Singer - Kavita Manik Vaity (Keni) | Dadus Dadus ara Tuzi Banshi | Banshicha Hissa | New Koligeet

  Рет қаралды 1,987,884

World of Avani Koli

World of Avani Koli

Күн бұрын

Avani Koli Production Presents
Dadus Dadus Ara Tuzi Banshi 👫
Concept, Editor & Lyrics - Ganesh Koli
Producer - Shankar Koli
Music Director - Nirdosh Koli & Vaibhav Bos
Singer - Kavita Keni
Chorus _ Aruna Koli, Akanksha Koli, Sonali Koli & Avani Koli
Cameraman - Mahendra Koli, Sahil Koli & Vaibhav
Music composer- Nirdosh Koli
Legal Adviser - Adv.Aruna Koli
Recording studio- Kolistar Mahendra Koli
Media Partner - world tour with avani koli
world of avani koli
-----------------------------------------------------------------------------------------
World Tour with Avani Koli,
Avani Koli,
Avani Koli Vlogs,
Tourism Vlog,
Avani Koli Travel,
Avani Koli Travelling Vlogs
Aga Aga Banshi |
Are Are Dada Maze |

Пікірлер: 764
@kalpeshmhatre1256
@kalpeshmhatre1256 Жыл бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
🙏🙏🙏
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
Thanks 🙏🏻
@roshanpatil5397
@roshanpatil5397 Жыл бұрын
गाणं खूप छान आहे. पण काही अशा बहिणीशी आहेत भावाची इच्छा नसतानाही जमीन विकायला लावतात आणि भावाच्या पोरांचा विचार नाही करत.
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
गाण्यासाठी दाद दिल्याबद्दल खूप खूप आभार 🙏🙏🙏
@SanjayGaikwad-d6v
@SanjayGaikwad-d6v 9 ай бұрын
Mang Marela Makan
@anantashelake1704
@anantashelake1704 Жыл бұрын
Very very nice
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
Thank you very much🙏🙏🙏
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
Thanks 🙏🏻
@pranalibos1886
@pranalibos1886 Жыл бұрын
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
Thank you❤
@kavitakeni2349
@kavitakeni2349 12 күн бұрын
धन्यवाद 🙏🏻
@amolchandarkar7745
@amolchandarkar7745 Жыл бұрын
Wow 😊 Nice ❤❤❤❤song
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
Thank you🙏
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
Thanks 🙏🏻
@bhivamedha425
@bhivamedha425 Жыл бұрын
खुपुसुदर गीत झाल आहे ताई महला ना जागरूत करना साठी
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
समाजातील आपला अधिकार माहीत नसलेल्या सर्व ताईंना सरकारने कायदा करून दिलेल्या अधिकाराची माहिती देण्याच्या समाजप्रबोधनपर हेतूने हे गीत तयार केलेलं आहे. या गाण्याचा सर्व महिलांनी खूप चांगल्या पद्धतीने स्वीकार केला आहे. त्यापैकी तुम्ही सुद्धा आहात. त्याबद्दल आभारी आहोत. 🙏🙏🙏
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@niteshbhoir4758
@niteshbhoir4758 Жыл бұрын
जमिनीचा मालक कोणीच नसतं या जमिनी आपल्या आज्या पंज्यावी राखल्या आता आपण राखाच्या कारण आपण जमिनीचं मालक नय राखणदार हावं आपण गेलो तं आपल्या बरोबर कईच येत नय म्हणुन आया बहिणीवं आपली नाती जपा थोरूश्या पैश्या पाई रक्ताची नाती तोरू नका माझा बोलुन कई चुकला असल तं मला माफ करा 🙏🏻🙏🏻
@deepapatil677
@deepapatil677 Жыл бұрын
हिस्सा न घेता पण आई वडिलांसाठी आणि भावांडा साठी करणाऱ्या बहिणी असतात दादा, पण इतकं निस्वार्थी पणे वागून सुद्धा ज्या बहिणी ची किंवा मुलीची किंमत जेव्हा वडील आणि भाऊ ठेवत नाहीत तेव्हा असंच बोलावं लागतं. बकअप कविता, I agree with you ❤🎉👌khup chan
@GgHh-bb2pq
@GgHh-bb2pq 6 ай бұрын
❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
@kashinathpawar9345
@kashinathpawar9345 5 ай бұрын
ॄ😊औॄ
@bhupendrapatil8030
@bhupendrapatil8030 Жыл бұрын
Mast gana ahe dusri side....... 7/12 jaga clear karala lakh.. rupe sampavla bhaus, jaga rakhala bhaus, jagev ky matter jaila ka kama sodun bhandala bhaus n tech lokanshi गोड bolnarya ya aplya bahini 👏 fact, 50% hissa ghevala tayar, n.. jagecha व्यवहार kartana dalal b javai 🤦‍♂️ n Dalali pan tyanach , baki aai baba bimar padle ka ajun chanle hospital made kala nai thevla sangnari bahin swata 3 divsan hat halvit yete🔥🔥 aai gelya v 🙏aas che dagine v porincha hakka aste sangnarya bahini. n m gavan sangacha mala mahera vicharat nai😭.....are ghya tumhi 20% hakkane n tasach hissa tumche attya sasu la, nandela, n porina b dya n Maheri b man bhetel tumhala.... paisa sathi Maher nai rela ashe porina jam anubhav gheun lihte 💯 asa vatte ti jaga b nko n Santap b nko.... 🥇ha...pan ek ahe saglyach bahini asha nastan, kahi bahini avrya samjdar astan manun bahini che natyav trust ahe ajun 🙏 sagla sanskar cha effect hai....manun porina hissa nai bhaus japala shikva......
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
जमीन जर का विवादात सापडली असेल तर भावाने जमिनीवर जो काही सगळ्या माध्यमातून खर्च केला असेल तो कागदोपत्री दाखवून तो खर्च प्रॉपर्टीमधून पहिल्यांदा वजा करावा आणि नंतर वाटण्या कराव्यात. बहिणीचा हिस्सा फक्त प्रॉपर्टी, जमिनीवर आणि पैश्यांवरच नसतो तर संबंधित जबाबदाऱ्यांवर सुद्धा असतो.
