आबा शारीरिक संबंध ही अकलणीय बाब आहे. अध्यात्म शक्ती महान आहे. या साठी अध्यात्म जपा.
@harshadgajalkar9133Ай бұрын
सगळ्यांनपेक्षा स्टोरी सांगण्याची पद्धत भारी असते मामा तुमची. तुमच्या स्टोरी मुळे विचारात फार बदल येतो राम राम 😊😊
@mamabhacheenterprices6412Ай бұрын
मामा फार काही नाही पण तुमच्यामुळे हजारो लोक गुन्हा करण्याच्या अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करीत आहेत खूप सुंदर उपक्रम आहे. तसेच काही गाफील राहत होते ते आता सावध होतील.
@बाबाआठवलेАй бұрын
धन्यवाद मामा..!🙏 आमच्या मागणीवर video दिल्या बद्दल..! रामकृष्ण हरी..!💓
@rameshshelar1253Ай бұрын
अहो धन्यवाद मी तुमचे मानायला पाहिजे एक चांगली स्टोरी तुम्ही दिली चांगला प्रपंच चालू असताना तृतीयपंथीयाच्या नादी लागायची काहीच गरज नव्हती जाऊ द्या गाडी
@ganeshnandklshrmule2603Ай бұрын
काही लोक मामा तुमचा ऐकत नाहीत जाऊ द्या गाडी
@दत्तभक्तसंदीपगिरमकरАй бұрын
@@rameshshelar1253great👍😊 story❤❤❤❤❤ मामा
@PrashantJadhav-hf2nn18 күн бұрын
Khup शिकण्यासारखं आहे शेलार मामाकडून धन्यवाद
@SunilBalavant-zi7ho8 күн бұрын
धन्यवाद मामा. स्टोरी छान सांगता मी रोज ऐकतो.
@madhavmahale8290Ай бұрын
काही महाभाग काय करतील हे सांगता येत नाही. तुम्ही सांगता म्हणून माहिती मिळते. त्यातून काय केल्याने काय परिणाम होतो हे मात्र कळते. व ह्यातून सावध रहा असा बोध मिळतो. तुमची सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे. आपणास खूप खूप धन्यवाद
@JuberShaikh-bq1gfАй бұрын
मामा दिवसात 4,5 हिडीओ बनवा लय वाट बघत आहेत
@शिवानंद_महाके007Ай бұрын
Aaho dada divasala ek pn nko mhanje gunegari kami zali aashi watel Aani je kutane karatat tyanchi story sangay mama aahetach mng
@Sandeepjadhav7722Ай бұрын
मामा तुम्ही छान कथा सांगता आपली भाषा,आपली सांगण्याची पद्धत खूप छान आहे.
@RahulWahule-f3hАй бұрын
मामा मी अगोदर हिंदी स्टोरी ऐकत होतो कारण मराठी मध्ये येवढं खास कोणी स्टोरी सांगत नव्हतं पण तुमच्या गावठी भाषेत स्टोरी ऐकायची मजाच वेगळी 😅
@shaileshlagad734622 күн бұрын
शेलार मामा माझा मित्र पण असाच फाशी घेऊन गेला बिनलग्नाचा होता..तृतीय पंथी च्या नादी लागून गेला..लय जवळचा मित्र होता..ऐकलं नाही त्यांनी कुणाचं..😢
@panditthorat4978Ай бұрын
मामा मानलं बुवा तुम्हाला तुमच्यासारखी स्टोरी आख्या जगात कोणी सांगू शकत नाही❤❤❤❤❤
@rameshshelar1253Ай бұрын
मी फक्त निमित्त कृपा मारुतीरायाची
@ganeshnandklshrmule2603Ай бұрын
खरंच मामा करेक्ट कार्यक्रम करतात
@ganeshnandklshrmule2603Ай бұрын
मामा सारखे कुणाला जमत नाही
@nileshpol8005Ай бұрын
मामा खरे तृतीय पंथी कसे आळखाचे काही पुरुष ही साड्या घालून फिरतात....काही तृतीय पंथी खुप सुंदर असतात...❤❤❤.बाई ला काय कराता❤❤❤
Khup chan mama tumchya vicharamul manus gunyapasun dur rahto
@ashokt905Ай бұрын
राम कृष्ण हरी..मामा जाऊ दया गाडी छानच अप्रतिम
@bhanudasjore8000Ай бұрын
मामा, तुम्ही दररोज दोन तीन vdo पोस्ट करत जा. तुमची सांगण्याची कला फार भारी आहे.
@eshvarshembade2068Ай бұрын
राम राम मामा ही घटना हिकडची आहे
@popatlakade272Ай бұрын
ही खरी स्टोरी आहे
@ashokdevare9245Ай бұрын
Ramkrishna Hari Mauli... 🙏
@rajivhajare6784Ай бұрын
नमस्कार पाटील साहेब. शुभ सकाळ.
