तीन एकरात कलेक्टर च्या पगारा एवढी उत्पन्न देणारी शेती/ड्रॅगन फ्रुट शेती माहिती

  Рет қаралды 12,223

SHETI GURUJI

SHETI GURUJI

Күн бұрын

Пікірлер: 38
@anwarmulani2730
@anwarmulani2730 Ай бұрын
काका रोप जास्त विकावेत म्हणून खोट बोल पण रेटून बोल अस चालू आहे मी पण 3 वर्षापासून ड्रॅगन शेती करतोय एकरी 25 लाख एकूण माझी बाग काकाला करायला द्यावी अस वाटतंय मला फक्त एकरी 4 लाख द्या 😂😂😂😂
@kiranargade2544
@kiranargade2544 15 күн бұрын
मला फक्त 1 लाख रुपये द्या😂😂😂
@FarmHoToAisa
@FarmHoToAisa Ай бұрын
2 दिवसापासून रेट वाढले भावांनो 130-140 झालेत . पुणे
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 Ай бұрын
लय भारी सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
@kumarshelar836
@kumarshelar836 Ай бұрын
ख़ोट सांगितले जाते
@unknownone423
@unknownone423 Ай бұрын
20 %खोटे सागितले मी करावा फोन लावला होता 1वर्ष झाले. 25.रू रोपचीकि. बाकी शेतकरी.c.70 रूपये. ज. 40.रू येलो. 100.रू.
@user-nk2jv5oe2v
@user-nk2jv5oe2v Ай бұрын
Mokar fokya maru nka saglyanacha mal ekach veles yeto market madhe avg 40 rupee rate milto n mal samplya vr 100 hoto
@Kaustubhphatak-hd2wb9ge1p
@Kaustubhphatak-hd2wb9ge1p 22 күн бұрын
35 लाख बात कुछ हजम नही होती😅
@rajkure2458
@rajkure2458 17 күн бұрын
काका तुमचे व्हिडिओ सर्व लोकांनी खोटं बोलू नका असा शब्द वापरला तुम्ही कशाला जास्त जीव देतात खोटं बोलायला
@bharatahire892
@bharatahire892 17 күн бұрын
दोन महिन्यात pole plate वर जातो हे फेकू नका
@bharatshinde1417
@bharatshinde1417 Ай бұрын
खूप छान 👌👌👌
@suyogpatil5458
@suyogpatil5458 18 күн бұрын
या youtube वरील व्हिडीओ ना अजिबात गांभीर्याने घेऊ नका निव्वळ थापा मारतात publicity साठी, माझी 2.5 एकर बाग आहे ड्रॅगन ची 3 वर्ष होतील आता, जास्त दराची अपेक्षा ठेवू नये, तरी माझे वार्षिक 7 ते 8 लाख होतात 2.5 एकरात, माझा सर्व खर्च निघून आता मी नफ्यात आहे तरीपण इथून पुढे लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी नीट विचार करूनच लावावे, कारण खूप लागणी झाल्या आहेत आता आणि इथून पुढे दराची शाश्वती नाही 🙏
@prafullachandrachalwade
@prafullachandrachalwade Ай бұрын
Professor has more salary than Collector .
@gauravdhandre8591
@gauravdhandre8591 Ай бұрын
Khot bolaychi haddch par Keli Yanni....😂
@unknownone423
@unknownone423 Ай бұрын
30.रू.कि.विकले तरी शेतकरी याना कपाशी व सोयाबीन सारखे तोटा नाही मी शेतकरी. पण आहे मी लावले. नाही
@vilasbankar
@vilasbankar 12 күн бұрын
Na karte lok boltat khot ahe parantu mi sucess zalo ahe bhau🎉
@pradeepbhor
@pradeepbhor Ай бұрын
I have 5 acres dragon fruit and I can tell this guy lied. Current market is 65 for jumbo size red fruits
@ajitmemane1388
@ajitmemane1388 19 күн бұрын
बाजार नाही खूप रेट खाली आहेत 50 रू रोपे विकण्या साठी खूप लोक जाहिरात करत आहेत
@hiviraj4u
@hiviraj4u 27 күн бұрын
Income tax bharaaa.... 30-40 rate bhetioo
@user-lp9re2gl2i
@user-lp9re2gl2i Ай бұрын
आमच्या बागेमध्ये 950 ग्राम च आहे
@sunilpungle4028
@sunilpungle4028 29 күн бұрын
@dongrehm
@dongrehm Ай бұрын
कोट बोलतो हा माणूस
@vishalohal3410
@vishalohal3410 10 күн бұрын
Sarv khot
@UmbarkarPatilDairyFarm
@UmbarkarPatilDairyFarm Ай бұрын
रोप काय भाव भेटेल
@dileepdhumal6785
@dileepdhumal6785 16 күн бұрын
इतकं खोटं कस काय बोलतात कळत नाही एकरी वीस लाख रुपये सांगता हे चुक आहे सातव्या महिन्यात फळ येतं म्हणता समजा सप्टेंबर मध्ये लावलं तर एप्रिल मे मध्ये फळ येत नाही या वर्षी जुलैमध्ये भाव 60 ते 70 च्या आसपास होते खोटं बोलून दिशाभूल करु नये
@vijaykoti4583
@vijaykoti4583 Ай бұрын
मास्तर पणा खोट बोलताय व्हय
@varshaghanwat2378
@varshaghanwat2378 20 күн бұрын
Aj che rate 40 60 rs ahe
@prakashjadhav6525
@prakashjadhav6525 Ай бұрын
सर्व खोटे आहे
@vikassakate7777
@vikassakate7777 Ай бұрын
दादा खोट नका बोलू 2 महिन्यांमध्ये प्लेट पर्यंत जाऊच शकत नाही, माझी पण बाग आहे
@vikassakate7777
@vikassakate7777 Ай бұрын
माझी पण बाग आहे
@unknownone423
@unknownone423 Ай бұрын
25
@unknownone423
@unknownone423 Ай бұрын
सर्व खोटे टिप्पणी लिहतात ते शेतकरी आहेत मी बाजारात 200.300.400.रू सफरचंद व चिकु पेक्षा औषधी आहे पहिले 50.रोप.लावा
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 57 МЛН
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 6 МЛН
ड्रॅगन फ्रुट छाटणी व एकरी उत्पन्न एकरी लाखोंची फळबाग शेती
13:18