@narendrabhagwat9264
@narendrabhagwat9264 11 ай бұрын
Bhai mala tar pach aahet... Aagadi dabya sarakha Mi chematalo re baba.... Jay bhumiputra
@nikitapatil2478
@nikitapatil2478 Жыл бұрын
मस्त गाणं आहे ताई 👍 Apla रिकामटेकडा javai muliche lad karte manun dev manus, ani mulga 8 tas जॉब karun ghari yete ani sundayla pan baher extra kam karte, mulanna chagle EDUCATION sathi to mulga baikocha बैल. मुलगी 15 divsatun tari ghari Alich paije , n सुनेला nusta aaicha fon ala तरी bhandi आपटायचे asha condition.... वर पण एक गाण काढा ताई👍
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
आपल्या मागणीचा जरुर विचार करू. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद🙏🙏🙏
@mayapatil9252
@mayapatil9252 Жыл бұрын
Ek no
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
Thanks 🙏🏻
@priyankadesai1098
@priyankadesai1098 Жыл бұрын
Ek no
@preetimokashi728
@preetimokashi728 Жыл бұрын
Kadak 1 no 👍mast bolat kharch I like🌹
@abhijeetpawar8810
@abhijeetpawar8810 Жыл бұрын
Bahinis paise gheun zalyavar, n aais bapus ajari padlyavar sangatan bhavasni jada paisa ghetlay
@Hfdgjkppkgg
@Hfdgjkppkgg Жыл бұрын
dada khup sunder gana ahe, pan jya bahini aplya babala lutun khatan, nehmi poranchi fee pasun t gharan saman pasun baba v hat pasartan, alya ka tomne martan, gharan bhandna lavtan, swatacha hissa gheun b aai babachen pan part ardha hissa ghetan , ghetlele 10 lakh rupe mi tula 2 mahinen parat den asa sangun 10 varshan b parat nai det , maheri ek tari bhari vastu hanli ka pappala fon karun hairan kartan, kanshi paise bhetlen asa .....😢 Atache महागाई madhe manus porancha शिक्षण karil, aai babala n sansar baghil, pahuni mansancha baghil ka bahercha tention kadil ka jaga clear karil n court cha ferya maril 😢😢Tyacha v b gana kada.... एक सामाजिक सर्वे
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
खूप छान 🙏🙏
@nikitapatil2478
@nikitapatil2478 Жыл бұрын
Ek dum barobar
@AagriDuniyadari
@AagriDuniyadari Жыл бұрын
Ekdam barobar bolat tumi tai aayshya Astan pori maje t nandas ne akha hissa ch ghetla Sagli jamin Tiche navav keli gapchup bhavas n cha hakk ch khapvly Tini bahini shi hissa barobar ghetan pan kay asla ka bhavas v sodtan tava maghar ghetan ya ekdam chuki cha hay tyana fkt maher cha hissa payje m navrya cha hissa Tyanche nandas la detil ka Tya ghetan tavra tava maghar ghetil ashi loka hat kahi kahi
@DipakWarge
@DipakWarge Жыл бұрын
Aapn aaplya sasari joto tithe aaplya navryachya bahini hisa magtil Ani aapan aaplya bhavakade kashala pahije he chakr Aaplya sasasryachi aselch n jamin nasel tr thik aahe Pn bhavakadun hisa kashala ghyaycha rahude n
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
बहिणीने हिस्सा नाही घ्यायचा मग भावाने सुद्धा वाड-वडिलांच्या प्रॉपर्टी मधला हिस्सा घ्यायला नको. भावाने आणि बहिणीने स्वतःच्या कष्टाच्या कमाईतून आपले भविष्य घडवावे आणि वाड-वडिलांची प्रॉपर्टी गरिबांना वाटावी. कसे वाटते बघा.... प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.🙏.
@ganesht8789
@ganesht8789 Жыл бұрын
भहिनीचा श्राप घेऊन कोणताच भाऊ सुखी नाही झाला तसेच बहिणीचा वडिलो पार्जित प्रॉपर्टी खाणारे भावांनी कर्माचे भोग भोगताना दुःखी होऊ नये
@kavitakeni2349
@kavitakeni2349 9 күн бұрын
गाण ऐकल्या बद्दल धन्यवाद 🙏🏻
@ashasalunke2202
@ashasalunke2202 Жыл бұрын
, गाणं एक नंबर झालंय. हिस्सा द्यावा घ्यावा आई वडील यांची काळजी सुध्दा घ्या
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
अगदी बरोबर. हिस्सा या शब्दामद्धे प्रॉपर्टीचा हिस्सा तर आहेच पण आई वडिलांच्या ज्या ज्या जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्यामधला हिस्सा सुद्धा बहिणीने स्वीकारला पाहिजे.
@kavitakeni2349
@kavitakeni2349 22 күн бұрын
शंभर टक्के खर आहे 👍🏻
@_shravan_vlogs
@_shravan_vlogs 4 ай бұрын
aawaz mastach tya mule chorus cha aawazat pan tumchach aawaz mast ani clear yeto aassech aajun song yeudet vat baghto aamhi
@kavitakeni2349
@kavitakeni2349 4 ай бұрын
असे काही नाही सगळ्या गाण्याच्या टीम ने उत्तम साथ दिली आहे.. आणि नक्कीच नवीन गाण घेऊन तुमच्या सगळ्यांच्या भेटीला लवकरच येऊ धन्यवाद 🙏🏻
@jaywantpawar3551
@jaywantpawar3551 Жыл бұрын
भाव गरीब असला तर हया बहिणी त्याला देतील काय हिस्सा
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
गरीब भावाला कशात हिस्सा पाहिजे?
@preetimokashi728
@preetimokashi728 Жыл бұрын
गाणी फक्त भावांपर्यंतच मर्यादित ठेवा त्यांच्या बायका मुलांपर्यंत नेऊ नका त्यांच्यावर कोणताही अत्याचार होऊ देऊ नका आणि गाणी ही गाण्यासारखीच घ्या हाही संदेश गाण्याच्या सुरुवातीला द्या
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
गाण्याला तसेच सांगिताला कोणतेही बंधन नसते. ती मनुष्य प्राण्याला निसर्गाने दिलेली एक अमूल्य देणगी आहे. आपले गाणे हे समाजप्रबोधन करणारे असून जे भाऊ बहिणीला हिस्सा देत नाहीत आणि तो "हिस्सा बहिणीला अजिबात देऊ नकोस" असे डोळे मोठे करून खडसावून सांगते त्या भावाच्या बायकोला उद्देशून लिहिले गेले आहे. इतकेच हे गाणे मर्यादित आहे. म्हणून ज्या भावाच्या बायका गुणी असून नवऱ्याच्या बहिणीला कायद्याप्रमाणे हिस्सा देण्यास आडकाठी घालत नाहीत त्या बायकांनी या गाण्यावर रागावण्याचा काहीच संबंध नाही. "जया अंगी बाईपणं | तया यातना कठीण ||"
@GaneshJangam-d7w
@GaneshJangam-d7w Жыл бұрын
खुप सुंदर पण जर तुम्हला हिस्सा havay तर नवर्याच्या बहिनिला पण दया
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
शंभर टक्के 👍🏻धन्यवाद 🙏🏻
@रामचंद्रपाटील-भ4र
@रामचंद्रपाटील-भ4र Жыл бұрын
💞🙏💞👌🥰😘 खूप छान ताईसाहेब सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आहे जय आगरी कोळी जय कोकण आम्ही कोकणकर. धन्यवाद ताई साहेब
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@NilimaPatil-g3h
@NilimaPatil-g3h Жыл бұрын
Ek number song kavita mast gayli Ganesh dada ek number song lihal nay t bhaus kut haldin gel ka jam udun udun nachat hot aata aamhi nachu😂😂😂ekch nambar ❤🎉🎉🎉🎉
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
😂😂😂धन्यवाद 🙏🏻
@ganeshkoli8253
@ganeshkoli8253 Жыл бұрын
चला! हे गाणं बनवण्याचा आमचा हेतू सफल झाला 😅😂😊
@sudhasaroj6322
@sudhasaroj6322 2 ай бұрын
Appreciate your incredible singing 😍 Your voice is captivating and deeply moving. Beyond your talent, your kindness and down-to-earth nature❤ really make you special. You inspire through your music and touch hearts with your genuine spirit.❤ I also have a suggestion: it might be exciting to consider a dance collaboration in the future. I think it could add a great dimension to your already amazing work.🎉
@kavitakeni2349
@kavitakeni2349 2 ай бұрын
Thanks 🙏🏻
@SamarthMusic-yc3kb
@SamarthMusic-yc3kb Жыл бұрын
Very good singer
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
Thanks 🙏🏻
@hitendrapatil1006
@hitendrapatil1006 Жыл бұрын
Bhau jar baykochya talavar nachatoy as vatat asel tr mg bhavacha lagnch naka karu mg to tumchyach talavar nachel.aani tyala pan tyachya mulancha bhavishya aahe. Bahinini aaplya mulancha bhavishya ghadavnya sathi bhavavar aani vadilanchya jaminichya paishyanvar ka depend rahava.aani aajun ek gosht Jr aapli bahin kharach adchanit asel aani bhavachi aarthik paristhiti changli asel tr tyane nakkich aaplya bahinila madat karavi.
