खूप छान आपल्या कुलदैवताची माहिती पहिल्यांदा समजली आणि दर्शनही छान झाले ज्योतिबाच्या नावाने चांगभलं🎉❤
@shailendrachavan15477 күн бұрын
भाऊ खुप छान परतून आज एवढे विज्ञान प्रगत झाले आहे.तरी तरी मरणारी व्यक्ती जिवंत करता येत नाही.मग त्या काळी लोक जंगलात राहत होते.तरी आपण म्हणत आहात.कि परशुरामाच्या आईला आणि भावाला जिवंत केले. हे कसे शक्य आहे? आणि ह्या भाकड कथांवर कौन विश्वास ठेवणार आहे. आज सर्वंच लोकं सुशिक्षित झाले आहेत. त्यांना मनोरंजन म्हणून ठिक आहे
@shailendrachavan15477 күн бұрын
भाऊ खुप छान माहिती सांगितली आहे.परंतु जे असुर, राक्षस आहेत.ते ओबीसी समाज बांधव होते. या बाबत आपण काहीच सांगितले नाही. म्हणजे येथे कुणीतरी असुर राजा राज्य करीत होता. थोडक्यात ओबीसी राजा राज्य करीत होता.जो मुळनिवासी होता आणि त्याची हत्या करण्यात आली होती.
@uttampanchal4425Ай бұрын
आदेश आदेश नाथजी आपल्या नाथपंथी समाजाच्या प्रसारासाठी आपल्या नाथांच्या आरत्या पद आपल्या बर्याच नाथ बांधव यांना पाठ नाहीत तरी आपण आणखी ज्योतीबा देवाची पारंपरिक आपल्या डवरी आरती पद रेकॉर्ड करून प्रसारीत करावे ही विनंती तर आपली संस्कृती पुढे टिकण्यासाठी मदत होईल ❤❤❤❤