Пікірлер
@jaijavanjaikisan3996
@jaijavanjaikisan3996 20 минут бұрын
आता ३ एच पी ला 22971 रूपये आहे दि 15/8/24 ला
@smitakarale2191
@smitakarale2191 Сағат бұрын
आमच्याकडे जनावरांसाठी सुका चारा मिळेल कोणाला लागेल तर संपर्क करा
@smitakarale2191
@smitakarale2191 Сағат бұрын
उडदाचे भुसा चे दर काय आहे
@user-vj6fu8ri8x
@user-vj6fu8ri8x 2 сағат бұрын
हेलो सर यह क्या मेरा की कीमत सांगा ना
@vamanpandagle8908
@vamanpandagle8908 2 сағат бұрын
Welcomeandanyone can use on motorcycle yes or no give answer
@ravindrahiwale2549
@ravindrahiwale2549 3 сағат бұрын
किंमत किती आहे
@SachinShinde-y3v
@SachinShinde-y3v 3 сағат бұрын
तुमच्याकडे रेड्या आहेत का विकायला
@shoaibpathan6067
@shoaibpathan6067 19 сағат бұрын
Khup mahagd aahe
@manikgiram931
@manikgiram931 19 сағат бұрын
पागल आहेस
@manikgiram931
@manikgiram931 19 сағат бұрын
त्या रोजच्या परिणाम झाला आहे
@SHETIGURUJI
@SHETIGURUJI 19 сағат бұрын
समजले नाही
@anandabagadi1367
@anandabagadi1367 20 сағат бұрын
Electric mini tractor banva," shekaryana parvdel
@VikasKardule-f4b
@VikasKardule-f4b 21 сағат бұрын
खर्च किती
@sagarpagar9573
@sagarpagar9573 21 сағат бұрын
विज कनेक्शन आहे त्यांना पण दिले पाहिजे
@VandanaKale-s1f
@VandanaKale-s1f 22 сағат бұрын
याच नका ऐकु
@viveknage5888
@viveknage5888 23 сағат бұрын
किती जी.बी. मेमरी कार्ड लागते.सर या कॅमेऱ्याला?
@AniketNikam-gm9hg
@AniketNikam-gm9hg Күн бұрын
👌
@sudhakardisale7374
@sudhakardisale7374 Күн бұрын
टीडीएस प्रमाणे माँडेल म्हणजे टीडिएस तपासतात आपण काहीच तपासणी केली नाही साहेब असं असतं काय.टीडीएस प्रमाणे माँडेल.हे मी का विचारतोय त्याचा राग येऊ देऊ नका बार्शीचे घोर ओडा व शेंद्रीचा आरडा येथे खारे पाणी आहे.भरपूर समजा त्यांना समजून सांगणेसाठी माही हवी मलाही सांगताना आत्मविश्वाह हवा त्यामुळे आपले कंनीकडे असं का नाही टीडीएस प्रमाणे माँडेल.
@Pailwanempire
@Pailwanempire Күн бұрын
एकरी खर्च किती आहे उत्पन्न सांगितलं पण खर्च काय
@navathombare4826
@navathombare4826 2 күн бұрын
एक नंबर माहिती सांगितली
@shindepatil4329
@shindepatil4329 2 күн бұрын
Telegram link pathwa
@supriyarokade4851
@supriyarokade4851 2 күн бұрын
किती वर्ष राहतो किंमत। किती आहे
@SachinBamugade
@SachinBamugade 2 күн бұрын
❤❤1nambar
@user-lf1jb9pb6g
@user-lf1jb9pb6g 2 күн бұрын
काही पण 😂😂 50% नेट लावली तर 50% तापमान कमी होणार म्हणजे 45 चा 22.5 का 😂😂😂 100% ची नेट घेतली तर 45 डिग्री 0 होणार 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@bharatrathod2472
@bharatrathod2472 2 күн бұрын
Saheb down' pement var milel ka
@bharatrathod2472
@bharatrathod2472 2 күн бұрын
Yavar nagar chalto ka
@dileepdhumal6785
@dileepdhumal6785 2 күн бұрын
इतकं खोटं कस काय बोलतात कळत नाही एकरी वीस लाख रुपये सांगता हे चुक आहे सातव्या महिन्यात फळ येतं म्हणता समजा सप्टेंबर मध्ये लावलं तर एप्रिल मे मध्ये फळ येत नाही या वर्षी जुलैमध्ये भाव 60 ते 70 च्या आसपास होते खोटं बोलून दिशाभूल करु नये
@pravindhope7496
@pravindhope7496 2 күн бұрын
😊
@rajendarsomvanshi1466
@rajendarsomvanshi1466 2 күн бұрын
छान सर छान अभिनन्दन
@ganpatmali6543
@ganpatmali6543 2 күн бұрын
सगळा बदला आहे चांगली गाय कोणी विकत नाही
@bharatahire892
@bharatahire892 2 күн бұрын
दोन महिन्यात pole plate वर जातो हे फेकू नका
@kiransuryawanshi927
@kiransuryawanshi927 3 күн бұрын
रोपे घेऊ नका मी त्यामुळेच अडचणीत आलो आहे. शेतकऱ्यांना लुटणारे हे नर्सरी वालेच आहेत. बाकी सरकार तर आहेच.