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
आपण गाणं व्यवस्थित ऐका आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्यातच आहेत. आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद🙏
@kushalbhoir4974
@kushalbhoir4974 8 ай бұрын
कविता.बाय.तु.आय.मावले.एकविरेव.एक.गाणी.गाव.पण.तो.गाणी.मनाला.टोचला.पायजे.आयेचा.सोहळा.लवकर.येल.आता.म्हणून.सांगताव.गाणी.लवकर.गाव.तु.
@kavitakeni2349
@kavitakeni2349 8 ай бұрын
नक्कीच दादा आणि धन्यवाद 🙏🏻
@leenabhande7534
@leenabhande7534 Жыл бұрын
Sarv bahini tashya nasata kahona nusta hisa pahije aasto tar kahina bro cha Prem song ek number ahe mi roj ikte song sakhali ch laun thevte mast vatatay bro uthla na tyachya samor song laun thevte tyala rag aala pahije mahunn to bolato di tu jiv aahes majha sagl tujhch aahe bolato
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
👍🏻☺️thanks
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
तुमचं भावासोबत खूप छान नातं आहे. ते असेच राहो. आमचं हे गाणं तुम्ही असेच बघत रहा. धन्यवाद 🙏
@swatigaikwad6415
@swatigaikwad6415 Жыл бұрын
Jaminicha hissa bhavakadun nahi ghetala tari bhau vicharat nahi
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
हो खरं आहे
@kavitakeni2349
@kavitakeni2349 12 күн бұрын
खर आहे 👍🏻
@sangeetamarathe465
@sangeetamarathe465 16 күн бұрын
खुपच छान गाण गायलीस कवीता अप्रतिम, दिसतेस पण सुन्दर, अशीच गाणी गात रहा ❤
@kavitakeni2349
@kavitakeni2349 15 күн бұрын
धन्यवाद 🙏🏻
@ballramchawan6776
@ballramchawan6776 3 ай бұрын
Tai bahut aacha aawaz he aapka our aap lakhome ek ho humse bahut pyarse bat karti ho koi bhedbhaw nahi karti aap
@kavitakeni2349
@kavitakeni2349 3 ай бұрын
Thanks 🙏🏻
@dipalibodhe-k9b
@dipalibodhe-k9b 10 ай бұрын
1 no.👌👌👌👌👌👍
@kavitakeni2349
@kavitakeni2349 10 ай бұрын
Thanks 🙏🏻
@swatikhanderao9734
@swatikhanderao9734 Жыл бұрын
Kavita tai tumhala ethe baghun khup proud feel hotay . Ur great mother , Singer as a person always supportive all rounder ahat tumhi. Always fav person n one more thing maze sagle frnds family fan hote ahet Ani ata hệ sống yekun ajun jast zale ❤🥰🥰🥰you deserve many more 🎉congratulations everyone who involved in this because he song superhit zalay 🌹🥰 konachi najar nako lagayla
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
Thanks 🙏🏻😊
@SadhnaMhatre-c8f
@SadhnaMhatre-c8f Жыл бұрын
😠
@Ketan--Mhatre559
@Ketan--Mhatre559 Жыл бұрын
एक नंबर गाणं आहे तुमचा आवाज खूप सुंदर आहे यापुढे रक्षाबंधन किंवा गौरी गणपतीचे गाणे आम्हाला ऐकायला आवडेल
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
Thanks 🙏🏻
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
भगवंताच्या आशीर्वादाने आपल्याला गायिका कविता केणी यांच्या निर्मळ आवाजात नक्कीच आणखीन एक गाणं ऐकायला मिळेल. आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल आभार🙏🙏🙏
@SurkshaBhoir
@SurkshaBhoir Жыл бұрын
😅
@kavitakeni2349
@kavitakeni2349 12 күн бұрын
🙏🏻
@satishmhatre9700
@satishmhatre9700 Жыл бұрын
गाणं खुपच छान आहे,पण भावाला सुध्दा संसार असतोच, त्याच्या संसारात बहिणी नी जास्त दादागिरी करू नये.
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
"भावाचा व बहिणीचा संसार" आणि "वडिलोपार्जित हिस्सा" या दोन्हीही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भावाचा संसार चांगला करण्यासाठी त्याने कष्ट करून पैसे कमवावेत. बहिणीनेही तसेच करावे. पण वडिलोपार्जित संपत्ती मद्धे कायद्याने जो हिस्सा ज्याला दिला आहे तो त्याला मिळाला पाहिजे. वाडवडिलांनी कमावलेल्या संपत्तीवर आपला हक्क सांगून बहीण दादागिरी करत आहे, असे जर वाटत असेल तर मग भावाने तरी त्या वडिलोपार्जित मिळकतीमद्धे हिस्सा का घ्यावा. दोन भाऊ असतील आणि त्यांनी हिस्सा समान वाटून घेतला तर एका भावाची दुसऱ्याला दादागिरी केली असे वाटते का? नाही ना. मग बहीण सुद्धा त्यांच्याच आईच्या पोटातून आलेली असते. अगदी भाऊ जन्म घेतात तशी मग फरक काय आहे. फक्त 2-3 शारीरिक भाग वेगळे आहेत म्हणून? कदापि नाही. बहीण तिचा हिस्सा मागून दादागिरी करत नाही तर कायद्याचे पालन करते. असो. तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद🙏🙏🙏 समान कायदा, समान हक्क,
@DipakWarge
@DipakWarge Жыл бұрын
Ani aaplya bhavala nka deu shrap Mi pn ek bahinch aahe
@ravinapatil3915
@ravinapatil3915 Жыл бұрын
😢🎉
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
Thanks 🙏🏻
@ajaygaikwad6014
@ajaygaikwad6014 Жыл бұрын
Ha hissa tumhala Konhi dhila mahit hay ka br bhim
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
हा हिस्सा हिंदू वारसा कायदा, 2005 ने दिला आहे. जो भारतीय वारसा कायदा, 1925 ने अभिप्रेत होऊन बनवला आहे. भारतीय वारसा कायदा हा ब्रिटिशांनी बनवला होता. पहिल्यांदा मुलीला समान हिस्सा नव्हता. कालांतराने वडिलोपार्जित मिळकतीमद्धे मुलींना समान हिस्सा हा 2005 साली संसदेने दिला आहे. इतर कोणीही दिला नव्हता व नाही.
