja sucavli😊
@decentagencies6563
@decentagencies6563 9 сағат бұрын
भगवे जरी श्वान सहज पंथ तेथे अनुभवाचा काय पंथ ,,अशी कुत्री वारकरी संप्रदायाला बदनाम करत आहेत ,,छान समाचार घेतला,,,संधर्भ दिले,,,, गळा घालुनिया माळा भोगी विषयांचा सोहळा, आशा नरा मोजून मारा पैजारा,,,जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल,,,,