सर तुम्ही मनले काला चहा पितो असा का गरजेचं असते का की श्रीमंत तेच असतात जे दुधाची चहा पितात
@dnyaneshwarlahare574529 күн бұрын
😍🙏🙏
@TRex-w3zАй бұрын
हडप्पा मोहेंजोदडो ही हिंधु म्हणजेच सिंधू संस्कृतीच् उदाहरण आहे,हिंदू हा शब्द सिंधू शब्दाचा च अपभ्रंश आहे🚩हिंदु सिंधू एकच
@sadhanachache3591Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
@ddlj9562Ай бұрын
व्हेरी नाईस
@ddlj9562Ай бұрын
व्हेरी नाईस🎉🎉
@ddlj9562Ай бұрын
अप्रतिम व्याख्यान कांगणे सर
@NivrittiChandgirАй бұрын
राम कृष्ण हरी
@DipakGurav-v1xАй бұрын
❤
@vaishalikadam7946Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@UmashivajiraoJoshiАй бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@NagargojemaharajАй бұрын
Ramkrushn hari
@kantaghule7897Ай бұрын
माझ्याच आईला विस नोव्हेंबर रोजी सुंदर असे मरण आले राम नामाचा जयघोषात आईन प्राण सोडला सकाळी काकडा आरतीचे लोक भेटुन गेले त्या आधी आईने भागवत गीता ऐकून हरिपाठ म्हणून ओम चा जप शिवलिला अम्रृत अकरावा अध्याय वाचून कानाने ऐकून प्रतेक शब्दाला होकार देत प्राण सोडला कोणताच त्रास झाला नाही आईला ब्रम्हांडातुन जिव गेला कानावर राम राम जप ऐकत आई निघून दुर गेली 😢
@RadhaUmeshmohanАй бұрын
Baba tumch kirtan ahe 20 tarkhela sangamner ethe
@JayshreeBhosle-vj5rwАй бұрын
रामकृष्ण हरी धन्यवाद सर अतिशय सुंदर प्रबोधन
@JaySriram-ye3sf2 ай бұрын
जय हरी अक्षय महाराज उगले खूप छान आहे किर्तन अप्रतिम आहे
@PopatJadhav-j8l2 ай бұрын
खुपचं छान प़वचन
@ManishaKardak-f8k2 ай бұрын
सर माझी आई पण अशीच बोलत चालत आमाला सोडून देवाघरी गेली पण तिच्या शिवाय जगणं खुप अवघड झाले
@kishormore1648Ай бұрын
Sem
@nivruttigavate2 ай бұрын
बाबा प्रत्येक किर्तनात एक अभंग घेतात
@ramsontakke43452 ай бұрын
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई ईश्वर
@LakhanTuosundar2 ай бұрын
राम कृष्णा हरी ताई
@bhausahebnalawade36212 ай бұрын
भाकड कथा chcahdurupayaoga
@SanchitaJadhav-yl8kt2 ай бұрын
फारच सुंदर. श्री साईबाबा मंदीर सणबूर, ता.पाटण, जिल्हा- ,सातारा.
@AshokPatil-di7me2 ай бұрын
Ram krishna hari
@ballashebkirtane70102 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी महाराज
@sharadachougule47132 ай бұрын
Karan hindu la fakt devane janmala ghatal ahe ani baki lokana ky asesch alet purthavi verti, ky bolyach murkh lokana, tumhi khup chan Tai saheb