@AnshuVlogs4
@AnshuVlogs4 Жыл бұрын
Wow really nice ❤❤❤
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
Thank u very much🙏
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
Thanks 🙏🏻
@ankushdalvi
@ankushdalvi Жыл бұрын
या song वर Official video बनवली पाहिजे..!! खुप छान song आहे. ह्या song वर video बनवली तर चालेल का..? खुप छान video करता येईल..
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
आमचं कामं चालू आहे. अर्धी शूटिंग झाली आहे लवकरच येईल तो व्हिडिओ
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@ulhasirmali896
@ulhasirmali896 Жыл бұрын
तुम्ही लग्न होवून गेलात लग्नाचा लाखोचा खर्च बाप भावानीच केला ना.बहीणी नि तिचा नवरा मुले मामाला विसलेत?!नाती तुटली.
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
जन्मापासून अगदी मोठे होईपर्यंत भाऊ आणि बहिणी यांच्यावर त्यांचे आईवडील त्यांच्या पालनपोषणाचा इत्यंभूत खर्च करत असतात. फक्त बहिणीचाच नव्हे तर भावाच्या लग्नाचा संपूर्ण खर्च सुद्धा आईवडिलच करतात. असं असताना भावाला वाडवडिलांच्या प्रॉपर्टीमधला हिस्सा द्यायचा आणि बहिणीला तो द्यायचा नाही, हा तिच्यावर अन्याय नाही का??? बहिणीने हिस्सा मागितला तर ती नाती तोडते असे जर वाटत असेल तर भावाने हिस्सा नाकारल्याने तो नाती तोडत नाही का??? स्त्री आणि पुरुष हे ईश्वराने या भूतलावर निर्माण केलेले अनमोल रत्न आहेत. ईश्वराने स्त्री आणि पुरुषामद्धे भेदभाव कधी केला नाही तर मागे आपण का करतो??? आगरी कोळ्यांची कुल देवता ही एकविरा माता आहे. एक स्त्री आहे ना ती. बंधूच्या माहेरी जाऊन आई एकविरेचा भाऊ बहिरीदेव याला एकवेळ आपण कमी मानपान देतो पण बहिरीदेवाची बहीण आई एकविरेला त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मानतो, मानपान देतो, नवस करतो, आराधना करतो. का माहित आहे का? कारण संकटाच्या काळात भावापेक्षा बहिणीच आपले रक्षण करण्यासाठी आपल्या देखभालीसाठी धावून येतात. आई एकविरेला सगळ्या घरात एकाच वेळी आपल्या देखभालीसाठी उपस्थित राहता येत नाही म्हणून तिने प्रत्येक घरात बहिणी दिल्या आहेत, तिचे प्रतिरूप म्हणून. आणि तिला आपण तिच्या हक्काचा हिस्सा नकारायचा, हा तिच्यावर अन्याय नाही का??? "उत्तम व्यवहार करणं" आणि "नातीगोती सांभाळणं" हे दोन वेगवेगळे विषय आहेत. प्रॉपर्टीचा विषय हा व्यवहाराचा आहे. नातेसंबंध अबाधित ठेवण्याचा विषय हा भावनिक आहे. तरीही ते एकमेकांशी संबंधित आहेत. व्यवहार चोख ठेवला तर नात्यांचा ओलावा कायम टिकून राहतो. आणि म्हणूनच सरकारनेसुद्धा कायदा करून भावा बहिणीला सामान दर्जा दिला आहे. असो तुम्ही या गाण्याला भरभरून दाद दिली त्याबद्दल तुमचे शत शत आभार. धन्यवाद 🙏🙏🙏
@vilasmokal4176
@vilasmokal4176 Жыл бұрын
जे काही भाऊ सो खूशीने देईल ते घे आणि भावाने पण सो खूशीने देताना विचार करुन देयला पाहीजे.
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
भाऊ कोण आहे खुशीने देणारा??? प्रॉपर्टी भावाची नाही बहिणीच्या बापाची आणि आजोबांची आहे. भावाला प्रॉपर्टी पाहिजे असेल तर बहीण खुशीने देईल त्याला. नाहीतर त्याने स्वतःने कमवून प्रॉपर्टी उभी करावी. भाऊ बापजादयाच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेऊन का असतो.
@MehulSisodiya-m9x
@MehulSisodiya-m9x 2 ай бұрын
Nice song vahini ek number voice
@kavitakeni2349
@kavitakeni2349 2 ай бұрын
Thanks 🙏🏻
@kushalbhoir4974
@kushalbhoir4974 Жыл бұрын
कविता.बाय.माझे.तुमचा.आवाज.मस्त.हाय.यो.गाणी.कवरा.पण.आयकुंदे.पण.मनच.भरत.नय.आयसा.वाटते.का.यो.गाणी.सारखा.सारखा.आयकाचा.आयसा.वाटते.कव्हा.कव्हा.मनाला..येवरा.बरा.वाटते.आयकतच.रेवाचा..माय.मावले.तुम्हाला.उदंड.आयुष.देवो.हि.आय.मावल्येचे.पायाशी.प्रार्थणा.
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
दादा तुम्ही म्हाव आवरी माया करता डोलेन पानी आयला वाचुनशी आय माऊली तुम्हाला भी उदंड आयुष्य देऊनदे हीच प्राथर्ना 🙏🏻आयसाच तुमचा आशीर्वाद दया
@milindpatil5090
@milindpatil5090 Жыл бұрын
bhau swakhishi ne deto tar te ghay pan case karu naka, aaj jamini han nantar kaay
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
भाऊ स्वखुशीने बहिणीला देणारा कोण आहे? त्याच्या स्वतःच्या जमिनी आहेत का त्या? त्या जमिनी जश्या त्याच्या वाडवडिलांच्या आहेत तश्याच त्या बहिणीच्याही वाडवडिलांच्या आहेत. मग बहिणीने भावाला वडिलोपार्जित जमिनी मद्धे तिच्या स्वखुशीने जेवढा हिस्सा दिला तेवढाच त्याने घ्यावा, केस करू नये, असे जर म्हटले तर कसे वाटेल? खरं म्हणजे आपल्या समाजात भावाला वाडवडिलांच्या पैशांवर जगायची सवयच लागली आहे. स्वतः पैसे कमवायला नको. वास्तविक पाहता बहिणी त्यांचा हिस्सा मागून भावाला आत्मनिर्भर बनवतात. जर बहिणीने भाऊ देतील तेवढाच हिस्सा घेतला तर भाऊ निकम्मा म्हणजेच बिनकामाचा बनेल. फुकटचे पैसे मिळाले म्हणून काहीच कामधंदा करणार नाही. त्यामुळे बहिणीने तिचा समान हिस्सा मागितलाच पाहिजे.
