Tumi khup chan song gayla aahi tasha majha navra aahi pan mi nahi karan bayko kalchi aahi pan aai janm denari aahi baykola sod pan aaila nako
@kavitakeni23494 күн бұрын
Thanks 🙏🏻
@AnshuVlogs4Ай бұрын
Nice
@kavitakeni2349Ай бұрын
Thanks🙏🏻
@priyavaity5821Ай бұрын
Khup chan song Tai ek no❤️❤️❤️
@kavitakeni2349Ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@vishwanathsalekar1829Ай бұрын
व्वा ! गणेश राव !!
@mayurimane682Ай бұрын
मंत्रमुग्ध करणार, अतिशय सुरेख गाणं तुम्ही गायल आहे. एवढंच बोलू शकते तुम्हाला" ती समर्पणाची शर्थ, प्रीतीचा अर्थ तिच्या गात्रा तून पाझरतो . जसं म्हणतात सौंदर्य फक्त लक्ष वेधून घेते, पण तुमच सुंदर व्यक्तिमत्त्वामुळे आणि सुरेख आवाजामुळे अनेका प्रेक्षक वर्गांची मने जिंकली आहेत.❤️😍💯 Fabulous voice !! Best of luck and keep it up!!!❤️😇
@kavitakeni2349Ай бұрын
धन्यवाद 🙏🏻☺️
@mayurimane682Ай бұрын
अतिशय सुंदर पद्धतीने हे गाणं गायल आहे ज्यामुळे ह्या गाण्याला अधिक शोभा आली आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीने हे गाणं गायल आहे ज्यामुळे ह्या गाण्याचा अर्थ ही स्पष्ट होत आहे ! जश्या तुम्ही आहात तसच हे गाणं सुद्धा अतिशय गोड आहे 😍 खूप सुंदर आणि अप्रतिम😇❤️💯
@kavitakeni2349Ай бұрын
धन्यवाद 🙏🏻☺️
@udayparab3752Ай бұрын
मस्त कविता गाणं बोलली तु आवाज मस्त
@kavitakeni2349Ай бұрын
धन्यवाद दादु 🙏🏻☺️
@udayparab3752Ай бұрын
कविता मस्त गाणं आवाज मस्त 👌
@kavitakeni2349Ай бұрын
धन्यवाद दादु ☺️🙏🏻
@jaykolte7772 ай бұрын
Such a beautiful song 😍 very nice singing ❤️👌🏻 गणपती बाप्पा मोरया 🙏🏻❤️
@kavitakeni23492 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@WorldofAvaniKoliАй бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏
@Lochana_Bhoir2 ай бұрын
❤❤❤ nyc taiii
@kavitakeni23492 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@WorldofAvaniKoliАй бұрын
धन्यवाद
@Lochana_Bhoir2 ай бұрын
❤❤❤ nyc taiii
@sunitamaurya24892 ай бұрын
Ganpati bappa morya... Mangal murti morya 🙏
@WorldofAvaniKoli2 ай бұрын
धन्यवाद🙏🏼🙏🏼🙏🏼
@sangeetamarathe4652 ай бұрын
खुपच छान गाण गायलीस कवीता अप्रतिम, दिसतेस पण सुन्दर, अशीच गाणी गात रहा ❤
@kavitakeni23492 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@ritumarathe28852 ай бұрын
Very nice song and dance.. khup sundar❤
@kavitakeni23492 ай бұрын
Thanks 🙏🏻
@WorldofAvaniKoli2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼
@rajendrakardile12542 ай бұрын
Khup sunder aawaz ani khup chan gapnatiche gan aawaz apratim
@kavitakeni23492 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@WorldofAvaniKoliАй бұрын
धन्यवाद
@rajendrakardile12542 ай бұрын
Chan gan aawaz apratim aahe tumcha 🎉
@kavitakeni23492 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@GeetaVaity-q6i2 ай бұрын
Sunder aawaz ani chan distes lavnyvati ekdam
@kavitakeni23492 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@ankushjadhav75852 ай бұрын
खुप सुंदर ❤
@kavitakeni23492 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@kavitakeni23492 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻
@karunasonkoli18962 ай бұрын
Ganapati Bappa Morya🎉
@honey2023-f9j2 ай бұрын
मग प्रत्येक बहिणीला असा मिळाला पाहिजे. माझ्या आईला मामाच्या संपत्तीत हक्क मिळाला पाहिजे. माझ्या पत्नीला पण तिच्या माहेरची संपत्ती मिळाली पाहिजे. मग आपण मुलगी पण गावातच दिली पाहिजे. दुसऱ्या लांब गावात दिली की ती शेती कशी करणार.
