Abaki bar Lal topi pata nahin chalegi 😭😭l😭l😀😀😀😀l😂😂😂😀
@dhanashribhalinge60252 ай бұрын
गुरुवर्य रा प सबनीस विद्यामंदिर नारायणगाव ने पुणे विभागात प्रथम क्रमांकाचे 21 लक्ष रुपयांचे पारितोषिक पटकावले. आम्ही सगळे स्वतः या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली होती. खरंच माझी शाळा सुंदर शाळा ..... माझा अभिमान 1.05
@saraswatikathe16752 ай бұрын
छान आहे कार्यक्रम पण मुख्यमंत्री साहेब आणि केसरकर Sir एवढया महान पुरुषांना फोटो laa फुलं पाकळ्या किती वाईट प्रकारे अर्पण केले एका हाताने तेही फेकून, दोन हातात फुलं पाकळ्या घेऊन प्रत्येक फोटो जवळ जाऊन पाकळ्या अर्पण करून अभिवादन केले पाहिजे होतें, हे बघुन खुप वाईट वाटलं यांना संस्काराची गरज आहे आपल्या जिल्हा परिषद शाळेत जे संस्कार शिकवले जातात ते यांना शिकवले पाहिजे 😢😢
@ashokdharme80192 ай бұрын
जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा बोरगव्हाण 💪 माझी शाळा माझं वैभव 🙏🙏
@KalyaniSawlakar2 ай бұрын
Pimpalner dhule
@KalyaniSawlakar2 ай бұрын
Jio ch tower Aama Patil power
@balasahebdongare60932 ай бұрын
अत्यंत सुंदर पुरस्कार समारंभ ,उत्कृष्ट नियोजन आणि प्रेरणादायी कार्यक्रम. सर्वांना धन्यवाद.