@ShrideviChanna
@ShrideviChanna 2 ай бұрын
Mast gana gaya beti bahut aachi ho tum our isliye gana bhi aacha gaya he 🎉
@kavitakeni2349
@kavitakeni2349 2 ай бұрын
Thanks 🙏🏻
@SantoshSasane-p7w
@SantoshSasane-p7w Жыл бұрын
Thai 1Nabar song
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
Thanks 🙏🏻
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
धन्यवाद🙏
@satishkumarpatil2989
@satishkumarpatil2989 9 ай бұрын
मनोरंजन म्हणून गाणे ठिक आहे
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli 9 ай бұрын
हे गाणं केवळ मनोरंजन म्हणून नाही तर बहिणीला किंवा मुलींना कायदेशीर हक्क मिळावा म्हणून आहे. गाण्याचा मतितार्थ समजून घेतला तर मुला मुलींचा फरक जो समाजात सर्रासपणे केला जातो त्याला उभा छेद देण्याचे कठोर भाष्य त्यात केलेले असल्याचे दिसून येईल. त्यामुळे हे गाणे काही मनोरंजन नाही तर समाजातून जन्मजात असलेला हक्क स्पष्टपणे नाकारलेल्या अगतिक मुलींची प्रामाणिक आणि न्यायसंगत व्यथा आहे.
@surekhabobade1180
@surekhabobade1180 8 ай бұрын
Kavita jitke sunder tujhe man titkach sunder aawaz mast❤
@kavitakeni2349
@kavitakeni2349 8 ай бұрын
धन्यवाद ☺️🙏🏻
@virendranevrekar7779
@virendranevrekar7779 Жыл бұрын
कोळी - आगरी गीतांचा प्रभाव पडतोच . अनेक वर्ष कोळी आगरी गीतांची झलक ऐकायला आणि पाहायला मिळाली नाही , तुझ्या प्रयत्नाने आज पुन्हा एकदा नवीन आणि फ्रेश गाणं ऐकायला मिळालं तेही उत्तम चालीसह ! तुझे खूप खूप अभिनंदन ! नात्यांचा गोडवा वाढवणारी त्यावर ताल धरायला लावणारी आणखी गाणी लिहून आम्हाला मंत्रमुग्ध करण्याची किमया तुझ्या शब्दात आहे . ही जादू सर्वदूर पसरू दे .
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
Thank you for appreciation and beautiful comment 🙏🙏
@kavitakeni2349
@kavitakeni2349 24 күн бұрын
धन्यवाद 🙏🏻
@SanjayGaikwad-d6v
@SanjayGaikwad-d6v Жыл бұрын
Aag lagi bhai Tu
@kavitakeni2349
@kavitakeni2349 11 күн бұрын
धन्यवाद 🙏🏻
@kushalthakur-yr7mg
@kushalthakur-yr7mg Жыл бұрын
Kadak
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
Thanks 🙏🏻
@honey2023-f9j
@honey2023-f9j 22 күн бұрын
मग प्रत्येक बहिणीला असा मिळाला पाहिजे. माझ्या आईला मामाच्या संपत्तीत हक्क मिळाला पाहिजे. माझ्या पत्नीला पण तिच्या माहेरची संपत्ती मिळाली पाहिजे. मग आपण मुलगी पण गावातच दिली पाहिजे. दुसऱ्या लांब गावात दिली की ती शेती कशी करणार.
@kavitakeni2349
@kavitakeni2349 22 күн бұрын
गाण्याचा भावार्थ आपण जर समजून घेतला तर तुम्हाला कळेल की मामाच्या संपत्तीमध्ये किंवा भावाच्या संपत्तीमध्ये त्यांच्या बहिणी कुठलाही हिस्सा मागत नाही आहेत. जी बहीण असते किंवा मुलगी असते ती आपल्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या संपत्ती मधला हिस्सा मागत आहे. कुठलीही वडिलोपार्जित संपत्ती ही त्यांच्यानंतरच्या पिढीच्या पुरुषांच्याच ताब्यात किंवा मालकीची असते हा गोड गैरसमज समाजातून कायमचा नष्ट करण्यासाठीच हे गाण निर्माण केलेले आहे. आपल्या घरातील बायकांना, बहिणीला, आईला म्हणजेच तमाम महिलांना स्वतःचे काही हक्क अधिकार असतात हे आपण विसरून गेलेलो आहोत. तिला आपल्या किंवा दुसऱ्या गावात द्यायची, तिला हिस्सा द्यायचा किंवा नाही अशा बऱ्याच गोष्टी पुरुष मंडळीच ठरवत असतात. अहो पण तिला पण काही मन आहे, इच्छा अपेक्षा हक्क आहेत. तिला कुठे लग्न करायचं हे तिला तिचं ठरवू द्या. म्हणजेच तिला कायद्याने जे हक्क दिले ते तिला मिळू द्या. तिने शिक्षण घ्यावं का शेती करावी हे तिचं तिला ठरवू द्या. शेवटी तिला हिस्सा द्यायचा की नाही द्यायचा हे तुम्ही पुरुष मंडळी ठरवू शकत नाहीत. तो अधिकार तिला जन्मतः मिळतोय. आणि ते सगळे अधिकार देणारे तुम्ही कोण? हेच हे गाणं सांगतय असो गाणं ऐकल्याबद्दल आणि तुमचा प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻
@honey2023-f9j
@honey2023-f9j 22 күн бұрын
​@@kavitakeni2349आणि आई गेल्यावर तिच्याकडे वीस तोळे सोनं असेल तर त्याची वाटणी कशी करायची. फक्त बहिणीने घ्यायचं की भावना द्यायचे. आई वडील आजारी पडले आणि लाखो रुपये खर्च कुणी करायचा. फक्त भावाने की दोघांनी समान भार उचलायचा यावर जरा मत द्या.
@kavitakeni2349
@kavitakeni2349 22 күн бұрын
कायद्याने मुलींना ज्याप्रमाणे संपत्ती मध्ये समान हिस्सा दिलेला आहे त्याचप्रमाणे आई-वडिलांची सेवा सुद्धा तिने भावा एवढीच समान पद्धतीने केली पाहिजे असाच प्रचलित कायदा सांगतो. काही भाऊ आई आजारी पडल्यावर काही हजार रुपये खर्च करतात आणि करोडोच्या प्रॉपर्टीवर दावा सांगतात. दागिने देखील कसे वाटून घ्यायचे हे त्यांनी आई-वडिलांची कशी किती सेवा केली आहे त्यावरून ठरवावे.