@rahulghodake3951Ай бұрын
Ok report mama 😊
@ganeshnandklshrmule2603Ай бұрын
युगे युगे कलियुगे
@rameshlandge4173Ай бұрын
रामराम मामाश्री
@KalpanaGavit-cy7sjАй бұрын
जाऊ द्या गाडी....😂... मामा story भयानक होती
@arjunchaudhari100Ай бұрын
Ram Krishna hari Mauli ❤❤❤
@ganeshkand3256Ай бұрын
Namaskar Mamashri 👏
@dattatraypawar6042Ай бұрын
जय श्री राम
@Arjun72.Ай бұрын
उचला रान साईट ला येला उचला जाऊ दे गाडी पाटील योपण कार्यक्रम ओक्के 🙏 👌 👍ग्रेट वर्क
@drvijaysinghraghuwanshi4834Ай бұрын
मामा कापडनिस पिता पुत्र हत्याकांड नाशिक वर वीडियो बनवा...
@ajinathbelage7625Ай бұрын
माउली राम कृष्ण हरी बेस्ट
@बाबाआठवलेАй бұрын
आडनाव घुटुकडे अस आडनाव आहे त्या किन्नर च..! त्याला मी म्हसवड मध्ये पाहिलं होत..! मुली पेक्षा जास्त ते सुंदर दिसत होत बेन..!
@nitinphadtare4893Ай бұрын
Khupach sunder hot
@AyushBangar-r5pАй бұрын
Yacha sakshidar ahe mi..,
@बाबाआठवलेАй бұрын
@@AyushBangar-r5p कशाचा..?
@VINAYAK.VINAYAK.Ай бұрын
ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್ ಅದ್ಬುತ ❤️ ಒಳ್ಳೆಯದ ಆಗಲಿ
@VINAYAK.VINAYAK.Ай бұрын
विडियो छान आहे सर् अद्भुत शुभेच्छा 😊
@sagarugalmogle1133Ай бұрын
नमस्कार मामासाहेब
@BG-fq4rqАй бұрын
*राम राम मामा 🙏🏻🙏🏻🔥🔥🚩🚩*
@sambhajilokhande5388Ай бұрын
आबा नमस्कार❤❤❤❤❤❤
@vishnujadhav1809Ай бұрын
Ram Ram mama shree
@KailasSatote-lg4ymАй бұрын
गुड मॉर्निंग मामा ❤ ❤
@dadathoartАй бұрын
नमस्कार मामा 🙏🏻
@yashkalokhe8326Ай бұрын
रान जागेवर ठेवले व समाधान उचले😂
@madhavdadhale1553Ай бұрын
राम राम मामा श्री ❤❤🎉🎉
@dattashinde9459Ай бұрын
जय मल्हार मामा
@SantoshSatav-vm1fuАй бұрын
मामा गावात काय बिझनेस करावा याविषयी माहिती द्या
@anilwaghmarАй бұрын
मामा छान आहे कथा
@santoshkhilari1997Ай бұрын
राम राम मामा श्री
@MsHodageАй бұрын
नमस्कार मामा
@madhavpimpale8074Ай бұрын
Mama. Shree. Ram. Krishna. Hari
@paragrana4805Ай бұрын
Ram Ram Mama,Good morning,
@vaishalighorpade2320Ай бұрын
राम राम मामा 477 नंबर लाईक केले आहे.
@AyushBangar-r5pАй бұрын
घटनेत काही बाबी मुद्देसुद मांडले, मात्र या दोघांनी पंढरपूर येथे विवाह केला होता. त्याच बरोबर म्हसवड पोलीस स्टेशन चे API बिराजदार ( पाटील) साहेबांचा फार मोठा वाटा आहे. याचा मी साक्षीदार आहे..
@rameshshelar1253Ай бұрын
बापरे ही माहिती मला मिळाली नाही
@ashokkotambe6953Ай бұрын
राम कृष्ण हरी मामा
@prakashFugnarАй бұрын
Good morning mama shree
@dnyaneshwarpisal9823Ай бұрын
ओके रिपोर्ट जाऊ द्या गाडी मामा 🙏
@ravishinde2045Ай бұрын
राम राम मामा ❤
@rn4561Ай бұрын
स्टोरी बरोबर सांगितले मामा पण आडनाव चुकलं थोडं तुमच्याकडून आडनाव त्याचं घुटुकडे आहे
@jaylinge3552Ай бұрын
1 no story 😊 lay bhari 😂
@bajraoganjpure1138Ай бұрын
🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳
@subhashsalunkhe5556Ай бұрын
Namaskar Mama 🎉
@nileshpol8005Ай бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली राशी...