@kavitakeni23492 ай бұрын
गाण्याचा भावार्थ आपण जर समजून घेतला तर तुम्हाला कळेल की मामाच्या संपत्तीमध्ये किंवा भावाच्या संपत्तीमध्ये त्यांच्या बहिणी कुठलाही हिस्सा मागत नाही आहेत. जी बहीण असते किंवा मुलगी असते ती आपल्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या संपत्ती मधला हिस्सा मागत आहे. कुठलीही वडिलोपार्जित संपत्ती ही त्यांच्यानंतरच्या पिढीच्या पुरुषांच्याच ताब्यात किंवा मालकीची असते हा गोड गैरसमज समाजातून कायमचा नष्ट करण्यासाठीच हे गाण निर्माण केलेले आहे. आपल्या घरातील बायकांना, बहिणीला, आईला म्हणजेच तमाम महिलांना स्वतःचे काही हक्क अधिकार असतात हे आपण विसरून गेलेलो आहोत. तिला आपल्या किंवा दुसऱ्या गावात द्यायची, तिला हिस्सा द्यायचा किंवा नाही अशा बऱ्याच गोष्टी पुरुष मंडळीच ठरवत असतात. अहो पण तिला पण काही मन आहे, इच्छा अपेक्षा हक्क आहेत. तिला कुठे लग्न करायचं हे तिला तिचं ठरवू द्या. म्हणजेच तिला कायद्याने जे हक्क दिले ते तिला मिळू द्या. तिने शिक्षण घ्यावं का शेती करावी हे तिचं तिला ठरवू द्या. शेवटी तिला हिस्सा द्यायचा की नाही द्यायचा हे तुम्ही पुरुष मंडळी ठरवू शकत नाहीत. तो अधिकार तिला जन्मतः मिळतोय. आणि ते सगळे अधिकार देणारे तुम्ही कोण? हेच हे गाणं सांगतय असो गाणं ऐकल्याबद्दल आणि तुमचा प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻
@honey2023-f9j2 ай бұрын
@@kavitakeni2349आणि आई गेल्यावर तिच्याकडे वीस तोळे सोनं असेल तर त्याची वाटणी कशी करायची. फक्त बहिणीने घ्यायचं की भावना द्यायचे. आई वडील आजारी पडले आणि लाखो रुपये खर्च कुणी करायचा. फक्त भावाने की दोघांनी समान भार उचलायचा यावर जरा मत द्या.
@kavitakeni23492 ай бұрын
कायद्याने मुलींना ज्याप्रमाणे संपत्ती मध्ये समान हिस्सा दिलेला आहे त्याचप्रमाणे आई-वडिलांची सेवा सुद्धा तिने भावा एवढीच समान पद्धतीने केली पाहिजे असाच प्रचलित कायदा सांगतो. काही भाऊ आई आजारी पडल्यावर काही हजार रुपये खर्च करतात आणि करोडोच्या प्रॉपर्टीवर दावा सांगतात. दागिने देखील कसे वाटून घ्यायचे हे त्यांनी आई-वडिलांची कशी किती सेवा केली आहे त्यावरून ठरवावे.
@ManikVaity2 ай бұрын
Very Very good song ❤😂
@kavitakeni23492 ай бұрын
धन्यवाद बाबा 🙏🏻
@sunitakoli98702 ай бұрын
खूप सुंदर गाणं आहे कविता 👍👍 तुझा आवाज खूप छान आहे आणि तू दिसतेस पण छान आहे❤❤ शेवटची आरती ऐकून आपल्या गणपती बाप्पाची आठवण झाली 🙏🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
@kavitakeni23492 ай бұрын
धन्यवाद ताई साहेब ☺️🙏🏻
@dattarampalekar67442 ай бұрын
अतिशय सुंदर आणखीन महत्त्वपूर्ण गणपती बाप्पा देवा आमच्या कविता ताईची अशीच उत्तरोत्तर प्रगतीपथावर जावेत अश्या शुभेच्छा.!