@manthankoli7648
@manthankoli7648 Жыл бұрын
हीस्सा‌ आहे ‌ बरोबर आहे। 50/50घ्या पण‌ आई‌ बाप जेव्हा आजारी‌ असतो‌ तेव्हा‌ भावाला‌ आत्यासा‌ लाब‌ पलतात‌ कारण‌ भावाला‌ आत्यासा‌ पैसाची‌ मदत‌ नाही‌ करत‌ पण‌ जमिनीचा‌ हिस्सा मात्र‌ पुरा‌ पाहीजे 50/50
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
अगदी बरोबर. हिस्सा या शब्दामद्धे प्रॉपर्टीचा हिस्सा तर आहेच पण आई वडिलांच्या ज्या ज्या जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्यामधला हिस्सा सुद्धा बहिणीने स्वीकारला पाहिजे.
@manthankoli7648
@manthankoli7648 Жыл бұрын
माझेच‌ ऊदाहरण‌ आजोबा‌ आजारी‌ होते‌ तेव्हा‌ दवाखाने त‌ कोणी‌ नाही‌ आता‌ मादारचोत‌ माजी‌ आत्या‌ 50/50 हिस्सा पाहीजे‌ हरामी‌ साली
@sanjaykoli6096
@sanjaykoli6096 Жыл бұрын
बरोबर आहे
@sangitagondhali3072
@sangitagondhali3072 Жыл бұрын
​@@WorldofAvaniKoli0
@dishakawle1296
@dishakawle1296 Жыл бұрын
Right
@pranilbeing2733
@pranilbeing2733 Жыл бұрын
Today is a very big day and the biggest thing is that you are my mother, this is the proudest movement, Tere Aaj song ko 1M complete ho gaya congratulations mom ❤💯💯
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
❤😘thanks 😘😘
@SonaSona-sv5ow
@SonaSona-sv5ow Жыл бұрын
गाण्याच्या माध्यमातून वस्तुस्थिती मांडली आहे. 😊संपूर्ण टिमचे अभिनंदन.🎉 अर्थपूर्ण आणि संगीतमय गाणं बनविले आहे. अप्रतिम सादरीकरण.😊 संपूर्ण ग्रुपला खुप खुप शुभेच्छा.😊
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
तुम्ही आपल्या गाण्याच्या वस्तुस्थितीचे सुंदर अवलोकन केले आहे. गाण्यातील अर्थ आणि त्यातील आशय खूप छान पद्धतीने समजावून घेतल्यामुळे तुमचे आमच्या संपूर्ण टीमकडून लाख लाख धन्यवाद. 🙏🙏🙏
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@bhagavandhinde3661
@bhagavandhinde3661 Жыл бұрын
एक नंबर गाणं आहे. माझ्या आवडीचां गाणं. 😮😮😮😮😮&&&&&,,,👍
@bhagavandhinde3661
@bhagavandhinde3661 Жыл бұрын
Bhagavan dhinde you tube channel
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
आपल्या या प्रतिक्रियेने आम्हाला आमच्या संगीतमय भविष्यकाळासाठी प्रेरणा मिळाली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. 🙏🙏🙏
@siddheshkoli3763
@siddheshkoli3763 Жыл бұрын
छान गाणं आहे. आताच्या काळातील बहिणींच्या मनातील गोष्ट/खेद सहज शब्दांमध्यें व्यक्त करतंय.👌👌💐💐 खूप साऱ्या शुभेच्छा अवनी.
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
Thank you❤
@RameshKeluskar-nj4ns
@RameshKeluskar-nj4ns Жыл бұрын
​@@WorldofAvaniKoli 6:53
@ASUBALE
@ASUBALE Жыл бұрын
सामाजिक प्रश्नी आपली भूमिका पहिल्याच गीतरुपाने गीतकार म्हणून मांडल्याबद्दल सन्माननीय ॲड. गणेश कोळी सर आपले; आणि गायिका सौ. कविता केणी मॅडम यांचे तसेच, कोरस व बॅकग्राऊंडच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन व मन:पूर्वक धन्यवाद. मित्रहो, प्रत्येक लहान-मोठ्या भावासाठी त्याची बहीण ही आईसारखी सुख-दु:खात सतत आणि सतत पाठीशी राहणारी असते. म्हणूनच, लौकिक संपत्तीच्या गदारोळातही भाऊ म्हणून आपण बहिणीची आईसारखी कदर करणे आपल्याच भल्याचे असते. शेअरिंग आपण मुला-मुलींना लहान वर्गापासून शिकवतो. मात्र, ख-या शेअरिंगला कमी का पडतो? याचा पुरेसा विचार सामाजिक हिताच्या पातळीवर आपण सर्वांनी करुयात. हा प्रश्न गेयरुपाने समजला जाईल, म्हणून या टीमच्या प्रयत्नांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.🙏🌺🙏🌺🌺
@sanjayubale3327
@sanjayubale3327 Жыл бұрын
सामाजिक प्रश्नी आपली भूमिका पहिल्याच गीतरुपाने गीतकार म्हणून मांडल्याबद्दल सन्माननीय ॲड. गणेश कोळी सर आपले; आणि गायिका सौ. कविता केणी मॅडम यांचे तसेच, कोरस व बॅकग्राऊंडच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन व मन:पूर्वक धन्यवाद. मित्रहो, प्रत्येक लहान-मोठ्या भावासाठी त्याची बहीण ही आईसारखी सुख-दु:खात सतत आणि सतत पाठीशी राहणारी असते. म्हणूनच, लौकिक संपत्तीच्या गदारोळातही भाऊ म्हणून आपण बहिणीची आईसारखी कदर करणे आपल्याच भल्याचे असते. शेअरिंग आपण मुला-मुलींना लहान वर्गापासून शिकवतो. मात्र, ख-या शेअरिंगला कमी का पडतो? याचा पुरेसा विचार सामाजिक हिताच्या पातळीवर आपण सर्वांनी करुयात.🙏🌺🙏🌺🌺
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
आपल्या उस्फुर्त अश्या भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले लाख लाख धन्यवाद... 🙏🙏🙏
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
Thanks 🙏🏻
@yogeshgaikwad4863
@yogeshgaikwad4863 Жыл бұрын
नशिब भाऊ स्वतः च्या त्यांच्या प्रॉपर्टीचे हिस्से बहिणींना वाटत नाही...प्रॉपर्टी वार वडलांची असते...😊एक नंबर गाणे आहे...