@baludarekar9857Ай бұрын
😢😢
@shubhamsanap9376Ай бұрын
Ram Krushna Hari Mama ❤
@sanjaygaikwad6519Ай бұрын
मामा रान जागेवरचं ठेवल समाधानची पालखी उचाल्ली पोलिस स्टेशनला आनली रपकावली हा मीच केलय जाऊनद्या गाडी
@rameshshelar1253Ай бұрын
क्राईम रेट महाराष्ट्राचा कमी झाला पाहिजे असं माझं स्वप्न आहे बाकी तुमचं काम एक नंबर राम कृष्ण हरी
@jemsrk5740Ай бұрын
Namaskar mama 🎉🎉🎉
@janardhanshinde6723Ай бұрын
राम राम मामाश्री
@janardhannewale6842Ай бұрын
राम कृष्ण हरी मामासाहेब ❤
@sambhajishinde979Ай бұрын
राम राम मामा 🙏🙏
@TanmayShinde-q6mАй бұрын
मामा सातारा सारख्या जिल्ह्यात जर आसे प्रकार झाले तर त्या पेक्षा वाईट परिस्तिथी काय असेल.
@kishorsabley353Ай бұрын
रामराम पाटील 🙏🏻🙏🏻🙏🏻
@baludarekar9857Ай бұрын
1 dam kadk mama🎉🎉🎉🎉
@anandasargar1225Ай бұрын
मामा हि स्टोरी आमच्याच गावात घडलेली आहे
@sunil4355Ай бұрын
70 हजार अभिनंदन
@sachinpawar9294Ай бұрын
राम राम मामा
@machindraborse.Ай бұрын
शुभ प्रभात काका 🙏🙏
@SagarBhosale-bi6ehАй бұрын
गुड मॉर्निंग नमस्कार मामा
@savitaphapale3172Ай бұрын
🙏दादा
@anitanikam2512Ай бұрын
🙏❤
@sanjujadhav1398Ай бұрын
👌
@kashinathsarate4005Ай бұрын
Mama Ek nambar stori 👌👌👌👌👌👌💯💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏👏🚩🚩🚩🚩🙋🙋🙋
@NandkumarJadhav-g4eАй бұрын
Ram Ram. Mama. 🎉🎉🎉🎉🎉
@anirudhapathole448Ай бұрын
येरार माणिक उधा उध मामा बेस्ट
@nitinphadtare4893Ай бұрын
फलटण ला जर कधी. आला तर. आमच्या. घरी या मामा साहेब
@balualhat1406Ай бұрын
Nice...............❤❤❤❤❤❤❤
@rameshshelar1253Ай бұрын
Thanks
@lakshmikantpawar3821Ай бұрын
Jamkhed story
@SanjayShelke-lv8sjАй бұрын
नमस्कार काका ❤ सिल्लोडकर
@mahadevmohite2257Ай бұрын
नमस्कार दादा.
@govindmungal4209Ай бұрын
मामा राम राम 🙏 मामा कडे केंस गेली मंजे कार्येक्रम करेक्ट च बॉ
@ganeshnandklshrmule2603Ай бұрын
मामा तुम्ही या आधी काय काम करत होता
@rameshshelar1253Ай бұрын
शेती आणि एकूण 24 व्यवसाय दूध धंद्या सहित ट्रान्सपोर्ट
@ganeshnandklshrmule2603Ай бұрын
मी सुद्धा दूध व्यवसाय करतो मला पाच एकर जमीन आहे मी बाभळगाव लातूर जिल्हा आहे मध्ये राहतो
@SurajKale-mh8ntАй бұрын
RAM RAM mama
@Pramodkadam-h3zАй бұрын
राम राम mama
@vijayashendage8086Ай бұрын
Good morning mama ❤❤❤
@rameshshelar1253Ай бұрын
Good morning
@JagannathGavhane-wg2fxАй бұрын
Good morning. Mama
@rameshshelar1253Ай бұрын
Good morning!
@bandudeshmukh365Ай бұрын
राम राम मंडळी 🎉🎉
@rohandeshpande6212Ай бұрын
Hasun hasun murkunde valale
@sandeepdevgude7850Ай бұрын
Good morning 🌄🌄 mama 🌻🌻
@rameshshelar1253Ай бұрын
Good morning!
@sagarrajemane508Ай бұрын
Mama majhya gavachi ghatna ahe
@gamingwithadi9352Ай бұрын
लोक कही भी करते राव मामा
@saylimane9322Ай бұрын
Good morning kaka
@rameshshelar1253Ай бұрын
Good morning
@nikhilyadav4556Ай бұрын
शुभ सकाळ मामा.
@SagarPalve-b3xАй бұрын
मामा मला तुमचा नंबर पाहिजे खूप अर्जंट काम आहे कृपया कुणाकडे मामा चा नंबर असेल दया 🙏🙏🙏🙏🙏