नमस्कार,
जय जगदंब, जय शहाजी राजे, जय राजमाता जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे...
या चॅनेल मध्ये मराठा साम्राज्याचा इतिहास विषयी, गड किल्ले, शेतीविषयी, व्यवसायाबद्दल, प्रेरणादायी विचार, कथा, समाजातील थोर विचारवंत, व्यवसायातील संधी, जनरल नॉलेज, मराठी बातम्या, भारताचा इतिहास, पर्यावण, चालू घडामोडी याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे, सदरील माहिती ही मराठेशाही वरील पुस्तके, सामाजिक माध्यमे या मधून घेतलेली आहे. तसेच मराठी साहित्य, संस्कृती/साहित्याबाबतचे इतर काही व्हिडिओज मध्ये - कथा, कविता, कादंबरी, ओवी, अभंग, भजन, कीर्तन, पोवाडा, लावणी, भारूड, बखर, पोथी, आरती, लोकगीत, गोंधळ इत्यादी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, या मधील व्हिडिओज देखील सोशल माध्यमाद्वारे घेतलेले आहेत
सदरील माहिती ही सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केलेला आहे.. यामध्ये दिलेल्या माहितीबद्दल काही शंका असल्यास तुम्ही खालील मेल आयडी वरती संपर्क साधावा, जेणेकरून चुकीची माहिती सुधारण्यात येईल.
धन्यवाद 🙏
Mail Id -
[email protected]