@kavitakeni23492 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@siddheshkoli37632 ай бұрын
अप्रतिम गाणं आहे. खूप छान गणेश दादा आणि कविता ताई.👌👌💐💐
@kavitakeni23492 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@prajaktabhoir30262 ай бұрын
Khup chan song ganpati bappa morya 💓🙏🌺
@kavitakeni23492 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@WorldofAvaniKoli2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@rimolvatandar32802 ай бұрын
Ek number gan aarti khup mast bollat kaki aawaz mast🎉
@kavitakeni23492 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@WorldofAvaniKoli2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@_shravan_vlogs2 ай бұрын
Ek number song dance and voice kavita mavshi 🎉🎉
@kavitakeni23492 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@WorldofAvaniKoli2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@SunandaNikam-x2v2 ай бұрын
Nice song khup mast awaz kavita 🎉
@kavitakeni23492 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@WorldofAvaniKoli2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ashasalunke22022 ай бұрын
फारच सुंदर
@kavitakeni23492 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@WorldofAvaniKoli2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@onestepproduction87192 ай бұрын
Ganpati deva 🥰🙏🏻
@kavitakeni23492 ай бұрын
🙏🏻
@WorldofAvaniKoli2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sagarzende56442 ай бұрын
Very good 💐👍
@kavitakeni23492 ай бұрын
Thanks 🙏🏻
@WorldofAvaniKoli2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@SwapnaAshrit2 ай бұрын
Superb song ❤
@kavitakeni23492 ай бұрын
Thanks 🙏🏻
@WorldofAvaniKoli2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@STARMARATHIDAILYNEWS2 ай бұрын
फारच सुंदर 👌 गणेश मस्त गणपती गीत सादर केलं आहे.
@kavitakeni23492 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@WorldofAvaniKoli2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@virendranevrekar77792 ай бұрын
यंदा गणेशोत्सव गाजवणार् तुम्ही [ अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा 💐💐 होऊ दे व्हायरल संपूर्ण महाराष्ट्
@kavitakeni23492 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@WorldofAvaniKoli2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@Gauravi42122 ай бұрын
Nice song 😍👍👍
@kavitakeni23492 ай бұрын
Thanks 🙏🏻
@WorldofAvaniKoli2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@kalpeshapankar54512 ай бұрын
वकिल साहेब, खूप छान गीत लेखन, चाल ही जबरदस्त, नृत्य ही समर्पक, आवाजाला तोड नाही सुंदर,गोड आणि अप्रतिम
@kavitakeni23492 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@WorldofAvaniKoli2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@dhadasbhopi59052 ай бұрын
छान गाणं....
@kavitakeni23492 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@WorldofAvaniKoli2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@kiranjikamade35532 ай бұрын
खूपच छान गणेश. या गाण्याला पण लोकांचे खूप प्रेम लाभेल यात शंका नाही. Keep it Up ❤
@kavitakeni23492 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@WorldofAvaniKoli2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@charushilapatil10332 ай бұрын
खूप छान कविता
@kavitakeni23492 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@WorldofAvaniKoli2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sanjaygarandesir92882 ай бұрын
Beautiful..
@kavitakeni23492 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@WorldofAvaniKoli2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@SwapnilKeni2 ай бұрын
👍👍👍👍 सुंदर गाणे सुंदर आवाज सुंदर रिदम
@WorldofAvaniKoli2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@narayankoli73692 ай бұрын
Khup sunder geet aani sadrikaran❤❤❤
@WorldofAvaniKoli2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@yoneshpatil32862 ай бұрын
Nice ❤️
@kavitakeni23492 ай бұрын
Thanks 🙏🏻
@WorldofAvaniKoli2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@KarunaBhoir-yz4ws2 ай бұрын
Khup chan tai❤
@kavitakeni23492 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@WorldofAvaniKoli2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@bhaskarvaity78722 ай бұрын
गाण छान गाईले छान .😊😊
@kavitakeni23492 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@WorldofAvaniKoli2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@anuradha23koli2 ай бұрын
Catcy voice 👌and superb dance 🥰 Hearty congratulations kavita keny🙌❤️Many more to come👍