आलिया भोगासी असावे सादर संपूर्ण किर्तन ! ह.भ.प.रामराव महाराज ढोक किर्तन Ramrao Maharaj Dhok Kirtan

  Рет қаралды 5,047

किर्तन सोहळा KIRTAN SOHALA

किर्तन सोहळा KIRTAN SOHALA

Күн бұрын

आलिया भोगासी असावे सादर संपूर्ण किर्तन ! ह.भ.प.रामराव महाराज ढोक किर्तन Ramrao Maharaj Dhok Kirtan
कै. विजय साहेबराव पवार प्रथम पुण्यस्मरण किर्तनकार - ह.भ.प. रामराव महाराज ढोक गायक - ह.भ.प.नवनाथ महाराज दिघे,ह.भ.प.काशिनाथ महाराज पाटील,ह.भ.प.सोमनाथ महाराज दिघे,ह.भ.प.अरुण महाराज दिघे,ह.भ.प.शुभम महाराज बनकर पखवाज -ह.भ.प.अभिजित महाराज गिरी,ह.भ.प.माऊली महाराज तांबे टाळकरी -सांदिपनी गुरुकुल घुलेवाडी व समस्थ ग्रामस्थ निळवंडे साऊंड व्यवस्था - अशोक काशिद ९६५७१७१७०६, व्हिडिओ शुटिंग - विवेक काशिद -९५२७७२९५५२.
राम कृष्ण हरी...!!!
या चॅनेल वरील व्हिडिओ मार्फत समाज प्रबोधन करणे आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करणे हाच एकमेव उद्देश आहे.
आमच्या चॅनलवरील विडिओमुळे कुणाच्याही वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नाही.
कीर्तन प्रवचन ही महाराष्ट्रातील आणि देशातील एक अतिशय समृद्ध परंपरा आहे. भारतीय सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन समृद्ध होण्यासाठी कीर्तन परंपरेने फार मोठा हातभार लावलेला आहे. गेली शेकडो वर्षे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक, भावनिक आणि मानसिक पोषण करण्याचे काम हजारो कीर्तनकारांनी केलेले आहे आणि आजही करीत आहेत.
कीर्तन हे देव, देश आणि धर्म यांचा प्रचार प्रसार करण्याचे, युवापिढीवर संस्कार करण्याचे अतिशय उत्तम माध्यम आहे.
कीर्तन ही मनोरंजनाबरोबरच संगीत, नृत्य, साहित्य, कला, इतिहास, संस्कृती परंपरा यांचीही ओळख आपल्याला करून देतात. मानवी जीवनाला वळण लावण्याचे एक विलक्षण सामर्थ्य कीर्तनकलेमध्ये आहे. विशेषत: तरूण पिढीमध्ये कीर्तनाविषयी आवड आणि जाण रूजविता येईल यासाठी विविध प्रकारच्या कीर्तनांचे व्हिडिओ प्रदर्शित करण्यात येतील.
#kirtansohala
#dhokmaharajkirtan

Пікірлер: 3
@DipaliJadhav-mu3dv
@DipaliJadhav-mu3dv 14 күн бұрын
Jai Jai Ram Krishna hari mauali.🌺🌺🙏🙏🌺🌺💐
@DattaPakdhane
@DattaPakdhane 29 күн бұрын
रामकृष्ण हरी
@eknathsandbhor5934
@eknathsandbhor5934 4 ай бұрын
ऐकतच रहावे असा कार्यक्रम
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 62 МЛН
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 3,8 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 79 МЛН
МАИНКРАФТ В РЕАЛЬНОЙ ЖИЗНИ!🌍
00:31
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 34 МЛН
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 62 МЛН