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
Thanks 🙏🏻
@vinayakmhatre1752
@vinayakmhatre1752 Жыл бұрын
Vad vdilancha aste pan binishi galat vagatan
@jayshreepatil2007
@jayshreepatil2007 6 ай бұрын
ह्या गाण्यात जी परिस्थिती माडली ती माझ्या सारखीच आहे
@kavitakeni2349
@kavitakeni2349 4 ай бұрын
तुम्ही हे गाण इतक्या बारकाईने ऐकले त्या बद्दल धन्यवाद 🙏🏻
@harikisankoli5356
@harikisankoli5356 Жыл бұрын
या गाण्यन प्रत्येक भाऊ ला बहीणीची काळजी घेतली पाहीजे
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
Correct
@kavitakeni2349
@kavitakeni2349 12 күн бұрын
🙏🏻👍🏻
@padmamandala1932
@padmamandala1932 2 ай бұрын
Tai aapka aawaz bahut mast he aap jitna aachi ho utna pyara aapka aawaz he
@kavitakeni2349
@kavitakeni2349 2 ай бұрын
Thanks 🙏🏻
@surekhabobade1180
@surekhabobade1180 Жыл бұрын
Kavita tujha aawaz khup sunder aahe khup chanach ❤
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
Thanks 🙏🏻
@maheshirmali1776
@maheshirmali1776 Жыл бұрын
Banshi part 3😂😂😂pisallelya banshi
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
😂😂
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
😅👍🏻
@SanjayGaikwad-d6v
@SanjayGaikwad-d6v 9 ай бұрын
Aag lagi bhai Tu
@kavitakeni2349
@kavitakeni2349 11 күн бұрын
धन्यवाद 🙏🏻
@sportscricket_999
@sportscricket_999 Жыл бұрын
Nice song दादुस & oll Tim's ❤❤
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
Thanks🙏
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
Thanks 🙏🏻
@SantoshShinde-eq1ee
@SantoshShinde-eq1ee 8 ай бұрын
Very nice song😊
@kavitakeni2349
@kavitakeni2349 8 ай бұрын
Thanks 🙏🏻
@sureshwagaskar2316
@sureshwagaskar2316 Жыл бұрын
Sundar Chan
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@hitendrapatil1006
@hitendrapatil1006 Жыл бұрын
Aapla aagri samaj asa ekmev samaj aahe Jo mulga aani mulgi yat kadhich bhedbhav karat nahi .doghanahi saman vagnuk dili jate aaple samajat
@kavitakeni2349
@kavitakeni2349 11 күн бұрын
🙏🏻
@ravipatil723
@ravipatil723 Жыл бұрын
सध्याच्या घडीला नवरे बायकांचे बैल 100%, सत्य उलेख केलंय ,
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
😂😂
@ASUBALE
@ASUBALE Жыл бұрын
😂 सर्वदूर हेच सत्य कसे? ॲड. कोळी साहेबांनी जरा भूमिका मांडावी...
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
प्रत्येक नियमाला किंवा विधानाला काही अपवाद असतात. बैल हा एक कष्टकरी प्राणी आहे. नवरा हा देखील कष्टकरी प्राणी असून तो आपल्या संपूर्ण कुटूंबासाठी बैलासारखा अविरत कष्ट करत असतो. त्यामुळे कष्टाळू बैलाची उपमा जर का कष्टाळू नवऱ्याला दिली तर त्यात गैर काय आहे हचे विश्लेषण करावे.
@varshaacharya1364
@varshaacharya1364 Жыл бұрын
Bahini tyanchya navryachya paishavar mhashi sarkhya zalya tar ,ti khate pite Ghar ki,pan vahini dadachya paishyavar mhashi hotat ka? Bahini chya navryane jar Tila ladi godi keli tar ,javai bara ahe.. aani dada ne vahini chi ladi godi keli tar to baykocha bail ka ?
@KisanLokhnde
@KisanLokhnde 7 ай бұрын
🎉
@gurunathbeturkar5294
@gurunathbeturkar5294 Жыл бұрын
सर्वच भाऊ किंवा बहिणी स्वार्थी असतात असे काही नाही, काही भाऊ खुपच चांगले असतात, परंतू त्यांच्या चांगलेपणाचा फायदा बहिणी घेत असतात. तर काही बहिणीसुथ्दा निस्वार्थी असतात, त्यांचा फायदा भाऊ घेत असतात. बहिणींच्या सासरी सुध्दा जमीनी असतात, पण जी बहीण आपल्या हिस्स्यासाठी भावाबरोबर भांडत असते. तीच बहीण आपल्या सासरच्या जमीनींमधील नणंदेचा हिस्सा मान्य करत नाही.
@kavitakeni2349
@kavitakeni2349 24 күн бұрын
असे पहिले तर प्रत्येक बहीण ही कोणाची तरी पत्नी आणि प्रत्येक भाऊ हा कोणाचा तरी पती असतो हे गाण आश्या भावा बहिणी साठी आहे जिथे खरच कीती तरी बहिणी गरीब आहेत आणि भाऊ करोडो रुपये खर्च करून घर बांधतो ते पण वडलोपार्जित पैश्यावर आणि बहिणी ला साधे विचारत पण नाही दोघांनीही एकमेकांना धरून रहिले पाहिजे.. तुम्ही गाण्याला जो प्रतिसाद दिलात त्या बद्दल धन्यवाद 🙏🏻
@nitinnkoli2218
@nitinnkoli2218 Жыл бұрын
Mast ❤
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
Thanks🙏🏻
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
आपल्या गाण्याला तुमच्यासारखे श्रोते लाभले आहेत याचा आम्हाला खूप आनंद होतोय. धन्यवाद 🙏🙏🙏
@Annn882
@Annn882 Жыл бұрын
हिस्सा मागणाऱ्या बहिणीचे नवरे फुल्ल जोमात असतात म्हणे,,, काही न करता त्यांची मज्याच असते म्हणे 😅😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@madhurikainkar4124
@madhurikainkar4124 Жыл бұрын
Hello,,,sir ,,,, excellent song ahe ,,,Ani voice,, lyrics tar khupch Chan ahe ,,,, lavkar second song yeu dya ,,sir ,,
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
Thanks a lot🙏
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
Thanks 🙏🏻
@umeshpatil5235
@umeshpatil5235 Жыл бұрын
दादा चे बायकोची वाटच लावली😂
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
😂😂😂 Thanks for watching🙏
@kavitakeni2349
@kavitakeni2349 12 күн бұрын
आजिबात नाही 😅
@hemlatamhatre3303
@hemlatamhatre3303 Жыл бұрын
गाणे एक नंबर
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
तुमच्या अमूल्य वेळात वेळ काढून, हे गाणं ऐकून प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल लाख लाख धन्यवाद 🙏🙏🙏
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@sandeshbhoir4811
@sandeshbhoir4811 Жыл бұрын
आवाज खूपच छान आहे
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@balkrishnamhatre9217
@balkrishnamhatre9217 Жыл бұрын
खरच खूप च सुंदर गाणे सादर केला आहे.. एक नंबर झाला .... आवाज खुप तर अप्रतिम
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
Thanks 🙏🏻
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
आपल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏
@samikshapatil2535
@samikshapatil2535 2 ай бұрын
7 hz77😅. X Hzr​@@kavitakeni2349
@vasantipatil4138
@vasantipatil4138 Жыл бұрын
Right song
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
Thank You very much
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
Thanks🙏🏻
@3142MhatreShubhamprabhakar
@3142MhatreShubhamprabhakar Жыл бұрын
बहीणींना पण हिसा पाहिजे
@kavitakeni2349
@kavitakeni2349 12 күн бұрын
वडलोपार्जित असेल तर नक्कीच हिस्सा द्यावा स्वतः कमवलेले असेल तर तो ज्याचा त्याचा प्रश्न असावा
@sachinfarad5963
@sachinfarad5963 Жыл бұрын
Adv भाऊ गाण खुप छान बनवलय आणि गान्या ला चाळ, सुर पन खुप मस्त गूळ आहे.
