प्रभात किड्स अकोला, मला अभिमान आहे माझी मुलगी या शाळेत शिकते. अतिशय सुंदर शाळा. 🎉
@miLovers-mb7lc10 күн бұрын
I am very lucky am savitribai phule madhymik vidhyalaya l am very lucky student ahilyaNagar. M.P.K.V Rahuri
@dhanashribhalinge60256 күн бұрын
गुरुवर्य रा प सबनीस विद्यामंदिर नारायणगाव ने पुणे विभागात प्रथम क्रमांकाचे 21 लक्ष रुपयांचे पारितोषिक पटकावले. आम्ही सगळे स्वतः या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली होती. खरंच माझी शाळा सुंदर शाळा ..... माझा अभिमान 1.05
@soniccreations27411 күн бұрын
कर्म. आनंदराव माणिकराव पाटील माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, पिंपळनेर ता.साक्री जि.धुळे 10:03
@sushamajanve83729 күн бұрын
रामकृष्ण परमहंस मार्ग शाळा अभिमान वाटतो
@ManthanSonkar-d8z9 күн бұрын
I proud of my school Maharashtra Vidyalaya barshi
@Srvlogger9029 күн бұрын
Grps
@GajananMapari-q2j9 күн бұрын
Prabhat Kids School Akola ❤ Best School
@sandipmistari569511 күн бұрын
मला अभिमान आहे...की....माझे मुल धानोर जिल्हा परिषद शाळेत शिकतात ❤
@VinodKalse-s4b9 күн бұрын
मला अभिमान आहे माझी मुलगी जिल्हा परीषद प्राथमिक शाळा धानोरे जिल्हा पुणे तालुका खेड. या शाळेत शिकत आहे.
@Killernk1224410 күн бұрын
श्रीपतराव भोसले स्कूल उस्मानाबाद,🎉🎉
@shriyanib6161110 күн бұрын
आमची शाळा, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे.... एकी हेच बळ 🎉🎉✌️🥇🥇🥇🏆🏆 अभिमान वाटतो आमच्या शाळेचा
@anandy510 күн бұрын
खरंच ❤
@samruddhee2410 күн бұрын
Abdullat shala kolhapur
@shrikantbarache10 күн бұрын
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बार्शी ता. बार्शी जि. सोलापूर 01:08:20
@saraswatikathe16756 күн бұрын
छान आहे कार्यक्रम पण मुख्यमंत्री साहेब आणि केसरकर Sir एवढया महान पुरुषांना फोटो laa फुलं पाकळ्या किती वाईट प्रकारे अर्पण केले एका हाताने तेही फेकून, दोन हातात फुलं पाकळ्या घेऊन प्रत्येक फोटो जवळ जाऊन पाकळ्या अर्पण करून अभिवादन केले पाहिजे होतें, हे बघुन खुप वाईट वाटलं यांना संस्काराची गरज आहे आपल्या जिल्हा परिषद शाळेत जे संस्कार शिकवले जातात ते यांना शिकवले पाहिजे 😢😢