@rajkure2458
@rajkure2458 3 күн бұрын
काका तुमचे व्हिडिओ सर्व लोकांनी खोटं बोलू नका असा शब्द वापरला तुम्ही कशाला जास्त जीव देतात खोटं बोलायला
@RohanPatil-z2g
@RohanPatil-z2g 3 күн бұрын
Falkigsv
@ganpatkakad944
@ganpatkakad944 3 күн бұрын
चांगला कॅमेरा आहे.परंतू किंमत जास्त वाटते.
@ganpatkakad944
@ganpatkakad944 3 күн бұрын
7000 पर्यंत मिळतो.
@dilipkamble8289
@dilipkamble8289 3 күн бұрын
One kg how much seeds please
@pravinsavant7683
@pravinsavant7683 3 күн бұрын
फोन नंबर पाठवा त्याचा
@babajimankar9976
@babajimankar9976 3 күн бұрын
छान
@AvinashYadav-ym1wu
@AvinashYadav-ym1wu 4 күн бұрын
पेढे करून विकायला पाहिजे
@kisanpawar1061
@kisanpawar1061 4 күн бұрын
अतिशय खोटं बोलतात एकरी खर्च जास्त आहे, दोन महिन्यात अजिबात प्लेटच्या बाहेर जात नाही, सात महिन्यात फळ येत नाही, दर एवढा मिळत नाही फवरण्या कराव्या लागतात बुरशी व फलमाशी जास्त आहे हे सांगतात एवढं कष्ट केले व कमी खर्च केला तर एकरी वीस टन कधीच माल निघणार नाही फसवनुक करु नका खरी माहिती द्या
@ar.safaricheyan790
@ar.safaricheyan790 4 күн бұрын
Sr, hindi me bhi please. ❤
@suyogpatil5458
@suyogpatil5458 4 күн бұрын
या youtube वरील व्हिडीओ ना अजिबात गांभीर्याने घेऊ नका निव्वळ थापा मारतात publicity साठी, माझी 2.5 एकर बाग आहे ड्रॅगन ची 3 वर्ष होतील आता, जास्त दराची अपेक्षा ठेवू नये, तरी माझे वार्षिक 7 ते 8 लाख होतात 2.5 एकरात, माझा सर्व खर्च निघून आता मी नफ्यात आहे तरीपण इथून पुढे लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी नीट विचार करूनच लावावे, कारण खूप लागणी झाल्या आहेत आता आणि इथून पुढे दराची शाश्वती नाही 🙏
@pravinsavant7683
@pravinsavant7683 4 күн бұрын
गाई विकतात का
@pravinsavant7683
@pravinsavant7683 4 күн бұрын
गाई विकतात का
@pravinsavant7683
@pravinsavant7683 4 күн бұрын
कालवडी विकतात का
@baburaogadhave5350
@baburaogadhave5350 4 күн бұрын
घाईचे.तूप.बेटल.का
@PradipPatil-ft6et
@PradipPatil-ft6et 4 күн бұрын
भोसले काका चा नंबर सेंड करा
@GaneshSanap-vn3yt
@GaneshSanap-vn3yt 4 күн бұрын
काय फेकताय राव तुमच्या बागेत मर रोग आहे
@balasahebjadhav2457
@balasahebjadhav2457 4 күн бұрын
आळी साठी
@anilpatil7678
@anilpatil7678 5 күн бұрын
हा मूर्ख बनवितो