@ganeshkoli8253
@ganeshkoli8253 Жыл бұрын
आपल्या भरभरून दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभार🙏🙏🙏
@kavitakeni2349
@kavitakeni2349 11 күн бұрын
धन्यवाद 🙏🏻
@madhurimhatre6458
@madhurimhatre6458 Жыл бұрын
Tumcha aavaj chan ahy
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
Thank you💐
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
Thanks
@ommusicmanish9002
@ommusicmanish9002 Жыл бұрын
खूपच सुंदर गीत आहे
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
Thanks🙏
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
Thanks 🙏🏻
@bhaveshthale530
@bhaveshthale530 Жыл бұрын
Pahili gost konachich bahin kdi hisa magat nhi…..pan bhavachi navin bayko yete na…tichay mule hisa magava lagtoy……..???
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
😂😂
@bhaveshthale530
@bhaveshthale530 Жыл бұрын
@@WorldofAvaniKoli kari aahe pan hi haki kat….aami pan getlatha hisha pan ky…aamala nata tikvaycha aahe manun getla nhi hisha…..?
@mahendradamade8396
@mahendradamade8396 Жыл бұрын
खूप छान गाणं झालय ❤❤😍😍🥰🥰😘😘❤️❤️नवीन आवाज ऐकायला खूप छान वाटतय कविता ताई❤❤🥰🥰😘❤️ऐसेच नवीन नवीन गाणी येवूंदे
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
Thanks a lot🙏
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
Thanks 🙏🏻👍🏻
@rajeshchaudhari6694
@rajeshchaudhari6694 Жыл бұрын
Aaplya kade assi bhangadach nahi
@kavitakeni2349
@kavitakeni2349 24 күн бұрын
🙏🏻
@KrishnaThakur-zn6cv
@KrishnaThakur-zn6cv Жыл бұрын
खूपच छान शब्द, लय ,आवाज आणि तुम्ही गाताना गाणे enjoy केले आहे
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
Thank you🙏
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
Thanks 🙏🏻
@ManikVaity
@ManikVaity Жыл бұрын
Ganesh Koli Khup sunder Gane lihile aahe tumhi ani Kavita tu khup Chan Gan bollis tu Majhi mulgi aaslyacha Mala Abhiman aahe
@ganeshkoli8253
@ganeshkoli8253 Жыл бұрын
धन्यवाद बाबा! अप्रत्यक्षरित्या तुमचा या गाण्याला खूप मोठा आशीर्वाद लाभला आहे आणि म्हणूनच या गाण्याने प्रेक्षकांच्या प्रतिसादाचा उच्चांक गाठला आहे. तुमच्या या गाण्याच्या यशातील साथीबद्दल लाख लाख आभार. 🙏🙏🙏
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
धन्यवाद बाबा तुमचा आशीर्वाद आणि प्रेम असेच लाभुदे 🙏🏻
@amolgaikwad-hh3em
@amolgaikwad-hh3em Жыл бұрын
Nice 👍emagin ❤🎷🎼🎷wander full 🕺song🎵 tie day🎤🎹🎺
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
Thank you🙏
@amolgaikwad-hh3em
@amolgaikwad-hh3em Жыл бұрын
@@WorldofAvaniKoli welcome🎉 tie day
@kavitakeni2349
@kavitakeni2349 14 күн бұрын
Thanks 🙏🏻
@SubhashWalilkar-w8u
@SubhashWalilkar-w8u Жыл бұрын
Ek number
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
🙏🙏
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
Thanks 🙏🏻
@VaushaliPatel
@VaushaliPatel Жыл бұрын
Lay bhari ek nambar
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@suvarnapatil3394
@suvarnapatil3394 Жыл бұрын
Babancha kanyadan yaya gale kanya dan keli mug hissa kute
@madhurimhatre6458
@madhurimhatre6458 Жыл бұрын
Ho barobar ahy pan aai bap aajari padlysvar aapan bahini bolatan ki bhaus, bghil tyana tewha ka jat nahi tyacha kadhala mi pan bahinch ahy
@sandipbagade1145
@sandipbagade1145 8 ай бұрын
खूपच छान सध्याची सत्य परिस्थिती छान मांडली आहे गाण्यात गायन आणि लेखन खूपच छान
@kavitakeni2349
@kavitakeni2349 8 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@ravipatil723
@ravipatil723 Жыл бұрын
ताई तुम्ही सडेतोड उत्तर दिलंय ,खूप छान गाणं आहे.
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
Thank you so much for appreciation 🙏🙏
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
Thanks 🙏🏻
@sanchitasawant2016
@sanchitasawant2016 Жыл бұрын
Superb kavita awaj mastach majja aali welldone 😊
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
Thanks 🙏🏻
@sanjaykurne2851
@sanjaykurne2851 10 ай бұрын
Nice creation...bhannat ekdam..
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli 10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@kavitakeni2349
@kavitakeni2349 10 ай бұрын
Thanks 🙏🏻
@SanjayGaikwad-d6v
@SanjayGaikwad-d6v Жыл бұрын
Aag lagi bhai Tu😂 4:03
@kavitakeni2349
@kavitakeni2349 22 күн бұрын
Thanks 🙏🏻
@dipaleebhoir6060
@dipaleebhoir6060 Жыл бұрын
Bussss 1 Number Taiisss Aai mauliii Always Blessing Uhh 🙏♥️ Jay aagri koli 🤘😎
@WorldofAvaniKoli
@WorldofAvaniKoli Жыл бұрын
🙏🙏
@kavitakeni2349
@kavitakeni2349 Жыл бұрын
Thanks 🙏🏻
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 56 МЛН
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 4,9 МЛН
LIFEHACK😳 Rate our backpacks 1-10 😜🔥🎒
00:13
Diana Belitskay
Рет қаралды 3,9 МЛН
Yel Jhayli Aartichi - Ever Green Arti of Ekveera Aai
7:10
nainamusic
Рет қаралды 6 МЛН
The Cultural Fusion 2
12:55
Unity Productions
Рет қаралды 1,4 МЛН
Aaj Aamche Rajache Haldila
22:24
Release - Topic
Рет қаралды 777 М.
Sevinch Ismoilova & Alisher Bayniyazov  - Oh yarim (Official Music Video)
3:15
Sevinch Ismoilova
Рет қаралды 1,8 МЛН
Jaloliddin Ahmadaliyev - May ichsam (Official Music Video)
4:35
NevoMusic
Рет қаралды 3,4 МЛН
Afruza - Baxtlimisan (Official Music Video)
4:42
Afruza
Рет қаралды 3,1 МЛН
Дикие танцы
2:25
BAGA - Topic
Рет қаралды 389 М.
ИРИНА КАЙРАТОВНА  - 30 НЕ АУТ [MV]
3:42
ИРИНА КАЙРАТОВНА
Рет қаралды 149 М.